Top 50 Marathi songs Of Bhimsen Joshi | भीमसेन जोशी के 50 गाने | Non Stop Jukebox | Lata Mangeshkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +58

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    ua-cam.com/video/IXnXfR47F0c/v-deo.html

  • @sadashivkalase5451
    @sadashivkalase5451 2 роки тому +10

    भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील भजन अभंग कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही पंडितांच्या आवाजाला तोड नाही त्याचा आवाज सतत कानावर पडत आहे असे वाटते असा आवाज पुन्हा होने नाही त्याचा गायकीला शतस सलाम, 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 विठ्ठल रखुमाई 🙏🙏

  • @sopanjadhav5199
    @sopanjadhav5199 2 роки тому +6

    खरचं काय गुरुजीने एक एक अभंग गायलाय मन भरभरुन येतय मनाला येवडे समाधान वाटय कि समोर देव आणी मि आपल्या मनातील भाव वैक्त करयो

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 роки тому +7

    Sa re ga ma paaa dha ni saaaa 👌👌👌👌👌👌रां रां रां रां रां रां रां रां🌹🌹🌹🌹 भीम सेन joshi कोटी प्रणाम

  • @prashantkhule7174
    @prashantkhule7174 3 роки тому +9

    पंडीत भीमसेन जोशींचे गायन म्हणजे साक्षात स्वर्गीय गंधर्व गायन

  • @sunetramote1177
    @sunetramote1177 4 роки тому +10

    ब्रम्हानंदी टाळी लागते म्हणजे काय ह्याचे उत्तर हवे असेल तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातले अभंग ऐकणं!!!🙏🙏🙏।। जय जय राम कृष्ण हरी।।🚩🚩🚩

  • @manojgavali5414
    @manojgavali5414 3 роки тому +8

    पंडित भीमसेन जोशी ...यांना आपण कधीच विसरू शकत नाही....अहाहा ..!! स्वर्गीय अनुभव. ...हीच बिरुदावली योग्य....

  • @Dnyaneshwardapkar555
    @Dnyaneshwardapkar555 2 роки тому +16

    अलौकिक स्वर आणि त्याच तोडीचे उत्कृष्ट गायन कौशल्य यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पंडितजी,😊

  • @nitindhalpe862
    @nitindhalpe862 3 роки тому +5

    पांडुरंगा... आम्हाला सुख समृद्धी आनंदी आरोग्य दायी आयुष्य दे. पंडितजी चा आवाज म्हणजे तमाम मराठीजनांना लाभलेला अमुल्य देणगी

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 3 роки тому +29

    शास्त्रीय संगीत सर्वोपरी आहे,शास्त्रीय संगीताचा आवाज हा आपल्या नाभीच्या (बेंबी) देठातून निघत असतो.....आणि सुफी संगीताचा आवाज हा गळ्यातून निघत असतो....म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ शास्त्रीय संगीत आहे ज्याला शास्त्रीय संगीत जमलं त्याला सर्व संगीत आलं.....अशा शास्त्रीय संगीतातील कोहिनुर आणि भारतरत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांना त्रिवार अभिवादन आणि कोटी कोटी नमस्कार....भीमसेन जोशींची साधना आणि त्याग मेहनत बघून आजच्या संगीत श्रुष्टीने काहीतरी शिकावं हीच ईच्छा🙏🕉️🇮🇳❤️

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  2 роки тому +5

    It’s time to get drenched in the music of love #GayaGayaGaya
    #Chup #DulquerSalmaan #AmitTrivedi
    Link: ua-cam.com/video/6LES53tYdig/v-deo.html

  • @sandipatole1099
    @sandipatole1099 3 роки тому +3

    संताचे अभंग म्हणजे सोने
    आणि त्या सोन्याला आकार व नक्षी काम जसे सोनार देतो त्या प्रमाणे संप्रदायात जोशी यांचे मोलाचे योगदान 👏

    • @shridattavijay5883
      @shridattavijay5883 2 роки тому

      ua-cam.com/video/IXCszjrx4l4/v-deo.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका

  • @tusharmane1262
    @tusharmane1262 3 роки тому +59

    गावातील मंदिरावर बसवलेल्या ध्वनिक्षेपकातून रोज पहाटे ऐकू येणारे पं भीमसेन जीं चे अभंग.... वा.....
    बालपणीच्या आठवणी स्पष्टपणे डोळ्यांसमोर दिसू लागल्या....

  • @sameerbachewar8921
    @sameerbachewar8921 3 роки тому +7

    Bhakti गीताचा राजा........ अप्रतिम

  • @amyx_07
    @amyx_07 2 роки тому +2

    #Legend...All Time Fav...🖤Pandit Bhimsen Joshi sir...🙏 नावातच एवढा गोडवा आहे की त्यांचे अभंग त्या पेक्षाही गोड आहेत....😍 सकाळची सोनेरी किरणे आणि पंडीत भीमसेन जोशी यांचे अभंग म्हणजे मोकळा श्वास आनंदी पहाट...🤩

  • @madanshrikrishnashinde1434
    @madanshrikrishnashinde1434 4 роки тому +3

    विठ्ठलाचे रकमाईचे नाम स्मरण ते ही पंडित भिमसेन जोशींच्या आवाजात
    अप्रतिम , मंत्रमुग्ध

  • @sachinpatole5338
    @sachinpatole5338 2 роки тому +24

    अनमोल शब्द साक्षात पंढरपूर चा देव समोर उभा राहतो . " श्री पंडित भिमसेन जोशी " यांना विनम्र अभिवादन 💐

    • @mangalapatil5133
      @mangalapatil5133 Рік тому

      माझे माहेर पंढरपूर, पंडित भीमसेन जोशी यांच्या र आवाजातील गाणी रोज सकाळी , रात्री झोपताना आज सत्तरीच्या वयात ही माहेरी असल्याचे भासते. नतमस्तक आहोत पंडितजीच्या स्मृती पुढे।

    • @sanjayshrikrupa5211
      @sanjayshrikrupa5211 Рік тому

      ​La l CLG cl no cl no no

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 роки тому +2

    सकाळी सकाळी अभंग ऐकले का जीवनात आनंद मिळतो आणि मनप्रसंन्न होत काय आवाज स्वर लाख मोलाचे धन आहे ते जपा माणसानी

  • @sachinpaturkar2977
    @sachinpaturkar2977 3 роки тому +2

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
    अंगावर शहारे येतात आणि दीर्घ काळ एक शक्ती भासते 🙏🙏🙏
    त्रीवार वंदन 🙏🙏🙏

  • @ShashwatDharmSanatan
    @ShashwatDharmSanatan 3 роки тому +21

    चित्ती आनंद तरंग 🙏🙏🙏.. साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर उभा राहतो. मन भक्तिमय होते. आणि मग, सगळ्या विवंचना मागे राहतात.
    उरतो फक्त भक्ती मय आनंद.
    जय श्री हरी विठ्ठल 🙏💐💐💐💐

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 роки тому +5

    Yes 👌👌 आजरामर गाने 🌹🌹अभंग 🌹🌹

    • @eknathpatil4183
      @eknathpatil4183 3 роки тому +1

      जय जय🌹 जय श्री रा म🌹🤩🤩🌹🌹 👌👌👌very good👍 शनिदेवाय नमः श्री गणेशाय🚩🚩🚩 नमः श्री रा म🌹 🙏🙏🙏🙏🌹🌹🤩

    • @eknathpatil4183
      @eknathpatil4183 3 роки тому +1

      विट्ठला विट्ठला विट्ठला विट्ठला विट्ठला विट्ठला

  • @hrushikeshaban944
    @hrushikeshaban944 2 роки тому +17

    गायन वादन अप्रतिम ..... 🙏🙌👌👌मन प्रसन्न करणारे अभंग 👌👌

  • @nandadhone7564
    @nandadhone7564 28 днів тому

    ❤ आपल्या देशाचे महान भारतरत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग......माझे आईवडील १९६४... पासून... आणि.आम्ही चार भाऊ बहिणी . आमच्या लहानपणापासून........ऐकत आहोत.......आणि यापुढेही......ऐकत रहाणार.......... अध्यात्मिक आनंद....... सकारात्मक विचार 🧠 ऊर्जा मिळते........ आम्ही कुटुंबाकडून....कोटी कोटी प्रणाम..............❤❤

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 роки тому +3

    एक महान थोर आणि तपस्वी आदरणीय श्रीमान पंडित भीमसेन जोशी यांचे सुंदर अभंग, भक्ती गीते जेंव्हा जेंव्हा कानावर पडतात त्या त्या वेळेस मला माझे बालपण आठवते..
    लहानपणी ही सर्व गोड गीते अभंग सकाळी सकाळी तर कधी कधी सायंकाळी रेडिओवर ऐकायला मिळायची..
    त्या काळी खुप वेळ असायचा..
    आज आता आपण मोठे झालो त्यामुळे आता आपल्याकडे वेळच राहिलेला नाही त्यामुळे एवढे सुंदर भक्ती गीतं, अभंग आपण कुठे व केंव्हा ऐकतो ?
    पूर्वी टेंपरेकॉर्डवर आपली आई ही भक्ती गीतं ऐकायची...
    आता तर रेडिओ
    , टेंपरेकॉर्ड हे कधीचेच कालबाह्य झालीत त्यांची जागा आता व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल, आणि वेब सिरीज ने घेतली आहे..
    लॉक डाऊन मुळे आज वेळच वेळ मिळाल्यामुळे युट्युब वर पंडितजी यांचे दर्शन झाल्यामुळे मन खुप सुखावले.. जुन्या आठवणी आज पुन्हा जागृत झाल्या व खूपखूप अवर्णीय आनंद झाला..
    मन प्रसन्न झाले..
    धन्यवाद 😊🙏🌷🌿💕💕🌿

  • @jaysingpatil2796
    @jaysingpatil2796 4 роки тому +75

    अप्रतिम आवाज ही भक्ती गीते ऐकल्या नंतर साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्यासारखा आनंद मिळतो

  • @khunevinayak9058
    @khunevinayak9058 4 роки тому +3

    पंडीत .भीमसेन.जोशी.यांच्या.आभंग .ऐकून.मन .मंत्र.मुग्द.जाल.आणि.संतन .बदल.आवड.निर्मान.जाल.

  • @paddy001
    @paddy001 4 роки тому +18

    माझे वय ३० आहे, आमच्या गावातून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते
    मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी पं. भिमसेन जोशींचे च अभंग संत ज्ञानेश्वरां च्या पालखीतल्या रथात ऐकत आलोय दुसऱ्या कोणत्याही गायकांचे अभंग रथात लावत नाहीत..ही ख्याती आहे पंडितजींची.

  • @ShobhaGadewar
    @ShobhaGadewar 2 місяці тому

    ऐकतंच राहावं असा उच्च कोटीचा आवाज दैवी देणगी 🙏🙏

  • @madankadam918
    @madankadam918 4 роки тому +12

    Majhe Maaher Pandhari...देवाच्या जवळ घेऊन जाणारा आवाज आहे, खूपच छान

  • @priyamhatre8728
    @priyamhatre8728 2 роки тому +23

    स्वर्गीय आवाज.कधीही कितीही वेळा ऐकला तरी कंटाळा येत नाही..🙏🙏🙏

  • @mnagesh7794
    @mnagesh7794 3 роки тому +2

    भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे भजन ऐकून सकाळी शाळेत जाणं वेगळाच अनुभव देत असे. आकाशवाणी केंद्र चे ही धन्यवाद असे भजनांचा अनुभव देण्यासाठी.

  • @rajaramjadhav5045
    @rajaramjadhav5045 2 роки тому +1

    मन प्रफुल्लित करणाऱ्या आवाजाची दैवी देणगी म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांना विनम्र अभिवादन

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 4 роки тому +3

    अभंग हे सदैव अभंग आहे भिमशेन यांचा स्वरही अभंग आहे अमृताची गोडी ब्रह्मानंदचा अनुभव देणारा ठेवाआहे कलीयुगाचा गंधर्व म्हणजे भिमशेन हे आहे त

  • @munjajisalvesalve5267
    @munjajisalvesalve5267 3 роки тому +3

    पंडित भीमसेन जोशी सर यांच्या जीवनाचे सार्थक झाले आहे आशा महान व्यक्तिला कोटी कोटी नमन करतो‌🙏🦚

  • @manojjadhav8451
    @manojjadhav8451 3 роки тому

    Bhimshen Joshi Yanche Abhang Eiiknyaat ek Vegdaach Aanand Aahe.
    Aiklyavar Khup Chaan Vatate. Man halake Houn jaate

  • @pravinsurwase7379
    @pravinsurwase7379 4 роки тому +1

    ॐ ह्रौं जूं सः भूर्भुवः स्वः त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् । उर्वारूकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मा मृतात् भूर्भुवः स्वरों जूं सः ह्रौं ॐ ।।

  • @jayawantthakur1293
    @jayawantthakur1293 3 роки тому +3

    सुंदर अभंग ,सुंदर, पहाड़ी आवाज तोड़ नाही💐💐👍👍

  • @ravindramoharir7153
    @ravindramoharir7153 3 роки тому +13

    मन खुप आनंदीत होते, पुजनीय भिमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंग व भक्तीसंगीत ऐकल्यावर,

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 5 років тому +12

    अभंगांना वाहीलेला हा अमर असा स्वरसाज.....
    ऐकून धन्य पावलो ....
    आवाजात असीम आर्तता....साक्षात विठ्ठलाला मोह पडावा...

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому

    अप्रतिम संकलन एंव सादरीकरणासाठी कोटी कोटी धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @swarajghule282
    @swarajghule282 10 місяців тому

    साक्षात पाडुरंगाचे दर्शन घडते....जेव्हा भीमसेन गुरूजीचे गायन ऐकते....मन भरून पावते.

  • @sunnyaher1able
    @sunnyaher1able 3 роки тому +12

    गाणी हेच प्रत्येक धर्मा ची आस्था वाढवण्यास मोलाचा वाटा आहे !!
    ज्या परमेश्वराच्या विषयी आपणांस आस्था आहे त्याचे गाणी यैकली की ""
    शहारे येणे प्रसन्न वाटणे हे साहजिक आहे आणि वैज्ञानिक प्रमाण आहे
    यात काय वेगळे

    • @abhimanadlinge1627
      @abhimanadlinge1627 2 роки тому

      गाणी यापेक्षा "अभंग" असं संबोधलं पाहिजे. गाणी आणि अभंग यात जमीन आणि आसमंताचा फरक आहे. क्षमस्व

  • @sudhirsapate4991
    @sudhirsapate4991 5 років тому +165

    स्वरभास्कर,भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी यांचे अभंग ऐकताना अगदी मनाला भिडतात. डोळ्यातून घळाघळा
    अश्रु वाहतात. असे वाटते की ऐकतच रहावे. हीच त्यांच्या आवाजाची जादू आहे. असा गायक पुन्हा होने नाही.
    धन्य आम्ही असला कोहिनूर हिरा आपल्या भारतात जन्माला आला.
    💎💎💎💎💎💎💎💎💎
    💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @bhimraobirajdar2969
      @bhimraobirajdar2969 4 роки тому +4

      आजच जीवन जगत असताना पं भीमसेन जोशी चे स्मरण झाल्या शिवाय राहत नाही भीमराव सं बिराज्दार 7498654767

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 4 роки тому +2

      भीमसेन पुन्हा जन्म घेतीलच की पुन्हा नवीन स्वर ैंकू या निराश का होता ?

    • @umabhandare3749
      @umabhandare3749 2 роки тому +1

      विठूरायाने आतला आवाज पंडितजी सारखा करावा

    • @Sunil-ot7ty
      @Sunil-ot7ty 2 роки тому +1

      भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची गाणी ऐकायला खुप आवडतात. ही गाणी कधीच संपु नये असे वाटते.

  • @anushkavani9930
    @anushkavani9930 3 роки тому +1

    जेंव्हा जेंव्हा पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकते तेव्हा साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर येतो ,त्यामुळे आपोआपच डोळे मिटले जाऊन अंगावर रोमांच येतात न मन शांत होतं ,.....एक वेगळा अनुभव,👌

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 4 роки тому +33

    आज आषाढी एकादशीच्या दिवशी ही सूमधुर भजने ऐकली. दिवस सार्थकी लागला. साक्षात पंढरीत जाऊन आल्याचे समाधान लाभले. काय तो दैवी स्वर, जणू विठ्ठलाने खास पंडितजींना ही भजने गण्यासाठीच जन्माला घातले असावे. उपमाच सुचत नाही, निःशब्द. जेव्हा मन उदास असेल तेव्हा सुद्धा ही भजने ऐका हमखास निराशा दूर पळून जाईल. फक्त हा कोरोना तेवढा दूर कर रे बाबा हीच त्या विधात्याला हात जोडुन विनंती. जय हरि विठ्ठल 🙏🙏🙏

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 6 років тому +142

    गदिमा हे जसे आधुनिक वाल्मिकी व सुधीर
    बाबूजी जसे आधुनिक राम तसे पंडित
    भीमसेनजी आधुनिक प्रत्यक्ष पांडुरंगाचे अवतार ...नमन...

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    वा मस्तच गीतगायन गाणे ऐकताना साक्षात भगवान पांडूरंग हरी विठ्ठल समोर दिसतात एवढा आनंद आहे भजनात सलाम पंडित भिमसेनजी जोशीसाहेब जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल माऊली राम राम 🌹🌹👏👏🙏🏻🙏🏻🚩🚩👌👌

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 2 роки тому +2

    अजरामर गायन , सलाम महामहीम जोशी सरांना पहाडी आवाज

  • @MrBiskonee
    @MrBiskonee 4 роки тому +19

    Woww! Indian soil is enriched with so many jewels! Pandit Bhimsen has heavenly voice that he used for Abhang!! दुग्धशर्करा योग🙇‍♂️

  • @kundlikguvhade9852
    @kundlikguvhade9852 5 років тому +98

    माझे माहेर पंढरी...अप्रतीम
    सुमधुर आवाज सर्व दुख हरवून देहभान विसरून मंञमुगध होऊन जातो मानुस...जय हरी विठ्ठल

  • @shrikrishnawagh2449
    @shrikrishnawagh2449 4 роки тому +6

    स्वरभास्कर श्री भीमसेन जोशी यांनी अप्रतिम आवाजामध्ये भजन गायिली आहेत. ऐकताना देहभान विसरायला होत.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому

    पंडित जी च्या रचना एतक्या श्रवणीय असतात की पहाटे पहाटे ऐकली की विशेष समाधान होते, ईश्वरीय अनुभव होतो, धन्य ही भारत भुमि पंडित जी, लता दीदी, असे रत्न या भूमित आपणांस ईश्वर रुपाने सेवा देत आहेत

  • @santoshkhapne8546
    @santoshkhapne8546 4 роки тому +3

    आजच्या पिढीला भीमसेन जोशी यांचा आवाज ऐकायला मिळाले हेच थोर भाग्य

  • @vijaychauhanofficialgujara49
    @vijaychauhanofficialgujara49 4 роки тому +45

    शास्त्रीय गायन महान सिंगर
    पंडितजी को कोटी कोटी नमन

  • @nitinkumarpatil2552
    @nitinkumarpatil2552 3 роки тому +6

    पंडीतजींच्या आवाजातील अभंग, भक्तीगीत म्हणजे आपल्या पुढील पीढी साठी मिलालेला अनमोल खजीना, आपण खुप भाग्यवान आहोत .

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +2

    Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: ua-cam.com/video/-DkUPoe0HCw/v-deo.html

  • @GaneshJadhav-bt4zi
    @GaneshJadhav-bt4zi 2 роки тому +1

    Legend of Planet Earth Pt. Bhimsen Joshiji!
    Lucky to have born in the Nation of Pt. Bhimsen Joshiji...
    Jewel of Universe Pt. Bhimsen Joshiji!

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 3 роки тому +3

    मनाला भिडणारा अनमोल ठेवा, ऐकायला लागल्यावर देहभान विसरल्या शिवाय राहत नाही,

  • @shailendrapatil9836
    @shailendrapatil9836 Рік тому +3

    One of the best of Pandit ji, truly a master in his own way, since childhood I listen to his songs , still have same affection & it’s purely divine to listen in the morning. Fortunate to have such singer in my native district & once we were neighbours too , thanks for uploading SAREGAMA

  • @reshmaprabhu7948
    @reshmaprabhu7948 4 роки тому +99

    What a legend..Simply magnificent...Panditji we are indebted to you for ever

  • @rameshashtekar2839
    @rameshashtekar2839 4 роки тому +2

    Joshi ji pranam. Aap nahi he, Magar aap ka awaj hai. Koti koti pranam. 🙏🙏🙏

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому

    पंडित जी आराधना क्षेत्र फारच रमणीय आहे जंगली महाराज रोड़ वर असलेल्या श्री श्री जंगली महाराज तिर्थ हे पंडित जी चे गुरु स्थानी होत, त्यांनी महाराजांची सेवा यथायोग्य केली, धन्य ते गुरु जी धन्य शिष्य. भारतरत्न पंडित जी चा मी शिकत असताना पासून चा नंबर एक चा श्रोता मानतो ... आध्यात्मिक ज्ञान संगित पंडित जी च्या संगितात आहे, ईश्वराधीन समर्पण भाव कळतो

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 роки тому +3

    राम कृष्ण हरि🌹🙏💦🌹🙏💦🌹🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹कृष्ण🌹🌹🌹🌹🌹हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 роки тому +4

    Great भिमासेन जोशी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @balashiramgandal3783
    @balashiramgandal3783 2 роки тому

    अप्रतिम. धन्यवाद माऊली. जय जय राम कृष्ण हरी.

  • @jayeshtatkare2856
    @jayeshtatkare2856 3 роки тому +2

    पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंग ऐकताना मन प्रसन्न होते. जय जय राम कृष्ण हरी....

  • @vinaykranade4746
    @vinaykranade4746 3 роки тому +6

    We Lost Our Selves While Hearing Melodius Musical Harmony ABHANGS Sang By Late BHIMSENJEE...!

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 5 років тому +5

    संगीत क्षेत्रातील दिग्गज होऊन गेले व जे हयात आहेत ते निश्चित च पंडित भारत-रत्न सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी हा अमरत्वाला गवसणी घालण्यासाठी नेनारा गायक या सृष्टि वर परत परत होणे अशक्य, जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे आपले पंङीत जीची, सर्व प्रकारची गाणी ऐकणे हेच मोठे सौभाग्य समजतो।धन्यवाद' कारवा'

    • @manojnichale1115
      @manojnichale1115 4 роки тому

      अप्रतिम आवाज आहे सलाम

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 4 роки тому +1

    हीच गाणी आम्ही गाना ॲप वर टाकतो जेव्हा आम्ही बोलतो किंवा लिहितो पण त्यांना ते काय कळतच नाही आणि ऐकायला बरी वाटतात आणि ही गाणी मला सकाळच्यावेळी ऐकायला खूप आवडतात जास्तकरून भक्तिसंगित करण मी जेव्हा देवीची पूजा करते मंदिरात तेव्हा अशी भक्ती संगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि आपण जर देवीची गाणी गोंधळ टाकली तर खूप बर होईल ते पण मूळ गायकांनी गायलेले गाणं आणि मूळ संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं गाणं जर आपण टाकलं तर खूप बर होईल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 5 років тому +20

    🙏 विठ्ठल रखुमाई 🙏
    पंडित भीमसेन जोशी - no words for this personality..!!!!!
    मला त्यांच्या आवाजातील जादू कळली हे माझं सुदैव...🙏

    • @pravinmore5432
      @pravinmore5432 2 роки тому

      खुप मन प्रसन्न करणारी गाणी आहेत.. माऊली भीमसेन जोशींना माझा नमस्कार...

  • @lordshantnuraja4588
    @lordshantnuraja4588 4 роки тому +5

    भारत-रत्न के बाद ऐक और शिरपेच.. "संत"
    संत भिमसॆन जोशी...

    • @lordshantnuraja4588
      @lordshantnuraja4588 4 роки тому

      भिमसेन जोशीं ना "संत" पदवी देऊन गौरव करू या..
      "संत भिमसेन जोशी"
      (आपणास काय वाटते कळवा)9860139280

  • @panduranggarje1475
    @panduranggarje1475 2 роки тому

    अप्रतिम गायन... साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले

  • @girishkdesh
    @girishkdesh 4 роки тому +1

    रामरंगी रंगले....
    प्रिय अपलोडर, तुम्ही काय उपकार केले आहेत सर्वांवर... विशेषतः पंडित भीमसेन जोशी यांचे चाहते आणि श्री विठुमाऊलीचे भक्त ह्यांच्यावर...
    १९८५ ते १९९० च्या २००० पर्यंतच्या अख्ख्या दशकातील प्रत्येक बालकाने शाळेसाठी तयार होताना आकाशवाणीवर ही अभंगवाणि दररोज ऐकली आहे. विठुमाऊलीचे नाव आणि तेही अशा मधुर स्वरांमध्ये कानावर आले की, ते कानाच्या द्वारे ह्रदयापर्यंत आपोआप शिरते, तेथे आपल्या सत्त्वशक्तीने ते बीज अंकुरते ते त्या प्रत्येक कोवळ्या मुलामुलीच्या संपूर्ण आयुष्याची शिदोरी होण्यासाठी. आज आम्ही (जन्म - १९७९) जे काही आहोत, त्यात जो काही सत्त्वांश आहे, त्याचा मोठ्ठाच वाटा त्या सकाळच्या भक्तीमाला कार्यक्रमाची देणगी आहे. हे कुणाला अतिशयोक्ती वाटो वा अन्यथा... पण हे सत्य आहे. त्यातले कित्येक अभंग काळाच्या प्रवाहात प्रवास करताना मी सुद्धा विसरायला झालो होतो. पण तुमच्या ह्या उपक्रमाने त्यांना नवी झळाळी दिली. सारेगम मराठी, तुम्ही एक व्यक्ती आहात किंवा टीम, तुमच्या ह्या परिश्रमांना माझे शतशः नमन...🙂🙂🙂

  • @dhananjaysanap3831
    @dhananjaysanap3831 3 роки тому +19

    Sound from heart , singing for worship of the great God VITHAL .My salute from my heart to respected shri p. b.joshi ji.🙏🙏🙏🙏

  • @bhausahebgund2644
    @bhausahebgund2644 6 років тому +6

    माझे मराठीचे गोडी ।अमृतावूनी पैजा जिंके।

  • @prathibhadate3256
    @prathibhadate3256 3 роки тому +5

    खूपच श्रवणीय.🙏🙏🙏🙏

  • @shivajisable4747
    @shivajisable4747 29 днів тому

    Pandit bhimsen, no words to Sallust. App bhi to pandurang avatar, I feel 🙏

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 5 років тому +8

    Jai Hari vithal. Great Pandit Bhimsen Joshi ji. Superb

  • @avinashmodak2965
    @avinashmodak2965 4 роки тому

    एक अनमोल ठेवा आणि जगण्याची उमेद..

  • @nabaroonroy7762
    @nabaroonroy7762 4 роки тому +32

    Gem of gems, with an blessed voice of an era to remind you of his ....

  • @rushikeshkokane5306
    @rushikeshkokane5306 3 роки тому +3

    Manala khup chhan vattay 🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 3 роки тому +3

    🙏🙏 Shree bemsen.joshi👍👌

  • @prabhakarkmv4135
    @prabhakarkmv4135 3 роки тому +21

    Very true.His voice is really divine&I as a staunch Mumbaikar for decades really lived&survived just bcz of voices like this. I love to listen to Kishori Amonkar also not bcz I lived for very long in her neighbourhood in Prabhadevi! In fact, we are lucky to hv listened to them in our lifetime.
    Happy आषाढ़ी एकादशी! नमस्ते

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 6 років тому +7

    भीमसेन जोशी यांची भक्ती गीते एकत्र ऐकायला मिळतात ही खूपच सोय आहे.

  • @टायगरग्रुप-स5ट

    किती हा वैकुंठापर्यत पोहोचणारा मधुर आलाप..... आहाहाहा...

  • @happysoul.1905
    @happysoul.1905 2 роки тому +25

    नास्तिक व्यक्ती सुद्धा आस्तिक होऊन एवढी ताकद आहे आवाजात.... दैवी आहे सर्व🙏🙏🙏🚩😊

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 роки тому +3

    Wow🤩🤩🤩😍😍 thanks🌹🌹🙏🙏 lots God bless🙏🙏🙏🙏

  • @bhaktidwaar6309
    @bhaktidwaar6309 2 роки тому

    🙏🙏Jai Panduranga..... Jai Hari Vitthal... Sarvottam bhajans

  • @mrrohitdarwatkar6752
    @mrrohitdarwatkar6752 3 роки тому

    हा अनमोल ठेवा असाच पुढच्या पिढीला लाभावा हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना.🙏

  • @anilkadane5312
    @anilkadane5312 2 роки тому +8

    खर्या स्वर्गसुखाची प्राप्ती पंडितजींच्या या अभंगानीच होते.🤗

  • @Raju-zj5rq
    @Raju-zj5rq 4 роки тому +6

    The most Melodious Devotional Songs. His is a Gifted metallic voice and God's gift. These great songs provide immense peace of mind.🙏🙏🙏🙏

  • @jwil200
    @jwil200 3 роки тому

    गेली 2 वर्षे वारी बंद आहे पण काय जादू आहे या स्वर्गीय आवाजात ... डोळे मिटले आणि हा दैवी आवाज ऐकू आला की पुण्यात आलेले असंख्य वारकरी आणि त्यांच्या येण्यामुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण यांचा अनुभव येतो .. पांडुरंगा जगाला सोडव या आजारातून .. आणि परत तोच वारीचा आनंद सर्वाना मिळो 💐💐💐

  • @durgeshkundgar7951
    @durgeshkundgar7951 3 роки тому +3

    Pandit ji,u r marvelous all the Last 100 year & coming 100 year too 🙏🙏🙏

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  2 роки тому +3

    Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': ua-cam.com/video/OujmxOCqKGA/v-deo.html
    #SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 роки тому +1

    Pandurang Hari Vasudev Hari JayHo....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🙏🙏🙏🇮🇳🙏🙏🙏🇮🇳🙏🙏

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Місяць тому

    मन प्रसन्न होते जोशी सरांचे अभंग ऐकल्यावर

  • @सोरकुल
    @सोरकुल 3 роки тому +6

    तुकोबारायांनी अभंगवाणी लिहीली ती केवळ भीमाण्णा गातील हे साक्षात पांडुरंगवचन असावे.

  • @murlidharchopade66
    @murlidharchopade66 4 роки тому +41

    अप्रतिम स्वर , ईश्वराची अनुभुती , धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @jayantjoshi7688
    @jayantjoshi7688 2 роки тому

    सर्व भक्तिगीते आनंद,उत्साह वाढविणारी अवीट आहेत

  • @venkateshh4011
    @venkateshh4011 5 років тому +3

    Pranams charo mahapurushonko jisne ye sab abhang likhe.. aur in abhang ko sangeet compose kiya ..aur ye sab abhang ko bahut bhaavuk aur sangeetamay se gaaya aur ....ye sab ham tak pahuchaya cassetes banaa ke ...sabhi ko anant pranams