लग्नाच्या आधी गेले पोरीला दिवस बापाची माया बघा एकदा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @मदनजाधव-घ9ग
    @मदनजाधव-घ9ग 2 години тому +1

    खरज जिवंत पनीच वास्तव आहे भाऊ छान

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 10 днів тому +12

    खरे मराठी कलाकार आहे।यांनी एखादी मराठी सिरीयल बनवावी। या कलाकाराचा जिवंत अभीनय असतो।

  • @AmolZoman
    @AmolZoman 11 днів тому +2

    बाबुराव काजलच कथोड गळून पडलं😂😂😂

  • @pravinahire7298
    @pravinahire7298 2 дні тому +1

    😂

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 11 днів тому +16

    बाबुराव गंगाराम गजराबाई पिनु तुंगार एक नंबर एक्टर आहे जबरदस्त व्हिडिओ बनवायचा चांगले आहे

  • @narayanjadhavar3677
    @narayanjadhavar3677 9 днів тому +2

    Baburavala manla

  • @RajendraPatil-kc6fh
    @RajendraPatil-kc6fh 11 днів тому +6

    पोटात काय एखादा डबा घातला की काय . बाबुराव लय कडक माणूस आहे ' हा पहाड विशाल मालकाचा आहे म्हणे बा . काजलचं अस बर नाही . अस नाही करू .

  • @KrushnaPawar-h9s
    @KrushnaPawar-h9s 8 днів тому +4

    दूसरा भाग घेतला पाहिजे बाबूराव

  • @JackShind
    @JackShind 10 днів тому +5

    कजल बाबुराव चुनाव झावर

  • @NCLK52
    @NCLK52 11 днів тому +4

    बाबुराव एवढी मोकळी जागा पडेल हाये,मग पोरीला रान मोकळं.बाबूराव तू लग्न कर शांती शी.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 12 днів тому +11

    First like first comment 😂😂🎉🎉

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 11 днів тому +7

    बाबुराव काजलच डोंगर कोणी आणलाय तुला कसं वाटतंय बाबुराव ला पैसा गोड लागत होता

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 11 днів тому +4

    बाबुराव शांततेत घ्या. बाबुराव दादाला खर सांग काजल. गवतात कसा काय झोपला विशालभाऊ गावगाडा काॅमेडीचे व्हिडिओ छान असतात. (पुणे) शांताबाईचा अभिनय छान असतो.

  • @koibeevideos8585
    @koibeevideos8585 12 днів тому +11

    😅😅😅

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 11 днів тому +5

    का जल डोंगर कोणाचा आहे लग्नाच्या अगोदर डोंगर

  • @mahadevgaikwadmanprasannho9396
    @mahadevgaikwadmanprasannho9396 4 дні тому +1

    शांताबाईचा डोंगर आणा तुम्ही बाबुराव दादा

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 12 днів тому +48

    काजल बाबूराव ला संlग डोंगरचा मlलक कोन आहे 😂😂

  • @gauravrathod3868
    @gauravrathod3868 11 днів тому +2

    काजल काय केलस आस