Mahadev Jankar | 'भाजप महागद्दार' जानकरांनी अमरावतीतून ठोकला शड्डू | OBC | RSP | Amravati

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ni36099
    @ni36099 17 днів тому +83

    जानकर साहेब आता भाजपला शिव्या देतील आणि निवडणुका आले की भाजपच्या सोबत बसेल

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 17 днів тому +42

    जानकर साहेब जिंदाबाद!!

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 16 днів тому +24

    जानकर लवकरात लवकर जान झाली,
    परत भाजपच्या मागेच जाणार...😢😮😢
    पुन्हा भाजपची च चमचेगिरी करणार😮

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 7 днів тому +5

    विधानसभेत विनाअट महाविकास आघाडी सओबत राहायला हवं होत परंतु तस जाणकरनी केल नाही व भाजपच्या जागा निवडुन आणण्यासाठी मदत केली.

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 17 днів тому +31

    जानकर साहेब तुम्ही किंग मेकर आहेत

  • @IshwarLokhandkar
    @IshwarLokhandkar 17 днів тому +24

    Only jankar saheb ❤❤

  • @ghogaredamaji2148
    @ghogaredamaji2148 17 днів тому +17

    जानकर साहेब गंगाखेड मध्ये भाजपासोबत रासपा युव्ती केली की तुम्ही किती वेड्यात काढणार लोकांना

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 17 днів тому +28

    धनगर+मराठा असं समीकरण जोडत आहात साहेब 💯 एक नंबर ❤❤❤

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 11 днів тому

      मराठा समाजाने मतदान केलं नाही जानकर ला

    • @AtulKanade-ev2ls
      @AtulKanade-ev2ls 11 днів тому

      @Sanjusir674 हो ना

  • @sachinwaghmode2490
    @sachinwaghmode2490 14 днів тому +1

    जबरदस्त भाषण जानकर साहेब 👌👌

  • @SainathGolhe
    @SainathGolhe 2 дні тому

    एक दम बरोबर

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 2 дні тому

    जानकर साहेब तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या तर तुमच्या मागं बहुजन समाज येईल

  • @ashokdevkatte8193
    @ashokdevkatte8193 15 днів тому +2

    कोणाच्या मागे जाण्यापेक्षा स्वतःचे पक्ष मोठा करा आणि समाजाला न्याय मिळवून द्या

  • @ankurjarag1516
    @ankurjarag1516 16 днів тому +3

    Jankar saheb ❤️

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 16 днів тому +5

    जय मल्हार वगैरे सत्तेसाठी आहे!

  • @vinoddamodar7024
    @vinoddamodar7024 13 днів тому +1

    जय भिम जय संविधान 🙏

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 12 днів тому

    महादेव जानकरजी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दलीत आदिवासी ओबीसी समाज एक संघ करा!!! तुमची समाजाला गरज आहे !!!! बाचू भाऊंना सोबत घेऊन पुढील दिशा निश्चित करावी !!!! आपणास हार्दिक शुभेच्छा !!!!!

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 17 днів тому +25

    उशीरा कळले! 😢

  • @RaghunathWaghmode-g2x
    @RaghunathWaghmode-g2x 16 днів тому +1

    जानकर साहेब जिंदाबाद

  • @Education5-e8e
    @Education5-e8e 7 днів тому

    जानकर साहेब या वर्षीचा MPSC चा टॉपर आपल्या धनगर समाजाचा आहे, ओबीसी लोक मेहनत करून प्रशासनात आपल्या ठसा उमटवत आहेत.

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 7 днів тому +1

    जानकर आणि भुजबळ या दोघांना सत्ता नाही मिळाली की समाज आठवतो. या दोघांचही राजकीय करियर संपले आहे.

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 12 днів тому

    Ok 👍

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 17 днів тому +9

    तुम्ही आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे वारस दार आहोत_ नो घराणे शाही

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 17 днів тому +5

    जय रासप👍🇬🇫

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 15 днів тому +1

    Evm हटाव लोकतंत्र बचाव

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 16 днів тому +1

    👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 15 днів тому

    बच्चे भाऊ एक नंबर चे काम करतात बच्चुभाऊ चा कामच वेगळा वेगळा आहे लोकांच्या मनात बसलेले बच्चुभाऊ कधीच विसरणार नाही आम्ही बच्चुभाऊ मागच राहणार

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 17 днів тому +5

    अहिल्यादेवी म्हणा ,जानकर साहेब !

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 16 днів тому +1

    Jay Malhar

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 2 дні тому

    जानकर साहेब थोड्यावेळा पुरतं बीजेपीला शिव्या देतात नंतर शरद पवारला शिव्या देतात

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 16 днів тому

    बर झाल .....लवकर कळलं.....

  • @BhagwatPawar-be2nl
    @BhagwatPawar-be2nl 17 днів тому +2

    ❤❤❤❤

  • @vaijinathshembade5087
    @vaijinathshembade5087 16 днів тому

    Nice

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 16 днів тому +1

    Jay OBC

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 16 днів тому

    Only Jankar saheb ❤

  • @DurwankShitole
    @DurwankShitole 16 днів тому

    जानकर साहेब तुम्हाला देर आये लेकीन दुरुस्त आये

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 16 днів тому

    Jankar Saheb Bahujan Lahan paksh Sobat ghyayla pahije moti takat Aplyala satta bhetel JAY BHIM

  • @SunilDongle-g3i
    @SunilDongle-g3i 7 днів тому

    तिकीट दिले की मग परत भाजप चांगला आहे म्हणणार

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 17 днів тому +6

    BSP वंचित बरोबर आसेल जनकर पूढे जातील जयभिम

    • @Gopal-p9eh
      @Gopal-p9eh 16 днів тому

      वंचित चा 1 पण आमदार नाही रासप चा आहे

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 16 днів тому

      आरक्षण पाहिजे, पण राजकारणात आंबेडकर नको . अशी मानसिकता आहे.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 16 днів тому

    शब्बास जानकर साहेब😮

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 16 днів тому +1

    7/12 कोरा

  • @vilasy5659
    @vilasy5659 17 днів тому +1

    Only Madhave Jankar Saheb Rsp

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 10 днів тому

    उशीरा सूचलेलं,,,,,, पण.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 10 днів тому

    अता वेळ निघून गेली न राव.

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 2 дні тому

    Hya Timala Prabhani Che Ticket Midhale Hote 😊Pudhchya Nivadnukit Beed Che Ticket Fix 😊Bhajap Kadhun 😊

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 16 днів тому

    Selfish always want power

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 17 днів тому +1

    कर्ज माफी करा लवकर

  • @mptudes9857
    @mptudes9857 16 днів тому +6

    बीड मध्ये ओबीसी च्या जागेवर सगळे वंजारी भरलेत. जानकर साहेब ओबीसी ला न्याय मिळाला पाहिजे 🙏

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 16 днів тому +1

    धनगर समाजाला नेटाने पुढे घेवून जायला नेता सध्या गोपीचंद पडळकर साहेब आहेत पण त्यांना BJP ने आमदार केलंय

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c День тому

    अवघड आहे बाबा...जानकर

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 16 днів тому +10

    तुला आता माहित झालं महाराष्ट्रात मेंढपाळ राहतात तु मंत्री होता तेव्हा काय काम केलं होतं मेंढपाळ साठी तुला थोडी फार लाज वाटली पाहिजे होती 😂😂😂😂

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 15 днів тому +2

      गप्प रे जानकर साहेब स्वाभिमानी नेते आहेत
      पडळकर हे वाचाळवीर, लबाडी, स्वार्थी असतात.हाके तर सुपारी बाज आहे.

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 15 днів тому

    जानकर, पडयांना मंत्री पडळकर, सदाभाऊ खोत यांना मंत्री करा रे

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 17 днів тому +1

    Day's 👀👀👀👀👀👀😳

  • @sumitbauchkar2256
    @sumitbauchkar2256 16 днів тому +1

    यांना कोणी support करू नका. यांच आंदोलन पद भेटे पर्यंत च असतं 🙏

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 16 днів тому

    निवडणूक झाल्यावर लक्षात आले का.लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची फार प्रशंसा करत होते.

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 16 днів тому +6

    परभणीत याला मराठ्यांनी योग्य जागा दाखवली

    • @GaneshKarde-s7j
      @GaneshKarde-s7j 16 днів тому

      तुम्ही सगळे मराठा असून एका बाम्हण च्या हाताखाली काम करावं लागत आहे 😂

    • @m.gwaghmare7695
      @m.gwaghmare7695 16 днів тому

      मुस्लिम मतामुले हरले तुमि kahi karu शक्ले nahit 😂

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw 16 днів тому +3

    सत्तेत असताना कळाले असते तर चांगल झालं असतं

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 15 днів тому

    जनकर साहेब तुम्ही खोटे बोलत आहात.ह्या सरकारांना evm निवडून दिले आहे.जनता जागृत आहे.

  • @प्रकाशगायकवाड-न3च

    जानकर साहेब आमच्या गंगाखेड मध्ये भाजप युती केली आम्हाला वेड्यात काढता काय

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 16 днів тому +7

    हा माणूस खरच चांगला आहे पण भुजबळ- मुंडेंच्या नादी लागून मराठा समाजा पासून दूर गेला...😢

  • @UmeshSable-z6r
    @UmeshSable-z6r 16 днів тому +1

    जानकर साहेब तुमाला भाजपनेज मंत्री केल होत आणि आमदार पण हे विसरु नका

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 16 днів тому +1

    मग मागील 10 वर्षे भाजपची का चाटली
    तुम्हाला महायुतीत समावून घेतले नाही म्हणून आत्ता भाजपच्या नावाने बोंबलताय 😊
    जानकर साहेब तुम्हाला सांगतो जनतेला तुमच्या स्वार्थासाठी ग्रहीत धरू नका कोणीही तुम्हाला मतदान करणार नाही

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 11 днів тому

    Abe 🤫 only 😊 ahilya 💛 devi holkar all India 🇮🇳 temples jirnodhaar 👍🕉️ namah shivay har har Mahadev

  • @Dhanpal_Ingle123
    @Dhanpal_Ingle123 10 днів тому

    डबल ढोलकी

  • @ganeshkapare9345
    @ganeshkapare9345 16 днів тому

    कोल्यावर समजलं वाटत

  • @keshavtirke2444
    @keshavtirke2444 14 днів тому

    धनगर समाज अरशन काय झाले

  • @gl2161
    @gl2161 15 днів тому

    अस आंदोलन संतोष देशमुख साठी घ्या

  • @dipakivare8235
    @dipakivare8235 15 днів тому

    आता जिरली वाटत

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 15 днів тому

    अहिल्या देवी चे मुंबई ला स्मारक बाधनार होते ते केलं नाही धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू करण्यासाठी नरेंद मोदी साहेब यांना तुम्ही मंत्री असताना कधी भेटले नाही म्हणून विश्वास गमवून बसले तुम्ही

  • @surykantshinde5012
    @surykantshinde5012 16 днів тому

    देवेंद्र फडणवीस ला तू धोका दिला आहेस आता तू गेला म्हनून समज.

  • @अशोककोळसे
    @अशोककोळसे 15 днів тому

    जानकर साहेबांना कुटका मिळाला नाही

  • @शेळीपालनजोडधंदा

    जानकर परभणी लोकसभा बर झाल😂😂😂 पडलास

    • @vitthaljankar88
      @vitthaljankar88 16 днів тому +3

      मित्रा त्या माणसाने अजून लग्न नाही केल समाज सेवेसाठी तू थांबला असतास का रे बोलताना विचार कर

    • @balasahebsansare-nq6sw
      @balasahebsansare-nq6sw 16 днів тому

      बंडू जाधव निवडून येवुन काय फायदा मित्रा एकदा परभणी मधले रस्ते बघ...

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 15 днів тому +1

      समाज कार्य लग्न झालेले
      लोक उत्तम प्रकारे करू शकतात.
      आतापर्यंत 99.9% पेक्षा
      जास्त नेते विवाहित आहेत.
      महादेव जानकर
      जेवन करतात का.अंघोळ
      कपडे कोण धुत आसतात
      तसं ते दररोज एक नवा ड्रेस
      वापरतात का.
      ठाम रहा.
      गोरगरीबांसाठी काम करणारे
      पक्षात काम करा.
      नाही तर
      वैकुंठाला जाऊन बसा.

  • @RahulWankhade-c7t
    @RahulWankhade-c7t 16 днів тому +1

    Jai prahar ❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 17 днів тому

  • @keshavhikke5564
    @keshavhikke5564 16 днів тому +2

    जानकर साहेब
    आम्ही परभणीत तुमच्या मनावर मतानकेले होते
    परभणीला जनतेने तुम्हाला भरभरून मत दिली पण तुमच नशीब

  • @Sandipcreator1
    @Sandipcreator1 16 днів тому

    Saheb tumi ghansham hake yana tikit dil nahi

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 16 днів тому

    जय मल्हार

  • @anilGawde-v9p
    @anilGawde-v9p 16 днів тому

    आता.डोळे.ऊघडले.जानकर.भाऊचे

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 17 днів тому +3

    E M v हाटाव देश बचाव बॅलेट पेपर लाव

  • @प्रवीणसाळवे
    @प्रवीणसाळवे 16 днів тому

    आठवले साहेब... जानकर साहेब... सदाभाऊ खोत... हे सगळे लाचार आहेत... यांना काहीतरी पद भेटलं तर ठीक... नाहीतर समाजाचा अपमान होतो... अवघड आहे यांचं

  • @universalboss9216
    @universalboss9216 16 днів тому

    त्यांची चोळून झाली आता टीका करतोय 😅😂

  • @vas7498
    @vas7498 16 днів тому

    बर समझले जानकर साहेब 2025 मध्ये तरी

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 15 днів тому

    आता काय उपयोग

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 16 днів тому

    पागल झालं हे जानकर याला भाजप ने आमदार मंत्री केल सर्व काही दिले नाही तर याला कोण विचारत होत महाराष्ट्र मध्ये.

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 2 дні тому

    समाजाची. फरफट. करु. नका. 😢😂

  • @श्यामसुंदरशिरामे

    साहेब तुम्ही समाजाचं नाव घेता परंतु समाजाचे कार्यकर्ते मोठे करत नाही

  • @umeshkoli8529
    @umeshkoli8529 15 днів тому

    😅😅😅😅😅😅

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 16 днів тому

    आर एस एस भाजप बरोबर का गेले?

  • @parmeshwarbochare7034
    @parmeshwarbochare7034 5 днів тому

    अरे तुम्ही लोकांनीं लाज सोडली

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 16 днів тому

    तुम्हाला मंत्री भाजप ने केले आणि तुम्ही भाजपच्या विरोधात गेला तेव्हा

  • @kantilalkangude4497
    @kantilalkangude4497 16 днів тому

    Baccubhau चांगला माणूस

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 16 днів тому +2

    😢 मंत्री केले नाही म्हणून BJP वाईट...लोकसभा मध्ये जागा सोडली तेव्हा BJP चांगली....

    • @m.gwaghmare7695
      @m.gwaghmare7695 16 днів тому

      Ajit pawar ने सोडालi Parbhani

  • @PremilaWankar
    @PremilaWankar 16 днів тому

    जानकर भाऊ आता डोळे उघडले का

  • @ShivajiValse
    @ShivajiValse 16 днів тому

    वंजारया बोला 😅

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 3 години тому

    जानकर ला काही टुकडा भेटला नाही म्हणून आरडतो

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 16 днів тому

    kadhi bjp changali kadhi shivya deto.....

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 17 днів тому

    महादेव जानकर म्हणत आहे बीजेपी महागत दार लक्ष्मण हाकेने आता उत्तर द्यावं आता झोपला का लक्ष्मण हा क्या

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 16 днів тому

    लोकसभेच्या नीवडनुकीत हा तर टरबुजा बरोबर फीरत होता .

  • @KashifKhan-mg6be
    @KashifKhan-mg6be 16 днів тому

    Itni hi bekar party hai jaankar aapane Gathbandhan kiya tha To Gathbandhan Me Kyon khasadar Ke election Lade😂😂

  • @ApsarBeg-l8c
    @ApsarBeg-l8c 17 днів тому

    V parishad milali ki paltan parat

  • @EknathTamhane-c8k
    @EknathTamhane-c8k 16 днів тому

    काही नको सांगू तू मंत्री असताना तू काय दिवे लावले आम्हाला सारं माहिती आहे