एक लक्षात घ्या महविकास आघाडी तील मित्रपक्षानेच एकमऐकाचा गेम केला म्हणून लज्जास्पद पराभव झाला तसेच तसेच आघाडीतील काही लोक अतिशय वात्रट आशलील धर्माबद्दल खालच्या पातळीवर टिका आणि एका विशिष्ट धर्मा सोबत जवळीक म्हणून महाराष्ट्राच्या सुजाण सुज्ञ मतदार भावाबहिनीने सातव असमान दाखवल
आरे संजय आता बडबड बंद कर... काय गडबड झाली नाही....एक वेळ संधी दिली होती तुम्हाला पण,जनतेचा विश्वासघात केलात तुम्ही..... त्यामुळे जनतेचाच तुमच्यांवरती विश्वास राहिला नाही
२ प्रकारचे EVM असतात १. महाभकास आघाडीला निवडून देणारे - चांगले EVM २. महाभकास आघाडीला पराभूत करणारे - खराब EVM 😂😂😂 जनतेला मूर्ख समजता का?? लोकसभेच्या वेळेस बर नाही म्हणाले EVM खराब आहे...
महविकास आघाडी वाले संजय राऊत मुळेच आपला पराभव झाला हे आज ना उद्या बोलणार आहेत . हे या संजय राऊत यांना माहित आहे.त्यlमुळेच हे साहेब आपण किती शेफ आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत 😂
लोकसभेत जास्त सीट्स आल्या तेव्हा EVM OK होते आणि आता सीट्स कमी मिळाल्यावर आरोप करायचे का? मग झारखंड चे काय ,राऊत साहेब पराभव ,जनतेचा कौल मान्य करायला शिकले पाहिजे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे करिअर संपवणारे संजय बोल बच्चन राऊत😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लोकसभेत कोणते मशीन होते.......
Loksabhet 400 paar chya dhundit hote mhanun evm set nay kel kel asl tar te tharwik thikani asu shakt
ईतकी दिवस ज्यानी जातीभेद केला त्यांना हा दणका आहे...OBC जिंदाबाद मराठा जिंदाबाद
Good
जातीभेद करण्यात कोणते समाज आघाडी वर असतात 😂😂😂 ते ही सांगा
संजय राऊत यांना दोन केस मध्ये जामीन मिळाला,त्याचे कालावधी संपले आहेत. तरी या सापाला दूध पाजू नका. त्वरित तुरुंगात टाका.
संजय राजाराम राऊत ची खासदार की
शेवट ची आहे 😂😂
संजय तू आता तर गप बस राहिलेले शिवसेना राहू दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂😂😂
हरियाणा मध्ये मशीन खराब होते परंतु ते कश्मीर मध्ये अत्यंत उत्तम होते😅😅 इकडे महाराष्ट्र मध्ये खराब होते परंतु झारखंड मध्ये चांगले होते😅😅
Chori moti karychi zali ki choti chori var laksh det nasatat ..lahan rajey hun moti rajey bjp la imp ahe...
@@akashsonavane6181मग लोकसभा ला का झालं होत
लाहन राज्य सोडून दिले आणि मोठ्या राज्य भाजप कडे
लाहन राज्य सोडून दिले आणि मोठ्या राज्य भाजप कडे
कोल्हाला द्राक्षे आंबट
नवीन सरकारने एखादं काम कमी करावं पणं याचा लवकर बंदोबस्त करावा तरचं महाराष्ट्र सुखात राहील
Q
mast
Bar andhbhakta
@nakulshinde4784 म्हणजे युतीला मतदान करणारे अंध भक्त असतील तर काल समजले असेल महाराष्ट्रात कीर्ती हे भक्त आहेत
जनतेने संजय राऊत ला विचारून मतदान केल का? 😂
संज्या च्या भावाची पण ईव्हीएम चेक करायला पाहीजे. तो कसा आला निवडुन
And buaskr jadhvchi
संजय राऊत यांनी😊 जामा मशिदीमध्ये पत्रकार परिषद घ्यावी व्हॉट इज हिरवी टोपी घालून घ्यावी
संज्या तुझ्यामुळे वाट लागली शिवशेनाची आता तरी गप बस 😂😂😂😂
😂😂😂
खर आहे 🤣🤣🤣🤣
अगदी बरोबर😂😂
कुछ तो गडबड है
@kashinathrathod6715 झारखंड मध्ये जाऊन बघ काय तर गडबड आहे🤣🤣🤣
तुम्ही २० विजयी आमदार यानी राजीनामा द्यावा. आणि निवडणूक आयोगाला बैलटपेपर निवडणूक घ्यावी. अशी विनंती करावी.
राजीनामा दया आणी घरी जा 😀😁😁😀😀😁
हा संजय राऊत ने शीवसेनीची वाट लावली
राऊत चांगले आहेत तू भिखरचोट
संजू बाबा गेला रे 😂😂😂
मशीन कोंतही असो पण रिमोट ज्याचा कड तोच किंग 👑
त्रिदेव. देवेंद्र साहेब. शिंदे साहेब. अजित पवार साहेब. जय हो. आमाला अभिमान आहे. सत्य मेव जयते.
आजोबांचा पाच्का झाला हे उत्तम झाले
महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहेत ते
केलं असेल तरी आम्हला गर्व आहे,, धर्म साठी केलं मग कसे पण करो
उधार ठाकरे हरण्याचे दोन करण...१संज्या राऊत..२ सुषमा अंधारे.. सारखे जागतिक वकटे....
झारखंड मध्ये भाजपा पडली तिकडे सुद्धा गडबड झाली आहे का
झारखंड व मुंबईची तुलना होवू शकत नाही. सर्वच ठीकाणी गडबड केल्यास चोरी उघड होईल .
महाराष्ट्र म्हणजे झारखंड नाही....
आर्थिक राजधानी मुंबई ....
कुछ तो गडबड है द....या....
मुंबई cha सर्वे नको आहेमहाराष्ट्र सर्वे pahije राउत साहेब
तूच जबाबदार संज्या
संजय राऊत साहेब हे मान्य करा लोकांनी तुम्हाला नाकारलं, शिंदे साहेब लोकं नते झालेत
ऍडझवा उमेदवार दिले होते 3 नंबर राहिले सर्व ।
Correct... Yenarya seats pan gelya..
आहे ते 20 पण संपवनार.. राऊत साहेब...
ते काय घोडे आहेत का जस तुम्ही लाऊन घेतले काँग्रेस कडून
असा पराभव ह्या अगोदर मी पाहिलोच नव्हतो बरं. हे काय आहे राऊतजी, आता तरी थंड डोका करून काही दिवस शांत रहा.
महायुतीने तर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा जाहीर सत्कार करावा... त्यांच्या मनोरंजन मुळे तर राज्याला स्थिर सरकार मिळालं आहे.
100% निकाल फिरवलाय हे बरोबर नाही.
Ho
एकनाथ शिंदे ची मुळात शिवसेना नाहीच तर ह्यांना मुख्यमंत्री कसे केलेत हेच कळत नाही
लोक सभा मध्य काय होत मग राऊत साहेब
एक लक्षात घ्या महविकास आघाडी तील मित्रपक्षानेच एकमऐकाचा गेम केला म्हणून लज्जास्पद पराभव झाला तसेच तसेच आघाडीतील काही लोक अतिशय वात्रट आशलील धर्माबद्दल खालच्या पातळीवर टिका आणि एका विशिष्ट धर्मा सोबत जवळीक म्हणून महाराष्ट्राच्या सुजाण सुज्ञ मतदार भावाबहिनीने सातव असमान दाखवल
शिवसेनेची वाट लावली सरकीट राऊत यांनी
प्रिंयका गांधी 5 लाख मतांनी निवडून आली तिथे नाही का हॅक झाली 😄
हे प्रश्न पण निर्माण झाले च पाहिजे तर च चाणक्य पणे गडबड करता येऊ शकते 🙏
evm..अनि न्यायव्यथेवरूण लौकांचा विशवास ऊडाला आहे बांगलादेश होणार लवकरच
संजय रौत 5 वर्ष तुला एवढच काम आहे.
तुझी खासदारकी पण जाणार.
निवांत मातोश्रीवर भुकत राहा.
वरळीमध्ये इविम मशीण खराब होती
Right Sir
संजय राऊतला शिवसेनेतून काढून टाका
आरे संजय आता बडबड बंद कर... काय गडबड झाली नाही....एक वेळ संधी दिली होती तुम्हाला पण,जनतेचा विश्वासघात केलात तुम्ही..... त्यामुळे जनतेचाच तुमच्यांवरती विश्वास राहिला नाही
संजय राऊतांना डोकं आहे का हरले तर ईव्हीएम आणि जिंकले तर आपले यश
न्यायव्यवस्था इलेक्शन आयोग काय करतायत सगळ्यांना माहितेय
😂😂😂
Thakre chi layaki dakhavun dili lokani... vishwapravktyane don paksha sampvun dakhavle 😂😂😂😂😂
खर म्हणजे महाराष्ट्रातील जनता या निकालावर अजिबात विश्वास ठेवत नाही, यापुढील सर्व मतदान बॅलेट पेपर वर घ्यावे, म्हणजे कोणाची किती लायकी आहे ते समजेल
ही बोगस महायुतीचा मला संशय आहे, करण ठराविक मतदानानंतर, एका चिन्हाला मतदान जाऊ शकते
दरेकर साहेब बरोबर बोलले 🙏👍❤️❤️❤️
काही दिवसांनी दगड मारील संजय राऊत😂😂😂
महाराष्ट्र राज्य ग्रामीण भागातील सर्व जनतेला मानवी जीवन हे विस्कळीत झाले आहे
खरं,,आहे
किती रडशील😂😂
राऊत साहेब किती दिवस evm च भांडवल करणार अहात
वरील कंमेंट वाचून एवढेच वाटते कि जनतेने 1500₹मध्ये महाराष्ट्र गुजरात ला दिला
अरे तुच गडबड केलीस वाट लावलि सेनेची😂
. मातोश्री var🥰 बिक मंग आता 😂😂😂😂
२ प्रकारचे EVM असतात
१. महाभकास आघाडीला निवडून देणारे - चांगले EVM
२. महाभकास आघाडीला पराभूत करणारे - खराब EVM
😂😂😂 जनतेला मूर्ख समजता का?? लोकसभेच्या वेळेस बर नाही म्हणाले EVM खराब आहे...
जित गये तो
शेर,हारे तो बिलली
राऊत अंबानींचा नाव का घेत नाही😂😂😂...
नक्की किती मराठी आहे ??...
अडाणी गुजराती...अंबानी मराठी😂😂😂
पैसा, सत्तेचा अमर्याद गैरवापर करून जिंकले 😂🤣 🚩🚩🔥
संजय राऊत आगे बडो हम तूमारे साथ
संजय राऊत 😂 शेवटी करून दाखवलं च...
ईव्हीएम मशीन जर संशयास्पद असेल तर बंद करावी. शंकेला वाव राहणार नाही.
Are tujya mule Ani tya बाई मुळेच avdha motha विजय झाला महायुती चा 😂😂😂🚩✌️
येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे
संज्याला कोणीच श्रीयेसली घेत नाही
हा हिंदुत्वाचा विजय आहे
संजय राऊत हा जोकर आहे , कोर्टाने याला परवाच खोटा बोलल्याबद्दल शिक्षा केली आहे 😂
शिंदे ची गंम्मत आहें, मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री गंमत आहे 😂😂
अरे संजय तुझा आणि उद्धव ठाकरे चे तो ड बंद करा तेच सवधाण टरत आहे
राउत साहेब जनता राँड झाली आहे, पैसा घेउन ठोकायला देते…
या राऊत ने उद्धव ठाकरेना संपवल
पागल झाली ते सारे
आता याची फाटली आता.... कारण खासदार पद जाईल.... याच..😂😂
ही Evmमशीनची, क्रुपा एवढे उमेदवार येऊच शकत नाही राऊत बरोबर बोलतात
हा विजय फक्त हिन्दु एकजुटीच
जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत राऊत बोलत राहणार 😂
संजय राऊत, सुषमा अंधारे, कराळे मास्तर या वाचाळवीरा मुळे महाविकास आघाडीला चांगलाच दणका बसला आहे. आता तरी उरलेला पक्ष वाचवण्यासाठी यांना बाजूला करा
1500 rs madhe.maharashtra vikat ghetla
बाळासाहेब ठाकरे यांनीच दाखवून दिले होते की ballet Paper वर मतदान घेतले तरी तिथे पण काय होतं ते. ते बाळासाहेबांचे व्हिडिओ पहा त्या वेळचे.
अरे तेव्हा जागा जास्त भेटल्या लोक सभा मद्ये तेंव्हा कस वाटे गार गार वाटते
हे सर्व जाऊ द्या
हा देशआत परत ब्रिटिश राजवट आना
तरच हा देश सुदरेल
जनता अजूनही अनादी आहे
बाकीचे देशा प्रमाणे जनतेने विचार सुदरवणे आवश्यक आहे
दरेकर साहेब लाडक्या बईनिच काय झाल
,,राऊत यांना कोण विचारते, त्यांचा 20 निवडून आलेल्या जागावर EVM घोटाळा झाला नाही.
संजय राऊत नाचता येईना म्हणून आगंन वाकड संजय तुमचि सता येनार होती काय झाले
Ubatachi Sheevsena
महविकास आघाडी वाले संजय राऊत मुळेच आपला पराभव झाला हे आज ना उद्या बोलणार आहेत . हे या संजय राऊत यांना माहित आहे.त्यlमुळेच हे साहेब आपण किती शेफ आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत 😂
संजय राऊत यांनी शिवसेनाची वाट लावली
त्याला सेनेतच राहू द्या आपले काम सोपे होते
Supda safh MVA.IND alns😂😂😂😂
उद्धव ठाकरे चे किती वाटोळ झाले शरद पवारांनी त्यांचे पैदेभाजपमध्ये पाठवले किती हुशार माणूस उद्धव ठाकरे ला आणि काँग्रेसला वेड्यात काढले
निवडणूक नको मतदान नको. सर्व विश्वास उडाला आहे.
लोकसभेत जास्त सीट्स आल्या तेव्हा EVM OK होते आणि आता सीट्स कमी मिळाल्यावर आरोप करायचे का? मग झारखंड चे काय ,राऊत साहेब पराभव ,जनतेचा कौल मान्य करायला शिकले पाहिजे.
पराजित सर्व पक्षांनी निवडून आलेल्या आमदारणी राजीनामा द्यायला पाहिजे
महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार..
संजय राऊत.😁😁😁😁😁😁😁
सुषमा अंधारे 😀😁😀😁😁😀😁
जितेंद्र आव्हाड 😀😀😀😀😀😀
शरद कोळी 😀😀😀😀😀😀😀
खद खद कराळे मास्तर 😁😁😁😁😁😁
अजुन कोणी असल्यास कमेंट करा 😂😁😀
अडाणी इतका पवारफूल असता तर तोच मुख्यमंत्री झाला असता
लाडके भाऊ, लाडके काका, लाडके आजोबा, सर्वांना फक्त लाडकी बहीण कंट्रोल करू शकते 😅
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे करिअर संपवणारे
संजय बोल बच्चन राऊत😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संजय राऊताची वाच्या बंद कर रे महाराज्या...!
प्रविण दरेकर तुम्ही कुठे लॅडं होणार
आत्ता हा वेडा झाला आहे. याला तुम्ही जबाबदारआहे