मिल्कचार्जरची ताकत दोन लाखांना विकल्या 2🐄गाई‼️ गाय, दूध, शेण आणि शेती एकाचवेळी समृद्ध💪कुटूंब आनंदी‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10

КОМЕНТАРІ • 146

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Рік тому +9

    मिल्क चार्जर चे रिझल्ट खूप सुंदर आहे 👌👌 मिल्क चार्जर जनावराला नियमित दिले पाहिजे🙏🙏

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 Рік тому +4

    मिल्क चार्जर चे रिझल्ट अप्रतिम आहेत फक्त शेतकऱ्यांनी त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.मिल्क चार्जरच्या वापराने दुग्ध व्यवसाय किती फायदेशीर ठरतो आहे हे ह्या व्हिडिओ मधून समजते.

    • @sanjayjadhav4557
      @sanjayjadhav4557 Рік тому +1

      मिल्क चार्जर जवळच्या मेडिकल मध्ये भेटेल का

    • @dadasathe7283
      @dadasathe7283 Рік тому

      मिल्क चर्जर मिलेल का

  • @anilpurkar1395
    @anilpurkar1395 Рік тому +3

    माहिती खूप सुंदर देता तुम्ही 👌

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Рік тому +6

    मिल्क चार्जर चे रिझल्ट खूप चांगली आहे आणि मिल्क चार्जर नेहमी जनावरांना दिले पाहिजे

  • @keshavpopalghat3800
    @keshavpopalghat3800 Рік тому +3

    SCT वैदिक 👌👌
    पिक पहलवान
    Shatkare धनवान
    ग्राहक आरोग्य वान

  • @bhagyashrikherde8045
    @bhagyashrikherde8045 Рік тому +3

    Milk Charger चे जबरदस्त रिझल्ट येत आहे...... 👍

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Рік тому +1

    आरोग्य धन संपदा गाईंच्या व आपल्या आरोग्यासाठी मीलक चार्जर हे अमृत आहे

  • @shikantshelke4824
    @shikantshelke4824 Рік тому +5

    सर मिलक च्यारजर चा ङेमो मिळेल का

  • @vishalkokane3071
    @vishalkokane3071 Рік тому +3

    Milk charger💪💪💪

  • @AmrutaWaghamode-km6vo
    @AmrutaWaghamode-km6vo Рік тому

    Sangola mdhe bhetel ka

  • @madhukarjadhav6886
    @madhukarjadhav6886 Рік тому +3

    राम सर तुमाला सलाम

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Рік тому +9

    राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे.शेतकरी म्हणतात मी जीवनात 1लाख बघितले नाही पण मिल्क चार्जर मुळे ते शक्य झाले.मिल्क चार्जर मुळे शेतकऱ्या मध्ये आत्मविश्वास वाढला.

  • @pawanalone4988
    @pawanalone4988 Рік тому +2

    Milk charger हे एक वरदान आहे....

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog Рік тому +2

    Great work

  • @rameshnasre145
    @rameshnasre145 Рік тому +2

    Sir Milkcharger mule gayanchya aangavar Gochid yetach nhi,asel te suddha nighun jatat.

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Рік тому +4

    मिल्क चार्जर मुळे जरशी गाईची पचनक्रिया सुधारते व दुधामध्ये वाढ होते

  • @sachinkhot1923
    @sachinkhot1923 Рік тому +1

    Only one of milk charger 👈👈💯💯

  • @dadashrigaikwadjaishanidev9332

    मिल्क चारजर मध्ये.. गूळ आहे.. मला स्वतः त्यात गुलाचे खडे सापडले . अहो 40 रुपये किलोचा गूळ जर तुम्ही 330 रुपये किलो च्या प्रॉडक्ट मध्ये टाकत असाल तर हीं कसली लुबाडणूक आहे.. गूळ आमच्याकडे नाही का टाकायला तो तुमच्या कडून 330 रुपये च्या प्रॉडक्ट मध्ये घ्यायची काय गरज.. फसवणूक आहे मिल्क चारजर..

    • @vishnuthorat4522
      @vishnuthorat4522 Рік тому

      तुम्ही वापरलाय का. काही फरक दिसला का गाईमध्ये

    • @mahadevgulave9368
      @mahadevgulave9368 Рік тому

      गायकवाड साहेब वापरू का नको

    • @dadashrigaikwadjaishanidev9332
      @dadashrigaikwadjaishanidev9332 Рік тому

      @@mahadevgulave9368 वापरू नका

    • @dadashrigaikwadjaishanidev9332
      @dadashrigaikwadjaishanidev9332 Рік тому

      @@vishnuthorat4522 नाही फरक

    • @ramdasbhor2988
      @ramdasbhor2988 Рік тому

      ​@@dadashrigaikwadjaishanidev9332खरकाय भानगडआहे रीझट आहेका

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 9 місяців тому

    आज रिझल्ट चांगला आहे ! किफायतशीर आहे ! पण एकदा मार्केटला सपोर्ट मिळाला की सर्व्हिस मिळत नाही ! आणि ते म्हणतील तो रेट द्यावा लागेल ! एवढे व्हिडीओ बनवायचं काम जोरात चालू आहे ; की 2 दिवस झाले माझा फोन उचलायला वेळ नाही ! कसा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  9 місяців тому

      आपल्याला संपूर्ण व सखोल माहिती मिळेल संपर्क 8669200223-5-6

    • @abhimag
      @abhimag 7 місяців тому

      Arey dada to shetkari cha Anubhav ahe to bagh neat.... Marketing nahiye... And tuzi comment pahunch watey ki tu nusta timepass ahes... Tu pan use kr ki...

  • @subhashghodke5133
    @subhashghodke5133 Рік тому +1

    मिल्क चार्ज खूप छान दुधाची चव खूप छान येते गाय स्वच्छ चारा खाती निरोगी राहते मिल चार्जर चे फायदे गाईची टोच्या हळदी गाय मोमो दिसते दूध सुंदर लागतंय खायला दुधावर येणारी साई दोन बोटाएवढे जाड असतात खूप छान खूप छान व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस हा व्हिडीओ खूप छान आहे अभिनंदन

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Рік тому +1

    मिल्क चार्जर हे दूध व्यवसायात प्रगती करणार.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Рік тому +2

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Рік тому +1

    मिल्क चार्जर का रिजल्ट बहोत हि अच्छा हैँ जय sct वैदीक

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Рік тому +8

    मिल्क चार्जर जनावरांना नियमित दिल पाहिजे मिल्की चार्जर चे रिझल्ट खूप छान आहेत सरांनी योग्य मार्गदर्शन केले

  • @AmolJadhav-px3xo
    @AmolJadhav-px3xo Рік тому +1

    👌👌👌

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 9 місяців тому

    फोन का उचलत नाही ? ,कळेल का मला ?

  • @rohitrajput1670
    @rohitrajput1670 Рік тому +2

    गाय व्याहल्यावर किती दिवसात दिले पाहिजे.

  • @surajjadhav6882
    @surajjadhav6882 Рік тому +2

    Kimat ky 10kg

  • @krishnatkhalate7024
    @krishnatkhalate7024 Рік тому

    मिल्क चार्जेर चा रिझल्ट छान आहे

  • @meklesudhir230
    @meklesudhir230 Рік тому

    Soyabin kapus pikala Kont khat vaprtat to shetakari sobat kontct milel Ka 🙏🙏

  • @devdasbankar1809
    @devdasbankar1809 Рік тому

    Tirora madhe bhetel ka

  • @mahiralove803
    @mahiralove803 Рік тому

    ❤❤❤😊😊

  • @nikhilsutar8670
    @nikhilsutar8670 Рік тому

    कोल्हापूर मध्ये कोठे मिळेल

  • @pankajsdahale152
    @pankajsdahale152 Рік тому

    काका जी, कड़क,🙂

  • @surajbankar5067
    @surajbankar5067 Рік тому +1

    कुठे भेटेन

  • @prashantkhode2702
    @prashantkhode2702 Рік тому

    Sir tumch srv brobr ahe pn tumche ret kshe ahe

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Рік тому +2

    सांगोला भागातील डिस्ट्रीब्यूटर चे नावे सांगा सर त्यांचे फोन नंबर पाठवा मला ताबडतोब मिल्क चार्जर पाहिजे

  • @पोशिंदाजगाचा

    Kay price ahe sir

  • @TusharMokashi-jk9dv
    @TusharMokashi-jk9dv Рік тому

    Chinchwade la ahe ka scT milk charjar

  • @pranavmalasane5832
    @pranavmalasane5832 Рік тому

    Dose kiti ani rate kiti ahe tevd sanga..

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 Рік тому

    कागल मध्ये मिळेल का

  • @deepakpingale8454
    @deepakpingale8454 Рік тому +1

    तुमचं सगळ बरोबर आहे.
    पण आम्हाला भेटतच नाही खूप फोन केले

  • @karithkiishwarbhingare8091
    @karithkiishwarbhingare8091 Рік тому

    मित्रांनो खरच येवढ रिझल्ट्स आहे का

  • @narayanchaudhari84
    @narayanchaudhari84 Рік тому

    Chaudhari ND
    At post..dixi
    Niphad Nashik
    Give me gidline
    Tomata....plz

  • @somnathchothevloge7897
    @somnathchothevloge7897 Рік тому +2

    कुठे मिळते काय किंमत आहे

  • @sandyN1659
    @sandyN1659 Рік тому

    Milk charjer kuthe milel aurangabad la

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Рік тому +2

    मिल्क चार्जर चे रिझल्ट अप्रतिम आहे.. शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर वापरण्याबाबत सातत्य ठेवायला हवे..मिल्क चार्जर वापरल्यामुळे दुग्ध व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो...

    • @JavedShaikh-im6sy
      @JavedShaikh-im6sy Рік тому

      कुठे मिळेल

    • @shyamkale7484
      @shyamkale7484 Рік тому

      @@JavedShaikh-im6sy आपण कुठे राहता सर

    • @JavedShaikh-im6sy
      @JavedShaikh-im6sy Рік тому

      @@shyamkale7484 येवला नाशिक जिल्हा

    • @shyamkale7484
      @shyamkale7484 Рік тому +1

      @@JavedShaikh-im6sy sct vaidik nashik office la call karal sir...tumhala mahiti milel sir

    • @JavedShaikh-im6sy
      @JavedShaikh-im6sy Рік тому

      @@shyamkale7484 Nashik ऑफिस नं आहे का सर

  • @meklesudhir230
    @meklesudhir230 Рік тому

    👌👌kuthe milel milk charj

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Рік тому +1

    मिल्क चार्जर ने गोधन किमती वाढल्या . रोग मुक्त सुदृढ गायी वाढू लागल्या

  • @navnathvarhade8946
    @navnathvarhade8946 Рік тому

    Kote melel price Kay ahe

  • @jaydippatil1715
    @jaydippatil1715 Рік тому

    Kuthe bhetel saheb milk charger Jalgaon madhe

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 Рік тому

    मिल्क चार्जर च्या वापराने गाईने खांलेला चारा पूर्ण पने पचन होते व गाईची तब्येत सुधारते दुधात वाढ होते

  • @pankajdivekar9770
    @pankajdivekar9770 Рік тому

    सर आज तुमचा व्हिडिओ उद्या तुम्हाला कॉल कॉल करतो जर्सी गाई पालन मला माहिती हवी आहे

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Рік тому +3

    एकदम सुंदर अनुभव सांगितले मिल्क चार्जेर चा रिजल्ट छान आला आहे

  • @ganeshbhadane5300
    @ganeshbhadane5300 Рік тому

    Kay kimat aahe sir

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Рік тому +1

    मिल्क चार्जर मुळे गाईचे आरोग्य सुधारेल आहे तसेच दवाखना खर्च नसल्यात जमा आहे.

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 Рік тому

    मिल्क चार्जर वापरण्यास सुरुवात केली आणि सगळ्या गोष्टीचं रूपच पालटून गेले. आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास तर द्वीगुनित होऊन गेलाय.

  • @नारायनमहाजन-ह5च

    किंमत एक किलो ची सांग

    • @mahadevgulave9368
      @mahadevgulave9368 Рік тому

      महाजन साहेब भाषा चांगली वापरा

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 Рік тому

    किंमत किती

  • @suryajidavang6820
    @suryajidavang6820 Рік тому

    10 ltr cha gai la kiti gram dave

  • @vikasandhale8742
    @vikasandhale8742 Рік тому +7

    Sir हे कुठे भेटेल plzz reply

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 Рік тому

    मिल्क चार्जरचे रिझल्ट अफलातून आहेत.

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Рік тому

    मिल्क चार्जर मुळे शेतकरी यांचे मध्ये दूध व्यवसाय करण्याचा आत्मवश्वास वाढला, राम सरांचे खुप खुप धन्यवाद

  • @raikakhamkar352
    @raikakhamkar352 Рік тому

    म्हशी ना दिले तर चालेल का सर

  • @ganeshjagtapjayprabhu7155
    @ganeshjagtapjayprabhu7155 Рік тому

    330 kg

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 Рік тому

    Kute bhetel ani price ky ahe

    • @vvvvvv9045
      @vvvvvv9045 Рік тому

      मिल्क चार्जर हे काय आहे

  • @krushnabhagat2146
    @krushnabhagat2146 Рік тому

    Kimat kiti ahe

  • @panditpatilubale3708
    @panditpatilubale3708 Рік тому

    एक कीलोची कीमत सागा

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Рік тому +3

    गाईंचा दवाखाण्याचा खर्च बंद झाला व क्वालिटी वाडली गाईचा स्वभाव शांत झाला ताकत sct वैदिकची

  • @ankushkhandagale689
    @ankushkhandagale689 Рік тому +12

    जाहीरातीची किती मिळाले

    • @GulabraoShelke-o5y
      @GulabraoShelke-o5y Рік тому +1

      आपण फक्त मण साप करा करण आपण आळशी आहात हे शक्य होणार

    • @amitmore481
      @amitmore481 Рік тому +1

      Ankush mitra kahi shanka ahe ka milk charger vishayi

    • @shaileshmule3974
      @shaileshmule3974 Рік тому

      जाहिरात नाही खरं आहे

    • @bhushanbachhav6901
      @bhushanbachhav6901 10 місяців тому

      तुला कॉमेंट करायचे किती भेटले

    • @swapnilchavan9037
      @swapnilchavan9037 10 місяців тому

      तू खाय tabbet तुझी पन सुधारल फक्त दूध नाही देणार 😂😂😂

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Рік тому +1

    मिल्क चार्जर है जनावरांचे डीएनए रिपेअर सिस्टम आहे त्यामुळे गाईच्या अंगावर चमक आली

  • @shirkantsambh2127
    @shirkantsambh2127 Рік тому +1

    न आमच्या गाईंचे तुझे वाढलं नाही पातळ शैण पाडायचे सुद्धा थांबले नाही मिलक चाजॅर नी

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Рік тому

      पुर्ण माहीती घ्या , संपर्क करा ७९७२७३२५२६

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 Рік тому

    पोषण मिळते त्यामुळे जनावर आजारी पडला नाही

  • @anilpatil3585
    @anilpatil3585 Рік тому

    Apka number dyana

  • @तात्याभंडारे

    तुमचा फोन नंबर द्या

  • @soilchargertechnologymanga8301

    मिल्क चार्जरचा जबरदस्त रिझल्ट शेतकऱ्यांनी यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे माननीय राम सरांनी शेतकऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्याचा सर्व शेतकरी व वित्रक मित्रांना फायदा होईल

  • @farmerfriendkrishnaphad1837

    कोठे मिळेल contact number द्या 🙏🙏🙏👍👍

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm Рік тому

    👌👌👌