Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मराठे-OBCमध्ये तुम्हाला मारामाऱ्या लावून द्यायच्यात का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 171

  • @sujatab7053
    @sujatab7053 4 години тому +32

    देवेंद्र फडणवीस त्यांचे ते बघून घेतील ना.. तुम्ही कशाला काळजी करताय ??
    महाभकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आल्यावर तुमचं काय होणार हे पण आम्हाला बघायचेच आहे

  • @Safelyanonymous-e6z
    @Safelyanonymous-e6z 4 години тому +34

    अरे बाबा! त्या पंधरा जाती आधीच वर्षानुवर्षे राज्य मागासवर्ग यादीत ओबीसी मध्ये होत्या....केंद्रीय म्हणजे देशातील मागासवर्ग यादीत नव्हत्या... त्या केंद्रीय यादीत टाकण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली...
    खोटं बोलुन जाती जातींमध्ये भांडणं लावू नकोस...

    • @jayantpatil9968
      @jayantpatil9968 3 години тому +1

      Ho he khare tya 15 jati agodar pasun obc madhe hotya ,fakt te central govt madhe obc aata kele ....

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 3 години тому

      नाही त्यातल्या 5 जाती होत्या पूर्वीपासून. बाकी नव्याने समाविष्ट केलेल्या जातींचे काय

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 11 хвилин тому

      भावा 15 च होत्या.​@@snehalbhandarge7702

  • @rameshwarnachan169
    @rameshwarnachan169 5 годин тому +75

    तुझ्या मुळे वाद लागला रे खरा हिम्मत असेल तर फक्त उमेदवार उभे कर

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 4 години тому +2

      सुपळा साप

    • @krushnab8723
      @krushnab8723 Годину тому

      156 मराठा आमदार आहेत सध्या हे लक्षात नाही का तुझ्या

    • @mukeshpatil1665
      @mukeshpatil1665 Годину тому

      Aata nivdun aan mana dakvto tula OBC kay aahet as

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 4 години тому +21

    अभ्यास करा. जरांगे
    त्या 15 जाती पहिल्या च राज्य सुचिच्या ओबीसी यादित बऱ्याच वर्षांपासून आहेत, त्यांना फक्त केंद्र सुचिच्या यादित अत्ता समाविष्ट करण्यात आले आहे.

  • @vilaskhadse5490
    @vilaskhadse5490 4 години тому +24

    Yedzav आहे का ha..... बाळासाहेब असते तर असच बोलले असते 😂😂😂 फक्त शरद पवार आणि कॉंग्रेस ला मदत करायची याला

  • @प्रशांत-त6ढ
    @प्रशांत-त6ढ 3 години тому +7

    डॉ मनोज जरांगे...यांना तात्पुरत्या स्वरूपात राषट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात यावी ही माझी मागणी आहे 😂

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 5 годин тому +51

    काय फालतू जातीच राजकारण करून बोलता. यात या लोकांचा अणि मराठा आरक्षण चा काही संबंध आहे का.असेल तर मग याला शरद पवार जबाबदार कारण हे 30 वर्षापासुन शरद पवार चि माणसे आणि आमदार आहेत. उगाच एक मराठा कोटी मराठा बोलणारे हे कोणत्या तरी पक्षा चे राजकारणी आहेत

    • @somanathbhosale5336
      @somanathbhosale5336 4 години тому +1

      baba amhala te sangu nako 2 mark sathi aaj mi ghari aahe police bharti madhun

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 4 години тому

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 4 години тому

      पण बीजेपी ला का पाठींबा द्यावा? आज प्रत्येक मराठा जागरूक असताना, मागणी असताना महायुतीने दिल नाही. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेले आता तेही खूप अवघड होत का मागे घेणे?

    • @socialreform1
      @socialreform1 3 години тому +1

      यांच्या नेत्याला काकांची सुपारी आहे त्यामुळे हे फक्त भाजपला शिव्याच देणार.

    • @anabhidnya26
      @anabhidnya26 3 години тому

      ​@@somanathbhosale5336are mag tumche 15 mukhya mantri houn gele tevha kuthe lapun baslela tumhi, kiti khalcha patalicha rajkaran karta. Tya fadnavis ni 10% ka hoina dila na arakshan, ews reservation che labarthi sudha marathach ahet. Pawar kaka ani congress ni kay kele magcha 60 varshat.

  • @angroupmoviefact5689
    @angroupmoviefact5689 3 години тому +12

    वेब लागलय वेड लागलय
    मि फक्त सैराटच गाण टाईप कर होतो या विडियो शी माझा काही संबंध नाही 😅😅😅

  • @pravinandhale519
    @pravinandhale519 4 години тому +22

    जारंगे पाटील तुमच्या गावाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या त्या 15 जातीची महाराष्ट्रात नाही...
    हे पण सांगा आपल्या बांधवाना नुसतं घातली हे नका सांगू त्यातील परिस्थिती सांगा ना 🙏

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 3 години тому

      लोकसंख्या प्रत्येक जातींची वाढत जाणार आहे. मग उद्या स्पर्धा नको म्हणुन त्यात समाविष्ट असणार्‍या समाजाची सुद्धा लोकसंख्या कमी करणार का? हा त्याचा पर्याय नाही. मराठा आधीपासून ओबीसी मध्ये आहे तोच पूर्वीपासून असलेला अधिकार मिळावा ही मागणी आहे. कुणबी मराठ्यांनी कधी विरोध केला नाही नंतर समाविष्ट झालेल्या समाजाला.

  • @dattatrayudawant1045
    @dattatrayudawant1045 4 години тому +39

    ..शरद पवारांना बोलूच शकत नाही

  • @Indiann19
    @Indiann19 5 годин тому +61

    फक्त फडणवीस साहेब 🎉

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 4 години тому +2

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @aniket1692
      @aniket1692 4 години тому

      ​@@MohanDashrathe आरक्षण फडणवीस देणार नाही..

    • @ajit655l
      @ajit655l 4 години тому

      फक्त पाटील

    • @sonu8098
      @sonu8098 4 години тому +4

      ओ बी सी भाजप ला जिंकवनार🎉

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 4 години тому +23

    मारामारी तुम्ही लावली. त्यानी नाही.

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 4 години тому +1

      मारामारी अमित शहाणी परमिशन लावली

  • @Nagnath217
    @Nagnath217 3 години тому +26

    मी मराठा आहे माझ मतदान फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनाच 🎉🎉🎉
    हा मनोज जरागे पाटील हा शरद पवार उध्दव ठाकरे यांच्या माणूस आहे..

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 години тому

      साहेब सिद्ध करून दाखवा

    • @Nagnath217
      @Nagnath217 2 години тому +2

      @@prashantdeshmukh6340 लोकसभा निवडणूक कोणाला निवडून आणले आहे...ते आपल्या पाठिंबा दिला नाहीत. OBC bमधून आरक्षण देणार आहेत काय हे सांगा पवार उध्दव

  • @sanjaykajalkar6062
    @sanjaykajalkar6062 4 години тому +36

    अरे मुख्यमंत्री शिंदे आहे तू फडणवीस च्या नावाने काऊन अरडता

  • @sunilsonawane847
    @sunilsonawane847 3 години тому +25

    तूच केले भांडण लवायची काम मिथुन😂

    • @bappasahebpatil911
      @bappasahebpatil911 2 години тому

      हाक्या,छग्या ,चक्की ताई ,धन्या हे खुप पुन्यवान आहेका

  • @sujatab7053
    @sujatab7053 4 години тому +7

    यांनी आरक्षण या विषयाचा काय आणि किती अभ्यास केला आहे हेच कळत नाही..

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 4 години тому +30

    बिनडोक गर्विष्ट माणूस आणि खुशमसकरे

  • @ssd0902
    @ssd0902 4 години тому +17

    अरे भाऊ फडणवीस च्या नावाने बोंब मारत बसण्यापेक्षा उमेदवारी लिस्ट जाहीर करून निवडणूक लढ ....

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 3 години тому +2

      २८८निवडुन आणि तुच मुख्यमंत्री बन,
      सरसकट, सगेसोयरे, नातेवाईक, भाऊबंद, कार्यकर्ते....
      यांना आरक्षण दे....

  • @DNIKXXXXON
    @DNIKXXXXON 5 годин тому +51

    शरद पवार चा नाव घे कधी झाडू 😂

    • @baliramthombre9238
      @baliramthombre9238 4 години тому

      पथाची गाड़ चाठू

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 4 години тому

      शरद पवार ना ओबीसीला आरक्षण घेऊन तुम्ही त्याचं नाव घेईनात शरद पवारांचा दुश्मन आहे आम्ही त्याचं नाव घेत नाहीत

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 4 години тому +15

    आहो तुम्ही फक्त २८८ उमेद्वार उभे करून दाखवा 😂😂😂😂😂

  • @_shelke-shiva.001
    @_shelke-shiva.001 5 годин тому +63

    jarange घाबरला 😅

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 5 годин тому

      Asach Bhramat raha re pithmagya..😂😆

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 4 години тому +2

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @fathersfarming
      @fathersfarming 4 години тому +7

      @@MohanDashrathe मग उभे कर म्हणावं २८८ कळून चुकेल वाघ आहे की तुतारीचा गुलाम.जागा मराठ्यांनो जागा.
      एकच वाघ अनं एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज.

    • @sonu8098
      @sonu8098 4 години тому +8

      ओ बी सी भाजप ला जिंकवनार

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 3 години тому

      तुझा भ्रम दूर कर.. एक वर्षापासून पाटील सर्व नेत्याला बोलत आहेत.. त्यामुळे तुला ते घाबरले आहेत कसं वाटत

  • @shivmore6660
    @shivmore6660 4 години тому +7

    द्वेष दिसतोय फक्त पाटील,मराठा नेते टार्गेट करा तुमचं वाटोळं श्रीमंत मराठ्यांनी केलं आहे,याचा विचार करा आरक्षण मिळाले पाहिजे पण राजकारण नको

  • @sudarshankarad3050
    @sudarshankarad3050 5 годин тому +27

    Jai ghari salya

    • @tseries595
      @tseries595 5 годин тому

      Aai aahe ka tuji ghari mg jatil

  • @santoshshinde5857
    @santoshshinde5857 4 години тому +31

    घे सुपारी तर वाजव तुतारी

  • @SQ-RQ-ZQ-Goligat
    @SQ-RQ-ZQ-Goligat Годину тому +1

    हे पवारच चेल आहे...आम्ही याला भिक घालत नाही..

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 3 години тому +3

    मला वाटत जरांगे पाटील यांनी परिवर्तन पक्षा सोबत जाणे बरे राहील

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 3 години тому +5

    मनोज दादा, please उमेदवार उभे करा. गरीब मराठ्यांच्या पोरांना तुतारीच्या दावणीला बांधू नका. 🙏🏻

  • @dhirajbora7822
    @dhirajbora7822 3 години тому +3

    खोटं बोलू पण रेटून बोलू

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 4 години тому +8

    फक्त फडणवीस

  • @sachinhiware8493
    @sachinhiware8493 2 години тому +1

    288 ठिकाणी उमेदवार उभे करा पाटील

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 50 хвилин тому +1

    शरद पवार तुला आरक्षण देइल का

  • @ranjitlate-dt7iq
    @ranjitlate-dt7iq 4 години тому +3

    निवडणुक झाल्यावर आरक्षाचा लढा चालू राहणार कि नाही, उपोषण, मोर्चे करणार कि नाही कारण आपला विषय आरक्षण आहे यासाठी समाज एकत्र आहे

  • @sonu8098
    @sonu8098 4 години тому +8

    ओ बी सी भाजप ला जिंकवनार

  • @vishwanathkatdare4157
    @vishwanathkatdare4157 2 години тому

    हा खरोखर हुशार नेता आहे आणि ह्याला ज्यानी नेता केले ते लोक तर प्रचंड हुशार असले पाहिजेत फक्त यांची वेळ चुकली आहे.शरद पवार मुख्य मंत्री असताना हे आंदोलन केले असते तर निकाल लागला असता.

  • @dnyaneshwarjivnea8645
    @dnyaneshwarjivnea8645 4 години тому +13

    Tu kar re 288 mg pahu

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 4 години тому

      तिकडे सांगा हाके साहेबाना 288 ओबीसी ना "प्रतिनिधित्व" द्या. भ्रष्टाचारी भुजबळ, मुंडे विरोधात करतील का विस्थापित ओबीसी उभे??

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 36 секунд тому

    महाराष्ट्रातल्या मराठा बांधवानो लक्षात राहू द्या दादा म्हणते तो शब्द आपण खरा करून दाखवायचा आहे या टरबुजाचे तंगडे वरील करायचे म्हणजे करायचे कोणी पैशाची लालूच दाखवाल कोणी देवदर्शनाची लालूच दाखवल देवदर्शन एक दोन दिवसाचा आहे आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं याचा आहे काही आमदार आता शिर्डी महादेव पंढरपूर इकडे तिकडे गाड्या बांधून फिरवायला येतात पण लक्षात राहू द्या आरक्षण हे महत्त्वाचं आहे

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 4 години тому +4

    आता तर ST, SC नेत्यांच्या पठी मागे लागलेत साहेब

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g 4 години тому +8

    Faltu manus.

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 5 годин тому +11

    काय दिसेन सरकारच जाईल आपल काय

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 години тому

    मी पण मराठा आहे.माझे मत महा वीकास आघाडीला.
    गूजरात प्रेमी महायूतीचा दारूण पराभव होणर.

  • @HEALTHCAREWITHHOSPITALITY
    @HEALTHCAREWITHHOSPITALITY 5 годин тому +38

    देवेंद्र फडणवीस जिंदाबाद 🕉🚩💪🕉🚩💪🕉🚩💪

    • @sonu8098
      @sonu8098 4 години тому +2

      ओ बी सी भाजप ला जिंकवनार🎉

  • @KanchBhise
    @KanchBhise 5 годин тому +8

    Tu.rajakaran.nako.karu
    .mahajaor.ok😊

  • @jayantpatil9968
    @jayantpatil9968 3 години тому +2

    Nusta bhau cha fake narrative suru zaala aahe ,sharad pawar la aamhi kadhich vot karnar nahi ...ekvel congress parwadli pan to pawar nahi .....

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 4 години тому +3

    त्यान्ची संख्या किती तुमची संख्या किती.

  • @abhijitdeshmukh4418
    @abhijitdeshmukh4418 2 години тому +5

    मी एक मराठा आहे पण टिकणारे आरक्षण आपल्याला फक्त एकच व्यक्ती देऊ शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस...💯

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 2 години тому

    भारतीय राज्यघटनेत एकूण ३ सूची आहेता १. केंद्र सूची २. राज्य सूची ३. समवर्ती सूची
    राज्य सूची तील जाती ना केंद्र सूचित घालण्याची शिफरस केली उगच बरगळू नका

  • @SKPVlog
    @SKPVlog Годину тому

    उभा करा ना उमेदवार खरचं परिस्थिती बदलायची असेल, सिस्टीम मध्ये घुसा मग बोला, बाहेर राहून दुसऱ्याचे कशाला कामे करायची

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 47 хвилин тому

    शरद पवार नी आरक्ष दिल नाही त्याला काबर विचारत नाही

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 3 години тому

    एक मराठा लाख मराठा❤❤

  • @shrikantjoshi4826
    @shrikantjoshi4826 2 години тому +1

    Khup over confident aahe re tu ... Shewti politics ch karart aahe ....Shinde, Ajit Pawar sodun dile Ani Fadanvis la ch ka Target ...Sagal lakshat yet aahe politics....

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 4 години тому +2

    तुम्हाला चुना कोणी लावला हे जरा डोकं वापरून bgha

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 5 годин тому +1

    ❤❤❤❤

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 години тому

    नवाबी कुणबी मराठा 24c प्रमाणपत्र देणार! मिळवण्यासाठी धडपड साशंक घराण्यांची?🤔

  • @SKPVlog
    @SKPVlog Годину тому

    Next हार्दिक पटेल is loading

  • @praveensawanthnicesong.2281
    @praveensawanthnicesong.2281 5 годин тому +8

    Pawar cha...

  • @gajananbhavsar7213
    @gajananbhavsar7213 14 хвилин тому

    नुसत फडणवीस... पवार नी नुकसान केले हे म्हणू शकत नाही... पण जनता आता फडणवीस यानाच मुख्यमंत्री करणारं..

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 2 години тому

    Jarange patil❤❤

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 Годину тому

    फक्त मराठा

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 3 години тому

    Great Leader ❤❤❤

  • @SantoshGirge-z7g
    @SantoshGirge-z7g 2 години тому

    मनोज दादा सत्तेतले सगळेच पाढा

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 3 години тому +2

    Bhavi rastrapati

  • @VinodKulkarni-b5u
    @VinodKulkarni-b5u 3 години тому +1

    Devendra fadnvis yanche koni vakde karu shakat nahi

  • @gururajkhanke7164
    @gururajkhanke7164 3 години тому +1

    बाबा थोडं स्टडी करून बोला रे,

  • @KARTIKSAWANT-u1c
    @KARTIKSAWANT-u1c 3 години тому

    ❤❤❤❤ patil...

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 4 години тому +4

    पंधरा जाती महाराष्ट्रा सरकारच्या यादीत आधीच्या होत्या , परंतु त्या केंद्राच्या यादीत नव्हत्या, आता त्या केंद्राच्या यादीत महाराष्ट्र सरकारने घातल्या.

  • @Hinduism98
    @Hinduism98 2 години тому +3

    अति तिथे माती 😅

  • @sagarbadave8168
    @sagarbadave8168 Годину тому

    दादा 288 उभे करा 😂

  • @maheshvidhate4920
    @maheshvidhate4920 3 години тому

    मनोज दादा 🔥🔥💯💯

  • @shubhamdube-cz8bn
    @shubhamdube-cz8bn 3 години тому +1

    Supari king😂😂😂😂

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 3 години тому +3

    अरे जरांगे तू फडणवीस आणि ओबीसींची काळजी करू नको ओबीसी खंबीर आहेत फडणवीस ना आणि महायुतीला निवडून आणायला तू फक्त पाडूनच दाखव महायुतीला

  • @MarotiPatil-i2r
    @MarotiPatil-i2r Годину тому

    तु कितीही भूक शेवटी म्हणतात ना.! हती चले बाजार..! कुते भुके हजार..!! मी पुन्हा येईन आठवते का पाटील हा शब्द..देवेंद्र फडणवीस साहेबाला आजुन ओळखला नाही . मोठे मोठे राजकीय वयस्कर लोक टेंशन मध्ये आहेत .आगे आगे देखो होता हैं क्या..तू किस झाडकी पती हैं.. देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉 🚩🚩🚩 जय श्री राम 🙏🚩🚩🚩 जय देवा भाऊ 🎉🎉

  • @sudarshankarad3050
    @sudarshankarad3050 5 годин тому +3

    Kiti vichar re bhari tuze

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 4 години тому

    ऐक मराठा लाख मराठा

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 3 години тому +2

    एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा जय अठरापगड जाती सर्वांचा जय हो

  • @Bhushan661
    @Bhushan661 3 години тому +1

    जारांगे ने उमेदवार द्यावे
    आणि फडणवीस पेक्षा चांगलं काम करून दाखवावे

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 4 години тому +3

    Jelile denar aahe

  • @Indianarmylover1971
    @Indianarmylover1971 46 хвилин тому

    sharad Pawar ni bhashnat kadhi sangital nahi aamhi aarakshan deu Shinde saheb tari rokthok bolale

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 3 години тому

    🎺🎺🎷🎷

  • @chumemer
    @chumemer 5 годин тому

    2014 पासून फसणविसाने या जमातीला ही चूना लावला आहे हा समाज ही पेटून उठला आहे.

  • @wolfram4021
    @wolfram4021 3 години тому +3

    Obc Kai naraj nahi 15 jatimule 😂😅

  • @pawarm220
    @pawarm220 2 години тому +1

    देवेंद्र फडणवीस साहेब अडचणीत येणार नाहीत महायुती आम्ही मराठा प्रचंड बहुमताने निवडून देणार

  • @ashokmama3489
    @ashokmama3489 3 години тому +4

    शरद पवार बोलतील तसं..........आदेश बारामतीचा

  • @b.s.s8063
    @b.s.s8063 2 години тому

    Over confidence

  • @RavindraPatil-sk6of
    @RavindraPatil-sk6of 4 години тому +3

    लय भारी साहेब आम्हि तुम च्या सोबत आहे दादा तुम्हाला विनंती करतो की ज्यांना ऊभे करायचे ते फक्त विश्वासु असलं पाहिजे

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa 4 години тому +1

    15 jaati 😂😂😂😂 Konte aahet te nhi sangat 🤣🤣🤣🤣….

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 2 години тому +1

    Aare yedzvya jarangya tuji layki kay tu bolto kiti

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 години тому

    सुपारी बाज जंरागे नौटंकी बाज 😂😂😂

  • @ganpatsavale1233
    @ganpatsavale1233 4 години тому

    Jarange Saheb tumhi 288 Ubhe kara.hi Vinati

  • @KingSwan-
    @KingSwan- 2 години тому

    Gavran Mithun tu jati madhe bhandan lavto..tutari wajav

  • @ashikrathod9968
    @ashikrathod9968 42 хвилини тому

    Bjp को हल्के में ले रहें हो, तो समझ जाइए आपका political knowledge बहोत कम है।😅

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 45 хвилин тому

    हा माणूस शरद पवार ला निवडूण आणार आहे सावद व्हा

  • @rahulwalkar700
    @rahulwalkar700 2 години тому

    तुझे लोक एससी एसटी च्या मागे जातील का

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 2 години тому

    Mediaaa kshalaa thodshil tulaa tyanich mot kel aahe tyanchaa faydaach aahe 😂😂😂😂thev tulaa gardi lakh laabh

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 5 годин тому

    Jarange Dada...EVM chya gaflyache kay karnar?Yaani tr EVM gafla karun Hariyana kabij kela..Aani mhnun tumhala Fadanvis kashyat pn jama krt nahi..Jay Shivray .

  • @raosahebshete
    @raosahebshete 4 години тому

    तुम्ही माणसं उभी करा म्हणजे मराठ्यांना आपली ताकद दाखवता येईल

  • @swapnil3936
    @swapnil3936 3 години тому

    Akkal shunya manus

  • @balajijadhav2253
    @balajijadhav2253 4 години тому +1

    Bjp, it activated 😂😂😂

  • @BangarApparav
    @BangarApparav 2 години тому

    😂😂😂

  • @AmolPawar-e1t
    @AmolPawar-e1t 3 години тому

    Jarange bhau ekda kay te ooposhan kar 4 divas kelo sodlo... Kay yaala aarta nahi

  • @bhuneshwagh340
    @bhuneshwagh340 3 години тому

    जरांगे साहेब तुम्ही खरंच बोलतात. फडणवीस साहेब त्यांना तशी सवय आहे. बिल गुतावणार, कोणावर ईडी, मधेच महामंडळ माळी समाजासाठी, ते स्वतःला जास्तच हुशार समजतात मुख्यमंत्री हुशार पाहिजे परंतु त्यांची हुशारची वेगळ्याच ठिकाणी दाखवतात त्यामुळे त्यांना धोका आहे. 🙏🙏🙏