व्वा ताईजी खुप सुंदर उत्तर दिले तुमच कार्य खुप चांगले आहे.करत रहा. दुनियेची रितच अशी आहे ताई . त्यांचे विचार मन गलिच्छ आहेत तेच असे बोलतात.चालत रहा .बोलणारे कुणी कुणाची घर चालवत नाहीत.फुकटचे सल्ले देतात.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.आणि तो पिलेलेला माणूस गुर्गुरल्याशिवय राहत नाही. तुमचे शिक्षण पणं चांगलेच असेल यात शंका नाही पण तुमचे विचारही खरच खूप मोठे आहेत.
माझ्या मते तर ताई तोंडापुरतं नाही तर अंतकरणातुन सांगतो...🙏🙏तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातुन खुप काही शिकायला मिळते आणि ज्ञान सुद्धा मिळते....खरचं....🙏🙏🙏मी तुमचे बरेचं व्हिडीओ पाहतो.....पण अस काही कधीचं दिसलं नाही.....एक शेतकरी पुत्र....🌱🌾👳♂️🙏
Tai tumhi chan uttar dile, barobar ahe tumche koni vinakaran aplya character var bot dakhvat asel tar bolaylach have,pn tumhi laksha na deta tumche kaam karat raha,mi tar nehmi tumche videos pahat aste, Best Wishes from me 😊💐💐💐🙏
ताई तुम्ही खूप हुशार आहात...तुमच्या म्हणी खूप छान असतात..आणी तुम्ही खूप छान राहता..ह्या अशा कुंपणाच्या वर रहाणार्या फालतु बायकांकडे बिलकुल lakshch देऊ नका...तुम्ही दिलेले हे खरमरीत उत्तर एकदम मस्त... ह्या बायका म्हणजे मी नाही त्यातली कडी लाव आतली असल्या असतात... ताई तुम्ही नका त्रास करून घेऊ..
ताई मी तुमचे व्हिडिओ पहाते कारणं तु खरच खूप छान रहाते आणि दिसते पणं आणि बोलते खूप स्पष्ट,ज्ञान तर खूप च आहे बाई दडपउन रहाणे बोलण्याच्या बाबतीत पणं चांगलं रहाणं लोकांना खुपतं पण तुझं सौंदर्य मला भावते कुणी काही म्हणु जाऊदे ना
सत्यभामा ताई त्या कमेंट करणारीच्या डोक्यावरून पाणी गेले असेल😂😂😂खुळी झाली आता ती शहाणी बाई तुम्ही काय आहात कोण आहात हे तिला अजून समजलेले नाही म्हणून असली कमेंट केली तिन
सत्य भाषा ताई नाव येवढे पोरींना बोलत जाऊ त्या तुमच्याकडे आज आहे उदया तया पर घरच्या होणार आहे ताई तुमची खुप सुंदर र आहे मला तुमची भाषा खुप आवडते मी तुमचावहीडीओ बघताना तुमची भाषा बोली खुप छान वाट पण ताई स्वारी तेही विदर्भातल्या आहात का मी नाशिक रोडला राहते तिथुन मी ततुमचावहीडीओ बघते सत्य भाषा ताई तुमची हसताना खुप गोड दिसता येत जय भीम ताईनादच खुला
Ag tai tu ka Ya lokan ka pastikaran deta ya lokana kadey laksha nako deu.kapdya varun aani rahnimanavarun konach charitrya baddal nahi kalat.tumhi aamchyasathi ek aadarsh aahey tai .tension gheu naka .❤️❤️🙏👍satyabhama tai love u.
He khup varsha pasun chalu ahe bai ne nirbhid pane vichar mandale ki ticha charitra var ghala ghalay cha tumi social work kartana ya camment var laksh deu naka baki 1 no samjavalet tila
खूप जण असे असतात ,ते लिहीतात पण ईंग्रजी मध्ये पण लिहीलेलं असत मराठीत, त्या पेक्षा धडधडीत मराठीत लिहा,आपण मराठी आहोत मराठी भाषेचा अपमान करू नका ,अभिमान बाळगा.
खूप छान बोलता ताई .. 👌👌 लोकांना हीच भाषा समजते,,,, कड क आवाज मस्त ताई... मानल तुम्हाला love u Tai 🙏👍
खूप छान बोलल्या ताई..... प्रत्येकाला आपल च्यारीत्र माहिती असत ते दुसऱ्यांनी सांगायची गरज नसते किंवा सांगून ते सिद्ध होत नाही 🙏
नाही ताई असं म्हणू नका,कि समाजात तुम्हाला कोणी चांगले म्हणत नाही,माझ्या मते तुम्ही समाजप्रबोधन करता,मला खूप आवडता तुम्ही
ताई लोकां त्याच झाडावर दगड मारता ज्या झाडावर फळ लागलेली असतात लोक चांगल्याच माणसांवर चिखल फेक करता पण तूम्ही खंबीर राहा
Khup hushar aahat mam tumhi. Changle sushikshit uttar dile .....!!
निकिता तुझ्या बिंधास बोलण्याच हसू येत बुवा
नादच खुळा
आपले चारित्र्य ठरवायचा अधिकार दुसऱ्याला नसतो ...काही प्रमाणात .महिला च महिलांना घातक ठरतात ....खुप छान रिप्लाय दिला ताई 👍
तुमचे विचार खूप म्हणजे खुपच छान आहेत ताई.
मी प्रत्येक व्हिडीओ पाहते .
आणि नटु तर खुपच भारी आहे.
बरोबर आहे ताई छान उत्तर दिले तुम्ही त्यांना .👌🏻👌🏻👌🏻
बरोबर आहे ताई तूमच खरच खूप छान ऊत्तर दिल कधी कळणार या लोकांना फक्त वीचार न करता तोडाच गटर चालू करती पण जाऊदे तुमच्या कामला माझा सलाम आहे जय भीम
खुप छांन ताई..
वास्तव परखडपणे मांडणी
अभिनंदन
🙏 ताई तुमच काम चालू ठेवा छान सामाजिक कार्यकर्ते आहात 🙏🙏🙏❤
व्वा ताईजी खुप सुंदर उत्तर दिले तुमच कार्य खुप चांगले आहे.करत रहा. दुनियेची रितच अशी आहे ताई . त्यांचे विचार मन गलिच्छ आहेत तेच असे बोलतात.चालत रहा .बोलणारे कुणी कुणाची घर चालवत नाहीत.फुकटचे सल्ले देतात.
घान लोक घानच कमेट करणार ताई तू तूझ
काम चालू ठेव तुझ काम best ahe
ताई जयभीम आपले कार्य चालू ठेवा.घान लोक बुध्दीहीन आहेत.
🙏👌सूंदर बोलतेस
Excellent Reply to White Callers !!
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.आणि तो पिलेलेला माणूस गुर्गुरल्याशिवय राहत नाही. तुमचे शिक्षण पणं चांगलेच असेल यात शंका नाही पण तुमचे विचारही खरच खूप मोठे आहेत.
मुह तोड जवाब. शाबास ताई .जबरदस्त
आपल्या चारित्र्यावर कोणी बोललं तर खूपच संताप होतो. खरच
Great job mam.
Salute
माझ्या मते तर ताई तोंडापुरतं नाही तर अंतकरणातुन सांगतो...🙏🙏तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातुन खुप काही शिकायला मिळते आणि ज्ञान सुद्धा मिळते....खरचं....🙏🙏🙏मी तुमचे बरेचं व्हिडीओ पाहतो.....पण अस काही कधीचं दिसलं नाही.....एक शेतकरी पुत्र....🌱🌾👳♂️🙏
धन्यवाद🙏🙏
@@satyabhamasaundarmal ताई कधी वेळ मिळाला तर माझे व्हिडीओ नक्की बघा.....मी शरीराने 50% अपंग असुन एक छोटीशी नोकरी करून शेती सुद्धा करतो.....🙏🙏🙏🙏
Aaj first time tumcha video baghitala khup Chan vatla...Mast tai ...tum ache Kam chalu Theva.bolnare bolatach Rahnar
Didi Aap bahot accha kam karte ho .
Tai tumhi chan uttar dile, barobar ahe tumche koni vinakaran aplya character var bot dakhvat asel tar bolaylach have,pn tumhi laksha na deta tumche kaam karat raha,mi tar nehmi tumche videos pahat aste, Best Wishes from me 😊💐💐💐🙏
मॅडम तुम्ही चंगले विश्लेषण केले. मॅम U R great.👌👍 तुमचे म्हणणे 💯 खरं आहे.
नका लक्ष देऊ तुम्ही खूप छान काम करीत आहे
Tumcha dressing sense khup Chan ahe tumhi saree draping var ek video banva mins blouse vaigere kasa nivdaycha
येगदम बरोबर आहे ताई खूप छान उत्तर दिले
Tai tumhi great aahat prottek streela tumchya sarkhe bedhadak bolta aale pahije.Tevhach he je safsutre panacha aav antat tyana sharam vatel
तुम्ही बोललेले खुप भारी आहे hats off mam
खूप छान बोललात ताई तुम्ही
A great job 👍 and best 🙏🙏🙏
Tumchya Malyawar photo kunacha ahe
ताई तुमी छान बोलता आणी खर बोलता मला तुमचे बोलणे खूप आवडते
ताई तुम्ही खूप हुशार आहात...तुमच्या म्हणी खूप छान असतात..आणी तुम्ही खूप छान राहता..ह्या अशा कुंपणाच्या वर रहाणार्या फालतु बायकांकडे बिलकुल lakshch देऊ नका...तुम्ही दिलेले हे खरमरीत उत्तर एकदम मस्त...
ह्या बायका म्हणजे मी नाही त्यातली कडी लाव आतली असल्या असतात...
ताई तुम्ही नका त्रास करून घेऊ..
खुप छान.
Ekdam kadak Tai as pratiuttr pahije
जाय जोडा म्हातारा होऊ दे
खूप छान ताई मस्त बोलता तुम्ही
छान उत्तर दिले ताई मस्त
ताई मी तुमचे व्हिडिओ पहाते कारणं तु खरच खूप छान रहाते आणि दिसते पणं आणि बोलते खूप स्पष्ट,ज्ञान तर खूप च आहे बाई दडपउन रहाणे बोलण्याच्या बाबतीत पणं चांगलं रहाणं लोकांना खुपतं पण तुझं सौंदर्य मला भावते कुणी काही म्हणु जाऊदे ना
Madam, perfect, manavar ghau nako, savitribai Fulani asacha karaya kal.. Namaste tumchya karayla, tumcha abhayas cham ahe
Khup chan tai pan yek saguka aata bagan tumala navara sobat aasatan lok khy khy nahi bolat aani aamchya sarkhya mahilana ter jagan mushakil jaley
Jabardast Answer Dile 👌👌👍👍
तुम्हाला contct ks kraaych bhetaaych असेल् त्
बरोबर आहे ताई 👌👌👌👌👌👍👌👍👍
Great 🙏🙏
सत्यभामा ताई त्या कमेंट करणारीच्या डोक्यावरून पाणी गेले असेल😂😂😂खुळी झाली आता ती शहाणी बाई तुम्ही काय आहात कोण आहात हे तिला अजून समजलेले नाही म्हणून असली कमेंट केली तिन
बरोबर
Ek no 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
सत्य भाषा ताई नाव येवढे पोरींना बोलत जाऊ त्या तुमच्याकडे आज आहे उदया तया पर घरच्या होणार आहे ताई तुमची खुप सुंदर र आहे मला तुमची भाषा खुप आवडते मी तुमचावहीडीओ बघताना तुमची भाषा बोली खुप छान वाट पण ताई स्वारी तेही विदर्भातल्या आहात का मी नाशिक रोडला राहते तिथुन मी ततुमचावहीडीओ बघते सत्य भाषा ताई तुमची हसताना खुप गोड दिसता येत जय भीम ताईनादच खुला
Tai tumhi kuthe rahata, mala bhetayach aahe, tumhala.
बरोबर ताई 🔥🔥🔥
छान समजावून सांगितले
Tai Tum khoob chhan Uttar dila khoob achcha
Khup chaan tai i like you
ताई खूप छान बोललात आपण.....😊😊🥰 अजून एक साड्या खूप सुंदर असतात आपल्या कुठून घेता त्याची लिंक द्या की
Khup chan reply dilat tumhi Good 👍
ताई अशा लोकांचा नका विचार करू आणि स्वतः ला त्रास नका करून घेऊ आपण आपल काम करत रहायचं
बरोबर बोलते तु संत्यभामा
खूप छान बोला ताई
सडेतोड पणा म्हणजे काय??
या शब्दाचे सविस्तर व रास्त विष्लेषण
Ag tai tu ka Ya lokan ka pastikaran deta ya lokana kadey laksha nako deu.kapdya varun aani rahnimanavarun konach charitrya baddal nahi kalat.tumhi aamchyasathi ek aadarsh aahey tai .tension gheu naka .❤️❤️🙏👍satyabhama tai love u.
Barobar ahe tai
Agadi barobar.vishayachi Madani Sundar sahajapane Keli. Vastawata ahe .parmeshwaranesarwana Srushti Nirman Keli ahe.
तुम्ही खूप छान बोलल्या मॅम तुम्ही समाज सेवीका आहात तुमच काम चालू ठेवा
बंद करा हे दुसरे विषय tewa
Ki bishad navra tumchya virudha bolel
खुप सुंदर उत्तर दिले
R8 bolali tai tu 😃😃 👌👍
Khup divsani madam tumcha vidio baghitla tumche vidio mla pattat professional bolta kadhi sadhe bolta pn te samjun ghenare ghetat kuni nhi ghet karan Ghar ane baher pratek Jan veglach asto pn donhi babi garjechya ahet
He khup varsha pasun chalu ahe bai ne nirbhid pane vichar mandale ki ticha charitra var ghala ghalay cha tumi social work kartana ya camment var laksh deu naka baki 1 no samjavalet tila
ताई आम्ही तुमचे समर्थक आहे
I like your replay
एकदम कडक ताई असाच रिप्लाई द्यायचा
Tai fakt ek Tumchya navaryala Cemere samor shivya deun bolt jau nka tai
ताई लय जोरात चपराक हानली👌👌👌😍😍😍लय पटलं, खुप खुप शुभेच्छा, Love you Satyabhama Tai😘♥️
Madam, you are very correct. I am from parbhani.
Khup chan bolalat taee tumhi
Kiti Chan सा gta
संविधानाच्या चौकटीत राहून बोलता ताई. सामाजिक, संविधानिक माहिती दिली.
Barobar bolat tai.....
Nice reply👌👌
Mam bharich
👌👌tai mala tumcha phone naber hava
Tai tumhi kasha aahat aamhala mahit aahe tyamule tumhi laksh deu naka
Shevti sagla rag tya bicharya kaka varch kadhla😆😆🤣🤣 forget that negative comments dear.. Saglyach mahila tumchya sarkha kam nahi karu shakat... Mhanun tyana jealous feel hot ani ashya faltu comments karat bastat.. Tumhala distract karnaych kam karat ahet.. So tumhi aslya comments kade laksha devu naka.. 👍💥ur 👸
You are simply great Tai. Forget all those pointing others people. They have no work.
करेक्ट tai
छान बोललात ताई
बरोबरच बोला होता की ताई त्या video मध्ये तुम्ही
Ok tai
ताई माझी पहीली च कमेड आहे मी कदी कमेड करत नाही पन मला अस वाटते ज्या महीला अशा कमेड करता त्या च अश्या असुशता त्या ना ईतकी च माहीती आहे तर
खूप जण असे असतात ,ते लिहीतात पण ईंग्रजी मध्ये पण लिहीलेलं असत मराठीत, त्या पेक्षा धडधडीत मराठीत लिहा,आपण मराठी आहोत मराठी भाषेचा अपमान करू नका ,अभिमान बाळगा.
अग ताई जे तुला कोणी बोलत असतील ना तिथे लक्ष देवु नकोस तुझं काम तु सुरू ठेव
Chan 1 answer 🤗☹🤔
Great work
Mast👍👍👍 ताई
ekdam Barobar
1no tai
Agdi barobr ahe tai
ताई छान उतर दिलें 👍 ह्या knowledge नसलेल्या बायका असतात
खूप छान बोलता ताई
👍👍👌👌👌
किती दिवस झाले आपला व्हिडिओ पाहिला नाही.स्पष्ट वक्ता बहु सुखी.
Tai khupch chhan aahat tumi 🤗