Restrictions On Cash Transactions : रोख व्यवहारावर सरकारची करडी नजर, 'या' प्रकारे रोख व्यवहार...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • इथून पुढं तुम्हाला तुम्ही घाम गाळून कमावलेला पैसाही मनमुराद खर्च करता येणार नाही. कारण साधा दहा हजारांपेक्षा जास्त रकमेचा रोखीचा कोणताही व्यवहार अन् फक्त दोन हजारांपेक्षा जास्त रकमेची देणगी तुम्हाला चांगलीच गोत्यात आणू शकते. ऐकून धक्का बसला ना. पण हो हे अगदी खरंय. त्यामुळं रोखीने व्यवहार करण्याचे नेमके काय नियम आहेत ? या विषयी जाणून घेऊ.
    द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: / dcolumnnews
    Instagram: / dcolumnnews
    Twitter: / dcolumnnews
    #cashtransactions #restrictionsoncashtransactions #cashtransaction #cashrestrictions #cashtransactionsrules #cashtransactionsniyam #cashtransactionsnewrules #cashtransactionsupdates #paytm #googlepay #phonepe #amazonpay #amazonpaybalancetransfer #amazonpaytobanktransfer #amazonpayupi #paytmcash #paytmearnmoney #paytmcashearningapps #paytmpromocodes #phonepemoneytransfer #phonepefraud #phonepe100 #phonepefraudcall #phonepecash #phonepesepaisekaisebheje #activeakshay #thecolumn #thecolumnnews #thecolumnmarathi

КОМЕНТАРІ • 1

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 роки тому +1

    अरे ईथ सामान्य माणसं चिल्लरीलाही महाग आहेत