Sandy bhau प्रथम आपले मनापासून आभार सध्याच्या या धावपळीच्या दुनियेत माणसांनी चांगल्या माणसाशी चांगल वागायचं सोडून दिलंय आणि आपला आजचा विषय तृतीय पंथीय तर भरपूर अशी लोक आहेत की त्यांना खालच्या पातळीची वागणूक देतात सगळेच तृतीय पंथीय वाईट नाहीत पण ती पण आपल्या सर्व सामान्य माणसानंसारखीच आहेत म्हणून त्यांना समाजात चांगली वागणूक देणं गरजेचं आहे सलाम आपल्या कार्याला एक सर्व सामान्याचा yutuber म्हणलं तर आमचा सँडी भाऊ आपल्या मुळे सर्व समाजामध्ये चाललेल्या घडामोडी आम्हाला आपल्या युट्यूब चॅनल च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचवायच काम करता आपले मनापासून आभार❤❤
दादा खूप छान मुलाखत घेतली तुम्ही ताईंची तुमचं नाव अजून मोठ होवो आणि ताईंचा भावना आज सगळ्यांना कळल्या तुमचा चैनल मार्फत ताईंना आणि तुम्हाला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल ड्राइवर बुधकर बलमा मोठा सोन्या प्रेमी ❤
शांती दादा एकदा रेल्वेतून प्रवास करून पहातुम्ही ज्यांची मुलाखत घेतली आहेती लोक चांगले आहेत म्हणून तुम्हाला तशी मुलाखत दिलीएखाद्या रेल्वेतून प्रवास करा आणि मग विचार करा😊
सगळे सारखी नसतात ❤ तुम्ही इजत द्या ओळखा जो किन्नर आहे तो तुम्हाला कधी त्रास देत नाही 😢 मला महित आहे कारण मी रोज दहा रुपये दिल्या शिवाय पुढ जात नाही ❤ जय श्री महाकाल ☘️🌹🐅
हेच राहील होत बैलगाडा शर्यतीत😂 जुगारी, राजकारणी, सोशल मीडिया, हौसे, नऊसे गौसे सगळे आहेत फक्त सामान्य शेतकरी ( सोशल मीडिया वरील नव्हे, ब्रँड इस ब्रँड वाला) सोडून सगळे आहेत.
गेल्या काही वर्षांत बैलगाडी क्षेत्रात हा समाज त्यांच्या उपजिविकेसाठी आला आहे . पण त्यांची बैलगाडी मालकाडुन पैसे मागण्याची पद्धत कधी कधी चुकीची वाटते. नेमकं बैल जुंपायला घ्यायचा वेळेस हे सामोरे येऊन पैसे मागतात.
सँडी सर तूम्ही सर्व घटकाला बैलगाडा शर्यती मध्ये सहभागी करताय हे अगदी उल्लेखनीय आहे 🎉🎉
हाडाचा पत्रकार..
समाजभान्, समाजज्ञान , समाज जागृती...
Hats of to you🙌🏻
Sadi भाऊ म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातील एक मूर्तिमंत सुंदर तेच प्रतीक आहे
खरच खूप छान तेवढं dering लागतं यांची मुलाखत घ्यायला मनापासून सलाम sandy bhau
दुर्लक्षित घटक
वेगळी मुलाखत ..
बैलगाडी क्षेञात हा घटक येतोय हे ही महत्त्वाचे आहे.
Thank you Bhau Dhanyvad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan .Nmo Budhay .
आपला माणूस सर्वांचा लाडका सँडी भाऊ दुनिया से अलग ❤
अशी बाईट घेणारी माणसं खूप कमी आहेत सर एक नंबर ऑल द बेस्ट
आता सध्याच्या काळात खरी वस्तुस्थिती मानणारा youtuber गोरगरीब लोकांचे बैल उजेडात आणणारे sandy yadav ....सलाम तुमच्या कार्याला🎉
सँडी भाऊ सलाम तुमच्या कार्याला, अप्रतीम काम करताय
भाऊ तुम्ही गोरगरिबांसाठी भरपूर प्रयत्न करत आहेत ❤
Sandy bhau प्रथम आपले मनापासून आभार सध्याच्या या धावपळीच्या दुनियेत माणसांनी चांगल्या माणसाशी चांगल वागायचं सोडून दिलंय आणि आपला आजचा विषय तृतीय पंथीय तर भरपूर अशी लोक आहेत की त्यांना खालच्या पातळीची वागणूक देतात सगळेच तृतीय पंथीय वाईट नाहीत पण ती पण आपल्या सर्व सामान्य माणसानंसारखीच आहेत म्हणून त्यांना समाजात चांगली वागणूक देणं गरजेचं आहे सलाम आपल्या कार्याला एक सर्व सामान्याचा yutuber म्हणलं तर आमचा सँडी भाऊ आपल्या मुळे सर्व समाजामध्ये चाललेल्या घडामोडी आम्हाला आपल्या युट्यूब चॅनल च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचवायच काम करता आपले मनापासून आभार❤❤
खूप छान.. हर हर महादेव.. 🙏🙏🙏
खुशीने दिल तेवढ घ्यावेत्
लोकांचा कष्टाचा पैसा असतो,
सैंडी भाऊ द ग्रेट मुलाखत ❤
अप्रतिम काम सॅडी दादा. ❤
Sandy bhau cha vishay ch vegla ahe❤
छान मुलाखत आहे सँडी आहे एक वेगळी मुलाखत घेतली 😊🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏
अहो सर मुलाखत घेतली खूप छान झालं हे लोकं भांडून पैसे घेतात रोज 1500 कमवतात आमच्याकडे आमच्याकडे 1500 रुपये कमवायला आठवडा लागतं साहेब
दादा खूप छान मुलाखत घेतली तुम्ही ताईंची तुमचं नाव अजून मोठ होवो आणि ताईंचा भावना आज सगळ्यांना कळल्या तुमचा चैनल मार्फत ताईंना आणि तुम्हाला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल ड्राइवर बुधकर बलमा मोठा सोन्या प्रेमी ❤
Sandy Bhau, Salam Hai Tummala
खूप खूप छान 😢 भाऊ तुमचे व्यक्तिमत्व वेगळे आहे
Khup chan sandy bhau
Dada bhari mulakht ghetli ahe 🎉🎉🎉
सनी भाऊ एक नंबर मुलाखत आहे..
अप्रतिम मुलाखत घेतलीस दादा... ❤️👍
खूप छान सरांची मुलाखत आहे
Khup chan vichar bhau tumchye 😊🎉🎉
सलाम सर तुम्हाला❤
दादा खूप छान मुलाखत❤❤
सर खूप छान मुलाखत. प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद सर
❤❤❤ATISHAY SUNDAR SANDY YADAV ❤❤❤
Very nice work sir
Sandy Bhau ..Hats off 🎉🎉🎉❤❤❤❤
एक नंबर मुलाखत❤
खरंच खूप छान मुलाखत
Sandy bhau Bharat chi mulakhat gya
Bhau tumch nad khula ahe o tumi sglech vichar kartat ❤
शांती दादा एकदा रेल्वेतून प्रवास करून पहातुम्ही ज्यांची मुलाखत घेतली आहेती लोक चांगले आहेत म्हणून तुम्हाला तशी मुलाखत दिलीएखाद्या रेल्वेतून प्रवास करा आणि मग विचार करा😊
खुप.सुंदर. भावा
Sandy Bhau 1no mulakat
खुप छान दादा
छान मुलाखत भाऊ 👌👌👌
❤ मस्त व्हिडिओ ❤
छान स्याडी दादा मला खुपच आवडली मुलाखत आम्ही कल्याण कर आम्ही मुंबई चया मदानाला आसतोत कदी तरी भेटा आल्यावर कल्याण नला ओके स्याडी दादा
सर सुंदर मुलाखत.🎉
बैल गाडा शर्यत सातारा.
कणसे पाटील सातारा.
Sandya bhau mulakhat ghenyachi Ada khaas aahe
Sandy dada tumchya karyala salam
Sandi भाऊ आमच्या टाटा मोटर्स कंपनी मध्ये कॅन्टीन मध्ये अश्या लोकांना कामाची संधी दिली आहे
तुमचा नंबर
सरकारनी यांना फिक्स नोकरी किंवा पगार द्यावा
खुप छान भाऊ
हे लोकं पैशे घेतल्याशिवाय सोडत नाही खूप दादागिरी करतात आणि हेचं सांगतात की 1500 रोज कमावतात
Brobr
Dada sagle cha tasecha nstat
सगळे सारखी नसतात ❤ तुम्ही इजत द्या ओळखा जो किन्नर आहे तो तुम्हाला कधी त्रास देत नाही 😢 मला महित आहे कारण मी रोज दहा रुपये दिल्या शिवाय पुढ जात नाही ❤ जय श्री महाकाल ☘️🌹🐅
छान
मुलाकात खुप खुप छान झाली सर ❤❤❤❤❤
छान मुलाखत दादा❤
तुमच्या चैनल मार्फत किन्नार लोकांच्या कामाचे सरकरने चंगली भूमिका घ्यावी आणि लोकानी ही त्याना चंगाली वागनुक द्यावी
हि लोक खूप छान असतात मन मोठं असतं 😊 लोकांनी चांगले वागावे याचे शी
😅😅😅
Swtachy म्हेंतीवर जग्याला शिका कष्ट करा म्हेंत करा
Nice video
Mast i, like your video
👌👌👌👌👑👑
❤❤❤❤❤❤❤❤
Sandy bhau ❤️
Khup Chan mulakht
❤❤❤❤🎉🎉
💐💐👌👌
🎉🎉🎉
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
शंभु बाजी ग्रुप ची मुलाखत टाका ना
निंबाळकर सरांची मुलाखत पाहायला आवडेल
Tyachach Chanel var bagh ki
@@nalmatishi9 आमची इच्छा आहे की सँडी भाऊंनी ती मुलाखत घ्यावी
@@aniketsawant3547 nahi ghenar sandy dada nimbalkar sirancha ahe na Chanel tyavrch chan distat te baght ja te icha yevdhi nak.....
काय बघतोय, आधी वाआयदी बोलून बोलून बकासुर ला बदनाम केलं अणि आता स्वतः घेतली हे कबूल करून कसला एवढं तिर मारलाय 😂😂
@@Alwaysinheart123 barobar dada tuz fokadarya kartoy nimbalkar musta
❤❤
1:04
घरच्या ना काम करूं लागा कष्ट करू लाग ते तुम्हाला बिंधास्त सभलतील
Good sir
आमच्या त एकाचा बैल आहे ओ
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हेच राहील होत बैलगाडा शर्यतीत😂 जुगारी, राजकारणी, सोशल मीडिया, हौसे, नऊसे गौसे सगळे आहेत फक्त सामान्य शेतकरी ( सोशल मीडिया वरील नव्हे, ब्रँड इस ब्रँड वाला) सोडून सगळे आहेत.
खरच आस.बघू.नका
Sandy bhau amhi fakt comments kartoy tumhi dakhalach ghet nahi bhau Sonya bailachya shingachya cular vishai savistar mahiti vishayi video banawava
Sandy bhau tevadha video banawawa raow
Vesai kai vechairto kai
Sir नाद नाही करायचा तुमचा

❤❤❤
❤❤❤❤
🎉❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤