दचकणारा आणि बिचकणारा वाघ | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 Рік тому +256

    रविवारी महाराष्ट्र ची हास्यजत्रा हा कार्यक्रम नाही लागत TV वर..म्हणून मला प्रश्न पडला की आता हसायचं कस..? पण धन्यवाद उद्धव साहेब तुम्ही माझी चांगली करमणूक केली...

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Рік тому +43

    भाऊ तोरसेकर म्हणाले तसे होणार....त्यांच्या खेड मधील सभा म्हणजे त्यांची शेवटाची सुरवात आहे...

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 Рік тому +28

    हे तर बाळासाहेबांचे विचारांना पार फाट्यावर मारूण चालल्यावर काय गत होते याचं ज्वलंत उदाहरण आहे.

  • @madhavkulkarni4250
    @madhavkulkarni4250 Рік тому +52

    कमाई चे साधन(सत्ता) गेलेल्या माणसाचा जळफळाट

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 Рік тому +59

    आजारी असताना स्वतःच्या बापाला बघीतले नाही तो काय कुटुंब सांभाळणार

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Рік тому +258

    एका वाक्यात सभेचे वर्णन म्हणजे टोमणे सभा होती तेच वाक्य आणि बापाने शिवसेना स्थापन केली, अरे बाबा पण वाढवली शिवसैनिकांनी हे तो फावडा नाही sangat🙏.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +14

      टोमणेबहाद्दर आहे. खरं तर टोमणे हा महिलांचा अधिकार पण यानी हक्क दाखविला. आजकाल महिलानी टोमणे मारणे बंद केले म्हणून ती परंपरा हे महाशय पुढे चालवित आहेत.

    • @dineshbambardekar7708
      @dineshbambardekar7708 Рік тому +3

      सत्य

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому +1

      जय श्री राम 💐💐🙏

    • @sudheer091
      @sudheer091 Рік тому +7

      , यांच्याकडे कधीच मुद्दे नव्हते. कुठलेही व्हिजन नव्हते, नाही आणि नसणार. म्हणून तर अडीच वर्षे घरात बसून काढले. मनातून परमेश्वराचे आभार मानले असतील कारण अडीच वर्षांत बरे झाले खेळ संपवला.

  • @devidasnikam3562
    @devidasnikam3562 Рік тому +33

    अहो जर उद्धवला हे अगोदर समजले असते तर कदाचित आज ही परिस्थिती झाली नसती. दुसऱ्याच्या डोक्याने चालले की फजीती होणारच. भोग उद्धव.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Рік тому +38

    निवडणूक आयोगावर इतके गलिच्छ आरोप होत आहे तरी कारवाई का होत नाही

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 Рік тому +141

    भाषण ऐकून तर मजा आलीच होती पण तुमचं analysis ऐकून त्याच्या सवाई मजा आली.Keep it up!

  • @riteshnakhawa8685
    @riteshnakhawa8685 Рік тому +62

    कुळकर्णी साहेब हा व्हिडिओ पाहून यंदाची धुळीवंदन खूप खूप मजेत आणि आनंदात जाणार फ्कत तुमच्या मुळे धन्यवाद

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +637

    🐯 ‘दचकणारा’, ‘बिचकणारा’ आणि भाषणांत नेहमी गलिच्छ भाषा ‘पचकणारा’ वाघ!🐯
    😀😃😄😆😆🤣😂

    • @revatipotdar8125
      @revatipotdar8125 Рік тому +17

      Great 👌

    • @prasadpotdar8280
      @prasadpotdar8280 Рік тому +41

      वाघ नाही "मियाँ"व

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому +6

      @@prasadpotdar8280 🤣👍

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому +5

      @@revatipotdar8125 😁🙏

    • @hanmantsalunkhe2798
      @hanmantsalunkhe2798 Рік тому +43

      ​@@Khavchat फावड्या दाताचा घराबाहेर न पडणारा बिन शेपटीचा वाघ 🐈🤣🤣

  • @shivajimohite313
    @shivajimohite313 Рік тому +77

    महाराष्ट्राचा खरा वाघ बाळा साहेब,
    दुर्दैवाने वाघाच्या पोटी कागदी वाघ जन्मास आला.
    सुशील जी याला वाघ म्हणु नका हो कागदी वाघ म्हणा.

  • @rajansurve1525
    @rajansurve1525 Рік тому +33

    ह्याना खेड आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतो, त्यांचाच भाषेत मर्द असाल तर पश्चिम महाराष्ट्र ,बारामतीमध्ये अशीच एक सभा घ्यावी,जनतेला देखील बघू द्या,

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Рік тому +2

      विदर्भात तर आवश्यक वाटते

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Рік тому +248

    वाघाची नख तासलेली आणि दात पाडलेले मग बिचकणार नाहीतर अजून काय करणार ? घशात गुरगुरतो एवढंच.

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Рік тому +5

      machar basala tar tyala hakalayala hyancha hath uthat nahi mhanje kiti jarjar , kevilwana wagh ha .
      Mag jangalacha niyam aahe ki jarjar , martukada zalyawar tyanche wagh tyala fadun khatat .
      Ithehi tasach prakar zalay .
      he jarjar zale mag dhanya wagh pudhe aala .

    • @ramakantujlambe9157
      @ramakantujlambe9157 Рік тому +2

      🤣🤣🤣👍👍👌👌

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 Рік тому +138

    हा धमका झाला कि वाढदिवसाला लहान मुलपण घाबरत नाहित.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Рік тому

      😂😂🤣😂🤣

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +10

      काय झालं, बाळ रडतय,त्याला ग्राइफवाटर पाज.अशी जाहीरात यायची. उबाठाला ग्राइफवाटर दिलं नसावं म्हणून बाळ अजून रडत आहे.बाळासाहेबांचे बाळकडू सुध्दा मिळाले नाही म्हणून बाळ अजून दचकतआहे.काळीज सशाचं आणि अवसान आणतो वाघाचं.

  • @ganeshdevtarse7690
    @ganeshdevtarse7690 Рік тому +126

    उध्दव ठाकरे यांना सभा का घ्यावी लागते कोकणात का बरेच काही बळकावलेले दिसते रामदास कदम यांचे योगदान उध्दव पेक्षा श्रेष्ठ आहेत

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 Рік тому +7

    आयत काही मिळालं तर ते सांभाळायला सुद्धा धमक लागते जी यांच्याकडे नाही. म्हणून ही वेळ आल्येय.

  • @pradeeplotlikar5045
    @pradeeplotlikar5045 Рік тому +3

    कित्ती कित्ती छान सोप्या आणि सुटसुटीत तरीही एखाद्या किर्तनकाराच्या रसाळ वाणी प्रमाणे तुम्ही विचार मांडता. तुम्ही बोलत रहावं आणि आम्ही ऐकतच रहावं.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Рік тому +6

    माजी आणि माजोरी.भाषणात ,गद्दार.चोर माझा बाप, खोके,नामर्द मर्द,मिंधे ,या सरखे सुसंकृत शब्द ऐकुन धन्य धन्य हो।

  • @rajeshdeshmukh6888
    @rajeshdeshmukh6888 Рік тому +12

    सुशील जी हुताशनी पौर्णिमा निमित्त आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा🙏

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Рік тому +7

    कागदी धमाका

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 Рік тому +203

    तो आवाज गेला साहेब..कधी काळी मी शिवसैनिक होतो पण त्यावेळी साहेब होते...आवाज कोणाचा म्हणाले की अंगात संचार व्हायचा...या माणसाने सर्व वाटोळे केले

    • @vickychorge9427
      @vickychorge9427 Рік тому +4

      दादा एक नंबर 🙏🙏🙏🙏

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +6

      बाळासाहेबांचे भाषण मी दहा मिटर वरून ऐकले आहे.बाळासाहेबांचा आवाज ऐकून अंगात जोश आला नाही तर तो हिंदुत्ववादी कसला.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому

      जय भवानी 💐💐💐💐🙏🙏🙏

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Рік тому +1

      सत्य साहेब 10001%👍👍👍👍

    • @pradeepchawan1756
      @pradeepchawan1756 Рік тому

      ✔️

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 Рік тому +7

    बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष हे ही म्हणायचं आणि तो फक्त माझाच खरा बाप हे ही सोईने म्हणायचं...

  • @santosh4945
    @santosh4945 Рік тому +98

    सुशीलजी वाघ कसा असावा हे उत्तम विश्लेषण आपण केले आहे. झिरमिळ्यांचे धमाके पाहून मागे सरकले.

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 Рік тому +127

    सुशीलजी हूताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.कापूस भरलेला वाघ.उध्दव ठाकरे भाषण करतात म्हणणे म्हणजे रडगाणे गाणारा राग आळवतो आहे म्हणण्यासारखे आहे.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Рік тому +68

    तुझ्यासारख्या अत्याचारीच्या तावडीतून राज्य सुटले..... शिंदेसाहेब धन्यवाद

  • @satyam3668
    @satyam3668 Рік тому +320

    जाऊदे ओ...कवळ्या काळजाचा आहे बिचारा आणि त्यांना सदमा लागला आहे. शिंदे साहेबांनी त्यांची लंगोट पण काढून घेतली आहे.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Рік тому +5

      🤣🤣

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +14

      खरं आहे.उध्दवला ग्राइफवाटर दिलं नव्हतं म्हणून बाळ अजून रडत आहे. बाळासाहेबांचे बाळकडू सुध्दा मिळाले नाही म्हणून बाळ अजून दचकत आहे.

    • @govindfatik606
      @govindfatik606 Рік тому +4

      ​@@environmentalhealthsafetye104 ओली तर झाली नाही ना

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Рік тому

      @@environmentalhealthsafetye104 👌🤣🤣🤣🤣

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Рік тому +3

      @@govindfatik606 ओली पिवळी! 😜

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 Рік тому +57

    हिऱ्याच्या पोटी गारगोटी ही म्हण खरी आहे....

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 Рік тому +34

    दचकणारा, बिचकणारा आणि नको नको ते पचकणारा वाग.

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Рік тому +47

    उद्धव ठाकरे म्हणजे राहुल गांधी,जसे राहुल जे बोलतत ते लोकांना समजत नाही,तसेच उद्धव ठाकरे यांचे आहे,ते काय बोलतात तेपण लोकांना समजत नाही,या दोघांच्या मध्ये संजय राऊत हे आहेत,सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी,👍👍👍

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Рік тому +33

    यांच्या लेखी कुटुंब म्हणजे हम दो हमारे दो एवढेच आहे सख्ख्या दोन भावांच चुलत भावाच्या वाटणीचं एकट्यानचं गिळंकृत केलं होत म्हणून ते गेल दुसरीकडे

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 Рік тому +8

    सुशिल जी खूप हसवल हो आज!छान मनोरंजन झाल खूप छान चिरफाड केली ऊदधव म्हणजे बालिशपणा.

  • @AyyoGamer
    @AyyoGamer Рік тому +61

    25 हजार जाळीदार टोपीवाले होते म्हणे , म्हणूनच कदाचित घाबरले असतील की फुटला की काय एखादा 😂😂🤣🤣🤣

  • @sd6795
    @sd6795 Рік тому +15

    🤣🤣🤣🤣
    अरे देवा....याच्यापुढे शेळी तरी बरी....
    हा फुसकाच निघाला🤭😝

  • @Ritz1312
    @Ritz1312 Рік тому +108

    शिल्लक सेनेचा... "भिंगातला वाघ "... म्हणजे मांजराला भिंगातून बघितलं की तो वाघासारखं दिसतं आणि मग ते स्वतःला वाघ समजायला लागतं... 🤣🤣

  • @jaiprakashudar3272
    @jaiprakashudar3272 Рік тому +31

    दुर्दैवाने वाघाच्या पोटी ‘दचकणारा’, ‘बिचकणारा’ कागदी वाघ जन्मास आला.😪😪

  • @shyam2061
    @shyam2061 Рік тому +5

    आधी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले, महागडे वकील देऊन खटपट केली, आता म्हणे मी नाही ओळखत

  • @sudhirapte5541
    @sudhirapte5541 Рік тому +4

    माझे कुटुंब...waaze कुटुंब...अप्रतिम

  • @arunkulkarni6813
    @arunkulkarni6813 Рік тому +16

    मा.सुशीलजी !
    तुमचा vdoयेणार असल्याने आम्ही भाषण बघितलेच नाही ! बाँब धामाक्या( ?)पासून वाचलो.तुमच्या विश्लेषणाने बचाळ्या मात्र दुखायला लागल्या.

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 Рік тому +6

    उद्धवजी , जे धनुष्य आपल्याला पेलले नाही तेच ते गहाण ठेवले होते तेच यशस्वीपणे शिंदेंनी उचलले आहे

  • @Sonalee-ie6dr
    @Sonalee-ie6dr Рік тому +42

    व्हाग तो पण दचकणारा ...🤯
    होळी आणि रंगोत्सव च्या आपणास व परिवारास खूप शुभेच्छा🟡🔵🟣🟢🔴

  • @satishjamdade7144
    @satishjamdade7144 Рік тому +229

    दुर्दैवाने बाळासाहेबांच्या पोटी शंढ जन्माला आला....

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Рік тому +40

    ऊधव ठाकरे आता उरलेली सेना ला धमाका करुन ऊडवनार आहे जय मनसे जय राज साहेब

  • @rakeshp3
    @rakeshp3 Рік тому +3

    एवढ्या शिव्या देऊन ही ह्यांना पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावेच लागणार...

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 Рік тому +12

    आता ह्याला कोणी ताळ्या सुध्दा वाजवत नाही, लोक हसत पण नाहीए।

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 Рік тому +55

    सुशीलजी खुप चांगले विश्लेषण, पण ते ऊद्धवला या जन्मी तरी समजणे कठीण.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Рік тому +7

    निवडणूक आयोगाचा बाप??? धन्य धन्य 👍😂😂😂😂

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Рік тому +1

    व्हिडिओ अतिशय रोखठोक.ही फक्त शिमाग्या पूर्वीची बोंबाबोंब आहे.

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Рік тому +38

    कोकणांत होळीचा सण एक दिवसांवर येऊन ठेपला होता पण सण येवून ठेपण्या पूर्वी सोंगाड्या येवून बीन पैशाचा तमाशा करुन गेला जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +11

    श्री सुशील कुलकर्णी आपणास शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा फारच छान माहिती दिली जो परिपक्व नाही त्याच्या बद्दल काय बोलावे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sanjayingale6529
    @sanjayingale6529 Рік тому

    भावी पंतप्रधान यांना shubhechha ऊबाठा

  • @rajendraunecha8162
    @rajendraunecha8162 Рік тому +10

    "केरसुणीच्या पोटी खराटा"
    असा आहे बाळासाहेबांचा" उध्दव"(उ बा ठा )

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 Рік тому +4

    अहो उध्दवनी स्वतःच कबुल केलय की मला कुटूंब सांभाळता आल नाही त्यामुळे मी महाराष्ट्र काय सांभाळणार?🤣🤣😂😂🤣🤣😂😂

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Рік тому +18

    असा काही दचकला जसं त्याच्या शेपटीला फटाके पेटवले 😀😀😀 भौ 😀 उद्धव

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Рік тому +4

    माझे कुटुंब, माझी जबाबदारी,
    संपूर्ण महाराष्ट्राची तुमची जबाबदारी

  • @yogeshtaskhedkar9451
    @yogeshtaskhedkar9451 Рік тому +12

    वाझे कुटुंब ...😅😂👍
    चांगलेच शालजोडीतले देतात तुम्ही ...

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Рік тому +541

    शिमग्याला कोकणात आलेले चाकरमानी ठाकरेंच्या भाषणामुळे मस्त टाईमपास झाला 😂😂😂

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 Рік тому +21

    सुशील जी होळी धुळवड च्या हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी आशीर्वाद 🌹🖐️🌹

  • @amardeshmukh9268
    @amardeshmukh9268 Рік тому +2

    छत्रपति शिवाजी महाराजंनी एकाही किल्ल्यावर नाव नाही लिहल पण हया माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पाहिजे मी माझा फक्त.

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 Рік тому +7

    त्यांची ताकद आता फक्त जीभेतच उरली आहे.

  • @nirbhaypathak836
    @nirbhaypathak836 Рік тому +9

    चोर, गद्दार ह्याच्यातून त्यांना बाहेरच पडायचे नाहीये

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 Рік тому +100

    हा वाघ दचकनारा बिचकनारा नाही कारण स्वत्हाच्या शिवसेनेचे वाटोळं करायला आपले ऊद्धव साहेबच गंगाधर उर्फ खरे शक्तीमान होते

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому

      खरं आहे.हा वाघ शिवसेना संपवायला घाबरला नाही तर बाकी कशाची भीती आहे.सोनियाला मुजरा केला आता एमआयएम बरोबर दोस्ती करायला घाबरणार नाही. लय धाडसी माणूस.

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Рік тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🛖🐔💩

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj Рік тому

    कुलकर्णी साहेब त्यांना कोकणी लोकाची खात्री नाही म्हणून शिवबंधन बांधण्या ऐवजी शपथ घ्यायला लावली तेवढच समाधान

  • @adnyat
    @adnyat Рік тому +115

    वाघ जाऊ द्या, अहो वाघाची मावशी पण फिसकारते...
    शिल्लक सेनेत आता फक्त संजय राऊत आणि हे *रडतराऊत* 😂

  • @sharads.2067
    @sharads.2067 Рік тому +1

    इतक्या दिवसांनी बाहेर पडतंय म्हटल्यावर जरा बाहेरच्या जगाशी आणि जनांनी अचानक आलेल्या संपर्कामुळे वाघ(खराकीखोटा) बिचकणारचं माणसांत आला म्हणून आपले शेळपट गुणधर्म दाखवणारं हे ठरलेले आहे

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Рік тому +42

    खऱ्या वाघाचा पहिला गुणधर्म तो एक जागेवर थांबत नाही दुसरा गुणधर्म कितीही भूक लागली तरी गवत खात नाही तिसरा गुणधर्म सावज टप्प्यात आल्यावर शिकार केल्याशिवाय सोडत नाही

  • @dineshs7953
    @dineshs7953 Рік тому +2

    समीर चौगुले ला प्रतिस्पर्धी निर्माण झालाय.खूप छान मनोरंजन करतात.

  • @pankajkumbhar5497
    @pankajkumbhar5497 Рік тому +7

    आवाज फक्त राज साहेब ठाकरेंचा🚩🚩

  • @mnk1964
    @mnk1964 Рік тому +2

    एकंदरीत होळीच्या निमित्ताने ऊबाठाच्या शिमग्यासाठी जमवलेल्या लोकांची चांगलीच करमणूक झाली असणार!

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Рік тому +344

    उद्धव ठाकरे यांचे कविलवाणे भाषण .
    रडगाणे रडणारे भाषण .
    ढेकुन-मर्द-मीनदे-धमाका-****
    देख रहे हो बिनोद !!

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 Рік тому +1

    चांगला माज उतरला याचा.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 Рік тому +54

    *उद्धव साहेबांना (हिंदुत्वाचं) धनुष्यबाण पेलवलं नाही
    ते शिंदेंनी उचललं*
    ते आता शिंदें कडे आहे

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 Рік тому +2

    पुचकनारा वाघ दचकना वाघ गचकनार,,,,,लवकरच

  • @namratabhatkar0306
    @namratabhatkar0306 Рік тому +5

    ही सभा मुद्दाम घेतली आहे मध्येच कारण आता लोक शिमग्याला जातात गावी हे माहिती होता

  • @sanjaygosavi3006
    @sanjaygosavi3006 Рік тому +1

    सुशीलजी , बाळकडू आणि पाटणकर काढा हे मात्र विष्लेषण लय भारी राव.👌

  • @chandrakantdarekar9823
    @chandrakantdarekar9823 Рік тому +3

    नाशिक ढोल म्हटले का ति धुन लगेच आठवते
    ऊंधव ठाकरे भाषण म्हटलेका लगिच आठवते कायम तेच भाशन व तोच मुद्दा लोक कंटाळून ऊठून जाता घरी कायम ऐकच धुन शिदे शिदे शिदे सपनातही शिदे

  • @jayeshrelkar5798
    @jayeshrelkar5798 Рік тому +2

    फुल्ल कॉमेडी आहे यार उद्धव ठाकरे 👌👌👌

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 Рік тому +97

    हा उद्धव व्यासपीठावर chadhle की बावचळून जातो अणि नको ते बोलून जातो स्वताचे हसे करून घेतो.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +4

      खरं तर हा चालताना रोबोट वाटतो.मंचावर आला की दोन्ही हात वर करतो.हा असं का करतो त्याचं उत्तर भाऊ तोरसेकरनी दिलं.हा शिवसैनिकाना काखा दाखवितो.म्हणजे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही.बाळासाहेब हात वरती करायचे ते सर्वाना आपल्या छत्राखाली घेण्यासाठी.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому

      ​@@environmentalhealthsafetye104 जय श्री राम 💐💐🙏

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому

      @@parasnathyadav3869 जय श्रीराम

  • @trimbakbolegave6452
    @trimbakbolegave6452 Рік тому +2

    धन्यवाद भाऊ धन्यवाद, सत्याला समोर आणलात,

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr Рік тому +151

    Excellent Analysis ☝️ Saheb 🙏🙏🙏

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 Рік тому +25

    सुशीलजी प्रनाम 🙏
    बहुत ही बढ़िया विश्लेषण 🚩
    जो बचे है वहा भी कभी राहुत ले बंगेंगे पवार या कांग्रेस के साथ या ही है सच 😂😂😂😂

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Рік тому +7

    त्यांची समज भाषणातून कळते.

  • @balkrishnapatil8640
    @balkrishnapatil8640 4 місяці тому

    धनुष्यबान व शिवसेना नाव हे बाळासाहेब ठाकरे याच्या आशीर्वादाने योग्य विनियोग करण्याकडे सुपूर्त झाली आहे.

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 Рік тому +104

    लयच रडक आहे हे...खेळणं हरवल्यामुळं लहान पोरगं करत तस...

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому

      काय झालं, बाळ रडतय, ग्राइफवाटर दिलं का? तु लहान असताना मी तुला हेच देत होते.अशी एक जाहीरात यायची. उध्दव ठाकरेना ग्राइफवाटर दिलं नसावं म्हणून बाळ अजून रडत आहे.बाळासाहेबांचे बाळकडू सुध्दा मिळाले नाही म्हणून बाळ अजून दचकतआहे.कुठं वाघ आणि कुठं हि शेळी.

    • @sarangbankar467
      @sarangbankar467 Рік тому +3

      @@environmentalhealthsafetye104 एकदम बरोब्बर

    • @krushnakantPhadtare
      @krushnakantPhadtare 4 місяці тому

      बरोबर

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Рік тому +9

    खूप आवडला व्हिडिओ, तुमची शैली भारी. तेच तेच बोलतो उध्दव , करमणूक मस्त झाली असेल गर्दीची.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Рік тому +70

    बिजेपीवाले खरोखर देत नाहीत. छोटेमोठे कार्यकर्ते हिंदुत्व जपण्यासाठी पदरमोड करून, स्वताचा वेळ घालवून कामं करत असतात.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 Рік тому +2

      आपणास काय म्हणायचे आहे?

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Рік тому +7

      @@shashikanthajarnis1136 म्हणायचे असे आहू की पक्ष ही देत नाही आणी कार्यकर्तेही पैसे मिळतील अशा आशेने कामे करतील असे नाही. सर्व काही स्वयंप्रेरणेने , स्वखुषीने कष्ट घेतात.

  • @sunitakarnik6111
    @sunitakarnik6111 Рік тому +2

    जबरदस्त विश्लेषण व परिक्षण 👍.

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Рік тому +17

    अहो कुलकर्णी सर राज साहेब ठाकरे यांच्या ही सभेला खूप लोक असतात परंतु ...

  • @umeshmore7425
    @umeshmore7425 Рік тому

    मला भावलेले सर्वोत्तम विश्लेषण.... खरोखरच खुप सुंदर

  • @vilsss100
    @vilsss100 Рік тому +11

    राऊत,उद्धव तुम्ही कितीही शिव्या द्या ,टोमणे मारा,बोंबला,रोज सकाळी सकाळी घाण ओका, हिम्मत असेल तर हे करून दाखवा ते करून दाखवा असे बोंबला
    पण एक गोष्ट नक्की आहे कि तुमचे L लागले आहे 😁😁😁

  • @prashantsupekar9545
    @prashantsupekar9545 Рік тому +92

    आता असाच धमाका होणार पण २०२४ ला च .

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Рік тому +5

      फटाके मात्र यांच्याकडे फुटणार नाहीत

  • @dinkarbhendekar3914
    @dinkarbhendekar3914 Рік тому +10

    योगायोग
    आम्ही ही वर्षाकाठी गावाकडे जातो जत्रेत मग कुणी गारुडी खेळ दाखवतो मग आम्ही ही पाहतो याचा अर्थ ती गर्दी गारुड्याची का

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Рік тому +2

    यांना स्वतः ला हे धनुष्य पेलवलं नाही म्हणूनच हातातून निसटून गेलं

  • @kuldeepshelar9116
    @kuldeepshelar9116 Рік тому +58

    चिन्ह चोरलंय म्हणजे काय हो 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️रीतसर पुरावे दिले का निवडणूक आयोगाला 🤦‍♂️🤦‍♂️काहीही फेकाफेकी करत राहतात उगाचच 🤦‍♂️🤦‍♂️

    • @namratapethe5779
      @namratapethe5779 Рік тому

      विडिओ मस्तच केला आहे

    • @namratapethe5779
      @namratapethe5779 Рік тому

      विडिओ मस्तच केला आहे

  • @prashant01018
    @prashant01018 Рік тому +1

    महाराष्ट्राचे (न)माजी मुख्यमंत्री

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Рік тому +54

    काय प्रचंड घाबरला होता हा दात नखे काढुन घेतलेला वाघ.. वाटले असेल तीन वर्षांत बाहेर पडलो तर पुन्हा कोरोना बाँम्ब फुटला का काय...

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Рік тому

    कागदी 🎆 कागदी 🐯

  • @mohan1795
    @mohan1795 Рік тому +34

    ७:२५ निवडणूक आयोगाच्या बदनामी बद्दल उद्धट वर गुन्हा दाखल करण्यात यावा... 🤨👊

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 4 місяці тому

    कुलकर्णी साहेब तुम्ही जे बोलले खर विश्लेषण केले जयभिम जयमहाराष्ट्र

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o Рік тому +164

    बाळासाहेबांना शिंदेंनी दिलेला सोन्याचा धनुष्यबाण ह्या फावड्यानेच त्याच्या घरात चोरून ठेवलाय

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 Рік тому

      😂

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 Рік тому +1

      गरीब ठाकरेंना सोन्याचा धनुष्य बनवून घेणे परवडत नव्हते 😜बिचारे 😃

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 Рік тому

      😂😂😂

    • @annasahebgopalghare9146
      @annasahebgopalghare9146 Рік тому

      Gaddar khokewala akya

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Рік тому +1

      @@annasahebgopalghare9146 कोणता खोकेवाला जळतोय?🤔