काकू, आम्ही कधीच पाहिली नाही ही रेसिपी.खूप छान वाटली.जरुर करुन पाहिन.धन्यवाद,काकू.अशा नवीन रेसिपी करण्यासाठी तुम्हाला उत्तम स्वास्थ्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते.
खूप छान उकड रेसिपी.. आम्ही कोकणात राहतो. घरात सर्वांना उकड प्रचंड आवडते. आणि विशेषतः आमच्याकडे ती पाऊस पडत असतानाच केली जाते. पण तुम्ही म्हणता तसं नाश्ता म्हणून अधून मधून करायला हवी. उकडी संदर्भात माझ्या अहोंची नेहमीची ठरलेली कमेंट की उकडीचा स्टॉल संध्याकाळी दोन तासाकरता लावायला हवा.,😊 पचायला ,हलका चविष्ट पारंपारिक पदार्थ, लोकं विसरत चालली आहेत.
आज्जी तुमच्या recipes खूप सोप्या आणी सुटसुटीत असतात. मी college student आहे आणी typical ब्राह्मणी पद्धती चे पदार्थ करायला शिकवल्या बदल Thankyou. तुम्हाला बघून मला माझ्या आज्जी ची आठवण होते.
छानच सांगितले आणि उकडही अप्रतिम दिसते आणि चवीची कल्पना करता येते. लहानपणी कोकणात गावाला आजी करायची उकड. आज आठवण जागी झाली..बघुय बायको बनवते का! धन्यवाद .
धन्यवाद आजी. खुप खुप सुंदर. असेच कोकणातले पदार्थ दाखवत जा. मी पण रायगड जिल्ह्यातील आहे. मला पण उकड येते व मी पण करते. व तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरती तेल घालते.मस्त. व तुम्हाला नमस्कार.
खूपच छान... आम्ही तीळ आणि वाळलेल्या लाल मिरच्या पण टाकतो. खूप छान लागतात. तसेच अगदी सेम अशीच ज्वारी च्या पिठाची पण करतो ती पण खूप सुंदर होते आणि हलकी सुध्दा..
छानच रेसिपी. मी नक्कीच करुन बघेन
❤आज्जी, आज दि. 26/06/24 रोजी सकाळी नाश्ता हाच केला. तुम्ही सांगीतल्या प्रमाणे, अतिशय उत्तम. धन्यवाद🙏(विदर्भवासी)
काकू, आम्ही कधीच पाहिली नाही ही रेसिपी.खूप छान वाटली.जरुर करुन पाहिन.धन्यवाद,काकू.अशा नवीन रेसिपी करण्यासाठी तुम्हाला उत्तम स्वास्थ्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते.
खूप छान उकड रेसिपी.. आम्ही कोकणात राहतो. घरात सर्वांना उकड प्रचंड आवडते. आणि विशेषतः आमच्याकडे ती पाऊस पडत असतानाच केली जाते. पण तुम्ही म्हणता तसं नाश्ता म्हणून अधून मधून करायला हवी.
उकडी संदर्भात माझ्या अहोंची नेहमीची ठरलेली कमेंट की उकडीचा स्टॉल संध्याकाळी दोन तासाकरता लावायला हवा.,😊 पचायला ,हलका चविष्ट पारंपारिक पदार्थ, लोकं विसरत चालली आहेत.
आज्जी तुमच्या recipes खूप सोप्या आणी सुटसुटीत असतात. मी college student आहे आणी typical ब्राह्मणी पद्धती चे पदार्थ करायला शिकवल्या बदल Thankyou. तुम्हाला बघून मला माझ्या आज्जी ची आठवण होते.
खूप छान आणि सांगण्याची पद्धत ही खूप छान, सविस्तर ❤
खूप खूप टेस्टी आणि पारंपारिक पदार्थ शिकवला आई ❤❤🌹🙏
खूप छान आजी! तुमची भाषा खूप आवडली. कराच, घालाच, कोकणी शब्द लाजवाब! मनःपूर्वक धन्यवाद!!
Ani recipya suddha
Khare aahe mazi aaihi asech bolaychi.karach vagaire.
ताकात पिठी कालवून, मीठ, साखरेची चिमूट घालून सरसरीत करूनच फोडणी वर ओतावे. व झाकण ठेवून वाफ काढावी. कच्चे तेल व पोह्याचा पापड यासोबत खावी.
चटक लागली आहे चक्क! अप्रतिम पदार्थ! खूप खूप आभार 🙏🫶❤️❤️❤️❤️❤️❤️
मला ही उकड खूप आवडते शाळेतून घरी आल्यावर हमखास माझी आई ही उकड करत असे खूप धन्यवाद आजी ही रेसिपी दाखवली त्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
आजी खूप छान समजावून सांगितली रेसिपी ,अगदी सोप्या पद्धतीने, धन्यवाद.
आजी तुम्ही खूप छान छान आणि सोपे पदार्थ दाखवता. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. आणखी एक गोष्ट तुम्ही खूपच गोड दिसता😊
बरोबर आम्ही पण हळद वापरत नाही अर्थात हा थोडाफार फरक सर्वत्र असतो @@laxmandesai9829
काकू नमस्कार आम्ही सगळया पीठा ची उकड करतो ज्वारी बाजरी नाचणी छान लागते तुम्ही पण छान केली उकड
खूप खूप आवड़ली ❤ आणी तुमचं म्हणणं देखिल पटलं. पारंपारिक भोजनाची मजाच निराळी असते. तुमचे खूप आभार स्मिता ताई 🙏😊
Aaji khoop chaan samjun sangta thanku
खूप छान दाखवली आजी उकड बनवण्याची रेसिपी धन्यवाद
Khup chan ukad dakhavali dhanyavad aayee
खूप छान. सांगण्याची पद्धत पण छान आणि कारणासहित. मला शेजारच्या आजींची आठवण आली ❤
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे भाजणी चे थालीपीठ भाजणी केली व त्या चे थालीपीठ केलं एकदम खमंग झालं.
खुप चविष्ट पदार्थ शिकवीला ताई, धन्यवाद 🙏🏻
आजी,
खुपच सुंदर. मी नक्की करुन बघेन. तुम्ही खुपच छान, सोप्या पद्धतीने रेसिपी समजवून सांगितलीत (आमच्या आजींची आठ्वण आली) खुप खुप आभार.
अशाच नवनविन रेसीपी दाखवत जा.
Khupch chhan mala खूप आवडते उकड.
खूप छान दाखवली आम्ही पण अशीच करतो
आज्जी तुम्ही खुप छान पदार्थ बनविता. माझ्या तोंडाला पाणी सुटते. ती रेचेपी लगेच करते.
खूपच छान लागते.❤❤
हो, कच्च्या तेलामुळे खूप चविष्ट लागते ही उकड...
आजी तुमची ही रेसिपी मला खूप आवडली, मी पण तांदळाची उकड करते पण ताकातली कधी केली नाही आता नक्की करुन बघेन.धन्यवाद.❤
खूपच छान साधा , सोपा आणि सात्विक पदार्थ मावशी ❤
Kubj chhan resipi aji thanks
आजी तुम्ही खूपच छान पद्धतीने रेसिपीज सांगता अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडली😊😊
खुप छान मी करून पाहुन नमस्कार
Aaji tumhi khup chan sangitale
Ukad kasi karyachi wah mast
Khup chan recipe kaku, masta
आमचा अगदी आवडीचा पदार्थ आहे एकदम पौष्टिक आणि छान 😊
My mother from kokan . Thanks for all recipes. RashmiUSA
Mazi Aai ukad khoop
Chhan karaichi.
Amche gav Ratnagiri
Ahe.Tyamule amchya
Ghari hi ukad nehmi
Hot ase.Amhisuddha
Tyat kachhe shegdana tel ghalun
Khaicho. Far chavishta Lagte. Tumhi khup chhan
Prakare hi recipe
Dakhvlit.
खूप छान आहे. दही ताक वापरताना तेलाची फोडणी ना घालता तुपाची घालायची. आणि वाटून तेल खोबरेल तेल घालावे छान लागते
Ya prakarala Takatal pithal mhanatat. Fakt chanyacha pith na ghalata tandulacha pitha ghatal. Aamhi he nehamicha karate. Chapati ,bhakari barobar changeless Lagat.
छानच आहे नक्की करून बघेन.धन्यवाद
Tumhi jya tarhene padartha banavta, te pahun mazya aaichich aathvan yete. Kamit kami saman ni vastunacha wapar tumhi karta. Padartha Khupach chan.!!! Khup chan samjawata tumhi. 10:22
Aaji tumhi chan resipi banvtat
खुपच छान. काकी.धन्यवाद.
खूप छान प्रकारे तुम्ही receipe दाखविता..❤
खुपच छान सोपीच पध्दत 😊
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद आई ... असेच पारंपरिक पदार्थ दाखवा ... अतिशय पौष्टिक आत्ता चया पिढीला खूप गरज आहे...
मी पहिल्यादा ही पदार्थ पहिला खूप पोष्ठीक व सोपा धन्यवाद . फार छान
किती छान सांगता तुम्ही,पदार्थ माहिती असला तरी बघावा असं वाटतं
Aai chi aadhvan zalis लहानपणी आई आम्हाला नेहमी karun det असे. Nashta sathi healthy v instant.❤❤❤nice sharing Tai
Khupach Chan aaji.ani khup sunder paddhtine sangitali ahe.khup khup chan
Khup sundar mast ch nkki karu ha padarth aaji kiti god dista ajun pan
Khupch Khupch Khupch Khupch Chan. Thank You. Kaku. Dhaywad
तुम्हाला दंडवत. खूप छान पारंपरिक पद्धतीने तयार केले आहे. मस्तच🎉पौष्टिक आहार आणि इतर सर्व प्रकारच्या ब्राह्मणी पदार्थ फारच छान. ❤
was.....tai khup chhan
आम्हाला खूपच आवडते उकड लहानपनापासून खात आलोय 😊😊
Very yummy 😋....we have to use kachy ghani cha 🥜 tel.....
छानच सांगितले आणि उकडही अप्रतिम दिसते आणि चवीची कल्पना करता येते. लहानपणी कोकणात गावाला आजी करायची उकड. आज आठवण जागी झाली..बघुय बायको बनवते का! धन्यवाद .
Aaji khoop chaanrec ahe thanku
मी पण अशीच करते. उकड मला खूप आवडते. फक्त आले लसूण च्या ऐवजी कांदा घालते. पारंपारिक रेसिपी दाखविल्याबद्दल आजी धन्यवाद.
Khupach Chann aaji
Saganyachi padhta chan
अतिशय सुंदर आहे रेसिपी 🤗
खुप छानच मीकरु बघनि.
माझा आवडता पदार्थ आहे . संध्याकाळच्या वेळी ही गरम गरम उकड वर तेल घालून खायलातर फार मजायेते.
Aajjibai..mast recipe..aamhi veglya prakare karto....tup ghya..tyachyat jire, kadipatta ani mirchya taka....phodni changli tadtadli ki tyat..taakat aadhich takun thevlele tandulachi pitiche mishran taka...chagle vafva.. tandulachi ukad tayar...
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
धन्यवाद आजी. खुप खुप सुंदर. असेच कोकणातले पदार्थ दाखवत जा. मी पण रायगड जिल्ह्यातील आहे. मला पण उकड येते व मी पण करते. व तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरती तेल घालते.मस्त. व तुम्हाला नमस्कार.
माझा आवडता पदार्थ ❤ , तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद 🙏🏼
Aaji tumhi khub chan bolata, tumcha awaz khub j chan aahe, aamahala jast maharashtrian recipie pl.shikhava ha
खुप सुंदर 🙏🙏
बघून तोंडाला पाणी सुटले.छान छान
आज उकड बनवली. खूप छान झाली. सगळ्यांना आवडली. आभार.
Aaji mala tumchi recepe फार cchan lagte
🥰आम्ही पण अशीच उकड करतो, पण लसूण नाही घालत, एकदम मस्त ☑️
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻
खूप आरोग्यदायी पदार्थ !!
आजी,आम्ही घरी करणारच.आमच्याकडे पूर्वी हेच पदार्थ सकाळी कैले जात.तुमच्या हातची उकडही खायला आवडेल.किती प्रेमळ आहात तुम्ही!
छानच रेसिपी. मी नक्कीच करुन बघेन 👌👌 उपयुक्त रेसिपी दाखवल्या बद्दल मनापासून खूप धन्यवाद!👍👍
Khoopach chhaan!
आम्ही कोकणातील असल्यामुळे हे पारंपरिक पदार्थ माहीत आहेत आम्ही करतो. पण तूम्ही पुढील पिढी पर्यंत पोचवय च काम करताय तुम्हाला धन्यवाद 🙏
खूप छान आजी, परफेक्ट reciepie सांगितली आहे धन्यवाद आजी ❤
खूप छान आहे आम्ही ही कोकणवासी पालघर चे ताई
@@sanjaydeshpande9465namaste namaste 3:14
Lasun n ghalta kanda ghatla tr chalel ka
@@sanjaydeshpande9465😂😂😂😂😂😊
खुप छान❤
Samjaun Chan sangata
Aaji ,Khup chhan ukad dakhvli👌👌
Khup chan recipe ❤
Khup chan kele ajji👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान रेसिपी आहे आजी मी आज नक्की बनवेल
जुन्या पिढीतील अनेक न्याहारी चे घरगुती पदार्थ तुम्ही दाखवून त्यां प्रकृतीला बाधक नसुन साधक आहेत हे मात्र नक्कीच चांगली माहिती मिळाली धन्यवाद
अप्रतिम पौष्टिक
Thanku aaji. Khup chan aahe hi receipe. Mazya sasubaihi karaychya. ❤
खूप छान सांगितलं 👌
Chaan diste recipe. Me jaroor Karin hi recipe.
Tumhi hi ascach chaan chaan recipes shikwat eaha.
स्मितामौशी खुप छान बोलतेस.
खूप छान समजावून सांगता आपण 🙏
अप्रतिम पदार्थ
खूपच छान... आम्ही तीळ आणि वाळलेल्या लाल मिरच्या पण टाकतो. खूप छान लागतात. तसेच अगदी सेम अशीच ज्वारी च्या पिठाची पण करतो ती पण खूप सुंदर होते आणि हलकी सुध्दा..
Jwari chya pitha chi ? Mast. Takat karata ka ?
मी ताक व पाण्यात कालवून करते व खूप एकजीव शिजवलयामुळे लोणयासारखी मऊही होते व तशीच (लोण्याप्रमाणे दिसतेही हळद न घातलयास .) 10:22 तुमचीही छानच दिसतेय.
खुप छान आह
खूप छान उकड झाली आहे
Khup chhan mavshi. 😊
Khupach chhan !!