हावळे पाटील २ मंत्र्यांना टक्कर देणार | Sachin Havle Patil | Manoj Jarange Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 275

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 16 годин тому +40

    सचिन दादा तुम्ही 100%निवडून येणार येणार येणार आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. एकच वादा फ़क्त Manojdada
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 19 годин тому +85

    मनोज जंरागे पाटील आगे बढो हम आपके साथ हैं

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 15 годин тому +19

    हावळे पाटील तुम्ही उभे रहा, निश्चित निवडून येणार,मी कोल्हापूरहून तुमच्या प्रचाराला येणार आहे. आगे बढो महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे.हा एका जातीवंत मराठ्यांचा शब्द आहे.

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 19 годин тому +95

    वावळे पाटील खूप छान याला म्हणतात मनोज दादा चा वाघ एक मराठा लाख मराठा

    • @ManikraoMhaske-r7g
      @ManikraoMhaske-r7g 14 годин тому +1

      अरे बावल्या ते हावळे पाटील आहे वावळे नाही

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 7 годин тому

      ​@@ManikraoMhaske-r7g😂😂असुदे भाऊ भावना समजून घ्या

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 19 годин тому +35

    हावळे पाटील साहेब तुम्ही उभे रहा बिंदास तुमच्या भागात कसा माझा आहे त्याहून मनोज दादा त्यांचा सर्वात मोठा हात आहे तुमच्या मागे आणि समाजाचा तुमच्यासमोर कसलाही आमदार येऊ द्या कितीही पैसे वाटू द्या त्याचा तुकडा सापच झाला पाहिजे

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 18 годин тому +21

    एकदम भारी निर्णय घेतला जरांगे पाटलांनी

  • @DataKadam-p7o
    @DataKadam-p7o 19 годин тому +42

    आम्ही जरागे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा सहा कोटी मराठा

  • @ramhivale5066
    @ramhivale5066 19 годин тому +33

    🙏🚩मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दादा 🙏🚩

  • @babajagtap93
    @babajagtap93 18 годин тому +17

    जय हो

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 19 годин тому +34

    हावळे पाटिल विजय पक्का

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 15 годин тому +14

    अब की बार जरागे सरकार 💥💥💥💥💥💥💥💯💯💯💯💯💯💯💯

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 19 годин тому +17

    हावळे पाटील. विजय भव मनोज दादा जरांगे पाटील सरकार.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 18 годин тому +9

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 15 годин тому +7

    My best friend हावळे पाटील. 👍👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 19 годин тому +29

    वा कावळे पाटील साहेब काय तुमची हवा आहे काय बोलताय एकच नंबर घे एक मराठा कोटी मराठा

    • @जरांगेदेशीवाले
      @जरांगेदेशीवाले 16 годин тому +1

      कावळे पाटील 😂😂

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 13 годин тому

      @@जरांगेदेशीवालेघाशीराम कोतवाल ची ओलाद तू,
      दम आहे तर ओरिजिनल आइडी वरून येरे फुसनळ्या😂

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 годин тому +5

    ❤बरोबर साहेब असा निर्णय ह्यांच्या हयातीत विचार केला नाही ❤सर्व राजकीय पक्षांची झोप उडाली आहे ❤❤❤

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 19 годин тому +18

    हावळे पाटील आगे बडो

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 16 годин тому +6

    हावळे दादा सर्व समाजातील गरीब गरजवंत वंचित पाठींबा आहे काशीद सर नमस्कार

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 19 годин тому +11

    पाटील, दणके की चॉपर,hawale पाटील, जय शिवाजी महाराज

  • @mahadevdhande3113
    @mahadevdhande3113 12 годин тому +1

    एकदम भारी निर्णय घेतला जरांगे साहेबांनी त्यांचे स्वागत करण्यात कोणत्या शब्दात करावी हे कळत नाही

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756
    @yasinkhanmultaniyasinkhanm8756 13 годин тому +2

    You are Right Bhau ❤❤❤❤❤

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 19 годин тому +20

    बरोबर हावळे पाटील असा दणका द्या कि ह्यांना कळूद्या मराठ्यांची ताकत एक मराठा कोटी मराठा

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 17 годин тому +9

    हावरे पाटील आजच विययीभव
    अब्बदूलसतार यांना घरी बसवणार आहे मतदार

  • @arjungaikwad9177
    @arjungaikwad9177 17 годин тому +3

    माननीय श्री जरांगे पाटील यांनी आदरणीय कै.बाळासाहेबांची पध्दती प्रमाणे राहावे.

  • @SambhajiTangade-pp6dz
    @SambhajiTangade-pp6dz 11 годин тому

    जय शिवराय दादा

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 18 годин тому +7

    आम्ही जरांगे पाटील यांच्या विचारांशी सहमत आहोत जय जिजाऊ जय शिवराय

  • @audumbarpandhare2402
    @audumbarpandhare2402 12 годин тому

    ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय मनोज दादा

  • @navnathgavahane2888
    @navnathgavahane2888 9 годин тому

    Very Nice

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 годин тому +2

    राजकारणी लोक यांना वाटतं होत मेंदू फक्त देवाने यांनाच दिला आहे ❤❤❤निर्णय असा घेतला राजकारण्याची झोप उडाली ❤ह्यांची गाडी गोल गोल गोल गोल गोल फिरत आहे❤मराठा संपवन शक्य नाही ❤

  • @pratapraokadam8415
    @pratapraokadam8415 3 години тому

    मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है! जय शिवराय....

  • @vitthalsolanke1172
    @vitthalsolanke1172 12 годин тому +1

    हेच सत्य हो हो मराठ्यांना धोका देऊ नका वडापाव व जिलेबी राहो सत्य वाघा सगळं दाखवुत पण सत्य रहा

  • @ramhivale5066
    @ramhivale5066 19 годин тому +15

    🙏🚩एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @newsdak8724
    @newsdak8724 18 годин тому +3

    मला वाटले आपले पूर्ण २८८ जागा निवडून येतील.पण हे वेगळंच ऐकतो कारण पूर्ण जागा आपल्याच निवडून अण्णा 288 आणि मनोज jarange यांना मुख्मांत्री करा

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 12 годин тому +1

    विजयी-भव..एक मराठा कोटी मराठा

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 12 годин тому +1

    बाकी acting भारी केली

  • @satishkhedkar1043
    @satishkhedkar1043 15 годин тому +3

    मावळे हा गेली 13 सहीने झाले म्हनंत आहे की सुवर्ण ‌क्षण आहे आंदोलन चालू कशा साठी चालु केले होते आणि आता ते कोणत्या वळणावर येऊन ठेपले आहे याचा विचार केला पाहिजे आणि यावेळेला वाटत असेल की मिडीया समोर मोठ मोठ्याने बोलल की ज्यांचे तिकीट देतील पण यावेळेला तिकिट भेटत नाही

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 17 годин тому +1

    Ek no. Strategy

  • @मायभूमी-घ2च
    @मायभूमी-घ2च 13 годин тому +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 12 годин тому +1

    मरहाठ्यांनो आता मात्र खरी कसोटी आहे 100 टक्के यावेळेस पतदान फक्त ते जरांगे पाटील म्हणतील त्याला करायचे जय शिवराय 🙏

  • @annasahebbhosale
    @annasahebbhosale 10 годин тому

    धन्यवाद हावळे पाटील आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सांगलीकर.

  • @Helicopter-n4q
    @Helicopter-n4q 19 годин тому +6

    हावले पाटील लय हसवलं राव तुम्ही😂😂😂😂😂

  • @RajuWakle-xd6xd
    @RajuWakle-xd6xd 14 годин тому +2

    🚩🙏

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 18 годин тому +2

    हावळे पाटील आपले मनपूर्वक अभिनंदन. मराठा सेवक सुनिल वाजे. मावळ पुणे

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 9 годин тому

    मनोज दादा जय शिवराय

  • @BalasahebKande-hs4dq
    @BalasahebKande-hs4dq 13 годин тому +2

    थोड्या दिवसांनी हवा गायब होणार आहे

    • @BabashebJangle
      @BabashebJangle 11 годин тому

      कोणाची हवा गोल होणार

  • @nageshgore-vy9pn
    @nageshgore-vy9pn 18 годин тому +8

    शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ मोनिका राजळे नको. आता घरी बसवा.

  • @AkashDhande-l5f
    @AkashDhande-l5f 11 годин тому

    Nice kdkk

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 12 годин тому

    धन्यवाद एक मराठा कोटी कोटी मराठा जय भिम जय संविधान जय शिवराय

  • @actionk3199
    @actionk3199 9 годин тому

    जय शिवराय पाटील 🚩🙏

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 годин тому +1

    ❤ ग्रेट लीडर आदरणीय श्री मनोज दादा ❤ किंग मेकर आदरणीय श्री मनोज दादा ❤❤❤❤❤❤❤

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 13 годин тому +1

    ऊठ मराठ्या जागा हो आंदोलनाचा धागा हो 😢😮😮😮😢

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 11 годин тому

    एक मराठा लाख मराठा लढेगे जितेगे हम सब जरागें

  • @dishacareerfoundationjuniorcol
    @dishacareerfoundationjuniorcol 9 годин тому

    भावी आमदार सचिन हावळे पाटील

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 12 годин тому

    एकाच आवाज सचिन हवले सर च आवाज .ग्रेट मराठा योद्धा .

  • @kailashhande9328
    @kailashhande9328 12 годин тому

    👍👍👍👍

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 11 годин тому

    Havle patill jindabad jai shivray

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 13 годин тому +1

    एक मराठा एक लाख मराठा

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 12 годин тому

    आम्ही कोपरगाव कर आपल्या सोबत जय भिम जय शिवराय

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 19 годин тому +5

    ❤❤❤❤आता फक्त पाटील म्हनतील तस

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 18 годин тому +1

    ST and SC ५४ Genral ९० Total १४४ seat winner.only due to Manoj Jarange Patil.Best luck all of you.❤❤❤❤❤

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 13 годин тому +1

    हळवे पाटील आपण स्टार प्रचारक म्हणून काम करावे. आपली छाप मतदारांवर प्रभाव पाडणारी आहे.

  • @जरांगेदेशीवाले

    हेंदरे पाटील वा ! मराठ्यांचा ढान्या वाघ ❤

  • @VithalPate
    @VithalPate 11 годин тому

    आबकि सरकार मनोज पाटील जय शिवराय

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 13 годин тому

    Only Manoj Dada Jarange patil... Havle patil 🎉

  • @motivational.12914
    @motivational.12914 11 годин тому +1

    तुम्हीची ताकद किती या पैठण ला मनोज जरागे ला उभे करा आपृली किंमत किती 00000000000

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 13 годин тому +1

    भुकंप कधी होणार हे कळु शकत नाही विधानसभेचे स्वप्न पूर्ण होणार का

  • @jadhavraj1605
    @jadhavraj1605 12 годин тому

    दादा मी आपणास फोन करून विचारणार होतो पण सदरील video पाहून मनातील शंका दूर झाली 100% विजय आपलाच

  • @dont_know_why_am_comment
    @dont_know_why_am_comment 7 годин тому

    मळवट लावलाय , विजय आपलाच होणार, सचिन तू नक्की पाहिजे 🚩🚩🚩

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 9 годин тому

    Sachin bhau 101takke tumich newadoon yenar he nakkich ahe pan tumhi ke speech dele zakkas ok me thanku

  • @हरीगजर-ठ4म
    @हरीगजर-ठ4म 11 годин тому +1

    सांगोल्यातून हाके सर बिनशर्त निवडून आले

  • @haribhauhawale9734
    @haribhauhawale9734 16 годин тому

    जय शिवराय

  • @injoylife5378
    @injoylife5378 19 годин тому +7

    288 लढून दाखवा ना

    • @willrip72
      @willrip72 19 годин тому +3

      आम्ही लढून दाखवता तू पालथा होऊन दाखव बरं

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 18 годин тому +2

      का वळवळ करता,तुमची वळवळ जिरवू,थोडं थांबा.

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 12 годин тому +1

    नाही नाही पाटील आरक्षित जागेवर पण उभा करावे. यडझव कुठलं की

  • @dhansingjarwal8316
    @dhansingjarwal8316 13 годин тому +1

    डंके की चोट पर । आप जरांगे ने सिट खडे किए । हम बिजेपी वाले आज ही जित गए

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 13 годин тому

    ❤❤❤❤

  • @Sagar-a170
    @Sagar-a170 15 годин тому +5

    नाटक कंपनी त काम कर हावळे लई भारी एक्टिंग करतोय 😃😂

  • @siddhesh4718
    @siddhesh4718 12 годин тому

    1no.

  • @kakasahebmore316
    @kakasahebmore316 10 годин тому

    हिवाळे पाटील ज्यादा आता काय सांगत नाही पण माझा परिवार तुमच्या पाठीशी आहे जरांगे पाटील जे निर्णय घेतील तो अंतिम निर्णय राहील

  • @sunildhavde4034
    @sunildhavde4034 19 годин тому +4

    ओन्ली मनोज दादा ❤

  • @actionk3199
    @actionk3199 9 годин тому

    आता कस पाटील म्हणतील तस 🚩💪

  • @RajuAaher-i8n
    @RajuAaher-i8n 15 годин тому +1

    आवळे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भाजप राष्ट्रवादी सुप्रभात साफ करा

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 15 годин тому +3

    डिपॉजिट जप्त 😅😅

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 12 годин тому +1

    500 रूपयाचे ब्वोड पेपर आजच घेऊन ठेवा , नाहीतर संपल्यावर फडणवीस ला शिव्या द्याल, डाव टाकला म्हणाल

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 17 годин тому +4

    😂😂 कोणीही उठसुठ मला आमदार होयचय

    • @shreyakofficialsongs4646
      @shreyakofficialsongs4646 16 годин тому +1

      सर्वांनांच आमदारकीचे मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहे
      दादा सर्वांनां घेऊन चला, कोणीही ऐका जातीच्या आधारावर आमदारच काय नगरसेवक पण होत नाही

    • @BabashebJangle
      @BabashebJangle 11 годин тому +1

      सामान्य माणूस का बरं आमदार होऊ शकत नाही

    • @Lokkalakar3939
      @Lokkalakar3939 10 годин тому

      कोण सामान्य माणूस हा हावळे का त्याच बोलन बघ जातीयवादाचा वास येत आहे

  • @ramkadam5127
    @ramkadam5127 10 годин тому

    Sachin dada tumhi 100%vijai honar amhi tumchya sobat ahot Jay shivray Ek Maratha lakh Maratha sarv dharm sumbhav apnala 18 pagad jatila sobat ghun kam karaych ahe .Jay shivray.

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 13 годин тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad 18 годин тому +2

    वारे सचिन हावळे आमदारकीसाठी

  • @shankarpawar9437
    @shankarpawar9437 16 годин тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 जंरागे पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @Dipakkalokhe-ri2rg
    @Dipakkalokhe-ri2rg 18 годин тому +8

    288 लढणार होते.....10-15 मधे च समाधान...याला काय अर्थ राव😂😂

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 18 годин тому

      288 च उमेदवार देणार.

    • @Dipakkalokhe-ri2rg
      @Dipakkalokhe-ri2rg 18 годин тому

      @@sudhakarthorat4415 नाही देऊ शकत साहेब... निवडूण येतील असा विश्वास नाहीय...15 मधेच काटा झाला...त्यात पण आता किती आणायचे किती पडायचे हे इतर पण ठरवतीलच ना

  • @govindmagar68
    @govindmagar68 9 годин тому

    अबकी बार जरागे पाटील सरकार

  • @sumitraner285
    @sumitraner285 16 годин тому

    Best

  • @rautnd1992
    @rautnd1992 12 годин тому +1

    हावळे पाटील तुम्ही 100% मुख्यमंत्री झालात म्हणून समजा तुम्हाला मुख्यमंत्री केलच म्हणून समजा

  • @rangnathbhosle9083
    @rangnathbhosle9083 12 годин тому

    हावळे पाटील आपण कुठे उभे आपल्या प्रचारासाठी आम्ही कधीही सज्ज आहोत

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 13 годин тому

    एक नंबर पाटिल.❤

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 18 годин тому

    Good👍

  • @hhaarryyy07gamingfreefire53
    @hhaarryyy07gamingfreefire53 15 годин тому

    हम सब जरांगे❤

  • @amolmule155
    @amolmule155 14 годин тому

    🚩🚩

  • @ramkale8869
    @ramkale8869 12 годин тому

    मनाेज दादा म्हणतील त्यालाच मतदान करनार

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 13 годин тому

    फक्त जरांगे पाटीलसाहेबच 😢😮😢❤❤😂

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 16 годин тому

    Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha
    Havale Patil 🚩🚩