स्वीटकॉर्न सूप | Sweet corn soup | Leena's Sugrankatta
Вставка
- Опубліковано 10 січ 2025
- #sweetcornsoup #soup #wintersoup #स्वीटकॉर्नसूप #सूप #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
स्वीटकॉर्न सूप
स्वीटकॉर्न १०० ग्रॅम
बारीक चिरलेल्या भाज्या प्रत्येकी पाव वाटी - कांदा, फरसबी, गाजर, कांदापात
बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या ५-६
बारीक चिरलेले आले पाव इंच
कॉर्न फ्लोअर १ टेबलस्पून
मीठ व मिरपूड चवीनुसार
बटर १ टेबलस्पून
स्वीटकॉर्न उकडून घ्यावेत. मग त्यातले थोडे स्वीटकॉर्न पाणी घालून मिक्सरमधून फिरवून वाटून घ्यावेत.
कॉर्न फ्लोअर मध्ये थोडेसे पाणी घालून त्याची स्लरी करून घ्यावी.
कढईत बटर घालावे. ते खाली लागू नये म्हणून १ चमचा तेल घालावे. बटर वितळले की त्यात आले लसूण घालून परतावे. मग सगळ्या भाज्या घालून परतावे. आता त्यात पाणी व वाटून ठेवलेली स्वीटकॉर्न ची पेस्ट घालावी. झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्याव्यात. आता उरलेले स्वीटकॉर्न घालावे. त्याचबरोबर कॉर्न फ्लोअर ची स्लरी घालून उकळेपर्यंत झाकून ठेवावे. चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी. नीट मिक्स करून घ्यावे. आपले गरमागरम स्वीटकॉर्न सूप तयार आहे.
रोस्टेड पम्पकीन सूप
• Roasted Pumpkin soup b...
लाल भोपळ्याचे सूप
• अतिशय पौष्टिक आणि तेवढ...
कॉर्न पालक सूप
• अतिशय रुचकर आणि पौष्टि...
टोमॅटो कोथिंबीर शोरबा
• या पद्धतीने टोमॅटो कोथ...
क्रीम ऑफ स्पिनच सूप
• Cream of Spinach soup ...
टोमॅटो गाजर सूप
• टोमॅटो गाजर सूप | Toma...
ब्रोकोली बदामाचे सूप
• Broccoli and Almond so...
स्वीटकॉर्न पम्पकीन सूप
• स्वीटकॉर्न लाल भोपळ्या...
रताळे काजूचे सूप
• रताळे आणि काजूचे सूप |...
मॉन्चोव सूप
• Manchow Soup | मॉन्चोव...
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040