नमस्कार मित्रांनो सगळे UA-camrs स्वतःचा चॅनेल वर कस जाइल ह्या प्रयत्नात असताना आपल्या कृष्णाई ताई ह्यांनी आमच्या सारख्या नव नवीन UA-camrs ना तुमच्या पर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्या बद्दल खरच खूप आभार माज्या चॅनल वरच्या मराठी भयकथा तुमाला नक्की आवडतील ही आशा करतो @cmstoryteller धन्यवाद 😊🙏
कृष्णाई खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद. आई आणि अभीलाही नमस्कार. कृष्णाई तू खूप चांगल आणि स्तुत्य कामगिरी करतेस. ईतर लोकांचे यूट्यूब चॅनेलचे प्रमोशन करतेस. ह्याने तुझी छान प्रगती होईल. कदाचित तुझा चॅनेल नवीन असताना तुला तुझ्या आपल्या माणसांनी तुझ्या चॅनेलचा प्रमोशन करायला तुला सहकार्य केले नसणार. ती खंत तुझ्या मनात असणार. म्हणून तू हे करतेस अस वाटल. तुला ज्यांनी मदत नाही केली त्यांच्या समोर तू एक चांगला आदर्श ठेवलस.
@@mansirasam6192 हो रेसिपी चॅनलच्या नावाखाली नको ते दाखवून पैसे कमावतात. कुत्र्यांना बिस्किटे दिली तरी किती गवगवा करतात. ह्यांना फक्त घ्यायला आवडतं. लोकांना जमवून गिफ्टस घेत असतात. करोना काळातले नियमही पाळत नाही. जिथे तिथे लोकांना भेटायला बोलावतात.
कोकणी माणसाच्या आवडीची थपथपीत आणि चमचमीत वांगी बटाटा शेंगा ची भाजी मस्त.सगळ्याच भाजीत आलं लसूण पेस्ट घालायची नसते.हे खूप छान.शेंगा मिळाल्या तर उद्या ही भाजी नक्की
Krushnai tu kharch chan Kam karte . नवीन You tubers ना छान मदत करते आणि त्यांचं प्रमोशन करतेस . त्या मुळे तुझी प्रगती अजुन होईल . तुझ्यात खूप छान गुण आणि संस्कार आहेत. आणि नेहमी सारखीच रेसिपी उत्तम छान
छान भाजी 🙌🏽 पण आमच्या कडे शेंगा खूप महाग झाले आहे, एक शेंगा - ₹२५/- 🙆🏽♂️, सांबार मध्ये सुधा आम्ही सद्या नाही टाकत 😇 फ्री प्रमोशन हे खूप छान idea आहे, दुसऱ्याचं जो भळ करेल, देव त्यांना 💯 पटीने आशिर्वाद देणारं 🙏🏽
लाईक करते मी पण शेर नाही करत सगळेच जण सगळे विडीओ बगत नाही आपल्या आवडीचे विडीओ बगतात कुणाचे विडीओ बगायचे त्यांच्या मना प्रमाणे बगतात .मी तरी कुणाचेच विडीओ शेहर नाही करत आजची रेशिपी फार छान होती .
क्रुष्णाई मी तुझे चँनेल नेहमी बघते.खूप छान असतात तुझ्या रेसिपी.कुठेही स्वतःचा बडेजाव नसतो.आणि तू नवीन लोकांना प्रोत्साहन देतेस.त्याबद्दल खूप कौतुक वाटते.
नमस्कार मित्रांनो
सगळे UA-camrs स्वतःचा चॅनेल वर कस जाइल ह्या प्रयत्नात असताना आपल्या कृष्णाई ताई ह्यांनी आमच्या सारख्या नव नवीन UA-camrs ना तुमच्या पर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्या बद्दल खरच खूप आभार
माज्या चॅनल वरच्या मराठी भयकथा तुमाला नक्की आवडतील ही आशा करतो
@cmstoryteller
धन्यवाद 😊🙏
कृष्णाई खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद. आई आणि अभीलाही नमस्कार. कृष्णाई तू खूप चांगल आणि स्तुत्य कामगिरी करतेस. ईतर लोकांचे यूट्यूब चॅनेलचे प्रमोशन करतेस. ह्याने तुझी छान प्रगती होईल. कदाचित तुझा चॅनेल नवीन असताना तुला तुझ्या आपल्या माणसांनी तुझ्या चॅनेलचा प्रमोशन करायला तुला सहकार्य केले नसणार. ती खंत तुझ्या मनात असणार. म्हणून तू हे करतेस अस वाटल. तुला ज्यांनी मदत नाही केली त्यांच्या समोर तू एक चांगला आदर्श ठेवलस.
Khara ahe tai tumcha 👍
Ticha Mavshi ne Promote kela aahe
@@melodiesbyjanvi nahi kela
Ani ata products promotion kartat
@@mansirasam6192 हो रेसिपी चॅनलच्या नावाखाली नको ते दाखवून पैसे कमावतात. कुत्र्यांना बिस्किटे दिली तरी किती गवगवा करतात. ह्यांना फक्त घ्यायला आवडतं. लोकांना जमवून गिफ्टस घेत असतात. करोना काळातले नियमही पाळत नाही. जिथे तिथे लोकांना भेटायला बोलावतात.
कृष्णाई तुझ्या चॅनल च प्रमोशन कोणीच केलं नाही पण तू खूप छान काम करतेय दुसर्यांना सपोर्ट करायचं👍
Ticha mavshi cha Channel already aahe.
@@melodiesbyjanvi पण एकदा पण कोणीच तिने चॅनल सुरू केलाय असं सांगितलं नाही
कोकणी माणसाच्या आवडीची थपथपीत आणि चमचमीत वांगी बटाटा शेंगा ची भाजी मस्त.सगळ्याच भाजीत आलं लसूण पेस्ट घालायची नसते.हे खूप छान.शेंगा मिळाल्या तर उद्या ही भाजी नक्की
Krushnai tu kharch chan Kam karte . नवीन You tubers ना छान मदत करते आणि त्यांचं प्रमोशन करतेस . त्या मुळे तुझी प्रगती अजुन होईल . तुझ्यात खूप छान गुण आणि संस्कार आहेत. आणि नेहमी सारखीच रेसिपी उत्तम छान
धन्यवाद
खुपच मस्त आणि तू गावची भाषा बोलते म्हणून मला बरे वाटले तू सुद्धा किती गोडं बोलते आणि एपिसोड चागला आहे 👌👌❤️
छान भाजी 🙌🏽 पण आमच्या कडे शेंगा खूप महाग झाले आहे, एक शेंगा - ₹२५/- 🙆🏽♂️, सांबार मध्ये सुधा आम्ही सद्या नाही टाकत 😇
फ्री प्रमोशन हे खूप छान idea आहे, दुसऱ्याचं जो भळ करेल, देव त्यांना 💯 पटीने आशिर्वाद देणारं 🙏🏽
धन्यवाद 🙏🙏🙏 कृष्णाई तुझ्या चॅनेल द्वारे तु आमच्या सारख्या चॅनेलला प्रमोट करतेस यात तुझ फार कौतुक आहे . पुन्हा एकदा धन्यवाद .
खूप छान आहे.....मी रेसिपी करून बघितली,आणि सगळ्यांना आवडली.thank u khrushnai
Khupach chhan aahe recipe simple and nice , 👌✌️ I
लाईक करते मी पण शेर नाही करत सगळेच जण सगळे विडीओ बगत नाही आपल्या आवडीचे विडीओ बगतात कुणाचे विडीओ बगायचे त्यांच्या मना प्रमाणे बगतात .मी तरी कुणाचेच विडीओ शेहर नाही करत आजची रेशिपी फार छान होती .
क्रुष्णाई मी तुझे चँनेल नेहमी बघते.खूप छान असतात तुझ्या रेसिपी.कुठेही स्वतःचा बडेजाव नसतो.आणि तू नवीन लोकांना प्रोत्साहन देतेस.त्याबद्दल खूप कौतुक वाटते.
खुपच छान काम करते तु कोणी असं मदत करत नाही ग खूप छान धन्यवाद 🙏👌👌👍👍
खुपच छान रेसिपी आहे बघुनच खावीशी वाटली,, मस्त 👌👌😋😋
खूप छान पद्धतीने भाजी बनवली अगदी सोप्या पद्धतीने
Kharach far chhan vatate 👌👌
Khupcha chan receipe
Khup chan amti
Karun baghin.👍...nehamich karte😊
Mast tastey disat hoti ...😋😋😋
Thank you for tastey vegetable 🙏🌹
Babe tai khupch chhan bhaji mastch
खूपच छान रेसिपी ताई👍😊🙏
Khup chan recipe. Also you are promoting unknown channel is good thing which you are doing.. Keep it up👍
I love all your rescipes. Very appetizing
खुप छान वाटले
Thank You
Recipe Chan hoti.u r very pleasant.keep showing new recipe.
मस्त एक नंबर रेसिपी खूप सुंदर सोपी रेसिपी 👌👌👌👍👍👍
Khupch chan
Mala aapla garam masala pathu shakta ka ani lal maala
Chaan zali bhaji
Krushnai Taai. Aai & Dadana Namskar.
Khup Khup chahan 🌹
ताई मी सुद्धा तुझे विडिओ बघते मला तर खूप आवडतात नुसत बघायला नाही तर करायला शिकायला मिळत मला
खुप खुप छान रेसीपी मस्त
खुप छान झटपट अशी रेसिपी
Khup chan recipe👌👌 batatachya katarya chi recipe dena pls.
Khup chan tai, mi navin subscriber aahe, mi tumche sagle videos pahile, khupch chhan aahet recipes aani khup सोप्या padhhatine sangta.
Mast shevgyachya shenganchi aamti 👌👌. Mazi àawadti aahe. Aamhi pen ashich karto, mi phakt ole khobare ghalun karte ti pan chhan hote.
Krushnai Tumchya gharachya ajubajucha hirvagar parisar dakhav na...
khup mast banvle aahe aajchi Racepi
Wa mast zaliye bhaji..😋😋
Khup Chan Tai todala Pani sutala
मला खूप आवडते ति आमटी
मला हि भाजी खुप आवडते परंतु मुंबई ला शेगा खूप महाग असतात कृष्णाई पाठवून दे तुमची नियत चांगली आहे देव तुम्हाला भरपूर यश देवो
Khoop chan recipe aahe tumchi👌
Khupch Chan padhatine recipe sangitali thanks 👍🥰😘😍
Gas low to medium thevacha ki full tevayacha
Tai..vangyache bharit vidio banava
माझी आवडीची रेसिपी खूप छान👍👌👌👌
Looks tempting shall try soon.
Krushnai don't you add tamrind juice to this?
छान आमटी केली.
खूप छान 👌👌
Khub chhan
मस्त रंग खुप छान आला आहे
1 nabar 👌👌👍👍
एकदम मस्त भाजी माझी फेवरेट भाजी
मस्तच 😋 ही भाजी मला खूप आवडते
Nice ek number 👌
ही भाजी एक नंबर झाली होती
Khup chaan recepie babe thanks
खुप छान झाली आहे
Khup Chan rassa bhaji,👌👌
Krushnai shubhangi keer Mavshi gavala aali aahe tu tyana gari bolvun tyanchya sobat vlog baghayla aavdel
Pappu Kajal la bolawa ghri
मस्त मी नक्की करून बघणार 👍
Khup chan bhaji.👌👌😍😋
खुप मस्त भाजी खावी वाटली
Tai channel che promotion karyche aahe tari procedure sanga please I like your video Aai khup chan boltat
Khup mast ahe 👌
धन्यवाद कृष्णाई
Pramotion kartes tya channel chi link det ja description box madhe .
Tyamule easy hoil . 😀
Khup chan. 😋👌👍🙏
😋👌👌mast
Khup mast Aamti
👌
Khup chan receipe 👌👌👌
Khup chan ,mast ahes tu god bolnehi god 💖
Tondala pani sutal. 👌👌❤️🙏💐💐
खुप छान रेसिपी 👍🙏
Chhan kartes jevan👌🏻👌🏻🙏🏻👍👍
Bhaji mast distey .. mi karun pahin ashi bhaji...Manasi Mandar Joshi Pune
@krushnai gazane plz batatachya kcharya chi recipeee dkhva
कृष्णाई, खुपच छान आमटी दाखविली, करून नक्कि बघेन.
कृष्णाई तू खूप छान समजावून देते.
Tai amhala gadi varchi vada chutney dhakva
Khupch tempting... Sadhya shenga faar mahag ahet.... Swasta zalya ki karnar... 😋😋😋
तुमच्या रेसिपी बघून करायला खूप उत्साह येतो. 👌🤗
Khup chan
ज्याचं कुणी नाही ,त्यांचं देव असतोच,आणि बाकीच्यांना देव बघतोच😄
मस्त विडीओ
Vang batata damba aamti mast
Chan vatali bhaji
Khupach chhan tai
मस्त होता विडिओ 💐
Tumcha laal masala recipi dakhva please
भोगी च्या भाजीची रेसिपी दाखव ताई..
Hello, please tumhi laal masala sell kara. There are many like me who wil order it . Your recipes are really very tasty
धन्यवाद
हो नक्कीच
👌 रेसिपी
लाल मसाला म्हेंजे लाल तिखट का?
खूप छान
Khup chhan
छान झालीभाजी
👌👌❤️❤️mastch
Khupach mast
Mast. Krishnai tumhi vatapasathi sukh khobar bhajun bthevata te dakhaval ka
हो नक्की