Pudhari News |मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटेंचा दावा| Rajashree Umbare|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News |मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटेंचा दावा| Rajashree Umbare|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 537

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 5 днів тому +194

    एक नंबर सराटे साहेब असंच मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य करा

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf 5 днів тому +129

    जरांगे साहेब यांच्यात प्रामाणिक पणा ठासून भरलाय, त्यांची कुणीच कुणीच म्हणजे कुणीच बरोबरी करू शकत नाही...

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 5 днів тому +259

    एक नंबर सराटे साहेब. असेच कुठे कुठे पाणी भरत आहे. हे सर्व फडणवीस ची खेळणी आहे

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv 5 днів тому +1

      Umbre tu chulit jaa ... Only patil 🚩 bhokat ja bhokat

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 5 днів тому +2

      Mag jarange Sharad Pawar chi khelni ahe he tar jag jahir ahe...... Ews gel bhau......

    • @rangraopatil4587
      @rangraopatil4587 5 днів тому +1

      ​@@vishalpachare6813तुला कोणी विचारलं का?

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 5 днів тому

      @@rangraopatil4587 tu kashala takla tula pan koni vicharle ka...... Mala full fee bharavi lagte maji gand jalte...... Tula Kai arts la asel nahi tar tapori asel..... Mala 60lac laglet dr banyla..... Tujya gandit hai ka tevda dam.....

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 5 днів тому

      @@rangraopatil4587 tuj Kai gutalay......

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 5 днів тому +115

    तिला ZP, ला नाय तर MLA चे तिकीट देण्याचे ठरवले असेल

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 5 днів тому +2

      @@mimarathi9768 राष्ट्रवादी काँग्रेस ने जरांगे ला काय मुख्यमंत्री बनवायचे ठरवले का मग

    • @Malesatish8919
      @Malesatish8919 5 днів тому +1

      ​@@ravipalve3333नाही पंकी तिला बनवायचं ठरलंय

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 5 днів тому

      @@Malesatish8919 लागली का खर बोलल्या वर बुडाला आग

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 5 днів тому

      @@ravipalve3333 तुम्हला नक्की वाटते शरद पवार मागे उभे आहेत मित्रा विचार कर कुठे अंतरवाली सराठी ना कोणाला माहिती तिथे उपोषण चालू आहे आणि अचानक तिथे गोळी आणि लाठी चार्जे होतो अचानक मीडिया मध्ये वतावरण जाम करून दिले जाते अंदोलन वाढवले जाते हे सरकार शिवाय शक्य आहे का लाठी चार्जे चे आदेश शरद पवार देणारे कोण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री ना मी जारंगे समर्थक ना शरद पवार ना कुठल्या ही पक्षचा कार्यकर्ता.

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 5 днів тому +147

    मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 5 днів тому +200

    तुझ्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहे ताई उपोषण सोड बाई आमची निष्ठा फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशीच 🚩

    • @akj3388
      @akj3388 5 днів тому +11

      जरांगेच्या पाठीमागे शरद पवार आहे. म्हणूनच जरंगे निवडणूक लढत नाही. शरद पवारांचे सगळे आमदार हा निवडून आणणार. मराठे परत हातात खुळखुळा घेऊन नवीन नेतृत्व शोधणार. जय हो.

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 5 днів тому

      ​@@akj3388मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे मनोज जरांगे पाटील व शरद पवार यांचा डाव देवेंद्र फडणवीस व भाजपाने हाणून पाडला पाहिजे त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे जरांगे ना घरात बसावं लागेल त्यांना कोणताही मराठा मानणार नाही मराठा सर्व फडणवीस ला डोक्यावर घेऊन नाचतील महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या वेळेस पंतप्रधानही होतील मराठा सर्व पंतप्रधानांसाठी त्यांना मतदान करतील

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 5 днів тому

      ​@@akj3388आणि तुझ्या मागे BJP आयटी सेल 😂

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 5 днів тому +4

      ​@@akj3388 आम्ही आमचं बघून घेऊ.... 🤣🤣🤣 ताण घेऊ नका... भाजप कस निवडून येईन ह्याच बघा.....

    • @sunilsalunke2024
      @sunilsalunke2024 5 днів тому +3

      @@akj3388 कुणाच्या पाठीमागे कोण आहे लवकर कळलं निंदकाचे घर असावे शेजारी जय हो जरांगे पाटील 🚩

  • @kartikmule7980
    @kartikmule7980 5 днів тому +94

    Ek no sarate saheb

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 5 днів тому +63

    धन्यवाद बाळासाहेब सराटे साहेब

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 5 днів тому +184

    भाजप शी संबंध होते म्हणजे काही ही होऊ शकते....

    • @Yash-p4h
      @Yash-p4h 5 днів тому +10

      जरांगे हाई राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होत?

    • @Shyam-em5hm
      @Shyam-em5hm 5 днів тому +8

      नीट माहिती घे... काँग्रेस कार्यकर्ता होते पाटील.... उगाच टीका करायची म्हणून करू नये
      ​@@Yash-p4h

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 5 днів тому +4

      @@Shyam-em5hm शेवटी एका माळेचे मणी 😆😠😬😢

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 5 днів тому +5

      ​@@Shyam-em5hmकॉग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच माळीचे मणी आहे दोन्ही पण पक्ष देश विरोधी आणि हिंदू विरोधी आहे जराग्यां कोणत्याही पक्षात असला तरी तो आज शरद पवार आणि महा विकास आघाडी च काम करत आहे हे काही लपवून राहिले नाही

    • @vishalpatil3353
      @vishalpatil3353 5 днів тому +8

      काँग्रेस सोडून झाले 15 वर्ष बाळ नीट माहिती घे ही अताची तिच्या fb la जाऊन पहा राठोड पण उंबरे पण ना आणि फडवणीस प्रेम पण पहा

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery 5 днів тому +87

    जरांगे पाटील यांच्यावर निष्ठा ठाम राहू द्या मराठा बांधवांनो. पाटलाचे आंदोलन divert होवू देवू नका.

  • @sanjaykale8648
    @sanjaykale8648 5 днів тому +21

    सराटे साहेब मराठा समाजाला खरी माहिती दिल्या बदल धन्यवाद,

  • @SK_3699
    @SK_3699 5 днів тому +31

    उंबरे उठा परात भाजप चे काम करा, नियात सफ आसाय पाहिजे. तुम्ही फक्त कठपुतली आहेत.. #फक्त मराठा समाजासाठी एकच दैवत जरांगे पाटील..

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 5 днів тому +84

    काय अवघड झालंय, कोण आदनाव बदलतंय, कोण जात, राठोड डायरेक्ट पाटील😊

    • @ganeshhursale5984
      @ganeshhursale5984 5 днів тому +6

      राठोड हे नाव मराठा असूच शकत नाही

  • @JotiramGore-g9r
    @JotiramGore-g9r 5 днів тому +49

    ही बाई कोणत्या समाजाची आहे हे शोधून काढा असे प्यादे भरपूर पेरलेले आहेत

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 5 днів тому +9

      आणि जरी मराठा समाजाची असली तरी मनोज दादांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा तिचा आणि तिच्या कर्त्या करवित्यांचा प्रयत्न आणि उद्देश निंदनीय

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 5 днів тому

      मनोज भाडखाऊ आहे ​@@sharadchandranagane8791

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 5 днів тому +87

    उपोषण करता हा निष्पक्ष असावा लागतो.. पण ही bjp ची आहे राजीनामा दिला असला तरी हिचं विचारात फरक पडला नसणार..

    • @akj3388
      @akj3388 5 днів тому +6

      जरांगेच्या पाठीमागे शरद पवार आहे. म्हणूनच जरंगे निवडणूक लढत नाही. शरद पवारांचे सगळे आमदार हा निवडून आणणार. मराठे परत हातात खुळखुळा घेऊन नवीन नेतृत्व शोधणार. जय हो.

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 5 днів тому +3

      बरं जरांगे किती निःपक्ष आहे ते सांगा

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 5 днів тому +4

      Tai yacha yogya uttar deu shaktat😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 5 днів тому +2

      ​@@akj3388
      भारतातले सगळे पक्ष चांगले आहेत ....
      फक्त भाजप पक्ष चांगला नाही ....!
      भाजप चं जहर हीच्यात सुद्धा. नक्कीच असेल ...!!

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 5 днів тому

      @@virendrapatil8518 गप बस लाळ चाटया

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 5 днів тому +36

    या मुलीचे तीन नावाने फोटो फिरवत आहे पाटील नाईक राठोड नेमके आहे कोण मग ही भाजपची मुलगी

  • @raju_markad
    @raju_markad 5 днів тому +20

    बेधड सराते साहेब खूप छान

  • @Dr....123
    @Dr....123 5 днів тому +18

    उपोषण सोडा... भाजपशी संबंध म्हणजे दाल मे कूछ काला है... आम्ही सदैव जरांगे पाटलांसोबत 🚩🚩🚩

  • @SatishShelar-xw4sl
    @SatishShelar-xw4sl 5 днів тому +18

    साहेब असेच गरीब मराठ्यांन सोबत कायम सोबत रहा 🙏🙏धन्यवाद

  • @Nirmala-hz1uf
    @Nirmala-hz1uf 5 днів тому +30

    तुम्ही आता कांहीतरी खाऊन घ्या..चालते व्हा ..!! पत्रकार परीषद सुध्दा तिकडेच विदर्भात घ्या.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 днів тому +9

    ❤निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा ❤असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤ असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤कोणालाही भीक न घालणारे❤कोणत्याही अमिषाला न बळी पडता समाज हेच आपले घर मानणारे ग्रेट लीडर आदरणीय श्री मनोज दादा

  • @akashkere992
    @akashkere992 5 днів тому +11

    😅उपोषण कर्त्या राजश्री ताई भाजपच्या तालुका उपाध्यक्ष आहेत बर.
    कितीही चाळे करा ते उघडे पडतातच.

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 днів тому +25

    कीतीही फूट पाडली तरी अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 5 днів тому +8

    उपोषणाला बसण्यासाठीच राजीनामा दिला असेल ताई तुम्ही एकच मराठा निष्ठावंत मराठा योद्धा मनोज दादा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 днів тому +9

    ❤जास्तीत जास्त शेअर करा ❤संपूर्ण महाराष्ट्र एक आहे ❤मागणी संपूर्ण महाराष्ट्र मराठी समाजाची झाली पाहिजे ❤तुकडे तुकडे करून मागणारे शिवरायांचे मावळे कधीच असणार नाही अणाजी पंत च असणार❤❤❤❤

  • @sandeepsukadevhamirgehamir860
    @sandeepsukadevhamirgehamir860 5 днів тому +11

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 5 днів тому +11

    हे सगळं डाव फडणीस रचतोय पण खोटं कधी पचत नाही.

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 5 днів тому +18

    भाजपची रंगेल खेळी

  • @shlok7921
    @shlok7921 5 днів тому +19

    Ak no sarate saheb❤

  • @pramodajadhav8304
    @pramodajadhav8304 5 днів тому +2

    तेच तर, लगेच हिच्या उपोषणाला इतकी फेम दिली गेली... लगेच मीडिया पळाली तिकडे, बरोबर आहे सर

  • @r.m.4911
    @r.m.4911 5 днів тому +8

    भाजप संपविल्याशिवाय फडणवीस चा कीडा शांत होणार नाही.

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 5 днів тому +36

    ही राजश्री राठोड आहे उंबरे नाही

  • @himmatjadhav539
    @himmatjadhav539 5 днів тому +2

    एकच नंबर सराटे साहेब असंच जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे रहा❤❤

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 5 днів тому +24

    दाल में कूच काला है

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 днів тому +10

    पाटील म्हणतील तसं

  • @a.s.4774
    @a.s.4774 5 днів тому +3

    भावांनो एकजुटीने मनोज दादा सोबत राहा सच्चा इंसान आहे निस्वार्थी नेतृत्व समाजाला लाभलेलं आपल्या पोरांचा विचार करा

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 5 днів тому +2

    बाळासाहेब सराटे सर तुम्ही खूप खूप प्रामाणिक आहात समाजाचा तुमच्या वर खूप विश्वास आहे एकसंघ राहूया आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न राजकारणी करीत आहेत

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw 5 днів тому +5

    उपोषण करून सुद्धा ताईच्या आवाजात फरक पडला नाही आम्हाला तर एक दिवस उपाशी राहणे जमतं नाही?

    • @queensonali5734
      @queensonali5734 4 дні тому

      सलाईन मधुन juice चालू आहे

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 5 днів тому +2

    ताई ते आपल्याला नाही जमणार फक्त आणि फक्त संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाज एक आहे हे विसरु नका ताई

  • @sureshmore3064
    @sureshmore3064 5 днів тому +5

    एक नंबर सराटे सर धन्यवाद

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 5 днів тому +11

    रा राजा रा राऊत
    रा राजश्री रा राठोड
    काय टरबूज्याला मानलं पाहिजे

    • @sharadmane4755
      @sharadmane4755 5 днів тому

      त्याला काय शेठ माणायचंय त्याच्यापेक्षा त्याचा बाप मनोज दादा जरांगे पाटील निघालेत एक मराठा कोटी मराठा 13 14 महिन्यांमध्ये त्या टरबुजाचा एक पण डाव सक्सेस होऊ दिला नाही त्याला म्हणतात मनोज दादा जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांच काळीज

  • @avinashshinde821
    @avinashshinde821 5 днів тому +2

    बरोबर आहे कारण आमच्या गावात गाड्यांसाठी पैसे आले होते माणस जमवण्यासाठी...तसेच क्रांती चौक येथे कोणी जमत नव्हतं म्हणून तेथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता😂😂😂

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 5 днів тому +2

    सर्व समाज पाटलामागे उभा राहिला आहे कायम पाटलासोबत निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 5 днів тому +1

    असे मराठा समाजात विषय व एकसूत्रता भरकटण्यासाठी उपोषण असेल तर ते निंदनीय निषेध करत आहे. त्यांना उपोषण करायचे होते तर सर्व समाज बांधवांना, संघटन कार्यकर्ता, अभ्यासक आणि चालू असलेले मागण्या संधर्भात आंदोलक यांना विश्वासात घेणें सध्यातरी जरुरीचे आहे.
    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 5 днів тому +2

    मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरीही ताई धन्यवाद मराठा समाज आपले ऋनी राहिल

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 5 днів тому +3

    पाटलांची निष्ठा हिच आमची प्रतिष्ठा सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 5 днів тому +14

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

    • @ashokbirajdar2480
      @ashokbirajdar2480 5 днів тому

      मग एवढे वर्षे का गेले

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 5 днів тому +3

    आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही पाठिंबा दिला नव्हता

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 5 днів тому +2

    सकल मराठा समाज मनोज दादा सोबत ठाम उभा आहे कारण ते निष्ठावंत मावळा आहे 🚩🚩🚩🚩

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 5 днів тому +2

    उंबरे बाईआम्ही मराठे मेलो तरी जरांगे पाटील दादा बरोबर आहे.एक मराठा कोटी मराठा .

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 5 днів тому +3

    आधी मला भी तिला पाहून तसेच वाटले की ही मराठा समाजाची नाही

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    जरांगे पाटील ---देवमाणूस.... 🚩🚩

  • @ShivajiDodke
    @ShivajiDodke 5 днів тому +2

    सराटे सर खरं बोललात

  • @d.m.5410
    @d.m.5410 5 днів тому

    सराटे साहेब तूमच्यासारख्या मराठा आरक्षणाचा अभ्यासक म्हणून तमची गरजवंत मराठा समाजाला खुप गरज आहे

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 5 днів тому +1

    अखंड मराठा समाज फक्त आणि फक्त जरांगे पाटलांच्या मागे आहे

  • @dineshbhalerao178
    @dineshbhalerao178 5 днів тому +9

    माहुर ती आहे

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 5 днів тому +4

    साहेब 1 नंबर सराठे साहेब

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 5 днів тому +2

    शंका होतीच.यामागे कारस्थानी अनाजी पंतच असणार

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 5 днів тому +4

    मला तर पहिल्या पासून माहिती.

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 5 днів тому

    एकच नंबर पोल खोल केली सराटे साहेब, याला म्हणतात खरा शिवरायांचा मावळा, निर्भीडपणे सत्य बोलणारा, मराठा समाज असा मावळ्यांना आपल्या हृदयात ठेवतो, जय जिजाऊ जय शिवराय, आई जगदंबा, सराटे साहेबांना उदंड आयुष्य दे,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 5 днів тому +1

    मराठा आंदोलनेत फुट पाडण्यासाठी टरबुजाने प्लॅन केलाय

  • @m.k.7404
    @m.k.7404 5 днів тому +2

    फडवणीस आहे?❤❤❤ 0:36 या मागे?❤❤❤❤

  • @shivajiraovargude5662
    @shivajiraovargude5662 5 днів тому

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय हे फडणवीसाचां प्लॅन आहे ऐक मराठा लाख कुणबी मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @annasahebpokale3434
    @annasahebpokale3434 5 днів тому +2

    नंबर एकच सराटे साहेब 🚩🚩🚩

  • @surajpatil726
    @surajpatil726 5 днів тому +1

    अगदी बरोबर 👌👌

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 5 днів тому

    आता तरी जागे व्हा मराठा भावांनो आणि जरांगे पाटील एकमेव व्यक्ती आहे तेच सत्य बोलत आहेत त्यांच्याच पाठीमागे राहा एक मराठा लाख मराठा

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 5 днів тому +5

    सराटे सर तुम्ही कधी इकडे तर कधी तिकडे 😂भूमिका करतात 😂

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 5 днів тому

      सराटे साहेब चुकीला चुक म्हणतात.त्या ताईच चूक असेल तर चूकच म्हणणार.जरगेच तसे नाही .जरगेची कोण चूक दाखवले तर तो मराठा ध्रोही ठरतो .

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 5 днів тому

    मला माहीत होते,,या मागे फडणवीस आहे म्हणून,,,उठ सूट कोनाच्या ही मागे आम्ही धाराशिवकर जात नाही,,, फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 5 днів тому

    सराटे साहेब आपले खूप अभिनंदन

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 5 днів тому

    आम्ही सदैव मनोज दादांसोबत आहोत अशी कितीही अनाजी स्थायी उभ्या केल्या तरी आम्ही मागे हटणार नाही सर्व मराठा सोबत मनोज दादांसोबत आहे

  • @sharaddeshmukhdeshmukh4690
    @sharaddeshmukhdeshmukh4690 5 днів тому

    जरांगे पाटील हेच मुख्य मराठा आरक्षण संघर्ष योध्दा.

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 5 днів тому

    आम्ही सदैव जरांगे पाटलान सोबत

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 5 днів тому

    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय

  • @prashantgadekar3812
    @prashantgadekar3812 5 днів тому

    तेच म्हटलं मी अस कस होऊ शकत......चकमक आहे... मराठ्यांनी सावध राहा.....
    एक ch निष्ठावान आहे ....ते पूर्ण जगाला माहीत झाल........
    एक मराठा कोटी मराठा......

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 днів тому +2

    बरोबर आहे सराटे साहेब तुमच्या

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 5 днів тому

    जय शिवराय, ऊबरे ताई एखाद्या पार्टी चा तुम्ही कार्यकर्ता होता म्हणून फक्त मराठवाडा आरक्षणचा विचार करता आहे. जरागे पाटील हे सर्व गरजवंत मराठ्यांचा नेता आहे म्हणून महाराष्ट्रात ते संघर्ष योद्धा आहेत.

  • @SandipTakale-kh3wk
    @SandipTakale-kh3wk 5 днів тому

    आम्ही मराठे फक्त जरांगे पाटील यांचे आंदोलन समर्थन करतो या फडणवीस समर्थक बाईला उठ मनाव

  • @balasahebwagh8918
    @balasahebwagh8918 5 днів тому

    मराठ्यांनो क्रांती ही निस्वार्थी आणि त्यागी पुरुषच करू शकतात आणि तो त्याग निस्वार्थीपणा मनोज दादा मध्ये आहे.

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 5 днів тому +1

    बाई भिंग फुटले घरी जा. आंदोलन कोणीही करू शकतो परंतु हेतू सुद्ध हवा

  • @a.s.4774
    @a.s.4774 5 днів тому +1

    ओन्ली मनोज दादा❤

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g 5 днів тому

    जरांगे पाटील यांच्याकडे आणी मराठा समाजात फुटपडावी मनुन दिशाभुल करन्यासाठी हे सगळ आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 днів тому

    असू दे भाजपच्या पदाधिकारी . सगळेच आंदोलन कर्ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे संबंधित आहेत ! काहीजण केवळ फडणवीस द्वेष करतात म्हणजे हे राजकीय आंदोलनच !

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 5 днів тому

    राठोड नावाची भाजपा पदाधिकारी मराठा समाजासाठी लढतेय हे आश्चर्यकारक असून स्वागतार्हच आहे. जरांगे पाटलांसोबत येणारी प्रत्येक व्यक्ती सन्माननीय आहे.

  • @user-kk7kv3xs7j
    @user-kk7kv3xs7j 5 днів тому +1

    जनतेचं लक्ष विचलित करणेसाठी केलेला प्रयत्न 😂

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 5 днів тому

    राजश्री राठोड. मंग ही उंबरे पाटील का म्हणते. हा नक्कीच देवा भाऊचा प्लॅन आहे.. हे देवा भाऊ खरच खुपच काड्या करण्यात x पर्ट आहे🙏

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 5 днів тому

    जे मराठा आरक्षणाला विरोध करतात तेच भाजपाचे कार्यकर्ते कसे काय असतात हे न कळण्याची जनता दुधखुळी राहीली नाही रे भावांनो

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 5 днів тому

    धन्यवाद सराटे साहेब..!!! भाजपला चांगले लोक सापडत नाहीत असेच हौशे गौशे नौशे बया उभ्या कराव्या लागत आहेत आणि त्या पण 200 रु रोजाने तयार राहतात..!!!

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 5 днів тому

    मराठा समाज फक्त मनोज दादा जरागे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 5 днів тому

    धन्यवाद सराटे साहेब

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 днів тому

    बरोबर बोललात 👍🏻✅

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 5 днів тому

    वा सराटे साहेब एक नंबर

  • @GIRIRAJHANDE
    @GIRIRAJHANDE 5 днів тому

    उंबरे ताई कशाला उपासतापास करता? मराठा समाज आदरणिय मनोज जरांगेपाटीलांच्या मागे ठामपणे उभा आहे. काहीही झाले तरी त्यांच्याईतका प्रामाणिकपणा कुठून आणणार? असे खुप प्रयोग पचवलेत मराठा समाजाने हे लक्षात राहू द्या.

  • @VaishaliChandankar-i3g
    @VaishaliChandankar-i3g 5 днів тому

    उपोषण कर्त्याचा हेतू शुद्ध आहे त्यांना सपोर्ट केला पाहिजे

  • @d.m.5410
    @d.m.5410 5 днів тому

    गरजवंत मराठा समाजाने या बाईच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करावे

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 5 днів тому

    आमचे नेतृत्व एकच ते म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील🚩🚩✌️

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 5 днів тому

    उंबरे यांनी जी मागणी केली आहे ती योग्य आहे जरागे यांची मागणी चुकीची आहे ताई आम्ही मराठा तुमच्या बरोबर आहे जरागे राजकारण करत आहे तुतारी साठी काम करत आहे हे लक्षात आले

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 5 днів тому

    सबसे पहले वो मराठा है,एक मराठा लाख मराठा, जय जीजाऊ, जय शिवराय

  • @sachinmore5205
    @sachinmore5205 5 днів тому

    खूप छान सराटे साहेब अखंड मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटलासोबत आहे

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle 5 днів тому

    कोटी कोटी प्रणाम आणी नमण सन्माननीय बाळासाहेब सराटे साहेब 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 5 днів тому

    फक्त जरांगे दादांना सहकार्य ठेवा