माहेर येथील चाल ओमकार म जगताप बालासाहेब म सुरेगावकर कृष्णा म भोरकडे माऊली म कदम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • माहेर येथील चाल #ओमकार म #जगताप #बालासाहेब म #सुरेगावकर #कृष्णा म #भोरकडे #माऊली म #कदम

КОМЕНТАРІ • 17

  • @subhashkulkarni2241
    @subhashkulkarni2241 Місяць тому +1

    बाळू मामा चा नाद खुळा जुनी गायक मंडळी आहेत पंढरीनाथ कदम

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 11 місяців тому +1

    खुप छान मामा श्री ....... बादशहा ❤

  • @143hiraman
    @143hiraman 11 місяців тому +2

    मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी मामाजी कि झलक सबसे अलग

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 11 місяців тому +1

    काय पखवाज वाजवला महाराजानी अडानी लोक सुद्धा मजबुर झाले टाळी साठी खूप सुंदर सगळच

  • @143hiraman
    @143hiraman 11 місяців тому +1

    महाराष्ट्र भुषण गायन सम्राट बालाजी मामा सुरेगावकर यांचे सुंदर गायन

  • @VikasKulkarni-gk2bs
    @VikasKulkarni-gk2bs Рік тому +1

    Khupch chan aavaj Omkar maharaj jagatap ❤❤❤❤❤🎉🎉🎉lakho dilo ki Dhadkan ho yar tum to 🎉🎉🎉 khara aavaj aahe tumacha

  • @मल्हारीमनोरंजन

    महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य बालासाहेब सुरेगावकर यांच्या आवाजाला तोड नाही 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌷💐

  • @vishnusuryawanshi6511
    @vishnusuryawanshi6511 Рік тому +1

    वा एकदम छान बाळासाहेब महाराज सुरेगावकर नंबर एक ओंकार महाराज महाराज सुद्धा नंबर वन

  • @chandrashekharshirale6997
    @chandrashekharshirale6997 Рік тому +1

    अप्रतिम चाल भजनसम्राट बाबासाहेब महाराज सुरेगावकर व ओंकार म. जगताप
    दोन्ही मृदंग वादक सुंदर साथ
    माहेर वासीयांचे आभिनंदन🙏🙏

  • @MaulikalbandeKalbande
    @MaulikalbandeKalbande Рік тому +3

    आवाजाचे.बादशाहा.बालासाहेब.मामा.सुरेगावकर.no1

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 11 місяців тому +1

    सुरेगावकर जरा भारीच आहे पण नंबर एक माउली

  • @vaibhavyadav3843
    @vaibhavyadav3843 5 місяців тому +1

    पूर्ण कीर्तन upload करा की

  • @BhagavtShinde
    @BhagavtShinde 11 місяців тому +1

    एक नंबर मामा श्री

  • @shwetajagdale2159
    @shwetajagdale2159 Рік тому

    Khup Chan omkar maharaj 😍

  • @Navnath-m1n
    @Navnath-m1n 9 місяців тому +1

    ओमकार महाराज चा नंबर टाकाहो

  • @bharatkadam3386
    @bharatkadam3386 Рік тому +2

    नाद नाही करायचा मामाजीचा

  • @santoshmunde2962
    @santoshmunde2962 Рік тому +1

    Nice