Kill Movie: John Wick Director कडून रिमेकची घोषणा, Animalपेक्षा भारीचा शिक्का, Kill चर्चेत कशामुळे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • #BolBhidu #KillMovie #KaranJohar
    बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये असलेले पण हॉलिवूडमधून कॉपी केलेले सिन असतात. मग ते आदिपुरुषमधली लंका असेल किंवा अक्षय कुमारचा आवारा पागल दिवाना आणि मॅट्रिक्समधले सिन असतील.बरं समजा पिक्चरची हवा झालीच आणि असा कुठला व्हिडीओ आला नाही, तरी लोकांचा डायलॉग फिक्स असतोय, हॉलिवूडवाल्यांचंच उचलतात रे, ओरिजिनल नाय. चर्चा, गप्पा होत असतात आणि अशावेळीच एक बातमी येते, बॉलिवूडच्या पिक्चरचा रिमेक हॉलिवूड करणार. तेही जॉन वीकचा डायरेक्टर.
    आता जॉन वीक म्हणजे डेंजर माणूस, एक पेन्सिल घेणार आणि विषय संपवणार असं मटेरियल. इथं मिर्झापूरचा तिसरा सिझन लोकांना बोर वाटायला लागलाय आणि जॉन वीक मात्र प्रत्येक पिक्चरवेळी नवा दणका देतोय. पण ज्या पिक्चरचा रिमेक जॉन वीकचा डायरेक्टर करतोय, त्या किलमध्ये नेमकं आहे काय ? लोकं किलची तुलना ऍनिमलशी करतायत आणि त्यात किल डेंजर आहे, असं म्हणतायत. त्यामुळंच किलची स्टोरी आहे काय ? त्याची एवढी चर्चा का होतीये ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 153