Bachchu Kadu Interview | जरांगेंसोबत मध्यस्थी ते विधानसभेला आघाडी, आपला भिडू बच्चू कडू यांची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • #BachchuKadu #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes
    #bachchukaduinterview #bachchukadu #rajkotfort #rajkotfortstatuecase #devendrafadnavisal #bachchukadulatestinterview #vidhansabhaelection2024
    माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मटा ऑनलाइन सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.. बच्चू कडूंनी बऱ्याच गोष्टींवर त्यांचं मत स्पष्ट केलं.देवेंद्र फडणवीसांविषयी जरांगेंच्या मनात तो एक गैरसमज असल्याचं बच्चू कडू बोलले ,मनोज जरांगेंसोबत मध्यस्थी ते विधानसभेला तिसरी आघाडी, बच्चू कडू यांची रोखठोक मुलाखत
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
    ...................................
    Your questions
    bacchu kadu family
    bacchu kadu wife
    bacchu kadu mobile number
    bacchu kadu vs ravi rana
    bacchu kadu sachin tendulkar
    bacchu kadu accident
    bacchu kadu vidhan sabha bhashan
    bacchu kadu speech
    bacchu kadu jarange patil
    bacchu kadu on navneet rana

КОМЕНТАРІ • 97

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 20 днів тому +31

    बच्चुभाऊ चे कार्य अगदी 100% चांगलेच आहे यात काही वाद नाही. केवळ एकट्या बच्चुभाऊ मुळे सगळीकडे अलबेला राहील ही भावना ही जनतेने बदलली पाहिजे. बच्चुभाऊ सारखे कार्य करणारे समाजातील अनेक मंडळींना त्या त्या भागांमधून जनतेनीच स्वयंस्फूर्तीने पुढे आणले पाहिजे.
    बच्चुभाऊ सारख्या लोकांची एक मोठी फळी निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच प्रस्थापितांची हांजी हंजी करणे सामान्य जनतेने सोडले पाहिजे.
    पिढ्यानपिढ्या काही ठराविक घराणेच या राज्यात राज्य करत आहेत. त्याचा विचार अगोदर जनतेने केला पाहिजे. व सामान्य परिस्थितीतल्या चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे आणले पाहिजे.

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 18 днів тому +6

    बघू भिऊ, तुमचे कार्य हे सर्व सामान्यासाठीचे उत्तम आहे! आमची आपणास नम्र विनंती आहे, कि आपण आदरणीय जरांगे पाटील, दलीत, मुस्लिम यांना (प्रकाश आंबेडकरानां सोडून) घेऊन जबरदस्त, आघाडी तयार करा! विजय तुमचाच आहे! व सी. एम. तुम्हीच व्हावे! ह्या बाजार बुणग्या पक्षानां पाडून टाका! ते देशाच्या प्रगतीचे स्पीड ब्रेकर आहेत. स्वार्थी, आहेत.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 20 днів тому +19

    मुख्यमंत्री एवढी मोठी घटना घडली तरी दही हंडी फोडणाऱ्या मध्ये मग्न होते महराजंचा पुतळा पडला याचे त्यांना गांभीर्य न्हवते

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 20 днів тому +11

    वार्याने झोपडे सुध्दा पडले नाही मुख्यमंत्री साहेब

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 16 днів тому +9

    बच्चूभाऊ तुम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत रहावे जय शिवराय

  • @chetanjadhav8873
    @chetanjadhav8873 19 днів тому +10

    बच्चुभाऊ तुमच कार्य खुप चांगल आहे , तुम्हची खुप गरज आहे तुम्ही आघाडी केली पाहिजे छोटे मोठे घटक पक्ष सोबत येऊन काम केल पाहिजे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 20 днів тому +36

    खरे तर आधी तुम्हीच संपूर्ण राज्याची माफी मागावी कारण तुम्हीच उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात सहकारी होते. सरकार सोबत राहून सरकार वर टीका करता ही दुप्पटी भुमिका आहे.

    • @vijaymengane1490
      @vijaymengane1490 15 днів тому +3

      मनोज दादांनी तर कधीच यांची संगत करू नये हे मनोज दादांना कधीच चिटपट करून सत्ता बळकावतील खुर्चीसाठी काहीही ॽॽॽ

  • @DipakLandge-y2q
    @DipakLandge-y2q 20 днів тому +15

    जनतेला आपल वाटणार नेतृत्व भावी मुख्यमंत्री आ बच्चूभाऊ कडू

    • @vishalraskar5798
      @vishalraskar5798 16 днів тому

      शेमन घे याला मुख्यमंत्री पद याला साधा मंत्री मंडलात सुधा घेनार नाही

  • @HariKushare
    @HariKushare 14 днів тому +1

    बच्चू भाऊ चे कार्य उत्तम आहेत पद्धत चांगली आहेत सोबतीला जरागे घ्यावेत व भावी C M बनावेत

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f День тому

    नमस्कार बच्चू साहेब तुमच्यासारखा धूर्त नेता या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @GovardhanIngale-q7q
    @GovardhanIngale-q7q 19 днів тому +3

    भाऊ चे एकच चांगले वाटते खर ते खर खोट ते खोट पक्ष्या चाअसो कि बाहेरचा चूक ते चूक म्हणून ते भावी cm.., आहेत जयभिम जय शिवराय

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne 20 днів тому +5

    बच्चू भाऊ अहमदनगर जिल्ह्यातून बोलत आहे सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरी पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती त्यामुळे ओबीसी सर्टिफिकेट ही मिळत नव्हते कृपया थकीत एज्युकेशन लोन माफ होण्यास विनंती आपण आवाज उठवावा क्रांतिसूर्य जय शिवराय

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 днів тому +6

    बचू भाऊ ना हा प्रश्न विचारा की ग्रामपंचायत कर्मचारी यांचे राज्य अध्यक्ष आहात त्यांची 19 महिन्याची पगार कधी मिळेल

  • @ALXFFYT9
    @ALXFFYT9 13 днів тому +1

    बच्चू भाऊ विद्वा बायन साथी कही तारी करा माझी परिस्तिथि अशी आहे की माझा मूलंच शिक्षण नही होते आहे .😫😟

  • @LaxmanSalve-j2g
    @LaxmanSalve-j2g 13 днів тому

    बच्चुभाऊ आणि जरांगे पाटील यांनी सहमती उमेदवार निवडून येतील

  • @narayantale6091
    @narayantale6091 16 днів тому

    बच्यु भाऊ मनोज जरांगे पाटील यांणा सोबत घेऊन सर्व समाजाला, शेतकरी,व मराठा आरक्षण या मुद्याला अनुसरुन निवडनुकीला सामोरे जावें ही जनतेची आशा आहें फक्त ईतर पक्ष प्रकाश आंबेडकर सोडून आघाड़ी तयार करा भाऊ

  • @vijaymengane1490
    @vijaymengane1490 15 днів тому +1

    यांचं भाषण फक्त ऐकण्यास चांगले वाटते एखाद्या गरीब सामान्य माणसाला रेशन कार्ड भेटू नये यासाठी यांच्या कार्यकर्त्यांमार्फत किती त्रास सहन करावा लागतो गरिबावर कसे अन्याय करतात हे एकदा बघितले पाहिजे

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 20 днів тому +4

    मराठा मताचे विभाजन करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यापैकी एक हे असेल, कारण बीजेपी ने संभाजी राजेंना पद दिलं ह्यांना मंत्री केलं होतं, ह्यांनी सोबत आंबेडकर घेतले बीजेपी स्पष्ट बहुमत घेणार 🌺🌺

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 15 днів тому

    बरोबर आहे

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 18 днів тому

    बच्चू भाऊ ने खूप छान विश्लेषण केले

  • @PkMohandule
    @PkMohandule 17 днів тому

    बच्चू भाऊ खरच नवाप्रेमने बच्चा आहेत

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 15 днів тому

    रोखठोक माणूस लोकप्रिय आमदार बच्चू भाऊ कडू

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 18 днів тому +1

    देवेंद्र फडणवीस याना छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व कमी करुन सावरकरांचे आणि नथूराम गोडसे यांचे महत्त्व वाढत आहे

  • @dipakkokate9708
    @dipakkokate9708 18 днів тому

    हात जोडून विनंती करतो की बच्च तिसरी आघाडी करा आणि सोबत जरांगे पाटलाला घ्या

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 15 днів тому

    मराठा समाज सर्व लक्षात ठेवेल.... एकनिष्ठ मनोज जारांगे पाटील सोबत ❤️

  • @digambardarade9363
    @digambardarade9363 20 днів тому +4

    Great 🎉

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 18 днів тому

    महाराष्ट्रातल्या गोरगरीब सामान्य जनतेला येणाऱ्या विधानसभेला महायुती मकास आघाडी यांना सोडचिठ्ठी देऊन चांगला पर्याय म्हणून हे एक नंबरचं काम राहील

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 3 дні тому

    महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली नाही म्हणून आता कौल दिला आहे आता सरकार अशीच पडणार खोटी शपथ घेतली

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 15 днів тому

    हा माणूस संधी साधू आहे.गरजसरो आणि वैद्य मारो.

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 20 днів тому +2

    कान पकडून माफी मागून प्रश्न सुटणार नाही. बिनलाजे आहेत हे, लोटांगण घालतील आणि नंतर तेच करतील हे बीनलाजे.

  • @LaxmanSalve-j2g
    @LaxmanSalve-j2g 13 днів тому

    धन्यवाद बच्चुभाऊ एक मराठा लाख मराठा

  • @Ashap1107
    @Ashap1107 8 днів тому

    सवतंर्च्याच्या काळात शाहू महाराज गोरगरीब जनते बरोबर होते आजचे शाहू फक्त ना फक्त मराठा समाज बरोबर हा जातीयवाद नाही का

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 9 днів тому

    बच्चुभाऊ तुम्ही मुख्यमंत्री व्हावा पण त्यासाठी तुम्ही स्वराज्य पक्ष शेतकरी पक्ष धनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा 18 पगड जात यांना एकत्र घेऊन निवडणूक लढवा

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f День тому

    आणि मला वाटतं बच्चू साहेब तुम्ही पहिल्यांदा या खासदार आमदार च्या पगारी पेन्शन ही मेल्यानंतर त्यांच्या बायकांना पेन्शन ही या पहिल्यांदा बंद करा आणि तो पैसा गोरगरीब शेतकऱ्याच्या कामाला लावाल अशी अपेक्षा आहे

  • @ommaheshfilms5801
    @ommaheshfilms5801 18 днів тому +1

    बचु कडू हा कडू कारला आहे शट्ट उपट

  • @ALXFFYT9
    @ALXFFYT9 13 днів тому +1

    मला सगा हो विदवा बायका ला तुमि काय देता फक्त 1500 ₹ त्याचात आनी मुलाच काय भागते जशी क्षेतकर्या ची परिस्थिति आहे विधवा बयांची ची पन परिस्थिति आहे .

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 19 днів тому +2

    ५० खोके घेऊन कडूचे गोड झाले बोके

  • @vishalpatil6064
    @vishalpatil6064 16 днів тому

    बच्चू कडू जी जवळजवळ भाजप प्रणित वाटतात

  • @PandurangBabar-i5r
    @PandurangBabar-i5r 20 днів тому +1

    निराधार अनुदान वाढवून पेन्शन द्यावे

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 16 днів тому

    ब्चृचू भाऊ, तुम्ही मुख्यमंत्री झाले तर, तुमचे कडूनही काही चुकीचे घडू शकते.
    नाचता येईना अंगण वाकडे, टीका करणे साठी हुशारी लागत नसते. सरकार मध्ये मंत्री पद मिळाले असते तर ते मुख्यमंत्री यांना कान धरून माफी मागण्याची भाषा बोलले असते का?

  • @Ashap1107
    @Ashap1107 8 днів тому

    कडू साहेब कांग्रेस पक्षांचं 60 वर्षे सत्ता होती ना

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 20 днів тому +1

    बचुकडुनी गोड व्हावें

  • @happymoneyinvest
    @happymoneyinvest 16 днів тому

    अनाजी पंता सोबत फिरायचं आणी निवडणुकीत विरोधात बोलायचं असे का ?
    मींदे सोबत का गेलात ?

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 16 днів тому

    सदावर्ते ला कायम चे बंद करायचं असेल जर जरागे ना मतदान करावं लागेल

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 20 днів тому +1

    युतीसाठी ही घटना पुढेआपेस आहे

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 11 днів тому

    मनोज दादा झिंदाबाद

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 17 днів тому

    गुवाहाटी गेलेले तुम्हीच आहात ना. जर तुम्ही तेच आसाल तर तुम्ही दुसर्‍याला नाव कसे ठेवता.

  • @gajutaware
    @gajutaware 19 днів тому +1

    या दुर्घटनमागे काही षडयंत्र तर नसेल ना ????????
    नाही, एक शंका आली.🙏🏻🙏🏻

  • @user-zf2ko4qn6o
    @user-zf2ko4qn6o 20 днів тому +1

    अपना भिडू, बच्चू कडू ✌🏻✌🏻

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 днів тому +2

    महाराष्ट्र टाईम प्लीज त्यांना विचारा

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 днів тому +1

    प्लीज

  • @Ashap1107
    @Ashap1107 8 днів тому

    कडू साहेब कांग्रेस पक्षांच्य काळात 100 रुपये मंजूर मीळत होते 10 रुपये ह्त काय फरक वाटला तूम्हाला

  • @user-gu5id2bf4f
    @user-gu5id2bf4f 16 днів тому

    Bhau shetkri mjuranchi nvin aaghadi stapan kra

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 19 днів тому

    Bacchu bhau la buddhi चातुर्याने सुचते खूप छान

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 днів тому +1

    प्लीज विच्यारा

  • @ParbhasRathod
    @ParbhasRathod 16 днів тому

    Ha pm rajkarni ahe

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 18 днів тому +1

    Bachubau Naya nahi du shqkt

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 16 днів тому

    लेबल बदलली माणसं तीच आहेत

  • @niteenshelkenice3192
    @niteenshelkenice3192 20 днів тому +1

    Gayirsmj vagere kahi nahi tyacha 12 cha malk sangto tech to karto,to muddam target kartoy!

  • @ShankarChoudhari-m1l
    @ShankarChoudhari-m1l 20 днів тому

    Bachu bhau tumchya ver asha urlie

  • @anilnavale6775
    @anilnavale6775 20 днів тому +1

    काही गैरसमज वैगेरे नाही

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 16 днів тому

    Jarange jala sangtil thala matdan Karu nahi only maha viti la matdan karwaye he namra vinit ahe Karan centre madhe govt bjp che ahe tar maharashtra centre fund alot karil wa maharashtra cha vikas hoil.

  • @ParbhasRathod
    @ParbhasRathod 16 днів тому

    Achalpur paratwada
    La ek tari shivaji Maharaj cha
    Cha putala ahe ka
    Bacchu kadu

  • @2009rahulyadav
    @2009rahulyadav 18 днів тому +1

    Double Dholkya Bacchya Kadu 😅😅😅😅😅 hyala changlach apatla pahije

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 16 днів тому

    Jarangena virodhak karayala obc netyala.jayani pudhe karun matasathi.rajakaran kele te obc jayani pudhe karun obc maratyath vad petavala tyancha kata obc samaj kadhanar ahe.

  • @ParbhasRathod
    @ParbhasRathod 16 днів тому

    Ha nantar yenar nhi

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 19 днів тому

    Bachu bhavu kdhi boltat devendrni pone kelemule gelo boltat kdhi shindechi rig odtat kay khre khote

  • @sandipnikam7330
    @sandipnikam7330 14 днів тому

    Bade thode aaplya peksha mothya lokana aare kare karu naka

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 19 днів тому

    Shivaji maharaj desache deevat ahe 8 mahinet putla padla ter lokani bolache nahi ka khre bole ter rakarn shabd threla ahe tumche lokacha khre bola

  • @prashantkulkarni2879
    @prashantkulkarni2879 15 днів тому

    Paltu ram