BEED SARPANCH MURDER: मस्साजोग सरपंच हत्येवरुन दानवे- फडणवीस भिडले, सभागृहात नेमकं काय घडलं?
Вставка
- Опубліковано 17 січ 2025
- बीडमध्ये संतोष देशमुख या माजी सरपंचाच्या अपहरण आणि हत्येनं राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात नेमकं कोण राजकीय अभय आरोपींना देतंय? त्यापाठीमागचं राजकारण नेमकं काय आहे? वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी बीडमध्ये घडल्यात? याला मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय रंग देण्याचा प्रयत्न का होतोय?
#BEED #sarpanch #dhananjaymunde #maharashtravidhansabha #prshantkadamchannel #prashantkadam
धन्यवाद दानवे साहेब ❤
#न्याय हवा मस्साजोग सरपंचांना 😢😢
ससपेंड शिक्षा नसते... फुल पगार मिळतो काही दिवसात.... मुख्य सुत्रधार पकडा, पोलीसावर गुन्हा दाखल करा
पोलिसांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे.
न्याय हवा मस्साजोग सरपंचाना
मस्साजोग वासियांना 😢😢😢
दानवे साहेब एक no 👌🏻
लिलाम बाई ला सभापती बनायचं य असं आज सिद्ध झालीये 🔥✍🏻🙏🏻
सभापती पदाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे.
जर 3आरोपी भेटत नसतील तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा दया पाहिजे
G.. kha mhanav gruhmatrala jr gunhegar sapdat nasel tr. Ugach police kam krt aslya sarkh dakhvaych. Maharashtra chi gunhegari kiti vadhli??
असं कधीच होणार नाही.
BJP काहीच करणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
माणुसकी संपली आहे 😢😢😢
नीलम ची नीलम झाली हेच महाराष्ट्र च दुर्दैव 🔥✍🏻
दानवे साहेब मुद्दा धरुन ठेवा 🔥💯💯
ताई,का बडबड करुन स्वत: टाईमपास करताय. ही घटना काय साधी वाटतेय का आपल्याला.
न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला
One and only Prashant Kadam sirji. No compromise with principle truth and journalism
Thanks 🙏 🙏🙏🙏🙏
Vare kay उत्तर दिले .किती खेद जनक आहे...😢
दिसतील तीथं इनकान्टर असा आदेश द्या साहेब लगेच बिळातून बाहेर पडतील कटेगे तो बटेगे नही
Kahi nahi honar.... Sagalech manage ahe.....ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???? ATA apan bagat rahayche 😢
Thank u prashant sir🙏and danve saheb🙏
संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे...
Neelam gorena laaj pan ni vatat ka?? J mahatvacha ahe te sanga, h mahatvacha ni ahe ka??? Kiti khali gelay politics ikde
Welcome to फडणवीस 2.0
शिंदे 0.5
दादा 0.5
Welcome to महायुती सरकार 🎉
😂😂😂😂
Udya जनतेच्या कोणाच्या hi घरासमोर खून करून असेच पोस्टर लावले जातील.
To diwas दूर नाही.
एक चांगला सरपंच अणि माणूस गमावला राज्याने, ह्या सरकार च्या स्थापनेपासून ch.. ajun 5 varshe baghat रहा..किती मुडदे पडताहेत.
जय श्रीराम 🚩 जय महाराष्ट्र 🚩
चिमणी चिव चिव का करते बर मध्ये मध्ये
दगडाच्या काळजाचे आणि संवेदनहिन सरकार आठ दिवस झाले तिन आरोपी अजून फरार आहेत सरकार कुणाकुणाला पाठीशी घालतय जमत नसेल तर Scotland Yard चे पोलिस बोलवा सरकारला हात जोडून विनंती आहे महाराष्ट्राचा बिहार केलाय महाराष्ट्राला सावरा महाराष्ट्र पन्नास वर्षे मागे नेलाय स्वतःला नेते समजनारे कपाळी गंध भस्म लावून समाजात वावरताय आणि आपली काळी कृत्य लपवतायत नाहीतर सर्वांना पुढची पिढी माफ करणार नाही
भारताला दिलेला एक अनमोल हिरा सरस्वतीने परत नेला..पण सत्तेच्या रस्सीखेचात दंग हिंदू राजकीय धर्मियांना श्रद्धांजली वाहायचीसुद्धा फुरसत नाही..मुसलमान ना तो..?
राज्याला गृहमंत्रीच नाही महिना झाला तरी..राज्याचे दुर्भाग्यच म्हणावं लागेल..
Shivaji maharajancha putlya madhe corruption karun putla padla.. kay kele aaropila .. majet aahe ..
Evm sarkar
टरबूज 🍉 ने पोपट पंच्ची करु नये.
Kay avastha hot aahe Maharashtra chi…sarsakat saglyani hya hatecha nishedh kela pahije ani nyay jhalach pahije…
बीडमध्ये सरपंचाचा खून होतो तो मुद्दा विधानसभेत उचलून धरला पण परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करून त्याचा खून केला जातो हा मुद्दा कधी बोलणार व त्याच्या कुटुंबाला कधी न्याय मिळणार आणि पोलीसावर कारवाई करनार का.
त्यासाठी सत्तेत या विधानसभा या लोकसभा मध्ये जावं लागत नाहीतर दुसरं पर्याय रस्त्यावर आंदोळणच करत बसाव लागणार
असा कोणताही पोस्टर लागला नाही..
🛑🛑. केवळ राजकारण चालू आहे
SIT 😂😂
देवा भाऊ 🚩
काही करणार नाही फडणवीस, नुसत्या घोषणा करत असतो
टरबुजाच खरा गुन्हेगार आहे का???