Namdev Shastri Official | Tēthē mājhī harī vr̥ttī rāhō | तेथे माझी हरी वृत्ती राहो | Dapodi |दापोड़ी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 кві 2024
  • Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Tēthē.mājhī.harī.vr̥ttī.rāhō
    #तेथे.माझी.हरी.वृत्ती.राहो2024
    #namdevshastriofficial

КОМЕНТАРІ • 173

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +3

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +3

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची बहरली वाट 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

    • @VishnuBade-Varkari
      @VishnuBade-Varkari 2 місяці тому +1

      खूप छान रचना करता तुम्ही 🙏😊🚩

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +3

    आनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @meghadesai8510
    @meghadesai8510 27 днів тому +1

    Jai Jai Ram Krishna Hari ❤❤

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +4

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    पायणीचा मळा आहे भन्नाट शिवार दुधासाठी वाड्यामध्ये गायी दुभत्या भरपूर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Місяць тому +1

    ❤ सुन्दर विचार रामकृष्ण हरि 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा सावळ्या विठ्ठलाचा चांदीचा दरवाजा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +3

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वरमाउली ज्ञानदेव माऊली 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गडाच्या गार्डनमध्ये पाणे फुले डवरले पाहुनी कारंजे पाण्याचे मोर आनंदे नाचले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    माऊलीच्या मंदिरासाठी दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @gurunathchikale9092
    @gurunathchikale9092 2 місяці тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    पायणीच्या वाड्यामध्ये दुभत्या गाईचे हांबरणे दुध दुभते बख्खळ डेर्यामध्ये विरजणे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडावर प्यायला नव्हते पाणी बनविल्या मोठ्या टाक्या गुरूशास्ञीजीबाबांनी 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 2 місяці тому

    ❤*"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."*❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @shreesurabhigaumata
    @shreesurabhigaumata 2 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Місяць тому

    ❤ राम कुरसनहरी🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 2 місяці тому

    बाबा ❤

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडाचे सौंदर्य मन पाही भिरी भिरी गुरूशास्ञीजीबाबांने किर्ती फार केली न्यारी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले गुरूशास्ञीजी बाबा विदेशात जाउन आले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गडाच्या गार्डनमध्ये हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रू आले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 23 дні тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर नव्हता भक्ताना निवारा गुरूशास्ञीजीबाबांने भव्य बांधीला आवारा 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजीबाबांकडे वाचुनी ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @rajanivaishnav6818
    @rajanivaishnav6818 18 днів тому

    🎉🎉🎉

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite6939 2 місяці тому

    Mauli❤

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @ashokware5901
    @ashokware5901 2 місяці тому

    🙏🚩

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 2 місяці тому

    जय भगवान 🚩

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 2 місяці тому

    Khup manapasun aaturta aste babanchya kirtnachi

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    पायणीच्या विहीरीचे पाणी थंडगार निळे शेतामथ्ये राबण्याला बैल ढवळे पोवळे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    एकनाथवाडी गांव मचिंद्रनाथाचे संस्थान तिथं बसविले कृष्णाशास्ञी भगवान गडाचे मोठेपण 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 2 місяці тому +1

    धन्यवाद माऊलीआपले प्रत्येक किर्तन वेगल असत

  • @samalesamale
    @samalesamale Місяць тому

    🎉 जय भगवान बाबा जय भगवान का राम कृष्ण हरि

  • @dattatraybhandwalkar3426
    @dattatraybhandwalkar3426 2 місяці тому

    बाबा तुम्ही बरोबर बोललात

  • @dattatraybhandwalkar3426
    @dattatraybhandwalkar3426 2 місяці тому

    जय भगवानबाबा

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली आनंद

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    भगवानगडावर नवे संत घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंदस्वामीजीना बसविले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @user-td9tw3vi6m
    @user-td9tw3vi6m Місяць тому

    🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 2 місяці тому

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 2 місяці тому

    जय भगवान

  • @rajanivaishnav6818
    @rajanivaishnav6818 18 днів тому

    💐🙏🙏🙏💐

  • @navnathkarke2299
    @navnathkarke2299 2 місяці тому

    जय भगवान बाबा

  • @4bhi1214
    @4bhi1214 2 місяці тому

    Jay bhegvan baba

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 2 місяці тому

    Jay,hari,mauli

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 2 місяці тому +1

    रामकृष्ण हरी . . . . . . . . .🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गडाच्या गार्डनमध्ये फुले आनेक रंगाचे भगवानबाबांच्या माडीवरुन पाणी दिसते गंगाचे पैठणच्या गोदावरीचे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरत सुई 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरू शास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगडावर सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @onkarsonawane6794
    @onkarsonawane6794 2 місяці тому

    खुप छान आहे

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    एसटीबस गाड्यामुळे शोभा गडाची वाढली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 2 місяці тому

    Manapasun dhanyvad mharaj kirtan you tub var taklyabadal

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर सौर उर्जेचेदिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +20

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

    • @ashokbhiseofficial9399
      @ashokbhiseofficial9399 2 місяці тому +1

      मोदी निवडून येणार नाही

    • @shridharjadhav7577
      @shridharjadhav7577 2 місяці тому +1

      त्याना बोलवू नका एखाद्या संतांच्या हाताने करा भ्रष्टाचारात बरबटून गेलेल्या नेत्याला बोलवू नका.!!!!

    • @anirudhakulkarni2316
      @anirudhakulkarni2316 2 місяці тому +1

      Mhanje ajun tumchi shraddha nahi ki bhagwangada var tech yetaat jyana bhagwan baba bolavtaat 500 varsha jya ram mandir chya nirmanala lagle te modincha hatun jhala tari tumcha chaluch hyat rajkaran soda pan baba jyana bolavtaat tech bhagwangadavar yetaat he matra khara

    • @shridharjadhav7577
      @shridharjadhav7577 2 місяці тому

      @@anirudhakulkarni2316 अश्या फेकुच्या बाबा स्वप्नातपण येत नाहीत, मतदानासाठी अर्धवट मंदिराची प्रतिष्ठापना करून घेणाऱ्याला बाबा बोलवत नसतात.!!!!

    • @asha212
      @asha212 23 дні тому

      ​@@ashokbhiseofficial9399तुझ्यासाठीलिहीते भगवानबाबांच्या गादीला कोणी अपशब्द बोलत नाहीत भिसे म्हणजे तु वंजारी आहे स लेकरा तुला आसा ज॓कटपणा शोभला नाहीं आणि आता काय आता ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार तुला टेन्शन होणार भगवानबाबा काय म्हणावे आशालोकाना आरे भगवानबाबा संत होते तु माणूस आहेस