जबरदस्त सुषमाताई ; अशाच भाषणाची, अशाच वकृत्वाची अवश्यकता होती... आता मनुवादी आपल्या विरोधात काहीही करण्यापूर्वी अनेकदा विचार करतिल... आजच्या या वकृत्वाने आपण आपल्या विरोधकांना चांगलेच बॅकफूट आणून ठेवले अहात... मनुवादी लोक कसे देवी-देवतांची, संतांची टिका करतात त्यांना, ताई तुम्ही खुप छान पद्धतिने उपडे पाडले आहे त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. सर्वांनी हा विडीओ जरूर पहावा.🙏🇮🇳. .
अप्रतिम प्रबोधन केले आहे ताई. लोकांना जागृत करणे गरजेचे होते. हेच समाजकारण शिवसेनेचे कार्य आहे. सुषमाताई जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. गरजा महाराष्ट्र माझा.
वारकरी संप्रदाय यांनी कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षांना चांगले कीवा वाईट ठरवु नये केवळ एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे येथे काम नोहे आध्यात्मिक व्यासपीठ सर्वात उंचावर असल्यामुळे 14 विद्या 64कला या बिषा प्रमाने आहेत राजकीय लोकांचे रस्ते वेगळे खरा वारकरी केवळ पांडुरंगलाच मानतो इतराची स्तुती आम्हा बृम्हत्या राम कृष्ण हरी
एकच नंबर भाषण केलं. उदाहरण दाखल विश्लेषण योग्य पद्धतीने केलं. शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा ताई. अशीच सत्य परिस्थिती महाराष्ट्र भर जनतेला चळवळीत समजू द्या. सत्यमेव जयते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र
ताई तुमची भाषण खरोखरच आज सध्या तरी तुमच्या भाषणाला तोड नाही आणि वकृत्वाला जोड नाही खरोखरच तुम्ही शिवसेनेच्या निस्वार्थीपणे काम करतात हे सर्व सामान्य जनतेच्या सुद्धा लक्षात आले आहे तुम्ही लाचार नाहीत हा आमचा पक्का विश्वास आहे तुम्ही जर साधू संताच्या विरुद्ध बोलत असतात तर साधू संताबद्दल तुम्हाला एवढ्या अभंग ओव्या पाट नसत्या याच्यावरूनच लक्ष देत आहे तुम्ही सुद्धा साधू संतांच्या घरात जन्मले आहात पण खरोखरच तुमचे विचार सर्वांना सहज घाम फुटतील अशी आहेत मानलं सुषमाताई तुम्हाला खरोखरच तुम्ही वाघीण आहेत सलाम तुमच्या वकृताला जय महाराष्ट्र
ताई तुमच्यासारखे अजून चार-पाच तरी महाराष्ट्रीयन नेते या महाराष्ट्रात हवे आहेत त्यामुळे ्रष्टाचारी पुढार्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी विचार करावा लागेल तुमच्यासारखे चांगले नेते असेल तर महाराष्ट्र पुढे जाईल जय महाराष्ट्र
ताई परफेक्ट उत्तर दिले आहे. एकच नंबर सत्य परिस्थिती मांडली आहे. धन्यवाद
जबरदस्त सुषमाताई ; अशाच भाषणाची, अशाच वकृत्वाची अवश्यकता होती... आता मनुवादी आपल्या विरोधात काहीही करण्यापूर्वी अनेकदा विचार करतिल... आजच्या या वकृत्वाने आपण आपल्या विरोधकांना चांगलेच बॅकफूट आणून ठेवले अहात... मनुवादी लोक कसे देवी-देवतांची, संतांची टिका करतात त्यांना, ताई तुम्ही खुप छान पद्धतिने उपडे पाडले आहे त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमीच आहे.
सर्वांनी हा विडीओ जरूर पहावा.🙏🇮🇳.
.
महामानव बाबासाहेबांची एक धगधगती मशाल सलाम आहे ताई तुम्हाला
ही धगधगती मशाल एज दिवस गरिबांना बेचिराख करणार यात शंका नाही
kharokhar hi ek waghin aahe
O00
👏👏 सलाम तुमच्या वक्तृत्वाला जीवनभर असंच निर्भीडपणे भाषण करा
Ja jaun chat landya
स्वर्गीय बाळासाहेबांचे कुटुंबाचा अपमान केलाय हिने, भाषणे ऐका
@@rahuljadhav8579 tu gadhar chi aavladh aahe ka hijadya
@@rahuljadhav8579 उच्च
माझे मानणारे गद्दार गेले त्यांची भाषा बघा आणि हो बाळासाहेबांच्या सेने साठी लढतिये तीच खरी सैनिक
असे प्रबोधनकार आजच्या राजकारणात अत्यावश्यक आहेत, धन्यवाद ताई
तुझी बहीण आहे का ही
अप्रतिम वकृत्व निर्भिड आणि सत्य ... 🙏🙏
एक सुद्धा नकारात्मक प्रतिक्रिया आली नाही . हिच खरी पोचपावती आजच्या भाषणाची ...💐💐🙏🙏
वक्तृत्व अप्रतिम असून फायदा नाही. वक्तृत्व नोकरी देत नाही
शिवसेना च्या एकदम खतरनाक..... नेत्या
Super. 👍👌👌⚘🙏
अप्रतिम प्रबोधन केले आहे ताई. लोकांना जागृत करणे गरजेचे होते. हेच समाजकारण शिवसेनेचे कार्य आहे. सुषमाताई जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. गरजा महाराष्ट्र माझा.
अत्यंत प्रतिभावान अभ्यासपूर्ण प्रबोधन करत आहात. जय महाराष्ट्र ताई.
अंधारे ताई सारखं माणसं राजकरणात असलिच पाहिजे तरच सत्य बाहेर येईल
यांच्या जिभेवर सरस्वती आहे!
ताई एक नंबर
सांगोला तालुक्यामधील आतापर्यंत ची खूप भाषणे ऐकली ,पण हे भाषण अप्रतिम होत धन्यवाद.
Haad
@@TanajiPatil-pm8hn 🦴 haad ye
सुषमा ताई तुम्ही खरे बोलत आहात 👌🏻
सुषमा ताई पुराव्यानिी बोलतात जे बोलतात ते अगदी सत्यता आहे.
@@vilasjohare3721 CCT
ताई मस्त 👌🏻 वाट बघत होतो
ताई तुम्ही कधी बोलणार 🙏🏻
काळजी घ्या. ग्रेट 👍🏻👍🏻
एक नंबर खतरनाक
खूप शुभेच्छा
ही आमची वाघीण आहे .जय भीम जय महारष्ट्र.
Hyat pn jat aan...😠😠😠
आठवले सारखा पन तुमचाच वाघ आहे....🤣🤣🤣
ओके , मस्तच शुषमा अंधारे मॅडम खरे बोलत आहे.
महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी साहेब पाटील
First class Andhare tai
सुषमाताई आगे बढो हम सब तुम्हारे साथ है आवाज कुणाचा फक्त आणि फक्त शिवसेनेचा जय महाराष्ट्र
Fantastic speech 🙏🙏🙏
What a powerful come back
Tai go ahead we are with you
God bless you
शिवसेनेची बुलंद तोफ, अशीच धडाडात राहो,
जुन्या फळीतील धडाकेबाज वक्त्यांची पोकळी भरून निघतेय, सुषमाजी आज बढो
@@rameshkonde3827 राष्ट्रवादी काँग्रेस ने यांना ठाकरे सेना संपवण्यासाठी पाठविले आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे
@@sandiplive1724 te Kami lok konte ahe tyachi nave sanga....
@@vijaysonone719 😝😝😝😝😝😝😝
Powerfull speech sushma tai 🚩👍 Jai Bhim 🙏🇮🇳 Jai savidhan 🙏🇮🇳❤️
महाराष्ट्राच्या लाडक्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी ताई साहेब पाटील
अरे बाप खतरनाक प्रचंड अभ्यास 😍
Barbara ahe
सुष्मताईं आगे बढो हम आपके साथ है👑🙏
जय महाराष्ट्र
Sushma taie .... very powerful speech ..... Very respectful, literate , knowledgeable n good orator ...
Tu ya na mhatara bolata hottsa
निबर आणि निडर व्यक्तिमत्त्व म्हणजे आमच्या मोठ्या भगिनी आदरणीय शुषमा ताई अंधारे 💪ताई खूप खूप अभिमान आहे तुमचा 🙏तुम्ही म्हणजे आज आमचा आत्मविश्वास आहात
सोलापुरात स्वागत !🎉🎉
You are excellent and nice way of Explanation
जय महाराष्ट्र ताई 🙏🏻🚩🚩🚩
मनुस्मृती दहन दीना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Superb, suprb.. Very very talented speech ताई.... 💐💐👍👍
खूपच वैचारिक आणि मार्मिक भाषण...
उत्तर कस द्यायचं हे ताई कडून शिकायला हवं.
जय भीम जय संविधान जय शिवराय🙏
Very nice reply to your
ताई,एक नंबर 🚩🚩🚩
शहाजी बापू एक प्यादा आहे.. चिंधी आहे
You are great sushma tai I'm proud of you. Your speech is true .
You are great sushma tai I, am proud of you. Your speech is true. 🙏🙏👍🙏🙏
@@dattatraymore6943 1a
हो,आजच नाही . नेहमीच त्यांची भाषणे खरीच असतात ,अगदी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी देखील ती खरीच होती
Pan p
Ghu CT CT fr hu
💯 absolutely right tai 👌👌👌
आम्ही लाखो वारकरी सुषमा ताई सोबत ऊभे आहोत.
Ram krushn Hari 🙏
रहा महाराज बिनधास्त उभे रहा आणि आपल्या हिंदू धर्माचा असाच आपमन सहन करू
ताई साठी एवढं तर करू शकतो ना आपला वारकरी
@@vickybhapkar6320 ज्या वेळी धर्माची व्याख्या आम्हाला समजेल त्यावेळी आमच्या सगळ्या शंका दूर होतील
@@indianfirst8715धर्माची व्याख्या काय आहे ती आम्ही छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमुळे चांगल्या प्रकारे शिकलो आहे
वारकरी संप्रदाय यांनी कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षांना चांगले कीवा वाईट ठरवु नये केवळ एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे येथे काम नोहे आध्यात्मिक व्यासपीठ सर्वात उंचावर असल्यामुळे 14 विद्या 64कला या बिषा प्रमाने आहेत राजकीय लोकांचे रस्ते वेगळे खरा वारकरी केवळ पांडुरंगलाच मानतो इतराची स्तुती आम्हा बृम्हत्या राम कृष्ण हरी
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे
Fire brand of Shivsena... great knowledge ,dashing leader of mahashtra
but B is silent
@@Sailerwhite172 trust me bro I laughed for 5 minutes straight🤣🤣🤣
@@elonramsay2406 p0#
🔥 मानाचा जय महाराष्ट्र 🚩
खरचं ताई सत्य सगळ्या समोर आणल्या बद्दल धन्यवाद
जय भवानी जय शिवाजी एक नंबर सुषमाताई अंधारे शिवसेनेचे वाघीण
शिवसेना निषटावत लोकांसह पुन्हा सत्तेवर येईल
Excellent speech🇮🇳🌄💝👑💐👌
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री ऊध्वव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहतील
😂😂😂
🔥🔥 correct
🍌🍌🍌🍌
Barobar boltat
खरं आहे !!! माणुसकी दर्शन २.५वर्ष . शेतकऱ्यांना मदत केली आणि आता चे अंध भक्त फक्त घोषणा
सुषमा ताई आपणास तिवार अभिवादन.
मानाचा मुजरा ताई आपण तर शेलार यांच्या डोळ्यासमोर अंधार आणले.
एकच नंबर भाषण केलं. उदाहरण दाखल विश्लेषण योग्य पद्धतीने केलं. शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा ताई. अशीच सत्य परिस्थिती महाराष्ट्र भर जनतेला चळवळीत समजू द्या. सत्यमेव जयते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र
सुषमा ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
What a powerful speech 👌👌👍👍👍
No words to describe it 💐💐💐💐💐💐
अंधारी ताई 100% उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी
😳 अंधारी ताई 🤔🤔
Sushma tai great aahet
11q za😮
Thank you TV9 for showing great speech and. Great Sushma tai
Are video cut kele..hi media vikaliye
Tech video imp hote
जबरदस्त भाषण ......
ताई एक नंबर भाषण great 👍
सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है
Very nice speech and constitutional
ख़ुप ख़ुप छान आदरणीय सुष्माजी
भारत माता की जय
सुषमा ताई घाडी ताई तुम्ही शिवसैनिकची बहीण आहे जय महाराष्ट्र 2024ला तुमचा योग्य सन्मान होईल
एक नंबर भाषण ताई 🚩
You are very great mam best talking
व्वा सुषमा ताई...मान गये
..शेरनी है शेरनी..🐅
🔥🔥*🚩शिवसेना🚩*🔥🔥
*उध्दव बाळासाहेब ठाकरे*
शिवसेना पळवली 👍👍👍👍
जय महाराष्ट्र ताई, तुम्ही प्रबोधन यात्रा सुरूच ठेवा. जनतेला खरं खोटं समजलं पाहिजे, आणि जनता जागृत होत आहे.
Raam Krishna Hari 🙏
ताई तुम्ही खरच समाज प्रबोधन करत आहात
जबरदस्त अभ्यासु व्यक्तिमत्व
सुषमा ताई
ताई तुमची भाषण खरोखरच आज सध्या तरी तुमच्या भाषणाला तोड नाही आणि वकृत्वाला जोड नाही खरोखरच तुम्ही शिवसेनेच्या निस्वार्थीपणे काम करतात हे सर्व सामान्य जनतेच्या सुद्धा लक्षात आले आहे तुम्ही लाचार नाहीत हा आमचा पक्का विश्वास आहे तुम्ही जर साधू संताच्या विरुद्ध बोलत असतात तर साधू संताबद्दल तुम्हाला एवढ्या अभंग ओव्या पाट नसत्या याच्यावरूनच लक्ष देत आहे तुम्ही सुद्धा साधू संतांच्या घरात जन्मले आहात पण खरोखरच तुमचे विचार सर्वांना सहज घाम फुटतील अशी आहेत मानलं सुषमाताई तुम्हाला खरोखरच तुम्ही वाघीण आहेत सलाम तुमच्या वकृताला जय महाराष्ट्र
Great speech tai ..
ताई, सलाम सलाम, सलाम सलाम, सलाम
Great sushma tai
ही ग्रेट नाहीये तुला कशावरून ग्रेट वाटली
अप्रतिम आहे जय महाराष्ट्र ताई
जय महाराष्ट्र ताई
शुमा आधारे तुमचे भाष खूप सुंदर आहे
जय महाराष्ट्र 🌹🌹🌹
6:46 6:50 6:51 6:51 6:54
ताई किती दिवस.तुमच्या भाषणाची वाट पहातच होतो.खूपच छान आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कायमचेच
1k no tai✌🏻🔥✨
ताई तुम्ही ग्रेटच आहात.
तुमचं वकृत्व, भाषाशैली आणि माहितीचा खजिना लाजवाब आहे.
शिवसेनेची वाघीन जय महाराष्ट्र ताई
ताई तुमच्यासारखे अजून चार-पाच तरी महाराष्ट्रीयन नेते या महाराष्ट्रात हवे आहेत त्यामुळे ्रष्टाचारी पुढार्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी विचार करावा लागेल तुमच्यासारखे चांगले नेते असेल तर महाराष्ट्र पुढे जाईल जय महाराष्ट्र
👍👍
अभ्यास बोलतो ✌🏻✌🏻✌🏻✌🏻 ताई 💪🏻🔥🔥🔥
शाब्बास ताई अभिमान् वाटतो तुमचा ,संघोट्याची कारस्थान सामान्य जनतेपर्यंत पोहचलेच पाहिजे .आणि आपण ते करताहेत खूप खूप धन्यवाद ताई
Chan speech, Jai maharashtra
Им л ој им им зв ддв Џ бн.
Чока
सुषमा ताई, तुम्ही या घडीलाच जिंकला आहात. तुम्ही निवडणूक लढून नाही जिंकला, तुम्ही आमचे मन जिंकले आहे.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.🙏🙏🙏
महाराष्ट्राच्या लाडक्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी ताई साहेब पाटील
@@sourabhshinde1829 ट
Real speech....!!!
Waah! Great speech!!
You are really 🔥🔥🔥 Brand
कडक
ताई आमच्या एकच ताई ,पुढे जा ताई आम्ही सोबत आहोत अर्थतच मैत्रिणींसह आपलेसोबत
जय महाराष्ट्र ताई 🔥🔥
Powerful lady....
Powerful speech.....
In
Powerful maharashtra....
👍👍👍👍👍👍👍👍
Only powerful speech....
@@vasantgarad4903 powerful speech is very important, specially for ladies
ताई तुम्हाला रोज एकावस वाटत. तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते.
हिंदू धर्मावर टीका करते ,तुझा धर्म कोणता ते सांग आम्हाला पण बोलता तुझ्या धर्मावर,टवळे
कोटी कोटी नमस्कार ताई तुम्हाला
जय महाराष्ट्र.... 🚩🚩
कालानुरूप कुणाचीही व कशाचीही तमा न बाळगता आपण मते मांडता त्याबद्दल शतशः धन्यवाद. ' निःशस्त्र रण रागिणी '.
महाराष्ट्राच्या लाडक्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी ताई साहेब पाटील
ताई 🔥🚩♥️
Abhasu vyaktimatv Athang sagar .. Khup bhari tai.. Apan khar bolta..
ताई खरचं तुम्ही भीम कन्या आहात.महाराष्ट्र आणि देशातील नागरीकाना समतेचा मार्ग आणि सत्य इतिहास पटवून देता हेच बहुजनाना आवश्यक आहे
1 नंबर ताई
वा ताई मानल बरं..
खूप छान
खूपच अभ्यासपूर्ण भाषण आहे......
TV9 digital चे अभिनंदन, इथली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व जनसामान्यांपर्यंत त्याचे प्रश्न पोहोचविण्यासाठी.
Jay Maharashtra Tai Great
Excellent countering, stay blessed always 💗👌🙏
खरच एकनिष्ठ शिवसैनिक अंधारे ताई
फार मुद्देसूद भाषण तथा प्रबोधन आणि ते सुद्धा पुराव्यासहीत
🔥 शिवसेना 🔥 सुषमाताई नंबर वन 🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🙏