छोटे कोंबडे बाग द्यायला लागले, पंख नसलेल्या कोंबडीवर मांजराचा अटॅक तरी वाचली, वाढीसाठी ॲस्टोवेट दिले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @PravinShinde-up7mg
    @PravinShinde-up7mg 3 місяці тому +1

    दादा मुंगुस पिल्लं खातं आहेत इलाज सांगा की आऔषद मुंगुसासाठी

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar  3 місяці тому

      औषधा बद्दल माहिती नाही. पण त्यांना पकडण्यासाठी बाजारात पिंजरा मिळतो, तो फार्म वर आणा. पिंजऱ्यात सापडले की लांब घेऊन जाऊन सोडून द्या.

  • @RoshanChankapure-vl9oi
    @RoshanChankapure-vl9oi 3 місяці тому +1

    पक्षी किती आहे?

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar  3 місяці тому +1

      @@RoshanChankapure-vl9oi २०/२५

  • @prasadjadhav3738
    @prasadjadhav3738 3 місяці тому

    15 दिवसाचे पिल्लू आहे त्यांना देवी रोग आला आहे उपाय सांगा ना

  • @SangramRahinj-wc6jc
    @SangramRahinj-wc6jc 3 місяці тому

    Pinjrya cha ky zal dada ghenar hote na

  • @GanpatShinde-hd1td
    @GanpatShinde-hd1td 3 місяці тому

    Kombadi marnachi shakyata jast karan manjar chya daate madhe vish aaste

    • @ShravanRaut-c3m
      @ShravanRaut-c3m 3 місяці тому

      नाही मरत कारण पक्षावर एवढा Rebis effect होत नाही मात्र माणसास जणावर चावल्यास दाट शक्यता असते. जर पक्षांना जास्तच जणावर चावल असेल तेव्हा तो पक्षी मरू शकतो .

  • @rvocean_966
    @rvocean_966 3 місяці тому

    Mpsc karato ka bhai

    • @rvocean_966
      @rvocean_966 3 місяці тому

      Kuth rahato bhai address

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar  3 місяці тому

      Karaycho aadhi aata nahi krt bhava. CTET chi exam hoti. For Teacher

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar  3 місяці тому

      Ahamadpur dist. Latur.

    • @rvocean_966
      @rvocean_966 3 місяці тому

      @@Gavthidarbar ok mag jawal aahe
      Mi shirur Anatpal dist latur

    • @rvocean_966
      @rvocean_966 3 місяці тому

      @@Gavthidarbar ok sadya clerk typing test chalu aahe na म्हणून विचारलं

  • @Sarthak.96969
    @Sarthak.96969 3 місяці тому

    जर बाहेरचा मांजर 🐈🐱 कोंबड्या खाते पकडायचं कसं गावातच नाही लय उपाय केले फक्त पैशाचा सांगू नका😊 दुसरा उपाय घरगुती😅😂

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar  3 місяці тому

      मांजर पकडता येते पण त्याला थोडेसे पैसे खर्च करावे लागतात एक पिंजरा मिळतो बाजारामध्ये मांजर आणि मुंगूस पकडण्याचा त्यामध्ये छोटासा एक मटणाचा तुकडा टाकायचा आणि तो पिंजरा बाहेर ठेवून द्यायचा त्याच्या वासाने मांजर मुंगूस येतं आणि खायला आत जातं आणि मध्येच अडकून पडतं. मग तो पिंजरा घेऊन जायचा खूप लांबवर आणि त्या मुंगसाला किंवा मांजराला जंगलात सोडून यायचं.

    • @Sarthak.96969
      @Sarthak.96969 3 місяці тому

      😊 खर्च किती येईल

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar  3 місяці тому

      @@Sarthak.96969 काय माहित नाही. शेतकर्यांनकडे आसतो पिंजरा. बघा मिळाला तर.

    • @Sarthak.96969
      @Sarthak.96969 3 місяці тому

      कोंबड्यांचा चालेल पिंजरा

  • @Harnya301
    @Harnya301 3 місяці тому

    Tumacha no dya ki