Bachchu Kadu Meet Nitin Gadkari: नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 108

  • @pradipnandne3573
    @pradipnandne3573 18 днів тому +29

    अहंकार राजकिय असो किवा कोन ताहि असो मोठ्या मोठ्याचा विजय रथ थांबवतो.............

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 14 днів тому +15

    भाषा पण खूप मवाळ झाली आता.जनता आहे ती चांगल्या चांगल्या लोकांना घरी बसवले आहे त्यांनी.

  • @Shivray-143
    @Shivray-143 15 днів тому +11

    आंदोलन करायच आहे तर विदर्भ राज्य झालं पाहिजे म्हणून करा विदर्भातील मुलांना रोजगार तरी मिळणार

  • @ganeshyadav1007
    @ganeshyadav1007 18 днів тому +30

    जारंगे ल भेट 😊

  • @bhavesh3445
    @bhavesh3445 16 днів тому +9

    ठेकेदारी विषयी चर्चा झाली की नितीन गडकरी साहेब माझी हिस्कु नका कारण धरणाचे ठेके मीच घेतले आहे

  • @milindgulhane302
    @milindgulhane302 18 днів тому +32

    भाऊ तुम्ही तर मुख्यमंत्री ठरवनार होते त्याचा काय झालं .

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 14 днів тому +1

      भाऊ याचा पक्ष किती मोठा ,आणि मने सीएम होणार ,

  • @warlibadshaha7673
    @warlibadshaha7673 17 днів тому +18

    20 साल तक आपको रिंग रोड की याद नहीं आई और गिरने के बाद आपको रिंग रोड की याद आ रही है यह बड़ी दुर्भाग्य की बात है

  • @gmsfast1693
    @gmsfast1693 18 днів тому +7

    20 वर्ष जनतेने दिले तुम्हाला विकासाकरिता त्या दरम्यान आपण 5 वर्ष मंत्री होते आपण त्यावेळेस का नाही केले फिन ले मिल,शकुंतला रेल्वे या वर काही उपाय .....एकही प्रकल्प नाही आला अचलपूर एमआयडीसी मध्ये ...20 वर्षात एखदा प्रकल्प आला असता तर अचलपूर ...चांदूरबाजार तालुक्यातील हजारो युवक कामाला लागले असते ....अजून किती काळ जनतेने निवडून द्यावे ......

  • @AlkeshNikam-f4j
    @AlkeshNikam-f4j 17 днів тому +11

    २० वर्षांत हे आठवलं नाही

  • @avinashhudekar4439
    @avinashhudekar4439 17 днів тому +25

    ओबीसी विरोधात भूमिका घेतल्यामुळे बच्चुभाऊ यांचा पराभव झाला

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 12 днів тому +2

    भाऊ फारच माज आला होता..कळाली ना लायकी आता..दर वेळा कर्ज माफी राजकीय पुढारी आपल्या स्वार्था साठी करत आहे...तुम्ही नका सुझाव देऊ मुख्य मंत्री ना.ते सक्षम आहेत निर्णय घेण्यासाठी..हवेचा रूख समजला नाही.जनतेचि काळजी तुम्हालाच आहे का?

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 16 днів тому +7

    बस कर बाबा तुझी ट्याव ट्याव आत्ता बस घरीच तुमच्या सारख्या लबाडामुळेच शेतकऱ्यांना हे दीवस आलेत

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 14 днів тому +6

    अंहकार नडला की भाऊ ,

  • @gunvantrokade1675
    @gunvantrokade1675 14 днів тому +3

    😊😊😊माननीय,
    😮😮 आप ई वी एम के शिकार हैं, मैंने स्पष्ट कहा आखिर. आप की बात आपके साथ l

  • @savitanaik689
    @savitanaik689 16 днів тому +7

    निवडणूक हरणार हे मी आधीच सांगितलं होतं. फालतु बडबड नडली. आता बस घरी बोंबलत 5 बर्षे.

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 18 днів тому +27

    Jarange सोबत बस उपोषणाला

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 14 днів тому +3

    म्हणून म्हणतात सत्ता सुंदरी कुणाचीच होत नाही.

  • @toshalnavhale
    @toshalnavhale 18 днів тому +11

    Bjp चा हात पकडण्याच्या तयारीत

  • @kishorsahare6038
    @kishorsahare6038 16 днів тому +4

    कॉनफीडन्स दिसत नाही ! वाटतय

  • @savitanaik689
    @savitanaik689 12 днів тому +1

    प्रहार चे कोणी आमदार निवडून आले नाही . बरे झाले.

  • @ganeshassalkar877
    @ganeshassalkar877 17 днів тому +15

    भाऊ नवनीत रानांना पाडून तुम्ही अमरावती लोकसभेचा विकास थांबवला म्हणून तुम्ही घरी बसले

  • @ujvalnanasahebkuche7973
    @ujvalnanasahebkuche7973 18 днів тому +5

    शेतकऱ्यावर 1 लाख चे कर्ज 2 लाख झाले हे कसली कर्जमाफी आम्हांला नको 🙏🙏

  • @parimalthelkar6728
    @parimalthelkar6728 17 днів тому +13

    आता पर्यंत का नाही केले आंदोलन 😂

  • @nandkishorhiralkar3278
    @nandkishorhiralkar3278 15 днів тому +4

    याला कायदा कानुन कळतो का.

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 18 днів тому +13

    कडू तुम्ही पडलात अन् भाषा करता आस करा तसं करा राहू द्या तुम्ही मंत्री होतात अन् नुसतं फेकुन काम अन् जीरे बसता तीथ थूकता लोक तुम्हास कंटाळले तुम्ही आता काही करू शकत नाही फक्त पाडू शकता निवडुंग येऊ शकत नाहीं

  • @alkeshmahalle918
    @alkeshmahalle918 17 днів тому +11

    सत्तेत असताना काय केल हो

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 16 днів тому +3

    शेतकरी कर्जमाफी उद्धव ठाकरे नी पटकन केली तशी सरसकट करावी

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 18 днів тому +11

    बच्चू भाऊ कर्ज माफी लावून धरली पाहिजे 👍😊

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 15 днів тому +3

    कडू बडबड बंद करा पडेव मंत्री

  • @mankumar8486
    @mankumar8486 15 днів тому +2

    20 वर्ष नाटक🎬🎭 झोपा काढण्यात लोकांना पाळायच्या सुपारया घेण्यात तोडीचे आंदोलन काढण्यात गेली😂आता चेव येत आहे👉 अहंकार बाप्परे विसरा परत तुम्ही सत्तेत ..
    अचलपूर मतदारसंघ कंटाळला होता तुम्हाला भाऊ😅 मना जोकत झाल जनतेच्या...?

  • @narendrashukla2237
    @narendrashukla2237 15 днів тому +2

    Onlybjp

  • @Pgatkal
    @Pgatkal 12 днів тому +2

    जरांगेला भेट दिल्या मुळे तुला लोकानी नाकारल आहे

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh 12 днів тому +2

    एक अभ्यासू नेते जे विधानसभेत अपंग,शेतकरी,दिव्यांग तथा गोर गरीब सर्व सामान्य जनतेचे प्रश्न बेधडक पणे मांडणारा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार नाही हे खूपच दुर्दैव.या सगळ्यांना जनताच जबाबदार आहे.

    • @Pune122
      @Pune122 12 днів тому +1

      शेटाचा राजू, सद्या, महाद्या, कडू पैदाईश, गांडु पक्या, यांचे तीन दमडीचे झाटू पक्ष मातीत मिळाले हे छान झाले !

  • @prajvalbhokse1702
    @prajvalbhokse1702 18 днів тому +22

    पराभव झाला तरी मतदार संघाचा आणी महाराष्टाचा विचार करतात याला म्हणतात काम करनारा सच्चा कार्यकर्ता..❤

  • @nikhildevghare6631
    @nikhildevghare6631 17 днів тому +3

    20 वर्ष काय केलं तू मग आता काम दिसत आहे

  • @VitthalSurane
    @VitthalSurane 18 днів тому +12

    तु राणा चा गेम् केला आणि तुझा राणाने बस् घरी आता, राणा च काम तु केल् असत् तर् तुही आमदार असता bachha

    • @rajukasdekar2073
      @rajukasdekar2073 18 днів тому +3

      Rana kon ahe tyana evm ne padal be

    • @akshaymankar4926
      @akshaymankar4926 17 днів тому

      2019 la pn evm hot Teva kshe ale nivdun....ye hai Rana ka zatka..​@@rajukasdekar2073

  • @Chikya-t4l
    @Chikya-t4l 16 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @sahebraopole6387
    @sahebraopole6387 13 днів тому +2

    कडू जी तुमचओअर कान्फिडंस. फडणवीस ला हलक्या ते घेवू नका.

  • @SantoshBais-lb6io
    @SantoshBais-lb6io 15 днів тому +2

    25 वर्ष झोपले होते का

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 15 днів тому +2

    हा दुसरा जरांगे आहे.

  • @RamchandraDarekar-jm7bf
    @RamchandraDarekar-jm7bf 14 днів тому +1

    तुमचे भाषण आता कोनी ऐकनार नाही। जनता सब जानती है उगीच काहीतरी बोलु नका

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 18 днів тому +2

    मेढंपाळ येणारच फकरुटे विषय घेवु नये पराटीची शेती तयार होते मेढंपाडा मुळे रोग नाही येत

  • @kishorakulwar8076
    @kishorakulwar8076 14 днів тому +1

    Very nice Bhau 💯 Right Jay Prahar 🙏🙏💐💐

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 13 днів тому +1

    Only BJP and Modi

  • @rajendrarasal3581
    @rajendrarasal3581 13 днів тому +2

    Jasta boblu nka

  • @NeelChaudhari-g7w
    @NeelChaudhari-g7w 17 днів тому +1

    Hawa ka Rukh Badal chuka hai Jay Ho Pravin Bhau

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 11 днів тому

    obc विरोधात घे अजून भूमिका😂

  • @prabhakerkharat9257
    @prabhakerkharat9257 11 днів тому

    जरांगेला जाऊन भेटल्या मुळें पडला

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 17 днів тому +1

    तुम्ही ऑनलाइन जंगली रम्मीला विरोध केल्यामुळे रमी माफियाने खूप फंडिंग तुमच्या मतदारावर खर्च करून तुम्हाला पाडल यात जंगली रमी खेळणाऱ्या सुद्धा हात आहे

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 18 годин тому

    भाऊ ओबीसी विरुद्ध भुमिका भोवली

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 16 днів тому +2

    बाहेर आहे आपण आता अधिवेशनात नहीं😂😂😂😂😂

  • @namdeomaske3042
    @namdeomaske3042 12 днів тому

    Saheb karj mafi jhali pahije

  • @gunwanttinghase2766
    @gunwanttinghase2766 11 днів тому

    E v m बाबत कोई बात नही की

  • @SunilGaikwad-s4d
    @SunilGaikwad-s4d 15 днів тому

    Sunil Gaikwad😊

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 18 днів тому +4

    बच्चु भाऊ जय प्रहार

  • @dhirajkumarbalbhadre6986
    @dhirajkumarbalbhadre6986 16 днів тому +1

    विनाश काली विपरीत बुद्धि... घंमड़ी बार 😂😂😂

  • @stockmarketinfo22
    @stockmarketinfo22 18 днів тому +6

    Ghari bas re ba ,,,, jevha kam karaych tevha kel nhi ata criticism

    • @sunilsabale7125
      @sunilsabale7125 17 днів тому

      दिव्याग मंत्री आहे

  • @NattuKakde
    @NattuKakde 18 днів тому +3

    आरे बच्चूभाऊ तुम्ही उध्दव साहेबाची शिवसेना फोडली म्हणून जनतेने तुम्हाला नाकरल लक्षात ठेवा

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 12 днів тому

      उद्धव साहेबांनी स्वतः च्या आमदाराला मंत्रिपद न देता या बच्चू कडू यांना दिले यांची त्यांना जाणीव नाही..... फडणवीस यांच्या फोन वरून हे गुवाहाटी ला गेले.....

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 15 днів тому +1

    कडू उपोषण कर

  • @praveshsarjare7335
    @praveshsarjare7335 18 днів тому +3

    Bacchu Bhau ko flower samach kya fire hai Maharashtra ka 🎉🎉🎉🎉

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 16 днів тому +1

    फोनवर सुरतेची वारी,

  • @pravindongare342
    @pravindongare342 14 днів тому +1

    कडु आता कसं वाटतंय.... उद्धव साहेब बरे होते ना

  • @nitinambulkar8521
    @nitinambulkar8521 18 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @shashikanttondre
    @shashikanttondre 11 днів тому

    अति शहाणे पणा करतो आणि भाऊ तू जास्त

  • @triveshwasnik88
    @triveshwasnik88 18 днів тому

    Thup thup..... 20 laath de Bachhu laa😂😂😂

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 16 днів тому

    विचारणारे मूर्ख आहे मुख्यमंत्री तूम्ही ठरवणार होता दोन्ही बाजूने फोन आला

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 12 днів тому

    Ha majala hota arerawi karat hota

  • @shaileshmetkar6789
    @shaileshmetkar6789 15 днів тому

    Shakuntala ha mudda नवनीत ताई cha ahe
    Tya करतात बरोबर
    Bacchu ne tya made padu naye

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 16 днів тому

    या निवडणुकीत लायकी चे नाही परंतु बिगर लायकिचे पैसा देऊन निवडून आले हे सर्व काही चांगले नाही भाउ हार मानू नका खरी जित तुमचीच आहे धन्यवाद

  • @sahadeoherole2691
    @sahadeoherole2691 11 днів тому

    EVM NE PADLE

  • @sunilbagade2864
    @sunilbagade2864 18 днів тому +8

    व्यक्ती पडला पण विचार नाही पडले छान

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 18 днів тому +12

    तुमि काय दीवे लावल मंत्री अस्ताना गुंडा गर्दी केला चुप बस नाटक कंपनी बंद कर

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 14 днів тому

    Uddhav saheb yana dhoka devun guvahatila ja Bhog karmachi fale

  • @MilindkumarShahare
    @MilindkumarShahare 12 днів тому

    RSS chi bhet hoti 😂😂😂

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 18 днів тому

    सरसकट कर्जमाफी चालू वाले थकित वाले शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे काही शेतकरी असे आहेत एक दिवस बँक अकाउंट घेतली डबल त्याच्याकडे जातच नाहीत काही अशी शेतकरी आहेत बँकेचे क्रेडिट ठेवण्यासाठी व्याजाने पैसे काढतात काही शेतकरी

  • @Shivray-143
    @Shivray-143 15 днів тому

    विदर्भ राज्य झालं पाहिजे म्हणून तुम्ही काही बोलत नाही म्हणून असं झालं

  • @pravinpawar5282
    @pravinpawar5282 15 днів тому

    आरे तु उध्दव ठाकरे यांना सोडलं नसतं तर तु पडणार नसता 50 खोके एकदम OK असं आहे तुमचं.

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 17 днів тому +1

    Bhau tumhala padle nahi evm ghotala ahe

  • @kunal1020
    @kunal1020 18 днів тому +2

    Ata mag re khndani 😂😂😅😅😢😂😂😂

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 13 днів тому

    जरांगे ला भेटा😂

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 18 днів тому +5

    महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु
    🩸🏏🇮🇳

  • @NikhilPatil-t5u
    @NikhilPatil-t5u 18 днів тому

    अपंग मंत्रालय वरून खाली करा याला

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 18 днів тому +2

    Only नवनीत राणा मैडम

  • @nareshsahare5437
    @nareshsahare5437 18 днів тому +2

    जय जय श्रीराम आमची भविष्य वाणी खरी ठरली आता पासून या माणसाचे वाईट दिवस सुरू झाले अशी ईश्वर चरणी प्रार्थना याचे सारे घमंड चुरचुर झाले

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 18 днів тому +3

    दादा gari करू नका चुप बस

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 18 днів тому +1

    बंद मार😂😂😂😂

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 18 днів тому +3

    चुप चाप बस 5 years घरी

  • @virjibhairoy-zq5xt
    @virjibhairoy-zq5xt 15 днів тому

    Khud ko cn ke upar samjata ab janta ne aukat dikhayi jamin pe aa gyaa kaddu.