न्याहरील सकाळी एळुन केलेल्या शेवया दुध तूप साखर आणि दुपारच्या जेवणात मसुर डाळीचा डाळकांदा , भाकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 51

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 2 місяці тому +23

    फारच छान. सर्व कामात पारंगत असलेल्या काकू.

  • @sangeetakadam-ni6hc
    @sangeetakadam-ni6hc 2 місяці тому +13

    तात्या तुमच्या सर्व परीवाला माझ्या कडून व माझ्या परीवारा कडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

  • @Vineshpailwanofficial
    @Vineshpailwanofficial 2 місяці тому

    thanks 300 subscribe complete UA-cam family❤❤❤🎉🎉

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 2 місяці тому +28

    उगवला नारायण आधी आला माझ्या दारी. दुधा तुपाची न्याहरी. मग पृथ्वी धुंडी सारी. असे वाटले तात्यांची न्याहरी पाहून.

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 2 місяці тому +2

    तात्या व काकू तुम्हा दोघांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप खूप स्वामी मे हार्दिक शुभेच्छा🎉😊

  • @vaishalisawant1255
    @vaishalisawant1255 2 місяці тому +3

    छान बनविली रिसीपी तात्या काकु तुमच्या कुटुंबाला आमच्या कडून दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा ❤❤🎉🎉

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 місяці тому

    खुप छान रेसिपी आहे😊

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 2 місяці тому +2

    तात्या,आई तुम्हा सर्वांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎉🎉🎉🎉🪔🪔

  • @LaxmiK-e8u
    @LaxmiK-e8u 2 місяці тому

    Super, delicious 🌷👌👌 healthy, happy 🌷🌷

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 2 місяці тому +1

    Khoop ch mast❤

  • @Vineshpailwanofficial
    @Vineshpailwanofficial 2 місяці тому

    Marathi channel thanks 300 subscribe complete UA-cam family❤❤❤

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Місяць тому

    खुपच chan ❤❤

  • @arvindbhosale5228
    @arvindbhosale5228 2 місяці тому +4

    तात्या तुमचे घर दाखवा

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 місяці тому

    Gai mhashi bakarya gotha chhaanch. Shevaya ek 🚜🐄🌾number. Dalkanda bhari lal lal. Nice video🎥👌

  • @dapoliproperties2587
    @dapoliproperties2587 2 місяці тому

    Aamchya kadun pan tumha doghana Ani tumchya pariwarala divalichya khup khup shubheccha 🙏

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs 2 місяці тому

    खूप खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤❤❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 2 місяці тому

    Khup chchan recipe. Happy Diwali tatya n aai and ur all family

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 2 місяці тому

    Such nutritious breakfast. Very fortunate.

  • @Radhikarangoli8888
    @Radhikarangoli8888 2 місяці тому

    Khup chan daal Kanda 👌👌👌 ...Happy diwali 🎇🪔 💐🙏💐☺️

  • @BeautyofRangolinArt
    @BeautyofRangolinArt 2 місяці тому +2

    तात्या किती कष्ट करता
    अगदी लक्ष्मी नारायण

  • @anupamashreedharjawalkar9656
    @anupamashreedharjawalkar9656 2 місяці тому

    तुम्हा दोघांना शिर साष्टांग नमस्कार व दिवाळीचा शुभेच्छा

  • @purnimarangari4240
    @purnimarangari4240 2 місяці тому

    Happy diwali kaka w kakus

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 2 місяці тому +1

    तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏🏻🎉🌹

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 2 місяці тому

    Khup chaan karta sagla n thakta

  • @SM-nm4ht
    @SM-nm4ht 2 місяці тому

    Dhaar kartana haath jra halka thva gaee na pn trass hot asel muk janaver bolu shkt nahi... Gaee cha bajula tich vasru hot ka ..tyala gaee jvl sodav dhoodha sathi.

  • @hanumantmadhe1929
    @hanumantmadhe1929 2 місяці тому

    Happy diwali 🎉🎉

  • @neelprabhasasture3004
    @neelprabhasasture3004 14 днів тому

    माझ्या आईची आठवण झाली शेवया बघुन धार काढली शेवया नाहितर दुध भाकरी कालवून द्यायची

  • @chandrakantmandale7561
    @chandrakantmandale7561 2 місяці тому

    🙏❤️🌹लय भारी 🌹❤️🙏

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 2 місяці тому +3

    काकू तुमच्या मुलं सुना कधी दाखवल्यास नाही तुम्ही कुठे असतात त्या तुम्ही शेतात असतात ती सगळी कुठे राहतात तुम्ही कुठल्या गावाहून व्हिडिओ करता ते पण सांगत चला कधीतरी आम्ही तुमच्या गावी येऊ मग

    • @KavitaPunekar-v1o
      @KavitaPunekar-v1o 2 місяці тому

      काकू तुमची सुना नातवंडे मूल दाखवली नाही त्याना दाखवा ते कुट राहतात सागा

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 2 місяці тому +3

    संभा तात्या , असंच शुद्ध शाकाहारी भोजन करत राहा . आम्हालाही सर्वांना दाखवत रहा. मांसाहार नको. मांसाहार नरक गतीला कारण आहे . जीव हिंसा केल्याने नियमाने नरक गती मिळते . हा निसर्गाचा नियम आहे . आणि त्रिकाल सत्य आहे..

  • @sukhdevbansode6259
    @sukhdevbansode6259 2 місяці тому

    तात्या तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 місяці тому

    तात्या तुमच्या कुटुंबातील सरवांना दिवाळीच्या शुभेच्छा

  • @devikagaikwad466
    @devikagaikwad466 2 місяці тому +1

    Gharat ek vedio banva

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 місяці тому +1

    छान घर आहे ताई तुमचं गाई म्हशी सगळं काही छान आहे

  • @VenkangoudaPatil-tt6ge
    @VenkangoudaPatil-tt6ge 2 місяці тому

    Good r c p thank you 🙏👍

  • @meeradeodhar4650
    @meeradeodhar4650 2 місяці тому

    दीपावलीच्या शुभेच्छा🙏

  • @nityanandnarawade8955
    @nityanandnarawade8955 2 місяці тому

    Tatya attach shewalyacha bhat khalla

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 2 місяці тому

    🙏

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 2 місяці тому

    Khupc Chan Aaj gharacha kahi bhag disla ❤❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 місяці тому

    आजी केवढी मेहनत हो व शेवयाची खिर व मसुर डाळ / पण शेवया खाताना चमचा नको का? व दुधाची धार काय ईतकया वर्षानि वेगळा च विडिओ मिसेस दिक्षीत

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Місяць тому

    तात्या तुमचे घर दाखवा एकदा

  • @kkadam8281
    @kkadam8281 2 місяці тому

    2 dudhachya dhara...shetat kam..jevn aai kevdh kasht...

  • @shyamalabarve9159
    @shyamalabarve9159 2 місяці тому +2

    देशी गायी पाळा. जर्सी पाळू नका.

    • @deorerahul975
      @deorerahul975 2 місяці тому

      Tumcya kade ahe ka ani asel tar dakhva

  • @rajendrachandanshive8445
    @rajendrachandanshive8445 2 місяці тому +5

    दुष्ट लागते धार काढताना कशाला धार काढताना दाखवता

  • @deepakmene6801
    @deepakmene6801 2 місяці тому

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण तात्या

  • @DilipSawale-hj4sp
    @DilipSawale-hj4sp 2 місяці тому +1

    आर तात्या तूझघर खुपचं ही आय पि आहे किर तू तर नेहमी झोपडीतच विडीयो काढतोस दावकीर घर तूझ

    • @kalawatikamble7367
      @kalawatikamble7367 2 місяці тому

      अहो.तात्या.तुमता मला कुठे आहे ,गाव तालुका. रोड,स्थळ. सांगा ना राव तुमतेकडे येता येते का अन अपलेकदे. हॉटेल सारखे आहे का.❤