मुख्यमंत्री फक्त आश्वसन बस्स झाली.. Action घ्या.. 8 दिवस झाले फक्त हे करू ते करू..महाराष्ट्र अफगाणिस्तान होतोय.. राजकारण करून कोणाला वाचवू नका.. तुमच्याकडे सगळा महाराष्ट्र खुप आशेने बघतोय.. कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असुद्या action घ्या.. सामान्य लोक भयभीत आहे.. 🙏
देवेंद्र फडणवीस साहेब हे करेट कार्यक्रम करतील . माझं तर वयक्तिक मत आहे की आरोपी कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो आरोपीचं आहे . त्याला शिक्षा झालीच पाहिजे असला प्रकार होत असेल तर सर्व साधारण माणसाचं जगणं कठीन होईल या काडे माय बाप सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे
कसली पारदर्शिका समोर नाव आहे तरी काय करू शकत नाहीत हे आपले गृहमंत्री अजून त्यांना कोणता पुरावा पाहिजे त्यावेळी ते मुख्य आरोपीला पाशी सजा देतील त्यांचे हे चाललंय फक्त......?
हे पुतळे उभारणीचे काम बंद करा आणि शांततेत विचार करून मंदिरे बांधण्याच्या प्रयत्न करावा कारण महात्म्याचे पुतळे रस्त्यावर उभे करता आणि राजकारण्यांच्या वेळी दगंळी घडविण्यासाठी काम कोण ना कोण करीत असतें त्यां पैक्षा मंदिरे बांधली तर दगंळीचे कारस्थान कोणाला करता येणार नाही असे मला वाटते मनापासून म्हणून बोललो आता बघा शेवटी आपल्याकडे सर्व काही आहे कारण आपण सगळेच जाणकार आहात असे मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏
बीड ची घटना खूप वाईट पण एका जातीवर रोष 😢😢
पंधरा दिवस उलटले तरी अजूनही तीन आरोपी पोलिसांना सापडत नाहीत यावर सर्वसामान्य माणूस कसा विश्वास ठेवणार
Great word anjali madam🔥🔥
संजय राऊत साहेब एकदा काय आहे करुन टाक
अगोदर ज्या लोकांनी हत्या केली आहे ते पकडा. , म्हणावं तेच हाती नाहीत यांच्या म्हणे सूत्रधार पकडणार 😂
खूप उशीर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कुछ तो गडबड है
इशारा देऊ नका न्याय द्या
मुख्यमंत्री फक्त आश्वसन बस्स झाली.. Action घ्या.. 8 दिवस झाले फक्त हे करू ते करू..महाराष्ट्र अफगाणिस्तान होतोय.. राजकारण करून कोणाला वाचवू नका.. तुमच्याकडे सगळा महाराष्ट्र खुप आशेने बघतोय.. कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असुद्या action घ्या.. सामान्य लोक भयभीत आहे.. 🙏
काय चाललंय महाराष्ट्र मद्ये😶😶नुसत खून अत्याचार ,मारामारी😢😢
पंकजा मुंडे सत्ता बोलली आहे की धनंजय मुंडे चा पत्ता हलणारा माणूस फक्त एकच आहे तो बघतो....?
देवेंद्र फडणवीस साहेब हे करेट कार्यक्रम करतील . माझं तर वयक्तिक मत आहे की आरोपी कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो आरोपीचं आहे . त्याला शिक्षा झालीच पाहिजे असला प्रकार होत असेल तर सर्व साधारण माणसाचं जगणं कठीन होईल या काडे माय बाप सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे
कसली पारदर्शिका समोर नाव आहे तरी काय करू शकत नाहीत हे आपले गृहमंत्री अजून त्यांना कोणता पुरावा पाहिजे त्यावेळी ते मुख्य आरोपीला पाशी सजा देतील त्यांचे हे चाललंय फक्त......?
बीड चे पालक मंत्री धस साहेब यांनी घ्यावे किंवा अजित दादा नी घ्यावे
हे पुतळे उभारणीचे काम बंद करा आणि शांततेत विचार करून मंदिरे बांधण्याच्या प्रयत्न करावा कारण महात्म्याचे पुतळे रस्त्यावर उभे करता आणि राजकारण्यांच्या वेळी दगंळी घडविण्यासाठी काम कोण ना कोण करीत असतें त्यां पैक्षा मंदिरे बांधली तर दगंळीचे कारस्थान कोणाला करता येणार नाही असे मला वाटते मनापासून म्हणून बोललो आता बघा शेवटी आपल्याकडे सर्व काही आहे कारण आपण सगळेच जाणकार आहात असे मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉👋👋👋👋
संजय राऊत टीव्ही 9 चा बाप आहेत का येऊन जाऊन तेच तेच संजय राऊत आज पासून टीव्ही9 .....उडत गेले .
वाल्या ला का अटक होत नाही अजून 18 दिवस झाले नुसती उपटायला गेले का
10 divas zale tarbujya asach boltoy