IND vs AUS T20 World Cup: Rohit Sharma Batting, Axar Patel catch सोबतच त्या ४ ओव्हर्समुळं मॅच फिरली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #BolBhidu #INDvsAUS #T20WorldCup
    व्यक्तिगत दुष्मनी है, बदला तो हम लेंगे ही. दबंगमधला डायलॉग जितका चुलबुल पांडेनं सिरीयस घेतला नव्हता, त्यापेक्षा रोहित शर्मानं घेतला होता, एकटा रोहितच नाही, तर कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह सगळ्यांनी कदाचित हीच गोष्ट डोक्यात ठेवली आणि भारी स्कोर करुनही ऑस्ट्रेलियाकडे झुकलेली मॅच अक्षरश: खेचून आणली. मॅच जिंकण्याचं क्रेडिट रोहितचं, कुलदीपचं, अक्षरचं की सगळ्या टीमचंच याची चर्चा होत राहील. पण कितीही म्हणलं तरी मॅच फिरली, ती चार ओव्हर्समध्ये. भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्डकपची सेमीफायनल अगदी थाटात गाठली आहे, पण ही मॅच फिरवणाऱ्या त्या ४ ओव्हर्स कुठल्या ? आणि त्या ४ ओव्हर्सच्या आधी आणि नंतर काय झालं ? त्याचीच ही स्टोरी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 356

  • @SRDP
    @SRDP 3 місяці тому +587

    एक लाईक रोहित च्या कॅप्तान्सी ल

    • @raghunathpasale8363
      @raghunathpasale8363 3 місяці тому +13

      नुसती एक like नाही, तर 21 तोफांची सलामी!

    • @agpatil3326
      @agpatil3326 3 місяці тому +11

      Ro-Hitman Sharma 👑🌏

  • @sahildon9776
    @sahildon9776 3 місяці тому +1

    J. Krishnamurthy यांचा वर व्हिडिओ बनवा

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 3 місяці тому +1

    खेळ म्हटलं की कोणतरी हरणार जिंकणार काय बदला सूड लावलाय गेले ना ते आता तसाही त्यांच्याकडे already 7 world cup aahet 😂😂

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 3 місяці тому

    Virat ne nehme one down yawe Pant ne Opning la yawe right leftye che Combination karave

  • @rockpopop9516
    @rockpopop9516 3 місяці тому +2

    विराट आणि जडेजा टी-२० खेळण्याच्या लायकीचे नाहीत रिंकू, रुतुराजसारखे प्रतिभावान टी-20 खेळाडू बाहेर बसले आहेत

  • @AA-wr9ur
    @AA-wr9ur 3 місяці тому +166

    नक्कीच भारताने ऑस्ट्रेलिया ला हरवून बदला घेतला पण अफगाणिस्तान ने बांगलादेश विरूद्ध मॅच जिंकून ऑस्ट्रेलिया ला वर्ल्ड कप मधून बाहेर काढल खर तर तेव्हा बदला पूर्ण झाला well Done Afghanistan...👍🙏

    • @Prasad1204SQRQZQ
      @Prasad1204SQRQZQ 3 місяці тому +7

      भाऊ वर्ल्ड कप मध्ये हरवलं आहे आपल्याला ते पण भारतात येऊन... हे अस हरवायच काम भुरटे अफगाणिस्तान ने पण केलं आहे....मग टीम इंडिया पण भुरटे आहे का नाही... पण ते केव्हा सिद्ध होईल... जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल मॅच होईल... आणि ऑस्ट्रेलिया हरेल... तेव्हा बदला पूर्ण होईल...

    • @BalaMhatre-wy9sd
      @BalaMhatre-wy9sd 3 місяці тому +2

      Tepn Australia che home ground varti final match one side jinkava india ne 😄😂🤣

    • @Yatin_Wagh
      @Yatin_Wagh 3 місяці тому +2

      ​@@Prasad1204SQRQZQAgdi barobar final cha badla final madhe.

    • @Sujit_7541
      @Sujit_7541 3 місяці тому

      ​​​@@Prasad1204SQRQZQपण ऑस्ट्रेलिया साठी सुद्धा करो या मरोचीच मॅच होती ना.. त्यांनीपण संपूर्ण जोर लावला होता.. अश्या परिस्थितीत भारताने सामना जिंकला, तोही दिमाखात.. आणि ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप मधून बाहेर काढले...फायनल असो वा सूपर ८ हरवलं हे महत्वाचं...

  • @pratikkhairnar3075
    @pratikkhairnar3075 3 місяці тому +429

    भावा काल भारत जिंकला ह्यापेक्षा जास्त आनंद आज अफगाणिस्तान जिंकली ह्याचा झाला❤🎉

    • @P13419
      @P13419 3 місяці тому +13

      Saap kadhich palu naye. Afg saap ahe jevha to aplayla harvel na tevha kalel

    • @smartness595
      @smartness595 3 місяці тому +7

      Yaa match made mla 10000rs aale dream11 vrtii khup bhari match jhali ..

    • @imsunn16
      @imsunn16 3 місяці тому +4

      मला देखील भरपूर आनंद झाला ❤🎉

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 3 місяці тому +4

      afghan cha aani tuza kay samband.....
      jast anandi hu nako ugach......

    • @imsunn16
      @imsunn16 3 місяці тому

      @@EntropyInfo Afghanistan aapla shishya aahe.aapan tyana pudhe aanla aahe,tyana stedium banaun dile,afagni loka bhartiyaan tyanchya ithr khup prem detat ❤️🇮🇳❤️🇦🇫

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 3 місяці тому +321

    रोहित शर्माची बॅटिंग बघुन दिल खुश हो गया❤

  • @opgaming-cn8si
    @opgaming-cn8si 3 місяці тому +433

    ह्याच व्हिडिओची वाट बगत होतो सकाळ पासून...😂😂

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 місяці тому +93

    चिन्मयानंद तू फक्त क्रिकेटवर च बोलत रहा. बोलभिडू फक्त मी क्रिकेट साठीच पहातो. 👍🏻👌👍🏻👌

  • @Shawn_39
    @Shawn_39 3 місяці тому +45

    काल रोहित ची बॅटिंग बघत असताना वनडे वर्ल्डकप चा हिटमॅन आठवला ❤🥹

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 місяці тому +168

    भारताचा रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड हे लोकं खूप टीमला पडणारं भयावह स्वप्न आहे 😂😂

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 3 місяці тому +18

      हेड पेक्षा रोहित भारी आहे

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 місяці тому +8

      हेड रोहित सारखे सिक्स मारू शकत नाही भावा.. पणं हेड होता तोपर्यंत आपला जीवात जीव नव्हता

  • @rameshwarrathod244
    @rameshwarrathod244 3 місяці тому +96

    The Hitman show 92* (41)🔥

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 3 місяці тому +247

    चिन्मय भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे 💯👍🏻कोणा कोणाला वाटत like kra

  • @siddhantrekhasarjerao8446
    @siddhantrekhasarjerao8446 3 місяці тому +177

    credit सगळ्या team च असले तरी खरा दबंग रोहित च होता☺️❣️🥰

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt 3 місяці тому

      पण फायनल हारनार 😅😅😅

    • @rohitsharma45king
      @rohitsharma45king 3 місяці тому

      ​@@RohitKale-uy2xt¢छुतिय

    • @tribalchief8082
      @tribalchief8082 3 місяці тому

      ​​@@RohitKale-uy2xt pakistani aahes kay kaalya tondachya

  • @pradipgawade6771
    @pradipgawade6771 3 місяці тому +45

    भावा जिंकलास, रोहित सोबत भारत जिंकला आणि व्हिडीओ बनवणारा बोल भिडू आणि चिन्मय भाऊ 🎉🎉🎉

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 3 місяці тому +9

    वर्ल्डकप फायनल चे रोहित चे आश्रू आजून विसरलो नाही आता फक्त एकच म्हणावसं वाटत रडला पण नडला

  • @MauliThakur-jy9ow
    @MauliThakur-jy9ow 3 місяці тому +28

    रोहित शर्माने तिसरी ओवर मिसेल स्टार चार सिक्स खूप आवडली बॅटिंग

  • @Shawn_39
    @Shawn_39 3 місяці тому +17

    व्यक्तिगत दुश्मनी है. बदला तो हम लेंगे ही its topclass 💯🔥

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 3 місяці тому +82

    Only Hitman Sharma❤️❤️😘😘

  • @DEVAMESHRAM-h3g
    @DEVAMESHRAM-h3g 3 місяці тому +16

    Match बगलो चिन्मय भाऊ पण तुझ्या तोंडातून match च विश्लेषण आयकण्याची मजा वेगळी😅😅😅

  • @shrinivasajanalkar7251
    @shrinivasajanalkar7251 3 місяці тому +13

    भाई भारताच्या आणि स्वतःच्या इज्जतीचा विषय आला. म्हटल तर फकत रोहित शर्मा ❤❤❤❤❤ एकदा तरी भेटायचंय भाईला.🤘✨✨💓

  • @akshayadhav3933
    @akshayadhav3933 3 місяці тому +48

    ❤ R🎯hit🥇

  • @Prasad1204SQRQZQ
    @Prasad1204SQRQZQ 3 місяці тому +10

    असं हरवून बदला नाही घेता येऊ शकत....इंडिया vs ऑस्ट्रेलिया फायनल मद्ये पाहिजे होती आणि त्यावेळेस जर इंडिया ने ऑस्ट्रेलियाला हरवलं असत तर अजून आनंद झालं असतं... हे इतिहासात कोरल गेलं असत.... ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप मध्ये भारताला भारतात येऊन हरवलं होत....150 कोटी लोकांचं स्वप्न भंगल होत....

    • @BalaMhatre-wy9sd
      @BalaMhatre-wy9sd 3 місяці тому +1

      Right..pn he aple lokana kuthe samjel khara badla ky ast te 😂😂😂

    • @Prasad1204SQRQZQ
      @Prasad1204SQRQZQ 3 місяці тому

      @@BalaMhatre-wy9sd आपल्या लोकांना एवढंच माहित आहे... सिरीज मध्ये मॅच हरवली म्हणजे बदला पूर्ण झाला.... वर्ल्ड कप मध्ये आपल्या भारतात येऊन आपल्याच गोट्या कपाळात घालवल्या यांनी....असला बदला भुरटे घेतात... मग आपण भुरटे आहोत का नाही... मग त्यांच्या गोट्या कपाळात घालवण्यासाठी फायनल मॅच ind vs aus झाली पाहिजे... आणि इंडिया मॅच जिंकली पाहिजे... तेव्हा खरा बदला पूर्ण होईल... आणि इतिहास घडेल... आणि हा इतिहास जगाच्या पाठीवर कोरल जाईल....

    • @ramapanchal9880
      @ramapanchal9880 3 місяці тому +1

      Titha atleast final harlo...pan ithe Overconfident aslelya Australia la sadha Semi-final pn gathu nahi dila... tyapeksha motha badla kay asnar..😅

    • @DarlingLove-pf4gk
      @DarlingLove-pf4gk 3 місяці тому

      Ar randchya simist hou dil te bagh ki

    • @ayush_d17
      @ayush_d17 3 місяці тому

      2015 LA WORLDCUP MADHE AUS NE SEMI MADHE INDIA LA HARVLA ..NNTR 2016 T20 WC QF VIRTUAL KNOCKOUT MADHE INDIA NE AUS LA HRVUN SEMI CHYA RACE MADHUN BAHER KADHLE SAME TASACH KAHITRI ATTA ZALE

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 3 місяці тому +27

    अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचला.. बांगलादेशला हरवलं.. ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून बाहेर.. बदला पुर्ण..

  • @comrade5593
    @comrade5593 3 місяці тому +5

    याला तुम्ही बदला म्हणता😂😂😂😂 ही मॅच जिंकून आपण फक्त जखमेवर मलम लावलाय......जखम पूर्ण पणे भरायची असेल तर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया मध्ये एखादी आयसीसी फायनल जेव्हा हरवू तेव्हा खऱ्या आर्थाने बदला पूर्ण होऊ
    काय माहिती कधी पूर्ण होईल ते

  • @nittm8630
    @nittm8630 3 місяці тому +14

    रोहित शर्मा गट ❌ कट्टर समर्थक ✅

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 місяці тому +6

    तुम्ही काहीही म्हणा पण जोवर ट्रेविस हेड क्रिस वर खेळतो तोवर गोट्या कपाळात राहतात 😂😂, एकदा आऊट झाला की पुन्हा भिंनगुरी

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 3 місяці тому +52

    स्वतःच्या milestone चा विचार न करता ❤

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 3 місяці тому +20

    Silencer को silence कर दिया.मिशेल मार्श की हेकड़ी निकाल दी. आ गया स्वाद😂बदला पूरा हुआ, अब अंग्रेजों से दुगना लगान वसूल करेंगे सेमीफाइनल में😂

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 місяці тому +5

    काल ऑस्ट्रेलिया चीच मॅच होती तेच जिंकणार होते त्यांना आडवा आला रोहित शर्मा ❤
    बाकी सगळं नंतर 19 बॉल मध्ये 50 powerplay mdhe 60 रन्स तिथेच विषय फिरला

  • @Technicalsidharth108
    @Technicalsidharth108 3 місяці тому +22

    हाच तर विचार करत होतो की तुमचा कालच्या मॅच बद्दल व्हिडिओ का आला नाही ❤

  • @Teja_S
    @Teja_S 3 місяці тому +12

    खरा आपला बदला तर अफगाणिस्तान ने आज जिंकून घेतला. आपण जिंकलो तेवढीच खुशी अफगाणिस्तान जिंकले अणि सेमी फायनल ला गेले म्हणुन झाली

  • @MsAnwaya
    @MsAnwaya 3 місяці тому +28

    'आकडे सौंदर्य सांगत नाहीत..' काय वाक्य आहे.. ❤ appreciatimg even if I am a statistician..

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 3 місяці тому +6

    HITMAN❤❤ कोहली ला ओपनिंग बॅटिंग जमत नाही त्याला 3 नंबर ला खेळवाव

  • @aniketsawant8988
    @aniketsawant8988 3 місяці тому +6

    अजून नाही झाला बदला पुरा...
    जीव जळतो रे भावा 😢

  • @bisujitlolzlover1743
    @bisujitlolzlover1743 3 місяці тому +5

    जस ही कालची match 200 प्लस गेली
    तसच वर्ल्ड कप ला आपण 300 च्या जरी आसपास असतो तरी कप आपला असता😢

    • @sandeshpanmand1855
      @sandeshpanmand1855 3 місяці тому +1

      अजून २५ runs हव्या होत्या.

    • @Lekhak_08
      @Lekhak_08 3 місяці тому +1

      अरे पण तो Runs चा भिकारी कोहली अणि KL राहुल खूप स्लो खेळले ते खर कारण आहे world cup हरायच.

    • @bisujitlolzlover1743
      @bisujitlolzlover1743 3 місяці тому

      @@sandeshpanmand1855 खरच भाऊ😞

  • @pokeflixofficial1
    @pokeflixofficial1 3 місяці тому +21

    Only Chinmay brand aahe bol bhidu cha❤️‍🔥

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 місяці тому +16

    Rohit chi batting baghne majjach vegli ❤💯

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 3 місяці тому +3

    चिन्मय भावा....भारताने आस्ट्रेलिया ला घरातुन बाहेर खेचलं आणि आफगानिस्तान नं शेवटची लाथ ढुंगणावर घालून हाकलुन दिलं 😂😂😂

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 3 місяці тому +6

    Rohit &bumrah..tapat anun game kela head cha 😂

  • @rantadipbhagat1867
    @rantadipbhagat1867 3 місяці тому +2

    बदला तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा वर्ल्ड कप फायनल मध्ये हरवेल, दोन खूप मोठे घाव आहेत, 2003आणि 2023

  • @VijayNikam13
    @VijayNikam13 3 місяці тому +7

    क्रिकेट, रॅकेट, आणि वादग्रस्त कलाकार या विषयी एकमेव.... विश्लेषक आणि इंप्रेसेव चिन्मय.... Lov u BRO

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 3 місяці тому +9

    बदला घेण्यासाठी खेळले त्याला यश आले खूप आनंद झाला

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 3 місяці тому +16

    Most awaited.... Shevti alach Chinmay bhauncha video...

  • @saurabh6129
    @saurabh6129 3 місяці тому +4

    काल खूप दिवसांनी भारताची match पाहली... धन्यवाद रोहित शर्मा 🙏🏻

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 3 місяці тому +10

    Ro+++हिट भाऊ 😂🚩👍👍🙏🙏

  • @VikasPandit-my1pk
    @VikasPandit-my1pk 3 місяці тому +10

    Love you rohit sharma 😎❤️🔥😍🤞👌👍 & team india

  • @amar6442
    @amar6442 3 місяці тому +20

    केरेबियन के लूटेरे ..❤ कप्तान रोहित शर्मा

  • @VijayDhekale-yy6iu
    @VijayDhekale-yy6iu 3 місяці тому +6

    आज अफगाण जिंकताना बघून डोळ्यात पाणी आले राव ❤

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 3 місяці тому +14

    Rohit ❤

  • @SportySachin.
    @SportySachin. 3 місяці тому +4

    मित्रांनो कालच्या झालेल्या मॅचवर मी ऐक विडिओ बनवला आहे, आवडला असेल तर नक्की लाईक करा❤

  • @rkrahulkolte4824
    @rkrahulkolte4824 3 місяці тому +8

    Tumchyach video chi vat bght hoto😅😅😅😂😂❤❤

  • @dilipsingal1325
    @dilipsingal1325 3 місяці тому +6

    CAPTAIN +BATSMAN +HITMAN +45💙

  • @varunborate3247
    @varunborate3247 3 місяці тому +6

    Waiting for KING's comeback❤❤❤

  • @uttampatil9695
    @uttampatil9695 3 місяці тому +6

    रोहित शर्मा साहेब राजा माणूस❤

  • @somnathgopale1754
    @somnathgopale1754 3 місяці тому +8

    रोहित....भाई...💪🏻😉

  • @npatil4742
    @npatil4742 3 місяці тому +4

    हिटमॅन show जबरदस्त बॅटिंग 💪

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 3 місяці тому +3

    अफगाणिस्तान बांगलादेश मॅच झाली चिन्मय भाऊ कामाला लागा😆😆😀😀😆

  • @siddheshtaras2830
    @siddheshtaras2830 3 місяці тому +2

    Bhau kal purna match pahili tyaveli jevdhi majja aali tevdhicha hi video baghun aali ek number explanation 😎

  • @mahendrashinde9593
    @mahendrashinde9593 3 місяці тому +8

    Revenge complete

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 3 місяці тому +6

    Hitman❤️🔥

  • @Akashjadhav-ql5qe
    @Akashjadhav-ql5qe 3 місяці тому +8

    चिन्मय 👌👌

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 місяці тому +3

    One Like For Hitman 92 (41) 🔥💪❤️🗿

  • @pritic7456
    @pritic7456 3 місяці тому +4

    Gr8 batting and captaincy. Hats off hitman

  • @nitinbhade3188
    @nitinbhade3188 3 місяці тому +2

    मला ना फक्त चिन्मय दादा सांगायला असला तरच बोल भिडू चे व्हिडिओ बघू वाटतात किती छान समजाऊन सांगतो स्पष्ट

  • @akashbansode4189
    @akashbansode4189 3 місяці тому +3

    ऑस्ट्रेलिया बाहेर, खूप माजले होते

    • @BalaMhatre-wy9sd
      @BalaMhatre-wy9sd 3 місяці тому +1

      5 odi icc 1 20 icc 1 wtc 2 champions mg maj tyancha ajun utarnar ny 😂

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 місяці тому +1

    बर्‍याच वर्षांनी असं झालय की आय सी सी च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन व न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत नाहीत. माझ्या माहितीनुसार 2011 नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही देश उपांत्य फेरीत नसतील. धन्यवाद

  • @sandeshmuke3537
    @sandeshmuke3537 3 місяці тому +1

    Tya KOHLI la basvun MUMBAI chya YASHSWI JAISWAL la khelva aata....
    🙏

  • @rajeshsd83
    @rajeshsd83 3 місяці тому +2

    रोहित आमच्या गोराई चा... 👍

  • @Driversoutofsight
    @Driversoutofsight 3 місяці тому +1

    चिन्मय भावा.. अफगाणिस्तान जिंकली.. 😂 ऑस्ट्रेलिया चे जे लागलेत त्यावर व्हिडिओ लवकर पाहिजे.. ऑस्ट्रेलिया बाहेर गेली बे.. आता तर चिन्मय भाऊचा पगार वाढलाच पाहिजे.. 😂😂

  • @beliveinself........1
    @beliveinself........1 3 місяці тому +7

    चिन्मय भाऊ समोर बोर्ड वरच वाचतोय एवढा वारा वैगरे मापात सांगतोय 😂

  • @TruthCheck7
    @TruthCheck7 3 місяці тому +4

    Rohit~Chinmay

  • @BeAst-ur9ip
    @BeAst-ur9ip 3 місяці тому +2

    Hitman🫀

  • @nikhilgundras3471
    @nikhilgundras3471 3 місяці тому +1

    ऑस्ट्ेलियाने आपल्याला फायनल मध्ये हरवलं... बदला कसा? World Cup जिंकू द्या...

  • @piyudesh1
    @piyudesh1 3 місяці тому +1

    सामना जिंकलो ... बदला घेतला असा म्हणता येणार नाही...इतका पण उत्तेजीत झाला नाही पायजे.... त्यांनी आपल्याला फायनल मधे हरवला आहे..आपण जेव्हा त्यांना फायनल मधे हरवू तेव्हा म्हणता येईल बदला घेतला

  • @Vasudev_hari_sangeet_mohotsav
    @Vasudev_hari_sangeet_mohotsav 3 місяці тому +1

    Catch सोडल्यावर स्टोक्स la athavanara Rohit 😂😂was personal 😂😂😂❤❤❤❤

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 3 місяці тому +1

    मनात फक्त एक गोष्ठ , 2023ची फाइनल वानखेड़े स्टेडियम वर पाहीजे होती 😢

  • @hiteshbhole1294
    @hiteshbhole1294 3 місяці тому +2

    चिनू भाऊ चि बोलण्याची फटके बाजी खूप अप्रतिम असते, पगार वाढावा भावाचा

  • @ameyagogate3427
    @ameyagogate3427 3 місяці тому +8

    चिन्मय अरे मित्रा तुझे क्रिकेट संदर्भातले सगळेच व्हिडिओज खरंच उत्कृष्ठ असतात. खरा क्रिकेटप्रेमी आहेस..
    Keep up the good work 🎉🎉🎉 best wishes 🙏

  • @Ride_with_Remo
    @Ride_with_Remo 3 місяці тому +1

    Arey.... Kay he..... election zalya var aata......bakiche vishay ghevun aata ka parat?
    Ya na aata 2029 madhey aata
    To paryant band theva channel....

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 3 місяці тому +3

    Only Hitman 🔥🔥💪🇮🇳😎💪

  • @Pappu_bhau_0
    @Pappu_bhau_0 3 місяці тому +2

    Final चा बदला final मध्येच😡

  • @shubhamapte1456
    @shubhamapte1456 3 місяці тому +2

    Rohit Sharma to pant: Ben stokes 😂

  • @SagarKamble-ov1sf
    @SagarKamble-ov1sf 3 місяці тому +1

    मॅच संपल्यावर मी इमॅजिन केलेलं चिन्मय bolbhidu वर कुलदीप आणि रोहित शर्मा चा thumbnail na video upload करणार 😅❤

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 3 місяці тому +4

    Superhit Sharma

  • @sologamingyt5712
    @sologamingyt5712 3 місяці тому +4

    HITMAN 💙

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc 3 місяці тому +3

    Winning credit goes to team india and all indian cricket fan

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 місяці тому +2

    Rohit ❤

  • @omjj21
    @omjj21 3 місяці тому +1

    *T20i SQUAD* for *World cup*
    *My* Playing XI :-
    Rohit *c*
    Kohli
    Sky
    Pant *wk*
    Hardik *vc*
    Dube
    Axar
    Chahal
    Kuldeep
    Bumrah
    Arshdeep
    Other 4 Players :-
    Sanju *wk*
    Jaiswal
    Jaddu
    Siraj
    Reserves :-
    Khaleel
    Rinku

  • @er.vinodsawant7007
    @er.vinodsawant7007 3 місяці тому +1

    जर्सी मध्ये video खूप भारी वाटते❤

  • @omkarabnave8533
    @omkarabnave8533 3 місяці тому +1

    त्यांनी आपल्याला रडवलं होत तर मग आपण पण त्यांना रडवनारंच ना ❤️🔥

  • @ravaanthorat9323
    @ravaanthorat9323 3 місяці тому +1

    बदला पूर्ण केला तो अफगाणिस्तान ने बांगलादेश ला हरून

  • @vikas12967
    @vikas12967 3 місяці тому +1

    दुबेला उत्तेजनार्थ😂
    चिन्मय भाऊ❤

  • @nachikethuddar3446
    @nachikethuddar3446 3 місяці тому +1

    पंतला opening ला पाठवायला हवं, विराट ३ number ला चांगला खेळेल.

  • @engma7549
    @engma7549 3 місяці тому +3

    *Hitman ❣️❣️*

  • @rutikbhagat4185
    @rutikbhagat4185 3 місяці тому +1

    हार के ,जित ने वाले को बाजिगर कहते हैं,❤

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 3 місяці тому +1

    मॅच फिक्सिंग वर एक video बनवा

  • @v.00011
    @v.00011 3 місяці тому +2

    आकडे सौदंर्य सांगत नाहीत 👌👌👌

  • @amoltoradmal8893
    @amoltoradmal8893 3 місяці тому +2

    Rohit ❤