I think it's my 8th or 9 th time , this is best lecture I ever heard on Afghanistan, when mam explained about Khan Abdul Gaffar Khan , that time I'm just speechless , im just not able to express my feelings, god bless you
1:21:15 ..पोकळी निर्माण झाल्याने धार्मिक कट्टरपंथी शिरतात.. उद्देश शरिया आणायचाच असतो.. पण तू आधी की मी आधी.. याच्यामधून दोघांमध्ये स्पर्धा आणि कलह!! भाकीत खरं ठरलं!
श्रीमती रानडे जुन्या काळातील सुशिक्षित महिला तर आहेतच आणि अफगाणिस्तान मध्ये राहिल्यामूळे एकंदरीत रोमांचित करणारे प्रसंग आणि परिस्थिती व्यवस्थित सांगितली । मुळात पुण्यातील लोक लवकर सुजाण झाले काळानुसार , त्यामुळे अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबतीत सखोल ज्ञान ठेवतात ।
I am very glad to say that you were living in Afghanistan and some time in Pakistan as an Indian but the Indian People are afraid to live in Beharam Pada at Bandra west as well as Dongri, Nagpada, Kalina, Devnar, etc and most Islamic region in India as an Indian or Hindu. I think the Indian or Hindu people should take some courage from you and your loyal family. India will never forget you and your kind of Indian/Hindu people. Jay Hind.
Content, the narration is outstanding. it can be gauged as real, and Madam there is a lot to learn from you, not only related to geopolitics but about technical and attitude on living life.
आजीबाई म्हणणारे तुम्ही कोण हो टिकोजीराव? ती गावठी पद्धत आता त्यागा हो. विदुषी म्हणणे अधीक सुसंस्कृत पद्धत होईल. आणि पारंपारीक गोष्टी शिकवणार्या घराघरातील प्रौढ स्त्रियांचेही आपले महत्व आहेच की.
Sanskrit documents refer to the Hindu Kush as Hind kshetra in short Hind Kash as frontier lands of India. "Kash as in Kashmir(pronounced as कश in Hindi, in English written as Kush)" word also synonym of frontier part of a "Kusha" grass. Hind Kash all around from Amu Darya (in Vedic Sanskrit Vakṣu (वक्षु) river) to Kashmir was Kshetra (place) for meditation and teaching by founders of Hinduism. -- wiki
बौध्द धर्म भारतातून अफगाणिस्तान पर्यंत पसरला होता. जगभर मुर्त्या होत्या, पण 2001 साली लादेन ने अफगाणिस्तान मधील बामियानच्या बुद्ध मूर्ती फोडल्या.जे लादेनने बुद्ध मूर्तीला दिल तेच अमेरिकेन लादेनला दिल. Tit for tat, retaliation.
Sorry mam आपण बोलताना म्हणालात कि, गांधारी पण अफगाणिस्तान वरून आली. मग भारतात कोठे राहीली? तीचा काळ कोणता? Madam, इतिहासाला पुराव्यांचा आधार आहे.पण mythology इतिहासात realistic दाखवणे अतार्किक वाटतं. भक्तांसाठी ती अम्रत मेजवाणी आहे हा भाग वेगळा... 🙏
खरंच नशीबवान असतात अशी माणसं ज्यांचं आयुष्य इतकं रंजक असतं. देशाचा इतिहास घडताना अनुभवायला मिळालं, ऐकून छान वाटलं.
हे म्हणजे जस आजीने एखादी गोष्ट सांगावी आणि ती शब्द न शब्द काळजात आणि बुद्धीत साठ वुन ठेवावी
अफगाणिस्तानात आपण राहिल्या हेच किती danger वाटतं .
अप्रतिम माहिती ..
अफगाणिस्थानाबद्दल आमच्या सारख्या सामान्यांच्या मनात असलेल्या शंका दूर झाल्या .
I think it's my 8th or 9 th time , this is best lecture I ever heard on Afghanistan, when mam explained about Khan Abdul Gaffar Khan , that time I'm just speechless , im just not able to express my feelings, god bless you
COEP history club doing great job....
1:27:06
तुमची भिती काल खरी ठरलीय 😭
ती पोकळी तयार झालीय अमेरिका निघून गेली.
16/08/2021
1:21:15 ..पोकळी निर्माण झाल्याने धार्मिक कट्टरपंथी शिरतात.. उद्देश शरिया आणायचाच असतो.. पण तू आधी की मी आधी.. याच्यामधून दोघांमध्ये स्पर्धा आणि कलह!!
भाकीत खरं ठरलं!
खर आहे । पण यावेळेस जरा अजून वेगळी उद्देश आहेत ।
तालिबानी राजकारण्यांची भाषा बोलू लागलेत
आज अचानक या channel ला पाहायला मिळाले. एक एक सत्र आणि व्यक्ती एकताना मस्त वाटतंय. COEP मध्ये सुरू असलेला अशा activity बद्दल ऐकले होते. खूप छान.
श्रीमती रानडे जुन्या काळातील सुशिक्षित महिला तर आहेतच आणि अफगाणिस्तान मध्ये राहिल्यामूळे एकंदरीत रोमांचित करणारे प्रसंग आणि परिस्थिती व्यवस्थित सांगितली ।
मुळात पुण्यातील लोक लवकर सुजाण झाले काळानुसार , त्यामुळे अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबतीत सखोल ज्ञान ठेवतात ।
आज अफगाणिस्तान तालिबान च्या हाती पडल्यावर पुन्हा व्याख्यान ऐकलं आणि आजही यातील मुद्दे तंतोतंत लागू पडतात
I appreciate efforts of coep history club ❤️❤️👍 great guys
मला अशीच आजीबाई हवी...काल्पनिक गोष्टी सांगण्यापेक्षा जगात काय चालू आहे याची जाणीव करून देणारी
सहमत
Jya goshti na aapan kalpanik mhanta tya nustya kalpanik navtya tya bodhadayi ani sanskar ghadvnarya goshti hotya
@@VishalKuberkar साक्षात परमेश्वराला कशाला हवेत संस्कार आणि ज्ञान
True
Nikhil ya ajjee chi sarv books wach Ni ajobanche pan ahe kabulnama te pan wach. Phiroz ranade
अश्या foreign relation च्या गोष्टी सांगणारी आजी पाहिजे!
खरंच आभार। तटस्थपणे मत मांडल्या बद्दल । खूप आभार
I am very glad to say that you were living in Afghanistan and some time in Pakistan as an Indian but the Indian People are afraid to live in Beharam Pada at Bandra west as well as Dongri, Nagpada, Kalina, Devnar, etc and most Islamic region in India as an Indian or Hindu. I think the Indian or Hindu people should take some courage from you and your loyal family. India will never forget you and your kind of Indian/Hindu people. Jay Hind.
And hatred of muslims is born out of that impotence.
सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन
अप्रतिम माहिती अफगाणिस्तानाबद्दल .....
जबरदस्त व्याख्यान !! रेडीफायनिंग #आजीबाई...
प्रतिभाताई तुसी ग्रेट हो !!
खुप छान . समोर जिवंत चित्रं उभ केल!
एका देशाचा इतिहास घडतांना पाहिला, हे वाक्य आवडलं.
पण त्यांनी मंगोल म्हणजे गें गीज खानाने केलेल्या हल्याची माहिती दिली नाही
ua-cam.com/video/-3MPE2BWmBo/v-deo.html
तूमच्यासारखी व्यक्ती आणि तुमची तळमळ, सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी हे ऐकून भारतीय असल्याचा अभिमान वाटला..
All these speeches changed my thinking a lot....So Good
Great Pratibha tai aaple vichar aani vyakhyan khoopch aavdle. Dhannyawad Tai.
Stunning ... wow .. I wish that audio about Khan abdul gafar khan was not muted .. that audio part should not be muted ... please
Thanks for sharing this knowledge Tai
Content, the narration is outstanding. it can be gauged as real, and Madam there is a lot to learn from you, not only related to geopolitics but about technical and attitude on living life.
Narendra Modi is gutsy leader that Bharat wanted since independence. 🤩
Excellent knowledge given by tai
1:17:45 - 1:18:00 madhe Kay aahe? Mute ka kela?
मी पण हेच म्हणालो .....कोणाच्या भावना वगैरे दुखाऊ नयेत म्हणून काढला असेल हा आवाज
Why badshah 's statement was mute??
Try guessing!
अप्रतिम माहिती मिळाली पूर्ण व्याख्यान ऐकून..!!! 😇👌👌
Real experienced grand mother. Great knowledge hats off you.
Superb speech..
एक एक शब्द खरा आहे सध्याच्या परिस्थितीत ।
खुप खुप धन्यवाद , श्रीमती. रानडे मॅडम .. खूपच सुंदर माहिती दिलीत आपण. 👍👌💐
फार छान माहिती
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
खुपच माहितीपूर्ण व्याखान...👍👍👍
Excellent
3 वर्षा पूर्वी तुम्ही जे बोललात ते सगल खर झालेलं आहे
Grt outstanding spontanepus hn rande mam.u r everywrd is lk ved,upnishid and culturd
1:17 to 1:19 why its mute???
मधेच आवाज १.१२ ला सेन्सॉर का केला ?
Tumhi je sangitla tasach hote ahe aaj....khup Chan vishleshan kela tai.
mast...
great experience 👌👌
Hn mam 26/11,sansad halla,pulvama,aapn gappch ka?1965,1971 la jinkun pok problem ka sodvla nahi
सुंदर आणि अभ्यासपूर्ण
आखो देखा हाल आहे रानडे ताईंनी वर्णन केलेला, अक्षरशः डोळ्या पुढे प्रसंग उभे राहिले, भयंकर धैर्यवान म्हटलं पाहिजे रानडे कुटुंब,त्यांना सलाम
अप्रतिम व्याख्यान.
Afghanistan cha ha video ya velesh kon kon pahat ahe
Hn mam aapn ekhadi telifilm kadha fa suras chittvedhk aselch,
Still relevant after so many years
प्रतिभाताई तुम्ही ही जी माहीती दिलीत व साओपीइ तुमचे खूप आभार.
Aprateem mahiti , thanks pratibha madam
BEAUTIFULL SPEACH MADAM. GOD BLESS YOU.
VERY GOOD
अप्रतिम.....👌👌
Farach chaan mahiti 👌
सुंदर माहिती
Great speech
Kay Sunder mahiti dili. Dhanyavad
अविस्मिर्णीय भाषण
खूप छान आज्जी . अफगाणिस्तान कसे होत हे समजलं
व्हिडिओ upload करा
Farch chan
Afganistana baddal pahilyandach evadh e mahiti milali...chhan
Nice
Surekh mahiti!
Please update with English Subtitles..
1.17.50 आवाज गेलाय ? की घालवलाय ???
आजीबाई म्हणणारे तुम्ही कोण हो टिकोजीराव? ती गावठी पद्धत आता त्यागा हो. विदुषी म्हणणे अधीक सुसंस्कृत पद्धत होईल. आणि पारंपारीक गोष्टी शिकवणार्या घराघरातील प्रौढ स्त्रियांचेही आपले महत्व आहेच की.
पण इस्लाम मध्ये एका टक्का ची
मानुसकी नाही.खात्री साठी महेंद्र
पाल आर्या यांचे युटुब चायनल,
हरीस सुलतान, गालीब कमाल
यांच क्लिप बघा.
Khup chhan kam karat ahat. Marathi madhye itihas aanun.khup chhan ...
इस्लाम आल्यावर ज्ञानाची कवाड बंद होतात हा सगळ्यात कटु असला तरी महा भयंकर परिणाम आहे.
संघी मनुवादी हिंदू धर्मात काही वेगळे नाही!
1.17.40ते 1.18.02 आवाज का बंद केला?हेच का तुमचे व्यक्तिस्वंत्रत?
All this sounds so relevant. Anyone here after the US pulled its troops out of Afghanistan?
Why is this censored? shame on you History club?
Bhari
8:50 actual speech starts
Thanks
Khup sundar
Why a few seconds of speech is muted? Let the world know what she wants to say
Vishram Gokhale Liberal 'censorship ' !
Sanskrit documents refer to the Hindu Kush as Hind kshetra in short Hind Kash as frontier lands of India. "Kash as in Kashmir(pronounced as कश in Hindi, in English written as Kush)" word also synonym of frontier part of a "Kusha" grass. Hind Kash all around from Amu Darya (in Vedic Sanskrit Vakṣu (वक्षु) river) to Kashmir was Kshetra (place) for meditation and teaching by founders of Hinduism. -- wiki
I like.
त्या २२ हजार लोकांच काय झाल यावर मी विडीयो बनवलाय
मराठीत असेल तर लिंक द्या.
Information about Samtrat Ashok is wrong...
अप्रतिम भाषण पण मध्येच आवाज गेला.
ऐका 1.26 पासून
आज तंतोतंत लागू पडलं आहे
प्रतिभा ताई...🙏🙏🙏
1:17:42 Mute.
Modi hai to mumkin hai
हे COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे ?
yes
बौध्द धर्म भारतातून अफगाणिस्तान पर्यंत पसरला होता. जगभर मुर्त्या होत्या, पण 2001 साली लादेन ने अफगाणिस्तान मधील बामियानच्या बुद्ध मूर्ती फोडल्या.जे लादेनने बुद्ध मूर्तीला दिल तेच अमेरिकेन लादेनला दिल. Tit for tat, retaliation.
Please dubbed in hindi. Please please. ..
1:20:17 एवढा पैसा मिळून पण हा देश भिकारी झाला . कारण धार्मिक कट्टरता .
पठाणांचे तनखे बंद करण्याचे परीणाम आणि सध्याचे तथाकथीत शेतकर्यांचे आंदोलन हे सारखेच दिसते
ईतिहास सांगताना संदर्भ सांगतात आजीबाई संदर्भ सांगत नाही ही गोष्टच सांगत आहेत
she is a novelist, that's why
Sorry mam आपण बोलताना म्हणालात कि, गांधारी पण अफगाणिस्तान वरून आली.
मग भारतात कोठे राहीली? तीचा काळ कोणता?
Madam, इतिहासाला पुराव्यांचा आधार आहे.पण mythology इतिहासात realistic दाखवणे अतार्किक वाटतं.
भक्तांसाठी ती अम्रत मेजवाणी आहे हा भाग वेगळा... 🙏
Bhartacha itihas ha mahabhartala jaunach bhidti tumhi kutha hi vacha
@@mandar9000 गांधारी वगैरे अतिशयोक्ति वाटल . बाकी 90% माहिती तंतोतंत आहे .
तू मितकरी मेश्राम ह्यांचे विचार ऐकायला बनला आहेस.
@@rockkale5301 पाचर चांगलीच बसली.
@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg tuzyat changli basli vaty vrch vchun
👌👌👌👌
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
Ti bhint bagha nomadic Indian chya you tube channel var ..search
ताई तुम्हाला कासली कौतुक?
Exactly same thing happened in Afghanistan