कबुतरं पर्व दुसरे भाग
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- आज आलाय वडाप या गोष्टीचा दुसरा भाग...
आवड्ला तर नक्की पुढं पाठवा...
सोबत घेऊन आलो आहोत गावाकडच्या गोष्टीच्या तिसर्या पर्वाचा प्रोमो...
मागील भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा
• कबुतरं|पर्व दुसरे|भाग#...
भाग आवडला असेल तर पुढे नक्की पाठवा आणि हो गावाकडच्या गोष्टी 28 ऑक्टोबर पासून ध्यानात ठीवा...समद्याना सांगा..!
नितीन सर एपिसोड थोडे मोठे बनवा,,,मला खूप आवडतात तुमच्या स्टोरी,,,गावावरील सध्या चाललेल्या जीवनावर असतात,,तुम्हाला अजून भरपूर यश लाभो
Eps no 7 plz
पुढे चालू ठेवा हा भाग...be continue this episode
Santurki sarkh karu naka 28 mhanj 28 lach yeude
TNX Team
सुरवातीलाच गावाकडच्या गोष्टींचा प्रोमो मस्त बरं वाटलं पुढील वाटचालीस शुभेच्या
गावाकडच्या गोष्टी परत येणार खुप मस्त वाटलं...
Khup chan ahe stori
र
Ata parent chi ek number story , comedy , love , jaam Bhari .... Khup Bhari vatle thanks........
कायपन म्हणा पण सुरुवात बाब्या पासून मस्त केली हा !!
Lay bhari raja.. khup chaan survat ahe vadapchya lovestorychi
Khup chhan. Dosti chi aathvan aali.
Tysm
उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय,
Hero mast watlaa hyaa bhagatla aani tyacha mitra...
Tysm bro
Bhau khup kadak ...ek number story ahe kadhi movie banvala tar haa Sinn rahila na ek number hit hoin bhau khatrnak ...kadak superhit bhau .....❣️❣️❣️❣️❣️👌👌👌
पग्या मस्तच...
खुप आवडला आजचा भाग..
पग्या I like you❤❤
Nusta radaaaaaa maza bhawa..... Tuch star ahes gana
कोकणातील झाकण्या सिरीयल ...तुझ्या मुळेच खूप लोकप्रिय झाली होती.
खूपच मस्त अभिनेत्री आहेस तू...
आणि ह्या सिरीयल ला सुद्धा तुझ्यामुळेच रंग येणार यामध्ये काही अपवाद नाही..
Ek no aamhi vadap vale asech yar
Good Work my sweet bro Ganesh .
Ekdam bari, ek no bhava
Aamchi sawantwadi.. Thanks sir
नील्या परत येणार!!भारी वाटल तुम्ही परत येताय, शुभेच्छा कोरी पाटी 💐💐💐
Joh koni lekhak aahe seriously khup chan aahe... apratim lekhan🤩🤩👍👍
Actor's khup chan aahet
गावाकडच्या गोष्टी मधील कार्यकर्त्यांच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं...!
आता आतुरता फक्त..
😍😍❤️❤️
Ek no acting Ganesh mitra
एक नंबर भावा....!
सगळ्यात पहिलं बापुच गाणं एकूण लय भरी वाटलं .
कथा तर अशी की प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाडत जातेय .
सवांद तर भारीच आणि टायमिंग तर एकदम परफेक्ट .
एकंदरीत........filling ....zing.........zing.........
झिंगाठ
कमालीचे मुरलेले सगळे कलाकार आहेत ... कुठून आणता ? Hats off ! सर्व कलाकारांची महाराष्ट्राला ओळख झालीच पाहिजे ... अप्रतिम नैसर्गिक अभिनय .... राजाचा दोस्त... व्वा .. काय अभिनय आहे
Heartly tysm sir 🙏🙏🙏🙏🌷🌷
Manapasun tysm
खुप पुढे जाशील मित्रा ...
@@shaileshgaonkar7634 tumch asch prem rahil tr nkkich jain pudh sir tysm 🙏🙏🙏🙏🙏
1 number sir .... Gavakadchya gostii parat yenar mast vataty
एकच नंबर,,वडाप वाल्यांचे खरे जीवन दाखवलं आहे
वडाप म्हणजे नेमकं कोण?
@@vaibhavwaykar7532 गावाकडे जीप गाडीला वडाप म्हणतात
@@vaibhavwaykar7532 ही राजू जी गाडी चालवत आहे ती वडाप
Babya.,nilta ,gotya always rocks...ek no . Nitin bhau
लय भारी राव.तुमची story एकदम खतरनाक आहे♥️♥️♥️
Khup chan hota ha bhag avadala mala story pn kadak ahe rao majja ali 😘😘🤘🤘♥️♥️
Story ek no hai ganesh bhai....supperrbbb Bhai all the best
एकच नंबर आहे वडापचा भाग पुढच नक्की पुर्ण दाखवा
एकचं नंबर एपिसोड बनवला आहे एकदम गावातील वातावरण अगदीच हुबेहूब वास्तव मांडल आहे व गावाकडच्या गोष्टी सुरू करत आहात त्याबद्दल नितीन सर तुमचे खूप आभार मानतो आणि सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा
नितीन दादा...अप्रतिम कलाकृती आहे ही... पाहिली नसती तर...खूप मोठी गोष्ट मिस केली असती... लै भारी...
खूप सुंदर नितीन सर,गावाकडंच्या गोष्टी आता परत येणार हे बघून खरंच लय बर वाटलं बघा,त्याचबरोबर शक्य होईल तर कबुतरं पण सुरू ठेवावीत हीच अमच्याकडन विंनती.आणि गावकडच्या गोष्टीसाठी आपल्याला मनापासुन खूप खूप शुभेच्छा.👍
Wow ....Ek dam mast ....Kharch junya goshtichi athvly
राजा😍..mastch krtoys tu acting... attitude bharich vattoy tuja❣️...mast hota aajcha bhag..👌 Eagarly waiting for the next part
wow akdam mast
mazi collage chi aathvan aali
thanku
सर्व गोष्टी गावाकडच्या असल्याने व्हिडिओ पाहण्यासारखी मज्याच वेगळीच आहे मस्त भाग आहे
पुर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी लागलेली आतुरता ❤️💞💞💞💞💞💞
1 नंबर acting कैल्या,राजा सर्व मुली, खूप मस्त acting ,,,कोरी पाटी टीम मनात घुसते डायरेक्ट😍😍😍😍
Tysm bhai
हा भाग खूपच मस्त होता ...👌👌👌
धन्यवाद कोरी पाटी टिम 💐💐💐💐💐💐💐💐
खुफ मस्त पुन्हा प्रेमात पडल्यासारख वाटतय
हसण्यावर आख्खी film industry उभी आहे राव 👍👍👌👌
Bhava kadkkkkk Nice hota ajcha karekram
वडाप चा भाग एकीकडे आणि गावाकडच्या गोष्टी चा प्रोमो एकीकडे ..लैयय भारी वाटलं प्रोमो बघून.
Sunder abhinay doghacha. .... mastach. .....
Mind blowing. .....
हसवूनच पागल करत्यात अन् नंतर गायब हुत्यात👌
गावाकडच्या गोष्टी परत येणार 🎊🎉🎆
Khup chhan acting ani story suddha
Khup chan episode hota best of luck...ganesh and all team....
Mustch Nitin sir next episode sathi best of luck kharch episode pahun Gavakdche divas athavtat thanks 😘👍🙏💓
Aaj khup mast vatala gavakadchya goshti cha promo baghun
Patli re porgi patli
अस कोणाला फुकट सोडायचं नसतं
पोरींना तर नाय 😁😁😁
🤣🤣Bhau Pream ahe tycha
एकदम बरोबर
Tysm bro
Thanks so much gavakadchya Goshti chalu kelya Badal
Tula wada pav anu ka..
Vish aan aaighalya..
Ewdya lvkr ny🤣
Ek number story ahe..2 vela baghitla episode ❤️
खूप छान, दिप्ती वहाळकर तुमचा अभिनय अप्रतिम, या आधी पण तुम्ही कोकणातला झाकण्या मध्ये छान काम केलं
लय भारी गणा भावा
खूप खूप धन्यवाद तुम्ही गावाकडच्या गोष्टी घेऊन परत येताय
जय शिवराय.
महाराष्ट्र तुम्हच्यात सेंकड नागराज मंजुळे बघतात सर आम्हाला गर्व कि तूम्हाच्या सारखेपण रत्न महाराष्ट्रात आहे
Ekdum kadakkk 👌👌👌
नितीन सर तुम्ही खूपच छान दिग्दर्शन करतात. आणि त्यामध्ये गावाकडच्या गोष्टी, कबुतर खूपच छान दिग्दर्शन केलेला आहे.आणि हो कोल्हापूरात झालेला "महाराष्ट्र दौरा" खूपच अप्रतिम होता .आणि हो बापूची लय आठवण येते .तसेच तुमची सर्व टीम छान आहे.👌👌👌👌
पुढील भागासाठी best of luck👍👍👍👍
Ii9
Ok
प्रगती..pgya😘😘😘😘
मोबाईल नंबर लय भारी पद्धतीने दिला राव
आणि वर्षानेही तो खूप छान प्रकारे घेतला
Thanku Bhavano Gavakadachya Gosti parat suru kelyabaddal khup khup abhari santosh bhau ani bhava bappu , surkhi madhuri babya nilya gotya samya ani sagali all tims
तुमच्या सारखी वेब सीरिज परत नाही होऊ शकणार 😍😘
Khup chan vatl nitin sir tumi surwat gotya babya ani nilya sobat keli thanks
तुमच्या प्रत्येक एपिसोड ची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो
Thank you kori pati gavakadchya ghoti parat anlya badal mi tumche sarv bhag ata parayat pahile ahe mala zayachi bAlpanichi atavanina pun ha ujala santurki pn khup bhanat hota
सर please please सगळे भाग
लवकर upload करा
लय भारी 👌👌👌👌
Khup chan ata bbhari vatal love you kori pati team
आजीबाई ने 1no शिवी दिली 😂😁😁😁😁 मजा आली 👌👌👌
Ha 😂😂😂
Kup mst sr chalu rahudya ani gavakdacha gosthi chau karnar tyabdl tnx
मस्त निर्णय
गावाकडच्या गोष्टी ३😊😊🙌
एकदम लय लय भारी....
Hero Mast ahe 😊
Thank u. .
Bhari aahe kharach
Ganesh naav ahe yach frd ahe maja
1 number super se bhi uper
दोस्त खरं तुझ्या सारखा एकच गोष्ट प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं,,,,,,,,,❣️💖❣️
खरचं यार गावाकडच्या गोष्टी खूप छान असतात. मला गाव खूप आवडते. I love my village..
लई भारी भाग मस्त
धन्यवाद.
या यू ट्यूब मुळे
टीवी पहायचं सोडून दिलंय.
खरं आहे यार
एकदम बरोबर
खुप खुप छान अप्रतिम एपिसोड
सुरवातिला का होना गावाकडच्य गोष्टी चा शिन दिसला लय भारी वाटले नितिन सर खुप छेन
Priority matters...
Vatat ki bavnya not nahi zhala pahije ...
Like it🤣👌
Tysm
गावाकडच्या गोष्टी परत येत आहेत खूप आनंद झाला थँक्स सर
एक दम कडक भावा खरच मनापासून आवडली
Tysm re
आभिनंदन टिम कोरीपाठी, तुम्ही जे आमच्या मागणीचा विचार करून गावाकडच्या गोष्टी चालू केल्या आणि आजचा भाग मस्त होता . . 🙏🙏🙏
एकच नंबर गणा...😎😎😎
खूपच भारी झाला हा एपिसोड नितीन सर....👌👌👌
कैल्या..... मानलं पाहिजे
Tysm bro🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1नं भाग आहे खरच खूप आवडला
पोरींचा काय भरवसा नसतो हे खर आहे
Tysm
Yaar lovely story dakhvali aahe khup mast
लय भारी आहे वडाप
मी पण वडाप ड्रायव्हर आहे
वडाप ची माझाच काय वेगळी असती बघा
लय भारी आहे वडाप
खरच खुप मस्त आहे ही कबुतरे .....आणि खुप छान वाटत आहे की गावाकडच्या गोष्टी परत येत आहेत.....
आमच्या सांगली भागातले एखादे काँलेज प्रेम दाखवा 👌
Ho
Hi
सांगली भागातल दाखवा.. नुसता राडा. लव्ह स्टोरी मध्ये भांडण जास्त दिसणार बघा.
सांगली भागातली लव्ह स्टोरी म्हणजे love story with action😄😄
@@sachinpandhare6492 Love story कमी हाणामारी जास्त 😂
बाब्या कॅरेक्टर "एकदम खतरनाक"
मस्त केवळ अप्रतिम जरी गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू झाले तरी कबुतर बंद करू नका
Kabootar Tera Bhag
@@vikasgaikwad5139 ye saalya haramkhora tula koni vicharle re
Khupch Chan! Agadi manala bhavun jatey story.. Let's see what will happen...
निल्या, संतोश, बापु,सुरखी,तुम्ही परत येताय हे ऐकुन बर वाटल
Original Acting
जबरदस्त
Special mention to be made of Cinematographer Amar Dhane who's captured the essence of village life plus the beautiful view of surrounding greenery.
The dialogues pack a punch with originality and practicality. Overall a satisfactory experience. It's a good team effort. Keep it up.
खुप छान रोजच्या जीवनशैलीला चिञपटाच स्वरुप दिलत पुढील वाटचालीस शुभेच्छा
Awesome mr.ganesh (raja) 2nd episode is good waiting for 3rd episode
Yes I m
Nilya Parat yenear................Yessssssssssssss