सगळे राजकारणी हजारो करोड आणतात कुठून... हा मुख्य मुद्दा आहे.. लोकांना खूप अडचणी आहेत.. राजकारणी नको ते सांगून निवडणूक लढतात.. निवडून आले कि पैशे खातात हेच चाललंय.. लोक मरेना कां गरिबीत
बहिणीला हव होतं मुख्यमंत्री पद ते दादामुळे गेले. काय नातं कळालं नाही काय केले दादा ने पक्षाच्या अध्यक्षपदाची अपेक्षा केली एवढं ना. ४० वर्ष बापाची वेठबिगारी केली हे विसरल्या का. आणि तो तरी कुठे सख्खाभाऊ होता शेवटी चुलतच ना.
काकाने दिल नसत तर तो दादा कुठे दिसलाच नसता. अणि ताईला काय फक्त खासदार पद दिले, अणि दादाला काय काय दिले नाही ते विचारा. अणि पक्ष जरी अजित ला दिला तरी जो माणूस बायकोला बहिणी विरोधात उभा करतो तो काहीही करू शकतो
अजित पवार साहेब 👍👍👍
Great Leader ❤❤❤
तुमच्यासारख्या लोकाना 1500 मोल काय कळणार शेतात र200 रोजान जाणारी विधवा महिलेस विचारा😊
😅😅😅😊😅😅😅 1:39 😅😊😅😊😅😮😅😅😊 1:41 😅😊😅😅😅😅😅😅😅😅 1:42 😅😅😅😅😅 1:42 😅😅😅😅😅😅😅😅😅😅 1:44 😅😅😅😊😅😅😅 1:45 😅😅 1:45 😅 1:45 😅😅 1:46 😅😅😅 1:46 😅😅 1:46 😅😅 1:46 😅😅 1:47 😅😅😅😅😅😅😅😅 1:48 😅 1:48 1:48 1:48 😊😅😅😅😅 1:49 1:49 😅😅😅😅😅😅 1:50 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 1:52 😅 1:45 😅😅😅😅😊😅😅😅😊 1:42 😅😅😅😊😅😅 1:40 😅😅😅😅😅
@@XYZ-k3i8q
खासदारांना सगळं फुकटच असतं की कशाचा खर्च.बंगला गाडी नोकर चाकर वीज फोन प्रवास विमान हाॅस्पिटल.....
गरीबांना 1500 रुपये खूप महत्वाचे आहेत
@@soham3842
याचीच पोटदुखी झाली आणि पोटसूळ उठला
भावाच.नात.भहिनिंना.कळत.नाही. बहीण ही आपल्या. दाजीची. असती
टाळी ही एका हाताने वाजत नाही.
संज्जा तु लय शहाना आहेस
तुझ्या वडिलांना हे पण नातं उभं आयुष्यात कधीच कळालेच नाही
Loksabha natar ladki bahin aathvali
1500 kafi h Electric bill 800 brege bank m rhege😅
सगळे राजकारणी हजारो करोड आणतात कुठून... हा मुख्य मुद्दा आहे.. लोकांना खूप अडचणी आहेत.. राजकारणी नको ते सांगून निवडणूक लढतात.. निवडून आले कि पैशे खातात हेच चाललंय.. लोक मरेना कां गरिबीत
हा परिपूर्ण देखावा आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.
बहिणीला हव होतं मुख्यमंत्री पद ते दादामुळे गेले.
काय नातं कळालं नाही
काय केले दादा ने पक्षाच्या अध्यक्षपदाची अपेक्षा केली एवढं ना.
४० वर्ष बापाची वेठबिगारी केली हे विसरल्या का.
आणि तो तरी कुठे सख्खाभाऊ होता शेवटी चुलतच ना.
काकाने दिल नसत तर तो दादा कुठे दिसलाच नसता. अणि ताईला काय फक्त खासदार पद दिले, अणि दादाला काय काय दिले नाही ते विचारा. अणि पक्ष जरी अजित ला दिला तरी जो माणूस बायकोला बहिणी विरोधात उभा करतो तो काहीही करू शकतो
Supriya tai barobar bollyat ....nich Raj karni aahe...eakde 1500 bahina dyache aani tyacha agent la 10 k dyache