पवारांच्या डोक्यात हे ११ आमदार सुरुवात सुनील टिंगरेंपासून होईल ? Sharad Pawar | Ajit Pawar | MLA |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • पवारांच्या डोक्यात हे ११ आमदार सुरुवात सुनील टिंगरेंपासून होईल ?
    #politics #sharadpawar #mla #vidhansabha #ajitpawar #ncp #vidhansabhaelection2024

КОМЕНТАРІ • 36

  • @machindraharal1626
    @machindraharal1626 7 годин тому +7

    नक्की च निवडून येतील तुतारी चे आमदार जायंट किलर आणि सत्ता येणार महाविकास आघाडी च 💯 टक्के

  • @pushkarajpatil7758
    @pushkarajpatil7758 5 годин тому +4

    एकच वादा साहेबराव दादा भावी आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ 2024 राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 📯💪🏻👑✌🏻🙏🏻

  • @arvindpawar1148
    @arvindpawar1148 8 годин тому +8

    आपली प्रगती चांगली आहे. सर्व विषय चांगले असतात.

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 8 годин тому +7

    आम्ही नाशिक ला आमदारांना त्यांची जागा दाखवू

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 8 годин тому +3

    विजया तुमचा आवाज खूप चांगला आहे.आपली शब्दफेक खूप आवडते.पुढील पत्रकारिता साठी हार्दिक शुभेच्छा

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 7 годин тому +5

    येवला लासलगाव मतदारसंघ विधानसभा फिक्स आमदार आदरणीय माणिकभाऊ शिंदे पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी) ✌🏻🚨📯

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 7 годин тому +2

    परळी विधानसभा मतदारसंघ माजी मंत्री पंडितराव दौंड साहेब यांचे चिरंजीव माजी आमदार संजय भाऊ दौंड साहेब यांना उमेदवारी देण्यात यावी

  • @baburaochavan-vs5qc
    @baburaochavan-vs5qc 7 годин тому +2

    सातारा मधून मकरंद पाटील हे पण लक्ष आहे साहेबांच

  • @yashrajnalavade3120
    @yashrajnalavade3120 8 годин тому +3

    हर्षवर्धन पाटील तुतारी घेतली मॅडम

  • @kundandhikle9767
    @kundandhikle9767 6 годин тому +1

    देवळाली मध्ये फक्त सरोज ताई विकास कन्या

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 5 годин тому +1

    छान विवेचन आहे.

  • @AshokThombare-f5h
    @AshokThombare-f5h 6 годин тому +1

    छान विश्लेषण

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 5 годин тому +1

    परळी बबन भाऊ ❤

  • @DilipPandhare-g8b
    @DilipPandhare-g8b 7 годин тому +1

    भरणे मामा चे एक बी निघणार नाही

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 5 годин тому +1

    आमच्या निफाडचे दिलिप बनकरांना वि वा तुम्हि विसरलात पण पवारसाहेब बनकरांचा काटा सेनेचे मा आ अनिल कदम किंवा भाजपाचे यतिन कदमांकडुन तुतारी देउन १००% काढतिलच बघा तुम्हि

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 3 години тому +1

    टिंगरे laa आम्ही जागा dakgu

  • @pranavchaudhari7649
    @pranavchaudhari7649 48 хвилин тому

    अमळनेर तालुक्याला अनिल दादांच्या रूपाने व अजित दादांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री पदाचा मान मिळाला आहे...
    आणि अनिल दादांच्या माध्यमातून आमच्या गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे...
    अनिल दादा परत निवडून येतील यात शंका नाही 👍🏻💯

  • @SunnyGaikwad-j6y
    @SunnyGaikwad-j6y 2 години тому

    अनिल दादा नसतो पडत आता अमळनेर मध्ये.... विकास बोलतोय.... बाकी राजकारनाशी आमचं काही घेणं नाहीं...😊

  • @panchshila3021
    @panchshila3021 5 годин тому

    पिंपरी फिक्स आमदार सुलक्षणा ताई शिलवंत ✌️💯💪

  • @pranavchaudhari7649
    @pranavchaudhari7649 47 хвилин тому

    Only Anil Dada Boss 👑

  • @GaneshSadavarte
    @GaneshSadavarte 2 години тому +1

    Sunil shelake,,,,,,maval ?????

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 3 години тому

    तुम्ही विजया मॅडम माहिती घ्या चांगली मग बोला ओ pls

  • @divyadangat2963
    @divyadangat2963 6 годин тому +1

    Dhanu kiti baya fasvto

  • @BharatTiwari-ck8dt
    @BharatTiwari-ck8dt 7 годин тому

    Think opposed 😢

  • @salimpathan8023
    @salimpathan8023 5 годин тому +1

    Pawar aur power iska matlab janti ke log jisko samjha vah jeet gaya baki sab Ajit Pawar ke Sathi

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s 6 годин тому

    मुंगेरीलाघल

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 6 годин тому

    लक्षुमन नाही, लक्ष्मण म्हणा

  • @Sachin_deshmukh_17
    @Sachin_deshmukh_17 5 годин тому

    अकोले विसरलात वाटत
    अमित भांगरे vs लाहामटे

  • @भोलेशंकर-च3ध
    @भोलेशंकर-च3ध 6 годин тому

    Vijaya waman nirbhid patrakarita fakt tya nagar Sahyadri chya benyala javal naka karu

  • @divyadangat2963
    @divyadangat2963 6 годин тому

    Onle tutari

  • @gauravkokate1799
    @gauravkokate1799 8 годин тому +2

    सिन्नर मध्ये फक्त माणिकराव कोकाटे च बॉस आहे..आणि राहतील.. विजया ताई आपण चांगला अभ्यास करा..सिन्नर चा ... ऐकीव माहितीवर अंदाज वर्तविला किंवा विरोधकांनी दिलेल्या माहितीवर अंदाज देत असाल तर हे साफ चुकीचं ठरेल...सिन्नर ला फक्त कोकाटे साहेब निवडून च येणार....🎉🎉🎉

    • @kailaskasar9697
      @kailaskasar9697 8 годин тому +4

      तुतारी हाती घ्यावी बॉस नि

    • @PSSsai
      @PSSsai 7 годин тому +1

      pahuya kay hote te

    • @atfkmali7149
      @atfkmali7149 7 годин тому +4

      सिन्नर ला उदय सांगळे यांना उमेदवारी मिळेल राजेश गडाख यांना भेटली आणि उदय सांगळे नि माघार घेतली तर माणिकराव जोरात पडतील

    • @nandkishorwalke
      @nandkishorwalke 5 годин тому +1

      कोकाटेसाहेब तुतारी हाती घेउ शकतात