रोहित शर्मा माझा खूप आवडता खेळाडू आहे जर कधी तो खेळायला नसेल तर मी मॅच पण बघत नाही आणि त्याच प्लेअर विषयी दादा तु कौतुकास्पद करियर विषयी सांगताना ऐकायला खूप भारी वाटलं त्याबद्दल दादा तुझा मनापासून आभारी आहे जय हिंद जय शिवराय 🇮🇳🚩
मला अजून आठवतो 2003 साली आमच्या विलेपार्ले पश्चिम येथै टेनिस बाँल किक्रेट TOURNAMENT मध्ये पहिल्यांदा पाहिले होते बोरीवली च्या साई इलेव्हन संघा कडून खेळताना पाहिले होते आक्रमक छान फलंदाजी करत होता
Rohit is king of cricket जर रोहित टीम इंडिया cha captain आसता तर आतापर्यंत 50 50 चे दोन वर्ल्ड कप दोन t 20 world cup Ani 2 champion trophy जिंकला असता आणि odi series .t20 international Ani test series यांच्या ट्रॉफी यांचा ढीग लागला असता
@@Dhn55535तुमच्या धोनी प्रमाणे नाही वर्ल्डकप 2007 मध्ये रोहित शर्मा आणि गौतम गंभीर सुद्धा चांगले खेळले होते पण तुमच्या माहीला थोड काय श्रेय दिलं तर भाऊ लगेच म्हणतो की मी जिंकून दिला खरं तर संघाचं श्रेय स्व:तला घेणाऱ्या धोनीपेक्षा Hitman कधीही बेस्टच आहे बर का भावा 💯💪🏻✌🏻💎
You guys are really giving a quality content for free... Subscribe is nothing in return... keep doing the good work. Team Bol bhidu, appreciate your efforts.. hats off..
विराट हा नक्कीच चांगला प्लेअर आहे पण captionship आणि best player यात फरक असतो विराट ला caption ship जमत नाही त्या पेक्षा चांगली कर्णधाराची कमान रोहित सांभाळू शकतो,चांगल्या प्लेअर ला caption बनवावे असे नसते जेंव्वा सचिन तेंडुलकर होता त्यावेळेस सुद्धा असेच झाले होते सौरव गांगुली नंतर सचिन ला कर्णधार बनवले पण सचिन च्या नेतृत्वा खाली भारताने जास्त चांगली कामगिरी दर्शवली नव्हती त्यामुळे धोनी ला caption बनवले व धोनी हा best capition in a world आहे हे तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे caption शिप रोहित कडे व vice caption विराट किव्वा k.L राहुल असावा.
रोहित शर्मा माझा खूप आवडता खेळाडू आहे जर कधी तो खेळायला नसेल तर मी मॅच पण बघत नाही आणि त्याच प्लेअर विषयी दादा तु कौतुकास्पद करियर विषयी सांगताना ऐकायला खूप भारी वाटलं त्याबद्दल दादा तुझा मनापासून आभारी आहे जय हिंद जय शिवराय 🇮🇳🚩
हा एक...................... ्््््््््,,,,,,
माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा👌 only rohit sharma ☺❤
One and only ms dhoni
@@arjunmalage4635ja re jhatu credit stealer
@@arjunmalage4635कुठपन विरोध करणे गरजेचे आहे का
30(16) vs pak is most underrated inning for rohit sharma...
Mumbai cha raja Rohit Sharma 🔥🔥4️⃣5️⃣💪💪💪💪💪🏏🇮🇳👊👊👊🏆🏆
रोहित वर भरोसा आहे icc event जिंकून देईल भारताला🇮🇳🇮🇳🇮🇳
Dream madhe
नको देऊ बाबा आता retire झलेल छान.
@@manoharpatil8256ghe tondat ata
@@manoharpatil8256आता बोल 😅
@@manoharpatil8256 ata bg ki match 😈💪
Rohit sharma the greatest cricketer in the world ❤
नाद करायचा नाय आपल्या Hit-Man चा 💪💪
He is really an inspiring player and human being.....❤️ Love him so much
Ajiyanka rahane वरती बनवा एखादा व्हिडिओ ❤️❤️
मला अजून आठवतो 2003 साली आमच्या विलेपार्ले पश्चिम येथै टेनिस बाँल किक्रेट TOURNAMENT मध्ये पहिल्यांदा पाहिले होते
बोरीवली च्या
साई इलेव्हन संघा कडून खेळताना पाहिले होते आक्रमक छान फलंदाजी करत होता
Rohit Sharma king of cricket god of cricket 💯🏆🏆🏏🇮🇳🇮🇳🙏🙏👍✌💪4️⃣5️⃣👊👊💯💯💯
ONLY MSD
Khupach inspiring story ahe. Rohit Sharma attach ek mahan kheladu zala ahe to tyacha attitude mule.
My Favourite Player Hitman..❤❤
My favourite cricket player hit man love you Rohit 👍👍❤️❤️
रोहित वर भरोसा आहे icc event जिंकून देईल
Mi cricket fakt Rohit khelato म्हणूनi match पाहतो❤️❤️
Rohit all time favourie
मुंबईचा राजा
Mumbai nai na bhai cricket cha raja mhanaych aapan❤
OMG All Time My Fav 😘😍😘HiTMan Proud Of u Rohit Sir
खूप छान. मी एवढे दिवस रोहित खूप श्रीमंत घरातील आहे असेच समजत होतो. तुमच्या मुळे माझा गैरसमज दूर झाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र...
Rohit is king of cricket
जर रोहित टीम इंडिया cha captain आसता तर आतापर्यंत 50 50 चे दोन वर्ल्ड कप दोन t 20 world cup Ani 2 champion trophy जिंकला असता आणि odi series .t20 international Ani test series यांच्या ट्रॉफी यांचा ढीग लागला असता
Daru ppylay ky bhau
अनेकांना 1 IPL ट्रॉफी जिंकता आली नाही ही लाईन कडक 😂😂
Kohli 🤣😂
@@KrishnaUbalee khi pan ky bhau
🤣🤣🤣 ek pan IPL trophy nahi ek pan icc trophy nahi 🤣.2 year pasun ek pan century nhi . 🤣🤣
@@Dhn55535तुमच्या धोनी प्रमाणे नाही वर्ल्डकप 2007 मध्ये रोहित शर्मा आणि गौतम गंभीर सुद्धा चांगले खेळले होते पण तुमच्या माहीला थोड काय श्रेय दिलं तर भाऊ लगेच म्हणतो की मी जिंकून दिला खरं तर संघाचं श्रेय स्व:तला घेणाऱ्या धोनीपेक्षा Hitman कधीही बेस्टच आहे बर का भावा 💯💪🏻✌🏻💎
Exposed someone former captain of team India 😂
Love you Rohit hitman sharma
Only one man show ❤️🔥🔥🔥
Ro-superhit Sharma ❤️🇮🇳
रोहित ❤️👑
❤️❤️❤️❤️रो रो रो हिट मॅन ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ro'hit'he to world cup fix he😍
🔥😎 #हिटमॅन ♥️😍
King of millions heart..❤❤❤
Rohit sharma ❤
Thanks chinmay ❤️🙏my fav Hitman
विनोद कांबळीची career का खराब झालं ते आज पर्यंत नीट समजलं नाही.
त्यावर एक व्हिडिओ बनावा.
Love you hitman ❤️❤️
Rohit Sharma ❤️🇮🇳💥
Love you rohit bhai❤😍💕😘
You guys are really giving a quality content for free... Subscribe is nothing in return... keep doing the good work. Team Bol bhidu, appreciate your efforts.. hats off..
Dhoni ❤️
Rohit💕
Kohli 😍
प्रश्न अनेक उत्तर एकच ...ही पंच लाईन आहे. मस्त चिन्मय भाऊ.kadakkkk
Rohit Sharma मुंबईचा राजा
Rohit Sharma 🔥
Prasad lad great who helped. Rohit
Rohit Sharma great cricketer and my favourite cricker
We all love you Rohit Sir... and we always Will ❤❤❤
रोहितशर्मा जबरदस्त चिन्मयचे सादरीकरण very very grateful
सर मी रोहित शर्मा चा फॅन आहे पण,अजिंक्य रहाणें चा पण एक व्हिडिओ बनवाना..... 🙏
Rohit deserves to be captain
My favourite player 💙4️⃣5😘
Hit -man🥰😍
रोहित शर्मा किंग आहे आणि आपली जर्सी 45
Only mi king 💙💪
💙😍हिटमॅन रोहीत शर्मा😍💙
😍सिक्सर किंग युवराज सिंग😍 वर होऊन जाऊद्या विडीओ.
ROHIT 👍👌👏
खूप छान माहिती आहे
THE HITMAN SHARMA 🔥🚩
Jay ho Jay Hind 🇮🇳
👑😍 Hitman 45 Forever 😍👑
Hit-man🔥🔥🔥
विराट हा नक्कीच चांगला प्लेअर आहे पण captionship आणि best player यात फरक असतो विराट ला caption ship जमत नाही त्या पेक्षा चांगली कर्णधाराची कमान रोहित सांभाळू शकतो,चांगल्या प्लेअर ला caption बनवावे असे नसते जेंव्वा सचिन तेंडुलकर होता त्यावेळेस सुद्धा असेच झाले होते सौरव गांगुली नंतर सचिन ला कर्णधार बनवले पण सचिन च्या नेतृत्वा खाली भारताने जास्त चांगली कामगिरी दर्शवली नव्हती त्यामुळे धोनी ला caption बनवले व धोनी हा best capition in a world आहे हे तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे caption शिप रोहित कडे व vice caption विराट किव्वा k.L राहुल असावा.
Yuvraj sang💝💝❤❤
Hitman ❤
jhakkas re mitraa...Introduction tr kamalch hotaa. ek ch number..!!
Hi Dada Archaeological career var video make and archaeological department madhe kas job bethe te be sanga🙏🙏
रोहित शर्मा ❤️😘🙌
1St Love Rohit ❤️😘
Rohitman Sharma My Favourite player🔥🔥🔥
Rohit my favorite
Sem😍
Rohit Sharma 🔥❤️
45😍
Yusuf pathan story and Akash chopra
He is a pride of borivali. He got his school education in matoshri kashiben Valia school.
Rohit Sharma cha ek motha video ready theva please ❤ world cup nantr upload Kara 💙🌍
भाऊ, time out wicket वर एक व्हिडिओ बनवा
Proud of you
माझा लाडका खेळाडू हिटमॅन रोहित शर्मा ❤
#RO-HITMAN❤😍
हिटमॅन रोहित शर्मा माझा आवडता खेळाडू
Sem
Virat Kohli var pn eka video bana plzzz
माझा फेवरेट रोहित
Hardik pandya vr video banva plz
Greeme Smith विषयी 1 video
I love hitman😘😘
Lasith malinga chya Yorker vr video banva Bhiduu ❤️
10-6-5-5 सुनिल जोशी one day international यावर बनवा video
The Hitman..... ❤️
Hitman🥰🥰
Fav 😘🥰👑👑
Dhoni ची माहिती सांगा प्लीज
You are great 👌💖and my favourite youtuber ☺
Rohit from Nagpur
Hitman 💙
Siddhart desai vr video banwa
Kabbadi baddal sanga kahi
नागपुर ला जन्म झाला आहे RO-HIT चा ❤ मी पण नागपूर चा
Only one Don in cricket Mr Dhoni
Hitman💙💋
Sun will be rise RO- HITMAN🔥👑
Yuvraj chi pn video banva na
My star🤗😍
Adam Gilchrist var video banava
Jai Hitman ❤
💪Ipl चा बाप मानुस Ro-Hitman ✌️
भावा बापू बिरू वाेगावकर यांच्या बद्दल एखादा व्हिडिओ टाकायला जमेल का?
बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर बोल भिडू वर करण्यात आलेली स्टोरी नक्की पाहा. ua-cam.com/video/QTXuzZYNxD8/v-deo.html
My favorite player Hitman 💙💙💙💙💙💙💙