Mazya sister che 2 times miscarriage zale hote tai tumcha to dhga कंबरेला badhnyacha व्हिडिओ phaun तिने ती सेवा केली आणि खरच त्याचा अनुभव आला , तिला आता 5 month cha mulga ahe , आमच्या सर्वांसाठी तो स्वामी न cha Prasad ahe , tai tumhi khup chan mahiti sangta, ani tumchi आरोही , बाळ छान आहे , shree swami samarth 🙏🌷🙏
ताई मीही खूपदा आत्महत्येचा विचार मनात आणते इतकी सेवा करून स्वामी का भोगाय लावतात वाटत पण पुन्हा अचानक काय विचार बदलतो व सेवा पुन्हा करून शांत वाटत माझे mr पण नास्तिक होते तेही माझ्याहून ज्यासात सेवा करू लागलेत खूपदा मी देवघर रागात उधवस्त केलं वाईट काही केलं नाही तरी मी असहाय्य का बनते अडचणीत का सतत म्हणून....पण खरच मनापासून स्वामींना आर्त साद घालून सेवा सुरू केली की उशिरा का होईना पण माझे आता स्वामी पर्यंत त्रास पोहचतात व दाह कमी स्वामी करतात...खूप भयानक त्रासातून मीही जातेय पण फक्त स्वामींचे नाव घेवून सार कडेला जातेय..तुमचे vdo मुळे हारलेल मन पुन्हा ताकदीने उठून स्वामी सेवा करतेय🤝🙏thx तुम्हाला..तुमचे vdo बघून स्वामी सेवेकरी झाले आता वेड लागलय स्वामी सेवेचं..मला ही रोज पारायण केल्याशिवाय चैन नाही पडत ताई💫🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अगदी शब्दान शब्द करा बोलल्या ताई तुम्ही दुःख हे सर्वांनाच असते पण स्वामींची सेवा केल्याने ते आपल्याला तारतात आपल्यालादुःखातून
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ. ताई तुझ्या आयुष्यात सदा सुखचं येवो. कुठल्याही परिस्थितीत स्वामींनवरचा विश्वास कमी होणार नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤
खूप प्रेमाने सेवा सांगतात ताई तुम्ही.. मी रोज तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाट पाहते की ताई आज कुठली सेवा सांगतील म्हणून.. खरच खूप छान वाटत स्वामींची सेवा करतांना 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई मी जॉब करते मला जशी जमेल तशी मी सेवा करायचा प्रयत्न करते सध्या माझे खूप वाईट दिवस झाले मानसिक त्रास होतो मी दोन वेळा गुरुचरित्र पारायण बसले एकदा सामूहिक पारायण करताना सुतक आले आणि नंतर दुसऱ्यांदा पारायण घरी करताना मला अडचण आली दोन्ही वेळ मला असं पारायण पूर्ण करता आले नाही दुसऱ्याकडून करून घेतले नक्की काहीच समजलं नाही माझं काय चुकलं तरीही मी एक माळ तरी स्वामीचा जप करेन तुमचा व्हिडिओ ऐकून मला पुन्हा एनर्जी येते
ताई मी पण माझ्या आयुष्यात खुप भोगल पण जेव्हा पासून तुझे VDO बघुन मी जस जमेल तशी स्वामी सेवा करायला लागली तेव्हा पासून खुप भोग कमी झाले अजुन थोडे भोग आहेत ते पण कमी होतील मला खुप चांगले अनुभव आले स्वामी सेवेत आल्यावर धन्यवाद ताई,🙏🙏
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 शुभ गुरुवार 🎉 खूप सुंदर मार्गदर्शन केले ज्या कोणाला खूप दुःख आहे योग्य वेळी महाराज दूर करणार 🎉पण काहीही झालं तरी सेवा नाही सोडायची कंटिन्यू. सेवा चालू ठेवा❤ श्री स्वामी समर्थ 🎉
आपण सेवा करत राहू आधी श्री स्वामी समर्थ तुमची परीक्षा पाहिल फक्त हार मानू नका स्वामी ना पहावयाचे आहे कोण खरा भक्त आहे जिथे तुम्ही हार मानाल तिथे तुम्ही स्वामी ना आवाज द्या ते नक्की काहीतरी होईल आणि तुमचे कार्य पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ!
अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही मला सुध्दा कधी कधी असेच वाटते पण मी पुन्हा नव्याने स्वामी सेवेत स्वतःला वाहून घेते. स्वामींच्या नामस्मरणाने खूप खूप छान वाटते मोठा आधार वाटतो. आज गुरुवार आहे सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान अनुभव सांगितले आहे ताई माझ्या मुलीचे लग्न कधी होईल असे वाटते काळजी वाटते पण ताई खुप समजून सांगितले आहे खरच आधार वाटला धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Tai aajcha vedio kherch khup positive energy deun gela ani tmi je vait Shan share kle tya mule te nakki ch tmchykd bgun vatate vait vel nighun janar Anu Swami mulech changle divas yenar Tai ya ani asha khup vedio sati khup aabhar 🙏🙏🙏
Tai tuzy ya video madhe same mazy vr hic vel alye g ....swami cha hath pkdly ata sodnr nahi .sgle darvaje band zale tai swamic ekc ahet pathishi mazy bss....tuzy ya video mazysathic hot tai swami ni mazy sathic msg dily tuzy video chy madhymatun khup thank you tai
🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹🙏🌷
Shri Swami samarth tai me Aaj pasun 108 Swami saramrutche path karala survat Keli ti majha sansar vachvnyasathi maja navra mala ghyla yenasathi karit ahe tai Swami khrupene majhi manokamna purn hoil tai tumhi jas sagata tai me tasach karit ahe majha navra 1 divas nakki mala ghyla yeil tai tai tumche video yeikun khup manala samadhan watte tai Shri Swami samarth 🙏🙏🙏
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय* *बाळू मामा च्या नावाने चांगभलं* *आपला दिवस आनंदात जावो*
श्री स्वामी समर्थ ताई ताई माझ्या आयुष्यात पण खुप अडचणी आहेत मला पण कधि अस वाटत की सेवा नाही करायची पण ताई तुमचा हा विडिओ बघितला आणी ताई खुप धिर आला मी ताई पुन्हा सेवा करणार
Tai tu khup chan mahiti detes😊mi pan khup tension madhe aahe ajun maze Ghar nahiye karj pan aahe kutlach Marg sapdat nahiye Kay Karu kalat nahiye Swami Maharaj mazyakadun thodi far seva karun ghetat pan maza purn vishwas aahe sagle changlech honar
Shree swami samarth 🙏🌷🙏 रोजच zshi स्वामी सेवा करते तसेच तुमचा प्रत्येक व्हिडिओ phate , सेवा या अगोदर अनेक वाईट prsang अले तेव्हा ही mazya swamini साथ नाही सोडली, अशक्य गोष्ट शक्य केली आणि आता ही नाही सोडणार, तुमचे व्हिडिओ आणि तुमची तळमळ तेने सांगता ते खूप छान. 3 years pasun video phate aaj comment keli .
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🌺 ताई तुझं म्हणती वेळेचा उपयोग करून घेणारे आपले कष्ट करून घेणारे जेव्हा चांगली वेळ आल्यावर आपल्या जवळ येतात तेव्हा खरंच आपण त्याना माफ केलं पाहिजे आणि जे नाथ आपण मनापासून जपु शकतो का
Mazya sister che 2 times miscarriage zale hote tai tumcha to dhga कंबरेला badhnyacha व्हिडिओ phaun तिने ती सेवा केली आणि खरच त्याचा अनुभव आला , तिला आता 5 month cha mulga ahe , आमच्या सर्वांसाठी तो स्वामी न cha Prasad ahe , tai tumhi khup chan mahiti sangta, ani tumchi आरोही , बाळ छान आहे , shree swami samarth 🙏🌷🙏
Pahila 2da miscarriage zhalat tevha to Dora tyni bandhla hota ka...
ताई तुझं हे आजचं स्पीच ऐकून मला एवढं छान वाटलं की मला खूपच मस्त वाटलं
हे आज तुझा लॉक ऐकून मला खूप खूप पॉझिटिव्हिटी आली
ताई खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Video ahe ka ha dhaga chy
ताई मीही खूपदा आत्महत्येचा विचार मनात आणते इतकी सेवा करून स्वामी का भोगाय लावतात वाटत पण पुन्हा अचानक काय विचार बदलतो व सेवा पुन्हा करून शांत वाटत माझे mr पण नास्तिक होते तेही माझ्याहून ज्यासात सेवा करू लागलेत खूपदा मी देवघर रागात उधवस्त केलं वाईट काही केलं नाही तरी मी असहाय्य का बनते अडचणीत का सतत म्हणून....पण खरच मनापासून स्वामींना आर्त साद घालून सेवा सुरू केली की उशिरा का होईना पण माझे आता स्वामी पर्यंत त्रास पोहचतात व दाह कमी स्वामी करतात...खूप भयानक त्रासातून मीही जातेय पण फक्त स्वामींचे नाव घेवून सार कडेला जातेय..तुमचे vdo मुळे हारलेल मन पुन्हा ताकदीने उठून स्वामी सेवा करतेय🤝🙏thx तुम्हाला..तुमचे vdo बघून स्वामी सेवेकरी झाले आता वेड लागलय स्वामी सेवेचं..मला ही रोज पारायण केल्याशिवाय चैन नाही पडत ताई💫🙏
किती मनापासून आणि तळमळीने सांगतेस ग ताई तू खूप गोड आहेस.... श्री स्वामी समर्थ
सब फैसले हमारे नहीं होते, कुछ फैसले "स्वामी" भी लेते है, हमारे अच्छे के लिए...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
ताई माझे दिवस पहिले खूप वाईट होते पण आता स्वामींच्या कृपेने खूप चांगलं चाललं आहे
इतकं तळमळीने सांगता ताई की असं वाटत तुमच्या तोंडून स्वामी महाराज बोलतात मनापासून धन्यवाद इतकं छान मार्गदर्शन केल्याबद्दल 🙏🙏
Ho Tai tumche video pahun ch Swami ni mala seva karyachi sadbudhi dili khup anubhav ale ahe
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अगदी शब्दान शब्द करा बोलल्या ताई तुम्ही दुःख हे सर्वांनाच असते पण स्वामींची सेवा केल्याने ते आपल्याला तारतात आपल्यालादुःखातून
Tai Khup Positive feel jhala Ekun Shree Swami Samartha ❤❤
Tathastu... Great..
Tumch sukhahi asach raho..
Ani amhala pan asach sukh milo.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ. ताई तुझ्या आयुष्यात सदा सुखचं येवो. कुठल्याही परिस्थितीत स्वामींनवरचा विश्वास कमी होणार नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤
खूप प्रेमाने सेवा सांगतात ताई तुम्ही.. मी रोज तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाट पाहते की ताई आज कुठली सेवा सांगतील म्हणून.. खरच खूप छान वाटत स्वामींची सेवा करतांना 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई मी जॉब करते मला जशी जमेल तशी मी सेवा करायचा प्रयत्न करते सध्या माझे खूप वाईट दिवस झाले मानसिक त्रास होतो मी दोन वेळा गुरुचरित्र पारायण बसले एकदा सामूहिक पारायण करताना सुतक आले आणि नंतर दुसऱ्यांदा पारायण घरी करताना मला अडचण आली दोन्ही वेळ मला असं पारायण पूर्ण करता आले नाही दुसऱ्याकडून करून घेतले नक्की काहीच समजलं नाही माझं काय चुकलं तरीही मी एक माळ तरी स्वामीचा जप करेन तुमचा व्हिडिओ ऐकून मला पुन्हा एनर्जी येते
Mi hi swami vr chidun seva band keley..pn tai tuza ha video bghun ata parat swami Seva suru krnar.kkhrch great ahes tu tai
ताई आज माझे 11 गुरुवार झाले, महाराजांनी माझ्याकडून ती सेवा करुन घेतली, श्री स्वामी समर्थ
ताई मी पण माझ्या आयुष्यात खुप भोगल पण जेव्हा पासून तुझे VDO बघुन मी जस जमेल तशी स्वामी सेवा करायला लागली तेव्हा पासून खुप भोग कमी झाले अजुन थोडे भोग आहेत ते पण कमी होतील मला खुप चांगले अनुभव आले स्वामी सेवेत आल्यावर धन्यवाद ताई,🙏🙏
Majhe pan same tai
खुपच छान माहिती दिली श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻👍
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha ashakya shakay kartil swami
मला पण लोकांना फार त्रास दिला ताई मी पण स्वामीच्या परायण करत आहे त्यामुळे मला खुप समामान मिळते
धन्यवाद माई, हे आवश्यकच आहे. सेवा सोडू नये. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर एका नवीन आयुष्याला सुरुवात होते असे वाटते मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी आहेत सर्वासोबत ❤❤
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 शुभ गुरुवार 🎉 खूप सुंदर मार्गदर्शन केले ज्या कोणाला खूप दुःख आहे योग्य वेळी महाराज दूर करणार 🎉पण काहीही झालं तरी सेवा नाही सोडायची कंटिन्यू. सेवा चालू ठेवा❤ श्री स्वामी समर्थ 🎉
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙏
अगदी 101% खर् आहे... फ़क्त स्वामींवर विश्वास ठेवा...
Shree Swami Samarth tai aaj me suddha khup kaljit aahe roj Swaminchi seva karte pn Aaj kahich kele nahi. Khup vatatay Swaminche mazyakade laksh nahi pn tuza video baghun manala ubhari milali. Aaj evening la me pooja karel aani jamel ti Swaminchi seva karel. Maze mr. aani myzyatil vaad Swami nakki dur kartil. Mazya gharatil vatavaran Swami changle kartil hich prarthna. Aaj hya videochi khup garaj hoti khup aadhar vatla. Thank you tai.
Same maz pan asach hote pan mi seva karnar
आपण सेवा करत राहू आधी श्री स्वामी समर्थ तुमची परीक्षा पाहिल फक्त हार मानू नका स्वामी ना पहावयाचे आहे कोण खरा भक्त आहे जिथे तुम्ही हार मानाल तिथे तुम्ही स्वामी ना आवाज द्या ते नक्की काहीतरी होईल आणि तुमचे कार्य पूर्ण होईल
श्री स्वामी समर्थ!
Maji mulgi arohi evdich ahe Ani mulga 4 varshacha majhi same tumcha sarkh ahe tumcha shi bolnyachi khup icchha ahe tai
Ekdum khar bolat aaht tai tumhi❤❤Swami seva khrach kdhich vaya jat nhi..maharaj bhayankar asha sankatatun taartat....kharch te krupa krtat❤❤
ताई तु खूप छान बोलते ❤ श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺
अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही मला सुध्दा कधी कधी असेच वाटते पण मी पुन्हा नव्याने स्वामी सेवेत स्वतःला वाहून घेते. स्वामींच्या नामस्मरणाने खूप खूप छान वाटते मोठा आधार वाटतो.
आज गुरुवार आहे सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा!!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻Shree. Swami. Samarth. 🙏🏻🙏🏻tai. To. Khup. Chan. Aahe. 🙏🏻🙏🏻❤️❤️🌼🌼
🙏Shree swami samartha Jay Jay Shree swami samartha 🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐💐
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏स्वामी आई आपल्या सगळ्यांचा पाठीशी आहे 🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई खुपच सुंदर माहीती सांगितली
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान अनुभव सांगितले आहे ताई माझ्या मुलीचे लग्न कधी होईल असे वाटते काळजी वाटते पण ताई खुप समजून सांगितले आहे खरच आधार वाटला धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Yes... Its totally correct.... श्री स्वामी समर्थ🙌🙏🌱
श्री स्वामी समर्थ पुजा 😊🙏 खूप खूप छान माहिती दिली 🙏😊
Khup chaan ani samjvun sangitlh tai tuu khup khup dhanyawad ❤shree Swami samarth 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Tai aajcha vedio kherch khup positive energy deun gela ani tmi je vait Shan share kle tya mule te nakki ch tmchykd bgun vatate vait vel nighun janar Anu Swami mulech changle divas yenar Tai ya ani asha khup vedio sati khup aabhar 🙏🙏🙏
ताई खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Ho tai kharch swamichi lila aghad shri swami samarth maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
खूप छान सांगितलं दिदी..... तुझे खुप खुप आभारी...
Khoop chhan watale he ekun majihi swami parksha bagtat. Pan me seva thambwanar nahi. ❤❤
Shree Swami Samarth 🌹🙏 Swami tuzya nehami sobat ahhet.... Shree Swami Samarth 🌹🙏 tai kal amchya ekde Swaminch math ahhe tr akkalkot warun paduka alya hotya khup motha program hota kal khup chhan watl padukanch darshan gheun samadhan watl shree Swami Samarth 🌹🙏 and thanks for information shree Swami Samarth 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌺🌺
मीना ताई तुझ्यामुळे सगळे सेवा करायला सुरुवात केलेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अशक्य ही शकय करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏
खरंच बरोबर बोलत आहे तुम्ही ताई 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
Khup chan vatatay tai tumache anubhav ekun .tumachya mule amhalahi khup prerana milate . thank you so much
Tai tuzy ya video madhe same mazy vr hic vel alye g ....swami cha hath pkdly ata sodnr nahi .sgle darvaje band zale tai swamic ekc ahet pathishi mazy bss....tuzy ya video mazysathic hot tai swami ni mazy sathic msg dily tuzy video chy madhymatun khup thank you tai
Chan hoti mahiti tai...u r greatest human...👌👌👌👌😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
श्री स्वामी समर्थ खरच तू खूप छान माहिती सांगतेस मला तुझे विडिओ खुपच आवडतात तु खूप छान समजावून सांगते
श्री स्वामी समर्थ की जय..ताई
ताई छान वाटल ऐकुन🙏श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻
🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹🙏🌷
Shree swami samarth tai u r great Swami blessed u n all yr family members 😊
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ🙏🙏 स्वामी माऊली 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏 सुंदर माहिती 🙏🙏आहेत भोग हे ते संपवावे लागणारच 🙏🙏धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏khup chan vatla aiykun got more strength
🙏🌹 shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌺🙏
ताई खरच तुम्ही बरोबर बोल्या श्री स्वामी समर्थ
❤श्री स्वामी समर्थ ❤
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ❤❤🙏🙏
ताई माझ्या वर खुप मोठं संकट आले आहे सोमीना सांगा माझ्या वरचे हे संकट दुर करा
खूप छान माहिती दिली ताई माझ्या जीवनामध्ये पण दुःख आहे पण माझी स्वामी आहेत ना पाठीशी श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी राया माझ्या सर्व स्वामी भक्तांना सूखात ठेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सदैव सुखात आनंदात रहा पूजा ❤
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth Tai khup chhan sagta manat ak viswas tayar hoto
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ गुरुवार ताई
खुप च छान माहिती देता तुम्ही 😊
श्री स्वामी समर्थ ताई ❤
श्री स्वामी समर्थ.. ❤🙏🌺🌺
Shree Swami Samarth🌸🌸🌹🌹 Shree Swami samarth🌹🌹🌸🌸 Shree Swami Samarth❤❤Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मी पण एका संकटात आहे
Shri Swami samarth tai me Aaj pasun 108 Swami saramrutche path karala survat Keli ti majha sansar vachvnyasathi maja navra mala ghyla yenasathi karit ahe tai Swami khrupene majhi manokamna purn hoil tai tumhi jas sagata tai me tasach karit ahe majha navra 1 divas nakki mala ghyla yeil tai tai tumche video yeikun khup manala samadhan watte tai Shri Swami samarth 🙏🙏🙏
Sree Swami Samarth naki tumchi echa Purna kartil mharaj
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय*
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय*
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय*
*बाळू मामा च्या नावाने चांगभलं*
*आपला दिवस आनंदात जावो*
श्री स्वामी समर्थ ताई ताई माझ्या आयुष्यात पण खुप अडचणी आहेत मला पण कधि अस वाटत की सेवा नाही करायची पण ताई तुमचा हा विडिओ बघितला आणी ताई खुप धिर आला मी ताई पुन्हा सेवा करणार
बरोबर ताई
Thank you tai,Shri Swami smarth
Shri Swami Samarth Tai Thank U Tai Love U Tai❤❤
Tai thank you deer denyasathi hyachi garaj hoti❤
Tai tu khup chan mahiti detes😊mi pan khup tension madhe aahe ajun maze Ghar nahiye karj pan aahe kutlach Marg sapdat nahiye Kay Karu kalat nahiye Swami Maharaj mazyakadun thodi far seva karun ghetat pan maza purn vishwas aahe sagle changlech honar
Shri Swami Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth❤😊
Ho Tai mala khup anubhav ahe
Shree swami samarth 🙏🌷🙏 रोजच zshi स्वामी सेवा करते तसेच तुमचा प्रत्येक व्हिडिओ phate , सेवा या अगोदर अनेक वाईट prsang अले तेव्हा ही mazya swamini साथ नाही सोडली, अशक्य गोष्ट शक्य केली आणि आता ही नाही सोडणार, तुमचे व्हिडिओ आणि तुमची तळमळ तेने सांगता ते खूप छान. 3 years pasun video phate aaj comment keli .
Shree swami samartha🙏
Shree Swami Samarth
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Aaj maza 1 la Guruvar ahe. Shree swami samarth
Maja dusra ahe
‼️श्री स्वामी समर्थ ‼️💐💐🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🌺 ताई तुझं म्हणती वेळेचा उपयोग करून घेणारे आपले कष्ट करून घेणारे जेव्हा चांगली वेळ आल्यावर आपल्या जवळ येतात तेव्हा खरंच आपण त्याना माफ केलं पाहिजे आणि जे नाथ आपण मनापासून जपु शकतो का
❤❤shree swami samrth 🙏 🥰