मित्रा तुझ्या तुझा प्रवास चित्रफिती घरचे जेवण हे शीर्षक अत्यंत विसंगत वाटते ऐवजी ते नाद खुळा प्रवास हे फारच चपखल वाटत तसे तुझ्या मराठी निवेदनात वारंवार येणारे इंग्रजी शब्द हे फारच भेसळ युक्त वाटतात आपली मराठी इतकी शब्द दरिद्री नाही हे लक्षात घ्यावे
दादा 1 लाखांच्या सिल्व्हर बटणं साठी मनापासून शुभेच्छा हा प्रवास मला फार आवडला ग्रामीण जीवन हे खरच खुप खडतर असत अनुभवाला मिळाले त्या साठी तुझे मनापासून आभार दादा पुढच्या विडियो मध्ये माझं नाव नक्कीच घे मयुर पारधी आहे
Bhushan Bhai, Thank you very much for showing my native area, ( Valsad and Navsari Districts ). Me tumhala ye pravasa karanya sathi khup aabhar vyakt karto. Tum hi ekdum chhan mahiti dili ye route sathi. Bilimora - Waghai entire route is very beautiful and its very scenic especially after Rankuva. The Valsad, Navsari and Dang Districts in South Gujarat are blessed with abandon natural beauty. We have coast line of the Arabian sea with some good beaches liike Tithal, Umbharat, Nargol and Umargam ( Umergaon ) and the forest areas in Dang like Purna Wild life sancturay, Vandsa National Park and hill stations like Saputara, Don village and Wilson Hills. Again, Thank you so much for showing this area. Hu Tamaro Hriday purvak Aabhar Vyakt Karu chhu. Keep it going. All the best. Hitesh
अतिशय सुंदर प्रवास, येथून परती साठी गाडी बिलिमोराला जायला कधी आहे, तसेच मधल्या काळात बघण्यासाठी जवळ पास कुठली ठिकाणे आहेत. वघई मध्ये जेवणाची वगैरे सोय चांगली आहे का❓ कृपया कळवा. 🙏
या ट्रेनची माहिती होती .... भुषण ... अजुन एक ट्रेन आहे .... जीचा लोको पायलट च क्राॅसिंग वर गेट लाऊन घेतो ... जर ती ट्रेन महाराष्ट्रात असेल तर नक्कीच माहिती घेऊन विडीयो बनविने
मित्रा या महिन्यात खूप कमी ब्लॉग आले तुझे तुझा ब्लॉग ची खूप वाट बगतो आता एक इच्छा आहे की श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात cha Blog bagaychi इच्छा आहे 😊 pls reply
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यामुळे आपल्या सर्वांना या ट्रेन चा आनंद घेता येतो 🙏
माहिती बद्दल धन्यवाद. 🙏
मित्रा तुझ्या तुझा प्रवास चित्रफिती घरचे जेवण हे शीर्षक अत्यंत विसंगत वाटते ऐवजी ते नाद खुळा प्रवास हे फारच चपखल वाटत तसे तुझ्या मराठी निवेदनात वारंवार येणारे इंग्रजी शब्द हे फारच भेसळ युक्त वाटतात आपली मराठी इतकी शब्द दरिद्री नाही हे लक्षात घ्यावे
खुप छान भुषण भाऊ गुजरात राज्यातील हा 100 वर्षे जुन्या रेल्वेचा प्रवासाचा व्हिडिओ खुपच छान. नादखुळा 👌👍
1 number journey 😊😊😊
SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏 namasakar dada 🙏 nathkhola jabardast vdo dada 👍👌🙌🌹
Shree Swami Samarth
भारीच आहे गाडी एक नंबर गाडी 👌👌👌
भुषण, 100 वर्षे जुन्या नॅरो गेजने प्रवास करण्याचा आनंद अवर्णनीय होता. खुप एन्जॉय केलं. तुझे सर्वच विडिओ माहितीपूर्ण असतात. धन्यवाद 🙏
Dhanywad Sir
Enjoyed old train 🚂
Thanks for watching😊
दादा 1 लाखांच्या सिल्व्हर बटणं साठी मनापासून शुभेच्छा हा प्रवास मला फार आवडला ग्रामीण जीवन हे खरच खुप खडतर असत अनुभवाला मिळाले त्या साठी तुझे मनापासून आभार दादा पुढच्या विडियो मध्ये माझं नाव नक्कीच घे मयुर पारधी आहे
Mast mahiti dili👍👍👍👍
एकदम कडक विश्लेषण
Dhanywad
खुप छान वाटतं तुझा अनोखा प्रवास पाहून
👌👍जय बिरसा जय आदिवासी ❤️
👍
फारच छान मित्रा, निसर्ग अप्रतिम, रेकॉर्डिंग आणी वर्णन पन छान. कधी संधी मिळाल्यास नक्कीच प्रवास करू
Ho sir
Uchh shree swami samrth mawuli🙏🙏🙏🙏🙏
😊🙏🏻
Very nice video bhau..❤❤❤ love the way you narrate the things..
Apratim……. Sundar……..❤
एक नंबर च,,,
Bhushan Bhai, Thank you very much for showing my native area, ( Valsad and Navsari Districts ).
Me tumhala ye pravasa karanya sathi khup aabhar vyakt karto. Tum hi ekdum chhan mahiti dili ye route sathi.
Bilimora - Waghai entire route is very beautiful and its very scenic especially after Rankuva.
The Valsad, Navsari and Dang Districts in South Gujarat are blessed with abandon natural beauty. We have coast line of the Arabian sea with some good beaches liike Tithal, Umbharat, Nargol and Umargam ( Umergaon ) and the forest areas in Dang like Purna Wild life sancturay, Vandsa National Park and hill stations like Saputara, Don village and Wilson Hills.
Again, Thank you so much for showing this area. Hu Tamaro Hriday purvak Aabhar Vyakt Karu chhu.
Keep it going. All the best.
Hitesh
Dhanywad 🙏🏻😊😊
मस्त च व्हिडिओ, जुने रेल्वे चा प्रवास छान.😊
छान प्रवास...
Dhanywad
Welcome. Tu gujrat
Dhanywad Bhau 😊😊
Lay bhari
Veri.veri.nais.vedeyo.sar.👍🙏🧙
Happy journey bhau 🙏
Khup mehnat ghetlis Mitra , keep it up. Mast video
Dhanywad Bhau
wow Bhushan bhau..khup chan...tumcha awajch aikun pravas ani hi duniya chan watte
Nashik tuljapur
छान👏✊👍
❤ मस्त छान
लय भारी भावाशी
😊❤️
!!! श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली !!!
@@vaijnathgharte9268 Shree Swami Samarth
Very nice❤
Mast tujya mule ek navin train cha pravas baghayala milala
👍👍👍👌👌👌
Nice video
कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस कधी करणार
Love from Roha Raigad kokan ❤️
Good
❤श्रीस्वामी समर्थ...❤
Shree Swami Samarth
नाशिक to सुरत
बिलीमोरा to वघई
वघई ला गरम पाण्या चा कुंड आहे भावा
सेलवासा प्रवास अर्धवट राहिला तो केव्हा पूर्ण करणार
Nice video ❤🎉
Superb ❤❤❤👍👍👍
नाशिक सटाणा ताहाराबाद व जैन तीर्थ क्षेत्रं मांगी तुंगी हा व्हिडीओ तयार करा.
महेश पाटील नवी मुंबई.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth
Khup chaan ahe ha route ...nkkich ekda prawas karychya ahe ... Billimora station varna hi train bagto me barech Vela pn kadhi jane zale nahi
मस्त विडिओ dada
Dhanywad
Chhan ❤️
Mast
नादखुळा
❤❤
छान
Mi baslo hoto meter gauge madhy .. pandharpur to miraj
Great 👍
Nice video juya train chi atvani jagya zalya .nadkhula.
नादखुळा भूषण 🎉🎉
मस्त, वंन्देभारत, राजधानी फेल😂
👌🏻👌🏻👌🏻
Khup mast bhava🎉🎉
#bilimora❤
मीटर गेजने प्रवास करायचा असल्यास इंदूरच्या जवळ पातालपानी ते कालाकुंड हेरिटेज ट्रेनचा प्रवास करावा.
छान vdo जून्या काळाची आठवण ❤
😊
Bhushan dada tumhi roro fheri yani pravas kara hazira te ghogha surat madhe aahe ❤❤❤
❤❤❤❤❤❤
Bro visit tilari dam when you do vdo of dodamarg
Love from Bangalore ❤
अतिशय सुंदर व्हिडिओ
Dhanywad
अतिशय सुंदर प्रवास, येथून परती साठी गाडी बिलिमोराला जायला कधी आहे, तसेच मधल्या काळात बघण्यासाठी जवळ पास कुठली ठिकाणे आहेत. वघई मध्ये जेवणाची वगैरे सोय चांगली आहे का❓ कृपया कळवा. 🙏
Vistadome coach dakvayca naa
Kadhihi navsari / surat yal tar ya ghari kokan chi khup mansa aahet navsari la
दादा एकदा सापुतारा ते डांग प्रवासाचा विडिओ बनवा.
Mazi sister rahte rankuva station la
Navapur railway station ki rail fanning Kara
या ट्रेनची माहिती होती ....
भुषण ... अजुन एक ट्रेन आहे .... जीचा लोको पायलट च क्राॅसिंग वर गेट लाऊन घेतो ... जर ती ट्रेन महाराष्ट्रात असेल तर नक्कीच माहिती घेऊन विडीयो बनविने
🎉unai la garam Panya che kund aahe
Vaghai se dharampur bus milegi bro.
Kolhapur pune vande bhart exp kara
मित्रा या महिन्यात खूप कमी ब्लॉग आले तुझे तुझा ब्लॉग ची खूप वाट बगतो आता एक इच्छा आहे की श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात cha Blog bagaychi इच्छा आहे 😊 pls reply
आता मुंबई ते शिर्डी असा एक travel guide vlog bhnv
Yex bhuahan
Station che naav bilimora aahe .billimora nahi.
Mukund la kuthe rahto
Nakki janar
पुढचा विडियो कधी येणार नाव घेशील माझं दादा
नाव घेताना अंधेरी म्हणून घे मला मासेज कर मला खरंच तुला भेटण्याची इच्छा आहे दादा
अगोदर सांगितले मीटर गेज ट्रेन आहे. आणि नंतर नॅरो गेज ट्रेन आहे असे सांगितले. माहिती नीट न देता फक्त पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे.
Narrow Guage aahe By Mistake Meter Guage zale 😊😊
छान