घरच्या घरी बनवा सर्वात चविष्ट आणि कुरकुरीत पोहे चिवडा POHA CHIVDA Quick and Easy Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो! आज मी तुम्हाला घरच्या घरी बनवण्याची सर्वात चविष्ट आणि कुरकुरीत पोहे चीवडा रेसिपी शिकवणार आहे.
    हा पोहे चीवडा बनवणं सोपं आहे आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांसाठी उत्तम healthy option आहे.
    या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला पातळ पोहे चीवडा, बनवण्याची पद्धत दाखवणार आहे.
    - पोहे चीवडा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
    -चिवडा भाजण्याची पद्धत
    - पोहे चीवडा टिकवून ठेवण्याचे टिपा
    आजच तुमच्या घरी हा स्वादिष्ट आणि कुरकुरीत पोहे चीवडा बनवा आणि तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याचा आनंद घ्या
    या व्हिडिओला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका! तुम्हाला हवी असलेल्या इतर प्रकारच्या चीवडा रेसिपीसाठी, मला कमेंटमध्ये कळवा.
    Hello everyone! Today, I'm going to teach you how to make the crispiest and most delicious poha chivda at home.
    This poha chivda is easy and quick to make and is perfect for evening snacks or kids.
    In this video, I'll show you how to make patal poha chivda
    If you want other types of poha chivda recipes, let me know in the comments.
    In this video, you will learn:
    - The ingredients needed for poha chivda
    - How to fry and roast the chivda
    - Tips for storing poha chivda
    Don't forget to like and subscribe to this video!
    #malvanifeast #poha #chivdarecipe #pohachivda #eveningsnacks #snacks #foodie #healthy #howtomakechiv
    patal poha chivda recipe marathi, Pohay, how to make makai chivda, homemade snack ideas, poha calories, Flattened rice , Poha, Tari wala poha, does poha have protein, Mid evening snacks, bhajkya pohyacha chivda recipe in marathi, 1kg poha recipe, Nylon poha child recipe

КОМЕНТАРІ • 2

  • @shonam173
    @shonam173 Місяць тому +1

    Delicious 🤤👌🏼

  • @dreams7242
    @dreams7242 Місяць тому +1

    kup chan and easy recipe aahe... 👌👌