मॅडम नमस्कार, मी तुमचा गिरनार यात्रेचा व्हिडीओ पाहिला (त्यात तुम्ही - प्रसाद हा मज द्यावा, देवा - हे गीत खूप छान गायलंय) आणि माझ्या पत्नीलाही दाखवला. सहज म्हणून तीने तुमचे अजून कुठले व्हिडीओ आहेत म्हणून पहाण्यास सुरुवात केली. त्यात तीने तुमचा हा वरील बटाट्याच्या भाजीचा व्हिडीओ पाहिला आणि त्यांत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा वापर तीने वांग्याच्या रस्सा भाजीत केला. ती वांग्याची रस्साभाजी इतकी अप्रतिम झाली होती की अशी सुंदर चवीची भाजी आम्ही आजवर खाल्ली नव्हती. अशी सुंदर रेसिपी आम्हांपर्यंत पोहोचविण्याच्या आपल्या प्रयासांबद्दल आपले मनःपूर्वक आभार! 👌👌👌👌👌👍
तांदूळ धुऊन वाळवून मंद आचेवर भाजवे चणा डाळ 1/4भाजवे काळे उडीद 1/2 नंतर मुगडाळ harbhra1/4 नंतर मूग 1वाटी मटकी वाल 1वाटी लाल चवळी थोडक्यात सर्व कडधान्य मंदच भाजवे आणि गार झाल्यावर चक्कीटूनच भरडी करून आणावी. त्यामध्ये धने लवंग दालचिनी हळकुंड बारिक करून ghalave
Aaji Tumcha utsaah vakhanya sarkhe ahe Recipe chaan
Dhanyawaad🙏👍👌💯💃
मसत
Kharach khupach chhan disat ahe bhaji .nakki karun baghen..Tumchya recipe mi nehmi baghte sadhya ani sunder astat.😊
🌹👌🌹🙏चविष्ट रस्साभाजी बटाट्याची छोट्या,स्मिता ताई अहो कितीही संपतील रोट्या❤😂❤👌🌸🌿🙏🌈⭐️🌟🌹🌸🙏🌿👌🌹💫
बटाट्याची रस्साभाजी मस्तच. बघूनच तोंडाला पाणी सुटले .
Instant & simplest way to Cook 👍👍👍
क्या बात है लय भारी अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
खूप खूप छान आता मी पण करून बघीन
खूपच छान बटाटा रस्सा भाजी मला आवडली मी अशीच करून बघणारे आजी...
Mavshi tumhi khup chhan sangta baryach goshthi cookarmadhye shijawunghetlyane patkan hotat
Far chhan
Chan.
सुंदर!!खूप छान दिसतेय .....आज्जी रस्सा भाजी ... मस्तच
Khupch chan mazyz ajjichi athanasius ali
Chan colour mast tondala.
Pani sutal🎉
मॅडम नमस्कार,
मी तुमचा गिरनार यात्रेचा व्हिडीओ पाहिला (त्यात तुम्ही - प्रसाद हा मज द्यावा, देवा - हे गीत खूप छान गायलंय) आणि माझ्या पत्नीलाही दाखवला. सहज म्हणून तीने तुमचे अजून कुठले व्हिडीओ आहेत म्हणून पहाण्यास सुरुवात केली. त्यात तीने तुमचा हा वरील बटाट्याच्या भाजीचा व्हिडीओ पाहिला आणि त्यांत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा वापर तीने वांग्याच्या रस्सा भाजीत केला.
ती वांग्याची रस्साभाजी इतकी अप्रतिम झाली होती की अशी सुंदर चवीची भाजी आम्ही आजवर खाल्ली नव्हती.
अशी सुंदर रेसिपी आम्हांपर्यंत पोहोचविण्याच्या आपल्या प्रयासांबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
👌👌👌👌👌👍
ताई खूपच छान, चमचमीत भाजी दाखवलीत👌👌👍🌷🌷
माऊली छान चभाजी व तुम्ही बनवले ले पदार्थ आवडतात राम कृष्ण हरी जय हरी
Khuap suandar bhaji aae aaji
Khup testy jhali bhali, thanks aai
Chan
Ekdum zakas. Tondala pani sutla
Khupach Chan
छान केली बटाटा भाजी
Masst
सुंदर दिसतीय भाजी
Waaaaa kaku mastch mi Gul ghalte warna madhe khobre ghalte 👌👍 yummy 🌹🙏🌹
अतीशय, सुंदर, भाजी
Khupach chhan Aapratim.
खूप छान
Khup mast,tumhi aanandi raha❤❤❤
खूप छान. भाजीचा रंग खूप छान दिसत आहे.
Khupchan mast 😲
छान दिसतेय भाजी 👍👍🙏🙏
Ramkrishnhari aaji. .
Bhaji khup sunder Ani sopi MI Karin nakki
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
मी काळया मसालयाची करते मावशी खरच छान
Amhi majet Ajii tumhi pan majet Raha bhajii ekdam 1no. 👌👌👌🤗🤗🤗
Chhan
Please show recepie of Chandan Batwa Bhaji
खूप छान भाजी . काकु मी नक्की करते ह .
First-class.
खुप छान 👌👌
वा. काकू खूप छान आणि पटकन होणारी आहे ही रेसिपी..
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
छानच्चानं
आजी तुम्ही मला खूप आवडता छान छान रेसिपी करता आजची रेसिपी खूप मस्त
Khup chan ajji
Ajun veg veglya bhaji receipe vdo banva
Phar chan
I will try this Recipe.....but without fresh grated coconut.....regards to aaji....
सुंदर
Mst kaku
Mastach
Ķhup chaan 👌👌
खूप छान केली बटाट्याची भाजी
खुपच छान 👌👌
Bhaji mastach Goda masala dakhaval ka
Nice
आजि तुम्हाला नमस्कार आणि तुमच्या रेसिपीज खुप छान असतात 👌👌🙏🙏🌷🌷
🙏🏻🙏🏻
aaji bhaji mastt...tumcha aawajhi....khankhanint ahe👍🏻🙏🤗
Agdi..
nice
Mix masala kuthe milel? Athva kuthlya companycha ghyayacha
Khupach chhan recipe.Aaji tumcha mixer kontya brand cha aahe te sangal ka.?chatnicha jar chhan motha vat a.toy.
छान 👌
👌👌
मी या भाजीत छोटे छोटे कांदे सोलून घालते. जास्त छान दिसते. वाटणातही थोडा कांदा घालायचा.
👌👌👌👌
धन्यवाद स्मिताताई.
श्री राम , खुप छान कूलीत भाजी!
काकू तूम्ही सांगितल्याप्रमाणे मी रस्सा भाजी करून बघितली
छान लागली
एक विनंती आहे की गोडा मसाला कसा करायचा हे सांगाल का
एकदा थालिपीठ भाजणी कशी करायची त्याचा video कराल का ?
छान तोंडाला पाणी सुटल
Super!!
🙏🏻🙏🏻
खूप छान भाजी आहे.
खूप छान. ,,👌👌
Rojchya bhajya aamati dhakhawal ka
Kaki gargata dakhwa
खूप छान मावशी तुम्ही खूप.छान सगता काय कसे करायचे ते आवडली मला
नमस्कार मावशी
🙏🏻🙏🏻
बहुत सुंदर आजी
Khup chhan mawashi.dewala purnawarnacha swayanpak karto aapan Kanda lasun wirhit daw ujaw newedyach Kenich pan padhhat dakhwana .kiti chhan watat.chatani koshimbir panchamrut khiri aalychi patal kontihi bhaji bhaji papad.aaplya purwjani kiti chhan sangital aann he poshan karat nusat sharir nai tr man pan .sanyamit sadh sop jiwan Kas te pn chhanpne satwik pne ki te dhirane sashktpne jgayla shikwa.t.kharch aapal culture khup chhan aahe je tumchya pidhine fallow kel so tumhi chhanch aahat aajhi saglya arthane so plz aajchya pidhila thoda msg deta yeil sagalya aajchya jiwnachya commitments sambhalun .Sagal sodu nka pn kahi sanskar pahije.ho na.
तुमच्या सर्व पाककृती खुप छान आहेत. थालीपीठ भाजणी तुमची दाखवा
वहिनी खूप छान रेसिपी नक्की करून बघेन.
तांदूळ धुऊन वाळवून मंद आचेवर भाजवे चणा डाळ 1/4भाजवे काळे उडीद 1/2 नंतर मुगडाळ harbhra1/4 नंतर मूग 1वाटी मटकी वाल 1वाटी लाल चवळी थोडक्यात सर्व कडधान्य मंदच भाजवे आणि गार झाल्यावर चक्कीटूनच भरडी करून आणावी. त्यामध्ये धने लवंग दालचिनी हळकुंड बारिक करून ghalave
आजी खूप छान समजावून सांगता. एकदा गरम मसाला व्हिडिओ पण दाखवा ना
खूप च चवदार भाजी काकू तुमच्या पध्दतीनचे लिंबू चे लोणचे दाखवा
Batatyala toche marale tar jast tasty hote. Gravy madhe 8/10 kaju ghalave...
काकू गरम मसाला आमटी दाखवा
मला उकडीचे मोदक शिकवा ना?
आजी बटाटे जरा टोचून घेतले तर चालेल का बटाट्याच्या आत ग्रेव्ही जाईल आणि भाजी छान लागेल
Ho aaji nakki arun bagte thank you
माफ करा, पण एक सांगा, ते बटाटे शिजले आहेत का? कारण, एकदा पण रश्याला उकळी आलेली दिसली नाहीये...कमाल झाली..
बटाटे आधी कुकर मधे तीन शिट्ट्या करून शिजवले आहेत 👍🏻विडिओ स्किप न पूर्ण बघा 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
स्मिताताई तुमची उर्जा 💯
भालेराव , ताईंनी बटाटे उकडून घेतलेत तेव्हा उकळी येऊन भाजी शिजण्याचा प्रश्नच नाही.
आजी आम्ही सुध्दा ओक आहोत सो आम्ही पण अशीच भाजी करतो न छान होते
एकदा आंबोळी पीठ दळून आणताना त्याच्या प्रमाणा सहित दाखवा .
Krte aaji me
Nice
Khup chan
खूप छान
खूप छान 👌👌
👌👌
Khup chan