SCTवैदीक व मिल्क चार्जर महाग वाटतेय का ⁉️हा पुर्ण व्हिडीओ पहा‼️5 kg बकेटचा मनोरा पहा‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 39

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 25 днів тому +3

    मिल्क चार्जेर चा बारकाईने अभ्यास केला तर, त्याचे परिणाम जाणून घेतले तर, असे उत्पादन आपल्याला भेटले आपले नशीब आहे.🎉

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 26 днів тому +3

    मी चार्जरला महाग म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपल्या डोक्यात प्रकाश पाडून घेने अत्यंत गरजेचे आहे.
    निगेटिव्ह विचार सोडून पॉझिटिव्ह विचाराकडे वळले तर शेती आणि दुग्ध व्यवसाय ला भरभराटी येईल. खूप सुंदर मार्गदर्शन राम सरांचे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 27 днів тому +3

    इतर मुलांना वैदिक चे दूध तुलनेने थोडे तरी मिळावे असे मनापासून शुद्ध भावना आहे त्यांची.

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 27 днів тому +1

    अरे बापरे एवढं मिल्क चार्जर वापरत आहेत😮 राम सरांनी महाग आणि स्वस्त मधला फरक स्पष्ट केला अगदी सोप्या पद्धतीने🎉 आम्ही कशाला महाग म्हणत होतो कशाला स्वस्त हे आत्ता समजलं

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 26 днів тому +2

    मिल्क चार्जेर वापर करून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रकिया उद्योग केला पाहिजे. रेट ची समस्या राहणार नाही

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 27 днів тому +5

    महाग नाही भाऊ ती गुतवणूक आहे . . . १ वर्षानंतर savings चा return चालू होतोय ... शेतात गो अमृत गेले की

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 27 днів тому +2

    Jay Sct Vaidik and milk 🥛 charger super 🙏🙏🙏

  • @fco2245
    @fco2245 27 днів тому +1

    Milk charger is not expanse it is a investment. Investment always give the returns.

  • @rrokade73
    @rrokade73 26 днів тому +1

    मिल्क चार्जर महाग नसून ती जनावरांसाठी एक गुंतवणूक आहे
    मिनरल मिक्सर डबल दिले की जनावरांना समस्या उद्भवते परंतु मिल्क चार्जर डबल दिले की जनावरांमध्ये आणखीन सुधारणा होते

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 25 днів тому +1

    गाईच्या शिरारावर गुंतवणूक करा मिल्क चार्जेर वापरून जाणवरचे आरोग्य सुधरवा... 🐮🐮🐮

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 27 днів тому +1

    🙏जय श्री राम

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 26 днів тому

    मिल्क चार्जर हे एकमेव तंत्रज्ञान आहे जे दूध व्यवसायाला तारू शकते व एक नवीन धवल क्रांती घडवून आणू शकते

  • @fco276
    @fco276 26 днів тому +1

    आपल्या दुधाला क्वालिटी असेल व मार्केटमध्ये योग्य बाजारभाव मिळत नसेल तर प्रक्रिया उद्योग चालू करा आपल्या हुशारी चा उपयोग करा.
    मिल्क चार्जरच्या वापराने भाकरी एवढी जाड साई.

  • @FCO-br7qf
    @FCO-br7qf 26 днів тому

    मिल्क चार्जर हे एक गुंतवणूक आहे, जेवढे आपण गुंतवणूक करू तेवढे आपल्याला आणखीन फायदे मिळत जातील, गुंतवणूक साठी चांगला पर्याय म्हणजे मिल्क चार्जर आहे.

  • @vijayzende2694
    @vijayzende2694 27 днів тому +2

    कराड किवा इस्लामपूर
    कासेगाव या ठीकाणी
    मिळेलका

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 26 днів тому +1

    मिल्क चार्जरची हमी रोग होणार कमी
    मिल्क चार्जर १००% रिझल्ट देणारे तंत्रज्ञान आहे सर्वांनी एकदा वापरुन पाहिले पाहिजे .
    मिल्क चार्जर च्या दुधाची चवच न्यारी आहे.

  • @manupatil_farming_vlog
    @manupatil_farming_vlog 24 дні тому

    नागपूर मध्ये कुठे भेटणार

  • @jeevankamble4923
    @jeevankamble4923 21 день тому

    निपाणी मध्ये मिळेल का 🙏

  • @rhadynathjadhav4880
    @rhadynathjadhav4880 26 днів тому +1

    गाय मिल्क चार्जर खात नाही
    काय करावे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  26 днів тому

      Call kara 7030772604

    • @nagare8666
      @nagare8666 17 днів тому

      सवय होईपर्यंत गुळ पावडर व बेसन पीठ थोडं मिक्स करीत रहावे.नंतर खाईल नक्की.

  • @user-yx3fv5mn9n
    @user-yx3fv5mn9n 27 днів тому +4

    होय महाग आहेस सरासरी प्रमाणे नाहीये

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  27 днів тому +1

      आता हद्द झाली ,
      वैदीक महाग आहे की तुम्हाला केमिकलने भिकारी केले ⁉️हे तपासा , जी गोमात व भूमाता जीने आपल्या पिढ्यान पिढ्या पोसल्या त्यांना अमृत खाऊ घालने महाग आहे मग मिनरल मिक्चर चे रसायन खाऊ घालून तीचा जीव घेणे तीला वांझ करने स्वस्त आहे का‼️
      गोमाता व भूमातेने एवढं देऊनही तुम्ही तीला आवश्यक खाऊ घालू शकत नासाल तर तुम्ही ज्या केमिकलने तुम्हाला कंगाल केले त्याच्याबद्दल बोललं पाहीजे.
      तुम्ही खरंच शहाणे असाल तर तुम्हाला हे कळलं असतं सोनं स्वस्त असतं बेंटेक्स महाग असतं ‼️
      कारण सोन्यामुळे तुम्ही श्रीमंत होता व बेंटेक्समुळे कंगाल‼️
      विष कितीही स्वस्त असले तरी जिवाची किंमत मोजायला लावते , अमृतासोबत त्यांची तुलना करू नका‼️

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  27 днів тому +1

      पुर्ण व्हिडीओ पहा कमेंट्स बदलाल तुम्ही 👆

    • @DTamerika
      @DTamerika 27 днів тому

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALमिनरल mixtur ने गाय वांझ होती हा जावई शोध कधी लागला 😂😂

    • @rushikeshghule2941
      @rushikeshghule2941 27 днів тому

      Ekda tumhi je mineral mixture vaprta tyache lab report kada mag lakshat yeil tumcha😅​@@DTamerika

    • @DTamerika
      @DTamerika 27 днів тому

      @@rushikeshghule2941 माझा 30 गायीचा गोठा आहे अणि एकदम ओके आहे एकही गाय 25 पेक्षा कमी नाही अणि दुसरी पिढी आहे बेटा आमची या व्यवसायात 10 वर्ष झालं मिनरल mixture वापरतो एकही गाय उलटत नाही