दादा मी लोणी चा आहे मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात मी रोज पाहातो मला प्रवासा ची खूप आवड आहे तुमचे बसचे व्हिडीओ खूप सुंदर असतात आमच्या लोणी वरून प्रवास केला कसी वाटली लोणी ते सांगा वाट पाहतो 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 मी स्वामी चा सेवक आहे
जो पर्यंत अहमदनगर ते परळी लोहमार्गाचे कामपूर्ण होत नाही तोपर्यंत या मार्गावरील गाड्या रिकाम्या धावतील आणि तोट्यात चालतील. म्हणून गाड्या फायद्यात चालण्यासाठी हे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे.
मी 4 वर्षे नगरमध्ये काम केले, तेव्हा मी बॅचलर होतो, शिवनेरी चौक स्टेशन रोडला राहिलो.. चहा-नाश्ता करण्यासाठी स्टेशनवर जायचो...भाऊ तुझे presentation खूप छान आहे..असे चालू ठेवा
When I was posted to Beed back in 2019, this construction was in slow progress. I see this construction on completion status and that train running between a few stations. Beed district will be greatly benefited with this train running through this route.❤😊
अहमदनगर ते बीड ते परळी हा लोहमार्ग तर होत आहे पण कोल्हापूर ते वैभववाडी हा लोहमार्ग कधी होणार? कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाच्या कामाचे घोडे कुठे अडले आहे हे शोधून अडचण दूर करून काम लवकर सुरू करावे.
तिकीट असते 25 रूपये आणि स्टेशन ल उतरून गावात जाण्यासाठी ऑटो रिक्षा घेते 100 रुपये अस बरेच ठिकाणी होते
सद्या अहिल्यानगर- न्यू आष्टी -अमळनेर या मार्गावरच रेल्वे धावत आहे, भविष्यात बीड पर्यंत रेल्वे सुरू झाल्यावर, प्रवासी संख्या खूप वाढलेली दिसून येईल.
5 warsh ahet ajun
@@RAHULzhavankarकाम सद्या (22 सप्टेंबर)जोमाने सुरू आहे, यामुळे डिसेंबर 24 किंवा मार्च 25 पर्यंत बीड पर्यंत CRS चाचणी घेतली जाऊ शकते.
दादा मी लोणी चा आहे मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात मी रोज पाहातो मला प्रवासा ची खूप आवड आहे तुमचे बसचे व्हिडीओ खूप सुंदर असतात आमच्या लोणी वरून प्रवास केला कसी वाटली लोणी ते सांगा वाट पाहतो 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 मी स्वामी चा सेवक आहे
Dhanywad 😊🙏🏻 Shree Swami Samarth
जो पर्यंत अहमदनगर ते परळी लोहमार्गाचे कामपूर्ण होत नाही तोपर्यंत या मार्गावरील गाड्या रिकाम्या धावतील आणि तोट्यात चालतील. म्हणून गाड्या फायद्यात चालण्यासाठी हे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे.
अति सुंदर निसर्ग रम्य नजारा होता खूप छान 👌👌👌
दादा मी तुमचे प्रत्येक विडिओ पाहत असतो . तुमचे आमच्या कडा शहरामध्ये हार्दिक हार्दिक असे स्वागत.
Dhanywad 😊
Dada khup Chan astaa video
सुंदर व्हिडिओ, भूषण राव..👍👍
मी 4 वर्षे नगरमध्ये काम केले, तेव्हा मी बॅचलर होतो, शिवनेरी चौक स्टेशन रोडला राहिलो.. चहा-नाश्ता करण्यासाठी स्टेशनवर जायचो...भाऊ तुझे presentation खूप छान आहे..असे चालू ठेवा
Nice video A.nager to अमळनेर
अहो अंमळनेर ते पुणे संध्याकाळच्यावेळी ट्रेनचा टाईमिंग ठरवा बघा रेल्वेचे कीती उत्पन्न वाढते
खूप खूप धन्यवाद दादा या ट्रेन मध्ये व्हिडिओ बनवल्या बद्दल
😊👍👍
I Thought Jalgaon district. अमळनेर. 😂😂😂
मी या गाडीने दि.१६-५-२४ रोजी पहिला प्रवास केला .हातोला ते नगर.
दलींदरपणाचा कळस आहे... खरोखर नगर मध्ये खूप पाकीटमारी होते
Khup chan Vlog!❤
सुंदर
Dada me parner cha ahe Dist . Ahmednagar khoop mast pravas
नगर स्टेशन ला लुटमारी खूप होते खर आहे....
khup utsuk hoto ya journey vlog sathi
dhanyawad bhushan dada ❤🙏
Please make one vlog on daund manmad doubling. Also cover construction of new platform work of ahmednagar railway station
डेमो ट्रेन म्हणजे .... पॅसेंजर ट्रेन ना ?
खुप छान विडीयो
Diese electric multiple unit -DEMU
Khup chan
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
दादा तु जसं अयोध्या ला जाणं येणं चा व्हिडिओ बनवला आहे तसाच एक व्हिडिओ केदारनाथ चा पण बनव ना दादा ते पण आपल्या मराठी भाषेत ❤🙏
# आंमच अंमळनेर ❤🔥😍🤩
गणपती बाप्पा मोरया
🙏🏻😊
Mast bhushan bhau.
From AK
अरे भूषण दादा अमळनेर भांड्याचे आमचं गाव... मस्त वाटलं खूप आमच्या गावी आले... आधी कल्पना दिली असती तर भेट झाली असती....
👍😊😊
Naad khula 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
Alco chugging is so powerful
ही ट्रेन फ्लॉप झाल्याची आहे तर नाशिक पुणे अशी ट्रेन चालवा ती नक्कीच फायदेशीर ठरेल
When I was posted to Beed back in 2019, this construction was in slow progress. I see this construction on completion status and that train running between a few stations. Beed district will be greatly benefited with this train running through this route.❤😊
Rail cha journey madhe plz maz nav ghe
DARSHAN BANE
Khup chan hota video
😊😊 Nice Journey 😊😊
Thanks bhau new railway route show
Most welcome 😊
Great vdo
अहमदनगर ते बीड ते परळी हा लोहमार्ग तर होत आहे पण कोल्हापूर ते वैभववाडी हा लोहमार्ग कधी होणार? कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाच्या कामाचे घोडे कुठे अडले आहे हे शोधून अडचण दूर करून काम लवकर सुरू करावे.
छान व्हिडिओ केला आहे
अहमदनगर ऐवजी अहील्यानगर हे नाव वापरावे
Ho mauli 🚩
Aaplya konkan railway che shilpkar Shree Madhu Dandvate sahebanche Ghar nahi dakhvles? Baaki video nice.
15 Augest paryant Latur railway factory madhe vande bharat tren kashi banat aahe yacha vedeo banva .
अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्रात आहे, पश्चिम महाराष्ट्रात नाही
KSRTC chya thane belgaon bus chi journey cha video kar
गाडी तब्बल तीन तास लेट असूनही चेहऱ्यावरच्या स्माईलवर जराही कमी नाही. हेच वैशिष्ट्य आहे रेल्वेप्रेमीच
😊🙏🏻🙏🏻
Laibhari ❤️😍😍
नागपूरकर वरुन पा ह त आहे, छान👍🙏🏻👍
Aplya kokan pexa bhari nahi Pavsalyatil climate ❤. Kokan is love ❤
Dhule mumbai express train journey
Lokmanya Tilak tu Nagpur parvat gyaneshwari super 12101 ichcha video dakhva
खूप छान
First like ❤
Mast ❤
Maza aali
Paralioaryant. Line. Kadhi. Purna. Honaar. Sadhyaa. Kuthparyant. Kaam. Zaale. Aahe?
Bhushan tu kokan cha waterfall cha Video dakhav bhari vatel aj cha vlog bhari zalaa
Bhushan dada amlner majhe gav aahe
👍😊😊😊
❤❤❤
Chan
कोकणात येवा पाऊस सुरू झालो हा 😊😊
Hoy 😎
तिकडे अक्खी रिकामी गाडी चालवतायत.... पण आमच्या कोकणात प्रचंड डिमांड असलेली पनवेल चिपळूण मेमू regular करत नाहीत
Hana 😊
नगर माझ गाव आहे नगरकर ❤❤❤
भाऊ अहिल्यादेवीनगर म्हणा
भूषण भाऊ आपली कोकणातील गणपती मेमो केव्हा चालू होईल त्याची अपडेट द्यावी
Ajun tari aali nahi aali ki lagech post karen update
@@Bhushan_The_Explorer धन्यवाद भूषण साहेब
Old roha Diva gadi aahe na
दादा परत अमळनेर ते नगर परत किती वाजता गाडी जाते
आमचे गाव आष्टी जामखेड नगर बीड आहे मुंबई बादरा मंगला निकाळजे
नगर ते जळगावचं अमळनेर का भाऊ
उशीरा सुटल्याने रिकामी आहे
ह्या टेन शिषयी चुकिची माहिती देवुन नका नाहीतर ट्रेन अशी रिकामी जाणार ?
Mhanun tar timings aadhich mentioned kela aahe
Nice volg.😊
Bhai ashti maz gao 🔥❤️
👍👍
Thank You ☺️
dada 22221 rajdhani cha vlog kadhi yeil
भावा आता अहिल्यानगर आहे .🎉
Mast
कडा स्टेशन दाखवल नाही!
Train chi kiva bus chi speed cheak karyala khutla app vaprta
भावा सकाळी तुला kankankawli ला आवाज दिला होता.
Kadhi
@@Bhushan_The_Explorer Ajj sakali
पश्चिम महाराष्ट्र ते खान्देश, मराठवाडा नाही, माहिती योग्य दे भाऊ, बाकी सगळं लय भारी ❤
Khandesh jalgaon wala Amalner nahi, Ha Amalner Bhandyache Jo Beed District madhe aahe nd Beed Marathwada Bhagat ahe 2 Amalner aahet 😊
@@Bhushan_The_Explorer ok भूषण
pndhrpur to meisur relve ne ekda.
🚈
Nice विडिओ, ह्या लाईन ला काही गाव, शहर, लोकवस्ती आहे का? प्रवासी तिकिट काढतात का?😊😊😊😊
Ticket kadhtat TC astat
जेव्हा या लाईन च बीड पर्यंत काम पूर्ण होवून तिथून ट्रेन सूरु होइल तेव्हा जास्त गर्दी होइल
Tumi 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nadkhula😍
Kokan journey banav dada
दोन तिकिटे विकली गेल्यामुळे ट्रेन रद्द करायला हवी होती. डिझेल आणि किती खर्च वाया गेला..
भाऊ बीडला आल्यावर सांग आपण भेटू
😊
अरे भावा मी तुला म्हटल होत ना अहिल्या नगर ला आल्यावर संपर्क साधा म्हणून
આમેળનેર મંગળ ગ્રહ મંદિર કરીયા
Te Amalner nahi
विजय चा नंबर मिळेल का
Bhau tu pan ek kam kar जिथे jashin tar ushir zalyavar rahnyachi soy pan sangat ja.
Bhai Nagar pathardi
नागपूर ते परतवाडा हा st बस प्रवास विडिओ काढा
Losss मद्ये आहे ही ट्रेन
सुंदर
गणपती बाप्पा मोरया