बालासाहेंब सुरेगांवकर आणि पंढरीनाथ महाराज कदम ह्या जोडीने अख्ख आयुष्य घातलय या क्षेत्रात ,त्यामुळ त्यांचा अनुभव लक्षात घेता कुणासोबत तुलना करायला नको,कैलास पवार खुप छाण गातात हे निर्विवाद सत्य,पण टि ट्वेंटी ,एकदिवसीय आणि कसोटी मॅच मध्ये खुप फरक असतो.हे लक्षात घ्या भावानों.बालासाहेबांनी ज्या चालीला आवाज दिला ती प्रत्येक चाल हिटच झालीय,अन् काही हिट चालीला आवाज लागल्याने त्या हिट झाल्यात.फरक कळतोय का बघा
कैलास महाराज पवार हे पण सुद्धा खूप गोड खातात पण महाराष्ट्र मध्ये बालासाहेब महाराज सुरेगावकर यांचा आवाज खूप लागतो अंतकरण आला गोड मामाश्री यांनी खूप आयुष्य परमार्थामध्ये घालवलेले आहे मामांच्या हजारो चालीप्रमाणे यूट्यूबला ऐकायला मिळतात मामा ला साक्षात सरस्वती माता प्रसन्न इतका गोड गातात
हे बघा फक्त पारमार्थिक दृष्टीने बघायचं.दोघेही पण छान गातात.कोणाला ही काही बोलायचे नाही.आपण एक वारकरी आहात हे लक्षात ठेऊन .पारमार्थिक द्दृष्टीने बघा.येथे कोण लहान आणि आणि कोण मोठा.राम कृष्ण हरी🙏🙏🙏
कैलासमहाराज पवार आणि बाळासाहेब गुरुजी सुरेगावकर तुमच्या आवाजाला तोडच नाही खूप छान🎉🎉
आदरणीय श्री ह.भ.प.बाळासाहेब सुरेगावकर मामाजी no.1 गायन...... नाद खुळा.....
वारकरी संप्रदायामध्ये कैलास महाराज आणि बाळासाहेब महाराज यांचेसारखे रत्ने आहेत हि एक मौल्यवान गोष्ट आहे... 🙏🙏🙏
हिंगोली जिल्हाचे वैभव बालासाहेब सुरेगावकर नादच खुळा
काय आवाज आहे बालासाहेब सुरेगावकर, आणि कैलास महाराज पवार तोड नाही. या जोडीला
मन प्रसन्न झाले कैलास.बालासाहेब महाराज 👌👍🙏🌹
लय भारी महाराज दोघांनी खूप छान गायन केले खूप खूप छान
सुरेगावकर माऊली लय भारी गाते
, बाळा साहेब गुरुजी समोर गायन करेन खुप अवघड 😍
दोन्ही पण सारखे आहे असे समजून आपण आनंद घेऊ आजुन छान वाटत ऐकायला ❤❤❤
बालूमामा सुरेगांवकर तोड नाही मामाश्रींच्या आवाजाला 🙏🙏
कैलास बाबा क्या बात है धन्य माता पिता तया चिया 👌❤🙏 मामाश्री मस्त क्या बात है 👌❤🙏
जय हो मामाजी नाद खुळा.. गायन.......
व्वाह मामा संरेगावकररामराम👌👌👌👌👌👌👌
वा सुपर गाय ण
No 1 बालासाहेब मामाजी
अप्रतीम दोघांचे स्वर नि शब्द आयकत राहावे आसे वाटते
वाट कैलास महाराज एकच नंबर तोडच नाही तुम्हाला 😍😍😍👌👌👌👌👌❣️❣️❣️❤️❤️❤️❤️🌹🌹🥰🥰🥰🥰😯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐
कैलास महाराज न 1 गायन
बालासाहेब महाराज सुरेगावकर.... 👌👌👌
महत्वाचा विषय म्हणजे पखवाज वादन खुप पोषक आणी गोड आहे
खु प, ग्गोड, आ वाज,, मामा 😮
दोन ही महाराष्ट्रातला मिळालेला खजिना आहे देवा दोघांनाही खूप आयुष्य द्या
Ekch no chal mamashree
Balasaheb mamaji bolate king of voice ❤
Donhi pan no.1 maharaj❤❤
धन्य माता पिता तयाचीया....❤ जबरदस्त आवाज
Only Balasaheb maharaj suregaonkar....🙏🙏🙏
जय हो बालासाहेब गुरूजी
कैलास महाराजच एक नंबर आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
प्रमाणाचा बादशाहा मामाश्री
कैलास जी. आणि मामा एक नंबर
खुप छान मस्त, एक एकाहून बळीया.
बालाजी महाराज सुरेगावकर फक्त आम्मी ताच्यें भक्त
काय चाललंय हा एक नंबर तो एक नंबर दोघे पन एक नंबर हा वारकरी संप्रदाय आहे येथे भेदभाव करायचा नाही ही संतांची परंपरा आहे
❤
खूप छान ❤❤
खूप छान गातात दोघेपण
दोघांना पण प्रेमाचं जय हरी
दोन्ही हि रत्न आहेत काय ऐकायला खूप मजा येते
सुरेगावकर बाबा जय हो
नंबर एक बालासाहेब महाराज
1 nambar ❤ ani❤ khupach god
राम कृष्ण हरी 🙏
dukhhache dongar aale tri अभंग
मामाजी
भारत देशाचे वैभव कैलास महाराज पवार 👍👍👍
परमार्थ लांब राहिला आता फक्त हेव मोठा तेव मोठा एवढच चालू आहे
खर आहे माऊली
No1suregavkar mama
गायन क्षेत्रातला हिरा.... मामा
Balasaheb suregaokar is brand
💯💯
मामाजी वा क्या बात है
खूप छान बाबाजी फुलझळके महाराज गेवराई कर
मामाजी क्या बात है
बालासाहेंब सुरेगांवकर आणि पंढरीनाथ महाराज कदम ह्या जोडीने अख्ख आयुष्य घातलय या क्षेत्रात ,त्यामुळ त्यांचा अनुभव लक्षात घेता कुणासोबत तुलना करायला नको,कैलास पवार खुप छाण गातात हे निर्विवाद सत्य,पण टि ट्वेंटी ,एकदिवसीय आणि कसोटी मॅच मध्ये खुप फरक असतो.हे लक्षात घ्या भावानों.बालासाहेबांनी ज्या चालीला आवाज दिला ती प्रत्येक चाल हिटच झालीय,अन् काही हिट चालीला आवाज लागल्याने त्या हिट झाल्यात.फरक कळतोय का बघा
कालाय तस्मै नमः
बरोबर आहे राव मामाजी कि झलक सबसे अलग आमाला पन अभिमान आहे
हे सगळं खरं असलं तरी पण धोनीची तुलना दिनेश कार्तिक नाही करू शकत. हे ही सत्य आहे. शेवटी अनुभव ते अनुभव च असतो दाभेकर.
महाराष्ट्रात नाद फक्त रविदास आबा जगदाळे चा नाही करायचा फुकट ढोक बाबा नाही घेऊन फिरत सोबत गाड़ी मध्ये❤❤❤
Ok maharaj
Balasaheb maharaj nad khula pranana chya Babtit Hingoli jilhyachi Shan🙏💫👌
दोघांनाही जय हरी
हिगोली जिल्हयाच वैभव सुरेगावकर मामा
कैलास महाराज पवार हे पण सुद्धा खूप गोड खातात पण महाराष्ट्र मध्ये बालासाहेब महाराज सुरेगावकर यांचा आवाज खूप लागतो अंतकरण आला गोड मामाश्री यांनी खूप आयुष्य परमार्थामध्ये घालवलेले आहे मामांच्या हजारो चालीप्रमाणे यूट्यूबला ऐकायला मिळतात मामा ला साक्षात सरस्वती माता प्रसन्न इतका गोड गातात
Nice comment
Kailash dada
Dhanyavad ❤
अतिशय सुंदर महाराज
सूरेगावकर मामा खुप छान
दोन्ही पन गुरुजी छान आहे
नाद करायचा नाही मामाश्री चा
👍👍🙏
👌👌👌
No1Jodi Ram Krishna Hari
❤
Mama 🙏
अपतिम जोडी
Sistim val kon ahe
हे बघा फक्त पारमार्थिक दृष्टीने बघायचं.दोघेही पण छान गातात.कोणाला ही काही बोलायचे नाही.आपण एक वारकरी आहात हे लक्षात ठेऊन .पारमार्थिक द्दृष्टीने बघा.येथे कोण लहान आणि आणि कोण मोठा.राम कृष्ण हरी🙏🙏🙏
दोन दिग्गज एकत्र आले, श्रोत्यांची मजा आहे
काय आवाज आहे बाबाचा🙏🙏🙏🙏🙏
बालु मामा
🌹🌹🙏🙏🙏👌👌👌काय गायन केलं महाराज अतिशय छान🌹🌹🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🌺🌺
मामाश्रीचा नाद नाही करायचा
Nad nahi karaycha kailash maharaj yancha
मामाजी