Manoj Jarange Patil PC | मराठ्यांचं कल्याण न व्हायला देवेंद्र फडणवीस दोषी : मनोज जरांगे पाटील | tv9
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- #ganpativisarjan #mumbaiganpati #puneganpati #ganeshotsav2024 #anantchaturdashi #lalbaughcharaja #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole #ganeshotsav #maharashtra #mumbaiganpati #puneganpati #lalbaugcharaja #tv9marathi #tv9marathibappamorya #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
एका मराठा लाख मराठा ओन्ली पाटील❤❤❤❤
सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा ❤
ओन्ली पाटील
घे चढुन मग जरांग्याला
तुझं उपोषण बरंच election च्या आधी असत रे
@@hrushikeshdeshpande8308 एक वर्ष पासुन चालू आहे माहिती असेल
सविधानिक हक्काच्या मागणी साठी वेळ काळ पाहिली जात नाही .
एक मराठा 6कोटी कोटी मराठा ❤️🔥
😂😂
जरांगे शरद पवारने सर्वात जास्त मराठ्यांच वाटोळे केले आहे.
तुझा बाप आहे जरांगे.😅
बरोबर आहे
Kela pan mag ata te virodhi pakshat ahe ,jevha te sattadhari hote tevha patlani tyana virodhahi kela hota .
@@JayeshGayake😂😂😂 patilani beed la naare dilet “wajawa tutaari hatwa vanjaari” , fadnavis la roj target kartayet jyani saglyat jast suvidha purawlya 😂😂 patil tutaari ch wajawnare vidhansabhet ani amhi BJP yuti la ch vote denar amhi pan maratha aahe pan ya jarangya la bhik ghalat nahi
@@HarveySpectre163 kahihi asa nara patlani dilach nahi ,jar pankaja munde ne obc madhun aarakshan la pathimba dila asta tar te hi jinkali asti
शरद पवार ला वाटू लागले की महाविकास आघाडी हरणार महणून जरागे पाटील उपोषणाला बसविले लोकांना सर्व कळत
Kay rav kiti chatnar BJP chi maru dya tyana sampu dya Kay farak padto .Chakka paksha ahe to
ओबीसी मध्ये कोणत्या जातींचा समावेश करायचा याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
70 वर्ष का झालं नाही का फडणवीस 70 वर्ष 😊😊😊😊
कारण तो फडणवीस बडबड करत होता आम्ही सत्तेत आलो की 2 महिन्यात आरक्षण देऊ😂
@@jethalal3201दिलं की मग
पाटिल ❤❤
फक्त बीजेपीच सरकार जाऊद्या तेव्हा तो आपोआप शांत होईल, आणि मग लगेच शेतकर्यांची वाट लावायला मविआ मोकळी.
बरोबर
....... वेळा फडणवीस.. यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही... राजकीय वक्तव्य करणार नाही....😅
Only Patil ❤
Maratha🚩👑
Udun ghe
@@sarjeraoyadav2912तु घे तुझ्या मायवर
मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤❤❤
काजू बदाम खावा पाटील बर् का
शरद पवारच बोलक बावल 😂😂😂😂😂😂 काजू बादाम खान्याच उपशन सुरू 😂😂
आता mbbs पाटोपाठ bams चे ओबीसी मेरिट.. 315 आणि esbc 265 आहे आणि तरीही ओबीसी च पाहिजे..... एका पक्क आहे यांना महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पर्यंत फक्त मराठा लोकं पाहिजे त.... बाकी गुणवंताना न्याय हा मिळतोच
Ay kuthe tu ky yz aheskare uptya
कुटून टाकलंय तुला 😂
पाटील आम्हाला अभिमान आहे.
सरकार कायदेशीर बाबींची पूर्तता करत अस़ेल .कारण पुर्वी सारखं होऊ नये म्हणून.
बरोबर.
कंटाळा आला या माणसाचा आत्ता
तेचं तेचं ऐकून कंटाळा आला.नवीन बोललं पाहिजे दादा.
जरांगे पाटील साहेब कशाला ऊपोशन करणार 288जागा लढवा आनी द्या आरकशन
राजकिय भाष्य करत नाही सांगायच आणि १० मिनीटामधे ८ मिनीटे त्यावरच चालू आहे
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद
जरांगे राजकारणात तुम्ही जरूर यावे तुम्हाला कोणाला पाडायचे कोणाला निवडून द्यायचे ते द्या पण अशी वळवळ करू नका दम आहे तर निवडणूकीला समोर या तुमच्या धमकी जनता भिख घालत नाही तुजा 😅
फक्त जरांगे पाटील
देवून टाका हे बोलणे सोपे पण ते कायद्याचे चौकटीत टिकणारे पाहिजे बाबा नाहीतर मागील अनुभव वाईट आहे
lavdya kunbhi Maratha ekach ahe na kelya😡
Shard aavalade
चाभरठ पाटिल याच डियने तपासा
4 थ्य दिवसापासून सर्वांची आई बहीण बाहेर येणार, दक्ष रहा, घरातले टिव्हीवर न्युज चॅनल लावू नका..
बरोबर आहे.
नाही आता टि.व्ही. बंद करायला तो कुठे उपाशी आहे.मस्त ड्राय फ्रूट सॅलड ज्यूस पिऊन उपोषण आहे..आंही सोशल मिडिया वर चर्चा वाचायला मिळते.
तसेच तब्येत बिघडली आस जाहीर करतो आणि महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो हा महाराष्ट्राचा अत्यंत गरिब माणूस,😂 तरी मराठ्यांचे डोळे उघडत नाहीत.
100%😂😂
हा फक्त धमक्या देतो उपोषण करण्या पेक्षा निवडणुकीत गेम करून दाखवा. किती दम आहे कळून जाईल
दम आहे तर२८८ उमेदवार उभा करून स्वतः मुख्यमंत्री होऊन मराठा आरक्षण देऊन दाखवाव ,आगाऊ बोलू नये .
Right👌👌
288 ubhe kele bhajap cha fayda honar ahe mhnun bhajap bhkt chidat ahe ka
जंरागे रोहित पवार राजेश टोपे, पैसे देऊन, जंरागे उपषान बसविल, आहे ओ,बी,सी, समाजने, मराठा समाज,मत,देऊ, नका
तुझ्या बापाला मग स्पष्ट बोल म्हण ना फडणवीस गनिमी काव्यात मराठा समाजा फसत आहे
मागण्या च चुकीच्या आहेत कोणी ही देऊ शकणार नाही
हा पाटिल रात्री काजू बदान खावून उपोषण करतो मि मराठा 96 कुळी आहे
असं काही तरी चालतं.
तबेत 😂😂ठासळली रात्री लवकर जेवत जा 😂😂
तुझ्या gandeet दम असेल तर करकी उपोषण
मूर्ख सारखे बोलू नका
डोकं सांभाळा रे. वडापाव फार वाईट
खरंतर फडणवीस यांचा नावाने कावीळ झाली आहे आहे तुला शिंदे साहेब मुख्यमंत्री टारगेट फडवणीस वाजव तुतारी जोरात
Only महायुती ❤
आरक्षण दिले तर नक्की
@@shivajiraoghodke4467 नाय दीले तर mavia 😂 त्यासाठी च चाललंय सगळं
Good actor.
एवढा द्वेष ठीक नाही दादा तुम्हाला काय वाटतं पवार सत्तेत आल्यावर देतील का आहो हे लोक किमान देण्याचा प्रयत्न तरी करतात पवार आल्यावर विचारणार पण नाहीत आता हे सरकार पाडा आणि पवार यांना सत्तेत आणून बगू शकता
आत्ता अस कधी बोले दादा
ओन्ली पाटील❤
शरद पवार बोगस 1994 चे शासन निर्णय
Jarange paise cha lala chi ahe baki tyla kahi hi dene ghene nahi
मराठ्यांच काळीज ❤❤❤ ओन्ली पाटील
देशी दारू पिऊन सडलय तुमच काळिज
एक ब्राह्मण महाराष्ट्रास भारी
फक्त महाराष्ट्राला काय रियाज अली त्याला पण भारी
अर्र किती द्वेष....
ते चिन्ना टा न्न कधी चालू करणार 🤣🤣🤣
😂😂😂
मनोज रंगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
आवसान भिगडून घेत्तो लगेच गडी 😅😅
धनगर आणि मराठा समाजाने एक हवा आणि ज्याच त्याला आरक्षण द्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाही नाही तर मतदानावर बहिष्कार टाका
जरांगे पाटील आपल हिंदु सणांवर मुस्लिम कडून त्रास दिला जात आहे त्यावर आपल काय म्हणण आहे मराठा प्रमुख म्हणून
ते आपल्या सोबत घेऊन आपल्याला पाडापाडी करायची
ते आपले सोयरे
असलं प्रमुख नको.
याला शरद पवार उचकविते.
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही, जर मराठा मागास तर बाकी सर्व जाती अती मागास.
फडणवीस फडणवीस फक्त फडणवीस
अरे जरांगे मराठीच राजकारणात सक्रिय आहेत, जमीनदारी मराठ्यांच्या आणि पुन्हा गरीब म्हणून ब्राह्मणांना शिव्या देतो.
अकेला देवेंद्र फडणवीस नाही त्यांच्या सोबत अनेक मराठा समाजाच्या आमदारांचे नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे त्यांचे वाटोळे होईल.
Ek Maratha lakh Maratha
मी EWS मध्ये येतो आणि माझा मराठा समाजाला OBC किवा SEBC यात कुठेही समावेश करायला पूर्ण पाठींबा 😂😂
😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा मनोज जलांगी पाटील तू माझी व्हिडिओ हम तुम्हारे साथ है
आज १८ तारीख राठोडबाई वैकुंठाला जाणार होत्या काय झालं?
जय शिवराय ⛳🙏
भाऊ तोरसेकर यांचा लेटेस्ट व्हिडिओ पहा. सत्य समजेल.
एक मराठा लाख मराठा
Chadar na gheta uposhan kara patil Ani maganya Manya zalya shivay uposhan sodu naka jiv gela tri chalel🙏🙏
मनोज दादा,तुम्ही तुमचं काम करा,नेहमी पोकळ धमक्या देऊन आहे ती किंमत कमी करून घेऊ नका.
आणि शिवराळ भाषा थांबवा.हाता तोंडाशी आलेला घास घालऊ नका.
आमची निष्ठा आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील 🚩
फक्त फडणवीस बास किती वेळा नावं घेतलंय.
त्याचा च पगार येतो 😂
फडणवीस राजीनामा दिला तर आरक्षण मिळेल का
जरांगे पाटलांवर टिका टिप्पणी करणाऱ्यांना जरांगेची विष्ठा खुप गोड लागत आहे असं दिसतं.
रवर आहे फडणवीस यानीं मराठ्याचं नुकसान केलं पण शरद पवारानीं साठ वर्षांत मराठ्याचं कल्याण केल अस जरागेंच महणन पडतय.
कसला पश्चाताप आरामशीर घरी बसतील आणि सुरवी होतील.
जय जिजाऊ आता कस पाटील म्हणतील तसच ❤❤❤
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
आताच वाकळ जवळ घे आणि रात्रीच्याला खात बस. म्हणजे आरक्षण जास्त दिवस चालेल.
18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
नाही र
पाटील या रस्ते वर
Good acting.
उपोषण करा..पण भूक लागली की महाराजांच्या समोर बसून फडणवीस ला शिव्या देऊ नका...😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢
दादा उपोषण सोडा तुम्ही म्हणाल ते समाज करेल. आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात.
समान नागरी कायदा करा
लढेंगे जितेंगे हम सब जरागे
चपटी दादा 😂
केवळ केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व अजित दादा पवार तसेच शासनाचे प्रमुख सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचीही मराठाच्या आरक्षणाबाबत जास्तीत जास्त जबाबदारी आहे हे मराठ्यांनी विसरू नये.
जे लोक मराठा असूनही वोटिंग मराठा समाजाच्या विरोधात करतील त्यांनी पुढील दहा वर्षानंतर त्यांच्या स्वतःच्याच मुलाच्या आयुष्याचा वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही अजूनही वेळ आहे मराठा समाजाने जागे व्हा पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलण्या पेक्षा विचार करून वोटिंग करा
कायम पाटला सोबत 🔥✊🚩
जे जे राजकीय नेते आज वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हाय जॅक करून समाजाला विभाजित करण्याचं पापं करतं आहे हे
सर्व गरजवंत मराठा बारकाईने लक्ष ठेवून आहे एक वेळ अशी येईल की तुम्हाला पळता भुई थोडी असेल हे लक्षात ठेवा ज्या दिवशी मराठा हर हर महादेव ही गर्जना करीत बाहेर पडले
निवडणुकीतून ताकद दाखवून द्या.... जरांगे
नुस्त नाव घेऊन कोण देणार हाय का आरक्षण...
जनता येडी नाय..... मातब्बर सरदार मराठे मोकळं सोडून बामनाला शिव्या देणं सोप्प असतं मनोज दादा जरांगे साहेब 🙏
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी अनाजी पंत फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Fadavnis denar nahi
सरकार परत उरणार नाही जर सरकारने 3/4 दिवसात मान्य केल्या नाही तर सरकार ला निवडणुकीत मराठे लोकसभेला ऐक झाले त्या पेकक्सा एकी जास्त विधानसभा ला दिसेल
सरकार घरी जाण्यासाठी तयार आहे(असं तुम्हाला वाटतं पण बाकीचा समाज तुमच्या विरुद्ध मतदान करेल) , तुम्हाला कोण, कसे देणार याचा विचार करा..देणाऱ्यांनी 50 वर्ष दीले नाही, आजही मूग गिळून गप्प आहेत..निवडून दिल्यावर काय फायदा,आत्ताच लिहून घ्या आणि आघाडीला निवडून द्या..
एका मराठा लाख मराठा ओन्ली पाटील
Reply
राजकीय भाषा बोलून झालयं आता काय राहीलय
मराठ्यांचे उभा करा आता मंत्री आपलाच
मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत त्यांच्या आंदोलनामुळे नोंदी पुरावे शासनाने शोधले तेव्हा कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे व १९६७ पासून नोंदी पुरावे असूनही वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळत आहे.....
एक मराठा कोठे मराठा चलो मुंबई
Jay Maratha Jay Patil saheb ❤
सदैव पाटला सोबत
फक्त पाटील❤
अगणी माणसाकडे पुढारपाण देवू नका
जाय पळ
If only फडणवीस can do this then he is THE GOD
सदैव मनोजदादा सोबत 💯
एक कुणबी लाख कुणबी कोटी कुणबी
जय शिवराय
Ek Martha 6 koti Martha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪