😥 मी वासमारी असली तरी माझं घर वास मारते का 🤮 युट्युब वर डॉलर साठी माझ्या मागे लागले आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @BhagaiyshriTayade-w3k
    @BhagaiyshriTayade-w3k 7 днів тому +14

    अग तुझ्यावर जळतात मेले... जळुदे त्यांना तू त्याच्यावर लक्ष देऊ नको be happy 👍

  • @मिनाजखानखान
    @मिनाजखानखान 7 днів тому +12

    मोहीनी ताई कामाविषयी एवढी माहिती देऊ नका तुमची कामाची लिंक लोकांना कळते

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 8 днів тому +11

    मोहिनी तुझ्यावर जळतात लोकं आजुन जळु दे तु तुझ काम करत रहा

  • @vaishnavisomvanshi2298
    @vaishnavisomvanshi2298 7 днів тому +4

    ताई स्वराच्या स्कूलला तू कसा अप्लाय केलं सांग ना आणि फीस वगैरे किती आहे कुठे माहिती मिळेल सांग ना

  • @maltilokhande8818
    @maltilokhande8818 7 днів тому +1

    ताई meesho प्रमोशन कसं gyaych ???

  • @pawarpawar-u6n
    @pawarpawar-u6n 4 дні тому

    aag kahi nahi mohini tu chagale kam karat aahes mhanun yana jalan hotey pramoshan che kam khup chagale karat aahes❤❤❤❤ tu kahi tenshan gheu nako

  • @AshaDighe-vn9cx
    @AshaDighe-vn9cx 7 днів тому +4

    मोदींनी ताई आज पहील्यांदाच कमेंट करते दोन वर्षे पासून विडीओ बघते मी तुझे आणि अनेक संकटे आली अनेक वेळा अडचणी आल्या पण तु खचली नाही आणि ह्या लोकांना च ऐकून खेचु नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आग हेच लोक देवाला सुध्दा नावे ठेवतात आपण तर सर्व साधरण माणसं आहोत ग

    • @AshaDighe-vn9cx
      @AshaDighe-vn9cx 7 днів тому

      सॉरी मोहिनी ताई टायपिंग मध्ये चुकलं

  • @ShubhangiChavan-c5p
    @ShubhangiChavan-c5p 7 днів тому +3

    स्वराजला😘 खूप सार प्रेम

  • @KajalAnkushnaik
    @KajalAnkushnaik 7 днів тому

    मोहिनी ताई... तू त्या लोकांना मुरूदे प्लीज 🙏🏻🙏🏻तू तुजी लाईफ खूप छान जगत आहेस तर जग कारण तुला खूप जिम्मेदारी आहेत तू त्याच्या सारखी उडान टपू नाहीस त्या मुळे तू त्याच्या नादला लागू नको हैप्पी राहा... कायम तुला सपोर्ट आहे आमचा ❤️❤️❤️

  • @RupaliAkhand
    @RupaliAkhand 7 днів тому +3

    Right bolali Mohini tai❤❤❤❤

  • @ShubhangiChavan-c5p
    @ShubhangiChavan-c5p 7 днів тому +2

    लक्ष देऊ नको ग ❤❤❤❤❤❤‌मोहीनी

  • @Komalvlogs-ym6tz
    @Komalvlogs-ym6tz 7 днів тому +3

    ❤❤❤❤❤👌👍

  • @PragatiRathod-100
    @PragatiRathod-100 7 днів тому +1

    ❤❤❤

  • @ShubhangiChavan-c5p
    @ShubhangiChavan-c5p 7 днів тому +3

    दुलश कर❤❤❤❤❤❤❤

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 7 днів тому

    तू नको लक्ष देऊ अशा लोकांकडे

  • @surekhashinde8983
    @surekhashinde8983 7 днів тому

    Hi 😊

  • @PrachiIngle-zh7ft
    @PrachiIngle-zh7ft 7 днів тому

    Sari pp

  • @ShubhangiParate-xl7ye
    @ShubhangiParate-xl7ye 7 днів тому

    Be happy tai tu khup kasht krte g jau de laksh nko deu ethech fedaych ahe sagdyanna

  • @reshmamujawar1572
    @reshmamujawar1572 7 днів тому +2

  • @manishachaudhari1270
    @manishachaudhari1270 7 днів тому

    ❤❤❤❤