मावशी तुमची रेसिपी जुन्या जाणत्या गऋहइणईंकडून शिकायला मिळतं हे आमचे भाग्य म्हणावे लागेल .विषेश माझ्मा कडून सुचेना करावी अशी वाटते. सुचेना अशी की तुम्ही जी शेवग्याची शेंग कापली तरी सोलून कापण्याअगोदर जसे आपण शिराळा वरून राहतो तसेच शेंगा वरून सर्व बाजूने तासून घेणं ज्याने करून झाडाच्या आजुबाजूची माती किंवा रस्त्यावरील धुळ हवेने उडून शेवग्याच्या शेंगांची चीकठून बसते त्यामुळे शेंग घाताना कडू लागते म्हणून शेंग चांगली तासून स्वच्छ धुवून नंतरच शिजविणे सूचना आवडल्यास रिप्लाय देणे... तासून
Ya video मध्ये तुम्ही सांगितले की vegetable chopper मध्ये कांदा व टॉमेटो बारीक केले आहे पण आमच्याकडे चॉपर आहे ty मध्ये होत नाही तुम्ही एकदा दाखवून द्या आणि आता चा video छान आहे
Bhaji karta Shinga vyavasthit solunach ghyavya lagtat nahitar sali cha kadvaspana rahato.Solun ghetleli sheng pramanat shijavli tar bilul modat nahi.jata pramanat shijavli tar modu shakte
Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad
Wow......superb
Very nice preparation ❤
Mazya aavdichi bhaji chhan aaji
Kaki tumchya ghari khub navin bhandi aahet good
Farach sunder lajjadar recp hote chavishtt n chavdar 👌👍🌹🙏🙏🙏🌹
👍🏻👍🏻
All your recepies are simple and tasty. I feel as if my mother is teaching
Thanks.
❤❤tasty
छान पद्धतीने बनविलेली भाजी
सुंदर छान
Khup chhan sangta agdi shantpane
Aji Khoop Khoop mast bhaji
Tumhi recipe kashi karayachi te Khup chhan sangta.padartha akadam chavishta hoto.aapli swatachi aaji padartha banawate aahe ase watate.👌👌😊
छानच दिसतीये भाजी
Maushi khup chaan recipie
Khup chhan
🙏🙏🙏💐
I like it yiur recipe really very simple and very testi 🥰🥰🥰🥰🤗🤗👍👍👍👌👌👌
छान दिसते आहे करून बघेन
भाजी खूप छान लागते
पेरूचे लोणचे दाखवा
👍
छान वाटली
एकदम झकास आहे 👌😋
सुंदर
Khub chan😢😢
मालवणी पद्धतीने बनविलेली शेंग बटाटा रस्सा भाजी एक नंबरी चविष्ट लागते. मालवणी वाटणाला तोड नाही.
Very nice video
खूप खूप छान.😋😋
छान आहे आता करून बघते आणि गोडा मसाला कसा करायचा ते सांगा
Khup mast thanks
आजी, एकदम मस्त 👌. आधुनिक साधने तुम्ही वापरता. चाॅपर, ओव्हन. छान 👌. पडद्यामागे कोण कलाकार आहे ?
Chan
Mast 👌👌👌
Ekdm मस्त तोंडली bhaji दाखवा
Ekdam mast
बेस्ट
एकदम मस्त
, खूप छान
Aaji tumchi bhasha kitti godaahe
आजी, खूपच छान भाजी बनवुन दाखवली😂
Khoop chan bhaji. Pan tumhi gul nahi ghalat ka. 👌👌👍👍😍
Mala bhagi khup khup aavadli
छान ....आम्ही थोडा गुळ पण घालतो ....😊
Mast
Mast recipe
Uttam mi Hyatt vangi pan goaltender tymule ti Ajun swadist lagate
Very nice recipe
अप्रतिम चवदार
मावशी मी ओल्या ओल्या खोबऱ्याची करते कांदा नाही टाकत. आल़लसूंन खूप छान लागते मुंबई पध्दत
Khoopch chaan 👌👌
श्रीराम !आजी छानच भाजीकेलीत!
मावशी तुमची रेसिपी जुन्या जाणत्या गऋहइणईंकडून शिकायला मिळतं हे आमचे भाग्य म्हणावे लागेल .विषेश माझ्मा कडून सुचेना करावी अशी वाटते. सुचेना अशी की तुम्ही जी शेवग्याची शेंग कापली तरी सोलून कापण्याअगोदर जसे आपण शिराळा वरून राहतो तसेच शेंगा वरून सर्व बाजूने तासून घेणं ज्याने करून झाडाच्या आजुबाजूची माती किंवा रस्त्यावरील धुळ हवेने उडून शेवग्याच्या शेंगांची चीकठून बसते त्यामुळे शेंग घाताना कडू लागते म्हणून शेंग चांगली तासून स्वच्छ धुवून नंतरच शिजविणे सूचना आवडल्यास रिप्लाय देणे...
तासून
Shenga ugra asalyamule thoda chavila gool/sugar takavi lagat nahi ka
आळूच्या गाठी करून दाखवा🙏🙏🌹🌹
आजी, तुमचं घर कुठे आहे?
मला तुम्ही बनवलेल्या डिशेस खायच्या आहेत, तुमच्या प्रेमळ बोलण्या सहित 😊😊😊🙏🙏🙏
thodasa gul ghatatla tar taety hoil
चिंच गुळ ह्यात चालणार नाही का ????
काकू नमस्कार काकु शेंगा चं पिठलं पण छान लागते काकू वाळवणाचे प्रकार दाखवावे
Ola kobra chalnar nahi ka mavshi?
Pn te batate tr nahi shijale na
आजी, कृपया शेवेची भाजी सांगाल का?
आशाच वेगवेगळ्या रोज लागणारी भाजी दाखवा
करुन बघायची आहे
A
Ya video मध्ये तुम्ही सांगितले की vegetable chopper मध्ये कांदा व टॉमेटो बारीक केले आहे पण आमच्याकडे चॉपर आहे ty मध्ये होत नाही तुम्ही एकदा दाखवून द्या आणि आता चा video छान आहे
चिंच गूळ galne आवश्यक त्यामुळे शेंगमुळे होणारे पित्त होत नाही शेंगा उष्ण आणि पित्तकर असतात
थोडा गुळ टाकला तर आणखी चविष्ट लागेल
👌👌
शेवग्याची शेंग सोलून घेतली तर शेवगा काळजीपूर्वक शिजवावा लागतो. नाही तर शेंगांचा गाळ होतो.
Bhaji karta Shinga vyavasthit solunach ghyavya lagtat nahitar sali cha kadvaspana rahato.Solun ghetleli sheng pramanat shijavli tar bilul modat nahi.jata pramanat shijavli tar modu shakte
@@sushmapatil2580 ààà
काकडी चे करकर तुम्ही करता का?तर एकदा दाखवा.
😋🤤
खोबर वाटल का ?नाही
शेंगाचे पिठले करताना पण आमसूल गूळ किंवा चिंच घालावी
तुमच वय कीती ताई
Vayacha ani recipe cha sambandha? 😂 yedpat
खूपच छान
❤❤tasty
खूप छान
मस्त रेसिपी आहे
छान वाटली
thodasa gul ghatatla tar taety hoil