"प्राचीन महाराष्ट्र" - डॉ. श्रीनन्द बापट | "Ancient Maharashtra" - Dr. Shreenand Bapat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 185

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 роки тому +42

    महाराष्ट्रावर राष्ट्रकूट, चालुक्य, चौल, वाकाटक, कलचुरी, यादव या राजांनी राज्य केल हे आज खूप खोलात जाऊन शिकता आलं त्याबद्दल धन्यवाद.

    • @omgadhave4176
      @omgadhave4176 Рік тому +1

      ​@@dbb7148Mitra tu kay mhnala hai samjlach nahi nit samjavun sang pls 🫂

    • @omgadhave4176
      @omgadhave4176 Рік тому

      @@dbb7148 yeah I think the same . These kannadiga tell that they ruled us. .

    • @20rahulr
      @20rahulr Рік тому

      Early settlers 😂😂😂... जरा इतिहास निट वाचावा ! ते परिपुर्ण राजे होते ! राष्ट्रकुट चालुक्य वाकाटक वगैरे राजांची पद्धतशीर राज्ययंत्रणा होती ! दरबार होते. युद्ध होत होती. त्यांचे मांडलिक राजे असत. पदव्या असत. देणग्या देउन त्याचे ताम्रपट शिलालेख कोरले जात. लाखांच्या फौजा होत्या. ऱोम इजिप्त शी व्यापार चालत असे. लेणी , मंदिरं ते बांधुन घेत होते. ऱाष्ट्रकुटानी जे कैलास लेणं बांधलय त्याची आज जगात तोड नाहिये ! इतकी सामर्थ्यशाली आणि क्लिष्ट राज्यव्यवस्था चालवणाऱ्याना early settlers म्हणणं म्हणजे धन्य आहात !!!

    • @Sk-wm4ol
      @Sk-wm4ol 11 місяців тому

      Chalulyas,rastrakoot,chola,kalachuri, etc they r all of kannadigas

    • @Sk-wm4ol
      @Sk-wm4ol 11 місяців тому

      That time no hve marati only kannadigas kingdom

  • @bhagyashreepataskar
    @bhagyashreepataskar 3 роки тому +5

    डॉ. श्रीनंदजी बापट हे अत्यंत अभ्यासू, बहुश्रुत आणि साक्षेपी विद्वान तर आहेतच शिवाय उत्कृष्ट वक्ता आहेत. कोणताही अभिनिवेश न बाळगता, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. हे सर्व गुण कष्टासाध्य आहेत.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 3 роки тому +12

    महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास ऐकून छाती अभिमानाने भरून येते. धन्यवाद बापट सर , धन्यवाद COEP history club.

    • @karanbhoir2441
      @karanbhoir2441 2 роки тому +1

      @dilipb chutiya tuza baap ky east india company barobr aalta ka afganistan kadhi stable rahila nahi tri tyala graveyard of empire mhantat ith Shak harle khilji la bandalani palun Marla aurangzeb 30 years maharashtra madhe rahila ithech shevat jhala Britishers virudha ladhnar ratya tope lakshmi bai aani nantr tilak agarkar babasaheb ambedkar rajguru savarkar maharashtra ladhat rahila aani aaj samrudha asa rajya aahe india madhla ajun ky pahije

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 4 роки тому +19

    सहा सोनेरी पाने..हे स्वातंत्र्यवीरांचं लेखन वाचलं होतं...त्याही पेक्षा अतीशय खोलात जाऊन, अतीशय सोप्या भाषेत महाराष्ट्राचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद.

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 3 роки тому +2

      सहा सोनेरी पाने इतिहास आहे का? तो एक निबंध आहे असे म्हणण्यास वाव आहे.

  • @tusharkolhapurkar
    @tusharkolhapurkar 6 років тому +61

    आपण अतिशय विद्वान आहात सर..
    आणि स्वतःहून प्रकाशझोत मध्ये येणारे नाही आहात..
    इतके सुंदर व्याख्यान अपलोड केल्याबद्दल COEP History Club चे आभार!

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 2 роки тому +4

    राष्ट्र म्हणजे देशच आहे. भारत हा अनेक राष्ट्रांचा एक उपखंड आहे.

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 4 роки тому +11

    प्राचिन महाराष्ट्राचा अभ्यास आणि सहज सुलभ कुठलाही अभिनिवेश नसलेल वक्ततृत्व आदर्श आनंद आणि समाधान देऊन जाते. धन्यवाद.

  • @keshavshinde20
    @keshavshinde20 Рік тому +2

    अत्यंत उपयुक्त.... Mpsc पूर्व आणि tcs तलाठी परीक्षे साठी ही उपयुक्त.. कथा स्वरूपात ... सगळं समग्र इतिहास ... एवढ्या कमी वेळात कॉन्सेप्ट क्लिअर झाले...उजळणी ही...झाली😊

  • @pr__gaming
    @pr__gaming 2 роки тому +14

    14:19 मराठी नक्षय
    26:30 रठ्ठ लोक
    27:00 कामसूत्र
    38:20 Satvahaana
    50:02 bharatmuni prakrut bhashya
    1:02:02 Vakatak
    1:06:57 prabhavati gupta
    1:13:35 chalukya
    1:20:34 Rashtrakut

  • @Prafullit0
    @Prafullit0 3 роки тому +3

    आज अचानक या channel ला पाहायला मिळाले. एक एक सत्र‌ आणि व्यक्ती एकताना मस्त वाटतंय. COEP मध्ये सुरू असलेला अशा activity बद्दल ऐकले होते. खूप छान.

  • @balasahebkadkekar1027
    @balasahebkadkekar1027 5 років тому +20

    बुद्धीमान व्यक्ती मुळे हा भारत देश जगात
    पुजल्या जातो ...असे विदवान महापुरुष
    आपल्या देशाला अनमोल रतन म्हणुन मिळाले.

  • @tusharkolhapurkar
    @tusharkolhapurkar 5 років тому +18

    माझा इंटरव्यू आहे, Biodata मध्ये टाकले आहे, छंद! UA-cam वरील COEP History club ची व्याख्याने ऐकणे..
    या व्याख्यानातून जसेच्या तसे काही Questions Prelims ला प्राचीन इतिहासात येतात!
    उदा. जोर्वे संस्कृती, दुसरा पुलकेशी, समुद्रगुप्त!!
    बापट सरांना आभार सांगा...

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 6 років тому +21

    खूप छान आणि माहितीपूर्ण व्याख्यान.....!
    विद्वान सर्वत्र पुज्यते....!

  • @vikaspradhan8612
    @vikaspradhan8612 4 роки тому +9

    Doctor
    Brilliant work.
    All Marathi channels should have your lectures on Maharashtra instead of wasting time ,effort and money on discussing Sushant Singh and Deepika and such unnecessary subjects.
    Please enlighten Maharashtra and Maharashtrians.
    Thank you for educating people like me.
    God a bless you,.

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 6 місяців тому

      But different perspectives

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 10 місяців тому

    महाराष्ट्राचा इतिहास माहित झाला. आधी हा इतिहास तुकडया तुकडयात माहित होता. एकसलगतेने समजून घेता येईल. श्रीनंद बापट सरांना विनम्र अभिवादन.
    केवळ नशिबाने हा विडिओ बघण्यात आला. ऐकतना मंत्रमुग्ध झाले. अतिशय आवडीचा विषय पोटभर ऐकता आलं.

  • @dilipmane1954
    @dilipmane1954 3 роки тому +2

    मा. बापट सर खुप आभ्यास पुर्ण इतिहास अत्यंत सुंदर शैलीमध्ये मांडला.
    पुन्हा पुन्हा इतिहास आभ्यासक विद्यार्थ्यांनी ऐकावे.

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 6 років тому +21

    COEP आपले मनःपूर्वक आभार.....!
    कारण आपण आम्हाला ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल.....!
    असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करत जावेत ही विनंती....!

  • @vikrantalguje782
    @vikrantalguje782 5 років тому +16

    अमरावती जिल्ह्यात अवशेष सापडतील, चिखलदरा चा किल्ला हा सातवाहन काळा पासून आहे आणि अचलपूर (इलीचपूर) तालुका हा वैभवशाली नगर होत.

  • @maheshdatir1724
    @maheshdatir1724 3 роки тому +3

    सुंदर,अभ्यासू आणि सर्वांनी ऐकावं असं..

  • @gajananapine1910
    @gajananapine1910 Рік тому

    निव्वळ खास आणि आशयघन मांडणी... व्यासंग सांगण्याची स्वतंत्र शैली विकसित करतो, पण ते नेमके कसे याचे प्रारूप म्हणून देखील प्रस्तुत व्याख्यानाकडे पाहता येईल. खूप आभार बापट सर... ऐकताना राम बापटांची देखील आठवण होत होती...

  • @satiready
    @satiready 3 роки тому +4

    जागे ह्व्या भारतवासी. जगात आपण एकटे आहोत!

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 роки тому +11

    सैन्याचे चांगले नियोजन महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच केले. निष्णात सैन्य, चांगले हेर, चांगले हत्यार, आणि सर्व जातीतील लोकांना घेऊन एक चांगले राज्य महाराजांनी केले. जय शिवराय.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Місяць тому +1

      तरी त्यात मराठा सर्वात जास्त होते

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Рік тому

    इतिहास, भौगोलिक ज्ञान अवागत झाले.
    जुनी राज घराणी, राज्य विस्तार, राजवैभवाची माहीती मिळाली, मंदीरे,लेणी नद्या यांची माहीती मिळाली .
    धन्यवाद . सर.

  • @bhaskardangat
    @bhaskardangat 4 роки тому +4

    Kadhi time ghela kal la nahi...Bapat Sir, Manapasun, thank you...Khup aabhar tumche.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 роки тому +5

    सातवाहन हे महाराष्ट्रातले एक चांगले राजघराणे होते.

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 3 роки тому +2

    अतिशय व्यवस्थित म्हणता येईल असे मांडलेले व्याख्यान. हार्दिक आभार.

  • @deepamandlik7313
    @deepamandlik7313 3 роки тому +2

    खूप छान व्याख्यान ऐकायला मिळाले. बापट सर 🙏 व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 5 років тому +12

    संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल या गावी पुर्वी सातवाहन काळातील व्यापारकेंद्र असल्याचे पुरावे मिळालेत.
    आजचा मराठवाडा सुद्धा सातवाहन काळातील महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षिदार आहे जेवढा बाकीचा महाराष्ट्र.

  • @milindbhide2506
    @milindbhide2506 5 років тому +12

    Very informative and nicely explained. Maps used very effectively. Very balanced handling. Ideal historian should be like this.🙏🏼
    Thank you so much

  • @sandipgudle6714
    @sandipgudle6714 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत सर खुप वाचन करुन सुद्धा इतकी महीती मिळाली नसती
    धन्यवाद बापट सर ...

  • @MyPersonalViews
    @MyPersonalViews 2 роки тому +2

    This is an EXCELLENT lecture talk like all others by Dr. Shreenand Bapat. He is a brilliant speaker with his very engaging style and of course his grip on both geography and history. It is always a delight to listen to his talks. We have been very fortunate to have had him during our MA Indology study.

  • @शिवसैनिक-1
    @शिवसैनिक-1 4 роки тому +4

    काय सुंदर प्रमाणे इतिहास सांगितला आहे, वाह

  • @EshanArya
    @EshanArya 4 роки тому +7

    Thank you for such an amazing lecture dada. Firstly, I loved that you acknowledged how some studies are disputed and do not have a universal consensus. I also liked how you mention the possibility of the phenomenon of some events instead of claiming they happened as a certainty, and this itself the essence of a scholar; I felt this particularly with the expressions such as, "...toh vyapaar chalet asel...' instead of '...toh vyapaar chalat hota...'. I also felt engaged with your timely witty and relevant facts that added value to the narrative such as the point of time when Karachi was a part of extended Mumbai and about the 5% content of Kamasutra that people use to judge the entire scripture. I particularly got engaged because you made mentioned at the beginning how the time frames/periods would be broken down during your explanation and which period you would particularly be focussing on. It was fascinating for me to learn about Maharashtra of the historic times. During your lecture, I was intrigued by the methodology of associating historic events and settlements to the currency and coins found on either side of the banks of the rivers and similarly studying them and linking their engravings with the trade with Rome. While delivering such rich content, I also loved your occasional sarcasm!! After watching this lecture, I was left curious to find more information about the caves in Maharashtra and also the great women rulers from the Vakataka dynasty. Thank you once again.

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 5 років тому +12

    मराठवाड्याचा आणि सातवाहनांचा संबंध सुद्धा सांगा.

  • @VM00
    @VM00 3 роки тому +4

    सातवाहन वंश महाराष्ट्रातील पण आंध्र चे म्हणतात आमचा...त्यांनी चित्रपट सुद्धा बनवलाय प्रत्येक गोष्टीत वादच कसा...देशाने म्हटल पाहिजे की सातवाहन महाराष्ट्राचेच...🙏🏻

    • @swanandkhandge6440
      @swanandkhandge6440 3 роки тому +4

      सातवाहनांचा उदय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदरमावळ येथे झाला आहे. त्यांचा विस्तार आंध्रप्रदेश पर्यंत झालेला आहे. आंदर चा अपभ्रंश आंध्र झालेला आहे.

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 5 років тому +11

    बापट सर सलाम महान कार्याला !

    • @marathitraveller2832
      @marathitraveller2832 Місяць тому

      सलाम पेक्षा नमस्कार म्हणले तर मराठी चा पण अजून आदर वाढेल

  • @satishchavan8483
    @satishchavan8483 2 роки тому

    आजच्या महाराष्ट्रा विषयी बोलूयात. शिवरायांनी दिलेली शिकवण आचरणात आणूया. महाराष्ट्र सामर्थ्यवान करूया.

  • @birudolli8262
    @birudolli8262 5 років тому +2

    HISTORY CLUB चे खूप खूप धन्यवाद.

  • @GANPATBABUPATIL
    @GANPATBABUPATIL Рік тому

    Atishey molachi prachin Maharashtracha prachin Itihasachi sakhol aab hyaspurn mahiti sir thanks.

  • @paragmore7887
    @paragmore7887 Рік тому +2

    प्रत्येक प्राचीन राजवटी चे अवशेष विदर्भात सापडतात. आज ही विदर्भ मध्ये प्राचीन वास्तू आहे .
    ❤from MH32
    जय महाराष्ट्र

  • @aniketonline1111
    @aniketonline1111 2 роки тому +1

    Superb information. Thanks Dr for this valuable information

  • @vaibhavkulkarni2371
    @vaibhavkulkarni2371 6 років тому +11

    Aatmmagnta.. Rightly said.
    Thanks for ancient information.

  • @SandeepDhotardikar
    @SandeepDhotardikar 5 років тому +5

    बेसाल्ट व सॅन्डस्टोन प्रकारचे खडक आहेत म्हणुन भारतात सर्वात जास्त लेण्या आहेत की, लेण्या कोरणारे व भित्तीचित्र रंगवणारे कलाकार होते म्हणुन भारतात लेण्या जास्त आहेत? कि भारताततील राजांनी कलाकारांना तसे प्रशिक्षण दिले वा व्यवस्था निर्माण केली?

  • @nishantramteke4535
    @nishantramteke4535 4 роки тому +7

    गोंदिया येथील नागरा येथे सातवाहन कडातले अवशेष सापडले आहेत

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Рік тому

    इतका इतिहास माहित झाला. आपल्या मुळे

  • @bomdila
    @bomdila 3 роки тому +5

    Rashtrakut Amravati Jilhyatun ugamsrot ahe 🙏

  • @shyambawaskar6784
    @shyambawaskar6784 5 років тому +4

    Very nice explained total history of Maharashtra
    Only I would like to add
    Akramanachya Desha
    Thanks for uploading such informative video and studied history speech by Shri Bapat Sir

  • @atharvawadkar388
    @atharvawadkar388 5 років тому +7

    Salute for your knowledge bank! 🙏

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 роки тому +2

    खूप छान झाला कार्यक्रम...👍👍

  • @hrk3212
    @hrk3212 2 роки тому +1

    Thanks for this nice and informative video

  • @sourabhpadgaonkar5160
    @sourabhpadgaonkar5160 4 роки тому +3

    Gr8 sir very good information 🙏🙏

  • @सत्यवादी-ख3प
    @सत्यवादी-ख3प 2 роки тому +1

    खूप चांगली माहिती.

  • @rohansardesai7130
    @rohansardesai7130 5 років тому +3

    Thank you for uploading...very nice information and presentation!

  • @abhishekbhakre2327
    @abhishekbhakre2327 4 роки тому +3

    Excellent information.. Thanks a lot...

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Рік тому +1

    Maharashtrach nav mahar ya navavarun aahe ,jithparyant mahar aahet tith paryant maharashtr aahe!! Ratth he pradeshik nav aahe!!

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Місяць тому +1

      गप रे लवड्या.तुमचा काय संबंध.संडास साफ कर जाऊन.😂😂😂

  • @ajde69
    @ajde69 3 роки тому +4

    गेल्या दोन अडीच हजार वर्षात मराठी भाषा कशी विकसित झाली आणि सात वाहनांपासून आजपर्यंतच्या सगळ्या राजवंशात ती कशी प्रगत होत गेली आणि राजभाषा म्हणून तिचा वापर कसा होत गेला ह्याबद्दल COEP ने माहितीपर विडिओ बनवावा असे वाटते.

  • @avinashphadnis7286
    @avinashphadnis7286 5 років тому +10

    Excellent speech and great research. It would be very interesting to know it with time line and in comparison with rest of India with Maharashtra. Also it would be nice to know the sources and resources to find more information on this history since very few paper or metal documentation is available.

  • @sanjivanipatil9764
    @sanjivanipatil9764 3 роки тому +3

    अशी दर्जेदार व्याख्याने ऐकायला पाहिजे त

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 3 роки тому +4

    कलचुरी, नंतर गोंड राज्याचं, साम्राज्य भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथे होऊन गेले

  • @bomdila
    @bomdila 3 роки тому +4

    1:42:30 LOVE ❤️ From Vidarbha

  • @leopeo8480
    @leopeo8480 4 роки тому +2

    Very very good video. Thanks.
    We need more and more videos like this.

  • @rajivm.inglesir29
    @rajivm.inglesir29 2 роки тому +1

    लय भारी माहिती 👌🌷🌷

  • @paracetamolk
    @paracetamolk 5 років тому +5

    Excellent...informative...superbly presented....enjoyed it thoroughly

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 2 роки тому +1

    So much interesting, studious lecture enjoyed lot.

  • @akshata2358
    @akshata2358 5 років тому +7

    भाषा अतिशय सुंदर....स्पष्ट,श्रवणीय

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 4 роки тому +2

    चांगली माहिती,

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 2 роки тому +3

    Interestig history' overview. Màstery.over prachin itihas

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 роки тому +1

    Excellent.

  • @Ryan29-64
    @Ryan29-64 4 роки тому +2

    व्याख्यान ऐकलं..अतिशय विद्वत्ताप्रचुर असं विवेचन.. म्ह्णून मध्येच यांना fb वर follow करायला गेलो..भ्रमनिरास झाला..असो.. सांगायचा मुद्दा असा की यांना इथे ऐकून इथेच सोडा..

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Рік тому +1

    Hats off.

  • @SameerTalar
    @SameerTalar 6 років тому +6

    Very nice explanation.

  • @sghu11
    @sghu11 Рік тому +1

    Chaan bolta bapatji

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 4 роки тому +2

    Khup chan mahiti Milali

  • @hrk3212
    @hrk3212 2 роки тому +1

    Sir,please make video on Sanskrut language?is it the oldest language of the world or not?

  • @prasadkarekar
    @prasadkarekar 6 років тому +5

    Wow .. !!! Absolutely wonderful

  • @venkaalful
    @venkaalful 6 років тому +8

    Very Informative..

  • @shirishganu9129
    @shirishganu9129 4 роки тому +2

    Problem with video playback. Need to reupload

  • @damirashi
    @damirashi 2 роки тому +1

    Shrinand Sir, Tumhi India navache Al Biruni yane lihilele pustak tumhi wachlele ahe ka?

  • @pritikode6145
    @pritikode6145 4 роки тому +4

    Great Sir.

  • @awinashbiniwale8012
    @awinashbiniwale8012 4 роки тому +4

    छान !!!

  • @meritm
    @meritm 2 роки тому +1

    Very good

  • @navbharatagro6312
    @navbharatagro6312 3 роки тому +2

    Jalgaon jamod cha ky etihas aahe mala mahit karyacha aahe sir...

  • @ganeshpatil1256
    @ganeshpatil1256 3 роки тому +2

    जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे महाभारतकालीन " एकचक्र नगरी " होय.
    लाक्षागृहाच्या दुर्घटनेनंतर पांडव गुप्तरित्या इथे राहीले त्या ठिकाणाला आजही पांडववाडा म्हणतात.
    या एकचक्र नगरीजवळच भीमाने पद्मालय येथे बकासूराचा वध केल्याची अख्यायिका आहे.जीथे बकासूर -भीम द्वंद्वयुद्ध झालं ते भीमकुंड तिथे आहे.
    या पद्मालयाजवळ मोठा कमळपुष्पमंडीत तलाव व गणपतीच्या साडेतीन तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र तीथे आहे.

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 4 роки тому +3

    Well done sir

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 3 роки тому +3

    Dr. श्री. व्यं. केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश मध्ये 'महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ' अशीही एक व्याख्या केली आहे.

    • @OP-mk2dp
      @OP-mk2dp 2 роки тому

      Te Chutiya ahhet

  • @dranilskuttabadkar7983
    @dranilskuttabadkar7983 4 роки тому +3

    Shreenand sir je kahi ashok baddal ahe te sagla bhag khota ahe tumhi sanjeev sanyal yanchya pustakat ani vyakyanat vachu shakta

  • @miteshshambardikar
    @miteshshambardikar 6 років тому +3

    Rare information.. nice..

  • @sulekhanagesh7860
    @sulekhanagesh7860 4 роки тому +4

    नकाशा समजावून सांगताना पॉइन्टरचा वापर केला तर दर्शकास समजणे सोपे होईल.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Рік тому

    सातवाहन आणि पश्चिमी शत्रप यांचा ईतिहास या पुस्तकात सातवाहन हे ब्राम्हण होते असे सांगीतले आहे.कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 Рік тому

      मराठा होते अस मी आईकल आहे करणकी सातवाहन सूर्यवंशी होते नवामधुंच समजता आणि chandravanshi Kiva suryawanshi brahman asa me कुठेच ऐकला नाही

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील गणेशोत्सव पण सातवाहन काळात जुन्नर येथून सुरू झाला. पूर्वी तो बैलपोळा सोबत जोडून 15 दिवस साजरा होत होता.कालांतराने बैलपोळा फक्त 1 दिवसाचा राहिला आणि पुढे गणेशोत्सवाचे स्वरूप आले.❤❤

    • @shreenandbapat
      @shreenandbapat Місяць тому

      याबाबात कोणते वाङ्मयीन, पुरातत्त्वीय पुरावे आहेत त्याबाबत मला जिज्ञासा आहे.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +3

    इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the True Shiv-History) ... Btw, I am COEP alumni. जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 3 роки тому +2

    Satavahana
    Vakataka
    Chalukyas of Vatapi
    Rashtrakuta
    Chalukyas of Kalyani
    Seuna Yadavs
    Hoysala
    Kakatiya
    Vijaynagara

  • @deepakgite8409
    @deepakgite8409 4 роки тому +2

    सुंदर..

  • @prasadsawant2339
    @prasadsawant2339 4 роки тому +1

    सुरेख 🙏

  • @dr.renukrajmedegarpp7603
    @dr.renukrajmedegarpp7603 3 роки тому +3

    Shravanbelagol inscription is in prakrita script not marathi. Marathi script adopted Devanagari recently. After freedom.

    • @ramakotkar2048
      @ramakotkar2048 2 роки тому +3

      There's no script called Prakrit.

    • @realgigantic9737
      @realgigantic9737 Рік тому +2

      Shravanabelagola inscription is in clear-cut Nagari script and the language is indeed Old-Marathi neither Prakrit nor Apabhramsa. Marathi people can also call various inscriptions from Maharashtra in Telugu-Canarese script as Dravidian inscriptions in Dravidian script 😄 Stop being jealous, Indo-Aryan languages are also as oldest as your languages

  • @vishvastodkar8896
    @vishvastodkar8896 4 роки тому +2

    khup chan

  • @vinaynandurdikar2005
    @vinaynandurdikar2005 6 років тому +8

    मला एक प्रश्न पडलाय
    त्या काळात इतक्या मोठ्या प्रदेशावर कसे नियंत्रण असायचे ? राज्यांच्या सीमा कशावरून ठरत ?

    • @nitishkshirsagar633
      @nitishkshirsagar633 6 років тому +3

      नद्यांच्या काठावरून राज्यांच्या सीमा निश्चित होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो

    • @unknownguy279
      @unknownguy279 5 років тому +2

      नदी आणि बोली भाषा तसंच....काही विशिष्ट वनस्पती व झाडं.....तसंच मातीचा रंग....

    • @mzanpure
      @mzanpure 5 років тому +1

      Mostly by natural obstructions like Rivers, Mountains etc.

  • @rahulbapat7063
    @rahulbapat7063 Рік тому +2

    इतका भव्य महान इतिहास शाळेत मोठ्या प्रमाणात का शिकवला जात नाही ? महाराष्ट्रात दिल्लीच्या मुघलांचा इतिहास मोठा करून शिकवलं जातो

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 3 роки тому +1

    छान...उत्कृष्ट

  • @Abhi-rd3lh
    @Abhi-rd3lh Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤