स्वाती आणि भारतीताई ने रानात कामाला जाणाऱ्या ताईंना जगणं शिकवलं फक्त चूल आणि मुलं नाही त त्या वयतीतिक्त काही वेगंच ❤खेड्यातल्या बायकांना कुठे एन्जॉय करायला भेटतो हो पण तुम्ही ते सगळ काहित्याना शिकवलं
ताई मी लाईव्ह खूप वेळा कॉमेंट केली पण तुम्ही कमेंट कडे लक्षच दिले नाही ताई प्लीज सीओडी चालू करा ना आम्हाला कलेक्शन खूप आवडते पण काय करायचं ते आम्ही फोन पे नाही करू शकत
ताई तुम्ही सख्ख्या बहिणीचा हात पण सख्ख्या जावा कशा पाहिजे ते सगळ्यांना खूप छान खूप छान पद्धतीने आवडतात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे खूप काही घेण्यासारखे आहे शब्दच कमी पडतात असं वाटतं तुम्ही आमच्या गावात पाहिजे होत्या
ताई तुम्ही पारायणाची सांगता करताना जो नैवेद्य दाखवला त्या त जो भात ठेवला होता त्या वर आमटी नाही तर वरण काहीतरी घालावे पण नुसता पांढरा ठेवु नये ,मला दिसले म्हणून सांगितले राग मानु नका.
Tai apple cider vinegar aani chiya seeds baddal sanga na ks ghyaych aani tumhi kontya company ch gheta apple cider vinegar plz tai udya chya vidio mdhe sanga na ❤❤❤❤
Hii tai me live madhe pn comment keleli nagpur varun aahe mi 27 November la neckless order kele hote ajun nahi aale mi whatsapp la pn msg kelay plz reply
Pan swati aas bolatat gurucharitar paryan zalyavarati sava mahina nonveg khat nahi ha niyam tula mit aahe ka please mahit aasel tar sang ki tu nonveg kiti divashane khate te
तसा भात दिवसकार्य करताना ठेवतात म्हणून तसा ठेवत नाहीत मी माहेरुन ब्राह्मण आहे म्हणून ह्या गोष्टी माहिती आहे म्हणून सांगितले, तुम्ही मनापासून करता म्हणून असे वाटते नकळत पण चुक होउ नये.
Hi.. ताई तुम्ही श्री यंत्र कोणत्या दुकानातून घेतलेला आहे नगर वरून कोणत्या दुकानातून घेतलेला आहे भांड्याच्या दुकानाचे नाव सांगा ना त्या आणि किती रुपयाला घेतला आहे मला घ्यायचा आहे प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज सांगा ना मला घ्यायचा आहे आता गुरुवारी आणायचे हे गुरुवारी प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज सांगा ना गुरुवारी घेऊन जायचं त्याच्यामुळे विचारते
खुप छान व्हिडिओ असतात स्वातीताईचा आवाज खुप सुंदर आहे All round आहात तायांनो मलातर वाटत गुरू मानाव तुम्हाला ❤खुप काही शिकण्यासारखे असते तुमच्या कडे 💯
स्वाती चा आवाज फार छान आहे ओम नमः शिवाय
सोमवार पुजा गुरुचरित्र उत्तर पुजा छान झाली स्वाती चा आवाज गोड आहे पिक्चर बघायला गेला छान सगळे मिळून मस्त एन्जॉय केला
स्वाती आणि भारतीताई ने रानात कामाला जाणाऱ्या ताईंना जगणं शिकवलं फक्त चूल आणि मुलं नाही त त्या वयतीतिक्त काही वेगंच ❤खेड्यातल्या बायकांना कुठे एन्जॉय करायला भेटतो हो पण तुम्ही ते सगळ काहित्याना शिकवलं
ताई तुम्ही खूप छान म्हणतात मंदिरा मध्ये खूप छान वाटतं ऐकून
Hi ताई श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या अंगणातली ते महादेवाची पिंड झाडाचं खुप छान आहे❤
Good afternoon Tai har har Mahadev ❤🎉 खूप छान व्हिडिओ 😊❤
Har Har Mahadev 🙏🙏💐💐
ताई आजचा लाईव्ह खुप छान झालं 😊 सगळयाच साड्या मस्त आहेत 😊 बटाटा भरीत मला पण खुप आवडत 😊 स्वाती ताई तुझा आवाज सुंदर आहे 😊
ताई मी लाईव्ह खूप वेळा कॉमेंट केली पण तुम्ही कमेंट कडे लक्षच दिले नाही ताई प्लीज सीओडी चालू करा ना आम्हाला कलेक्शन खूप आवडते पण काय करायचं ते आम्ही फोन पे नाही करू शकत
हो ताई सी ओ डी चालू करा
होना ताई मला पण नही येत फोनपे
Ho na
Ho na
Ho na
Har Har mahadev bhole baba LA pahun man prasan zal darshan zal mahadevache tumcha mule mast video
Shree shivay Namastubhyam Swati tai Bharti tai
Khup chan video tai mast❤❤❤❤
खुप छान ताईआजचा विडिओ
किती छान आहात तुम्ही दोघी पण मला खूप आवडतात दोघी माझ्या पण दोन्ही मुले असे आहेत
ताई तुम्ही सख्ख्या बहिणीचा हात पण सख्ख्या जावा कशा पाहिजे ते सगळ्यांना खूप छान खूप छान पद्धतीने आवडतात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे खूप काही घेण्यासारखे आहे शब्दच कमी पडतात असं वाटतं तुम्ही आमच्या गावात पाहिजे होत्या
ताई तुम्ही पारायणाची सांगता करताना जो नैवेद्य दाखवला त्या त जो भात ठेवला होता त्या वर आमटी नाही तर वरण काहीतरी घालावे पण नुसता पांढरा ठेवु नये ,मला दिसले म्हणून सांगितले राग मानु नका.
हो बरोबर आहे
श्री स्वामी समर्थ ताई पहिली कमेंट
आजचा व्हिडिओ खूपच छान🎉🎉
ताई साड्यांचे पार्सल आलं आहे खूप छान आहेत साड्या तिन्ही
ताई देवा वाट पाहत होते मी तुमाला पाहील नाही ना करतमत नाही ❤❤
सगळ्यांना मिळून मिसळून घेतात ते मला खूप आवडतं मी खूप हसले बर्थडे बघताना
Swati grantala vegli पिशवी शिवा नक्की तुम्हाला शिवता येईल
Nice vlog 💜🖤
Hi Tai 👋.... Yellow 💛 Kapdyamadhe pn thevla tr khuppppp changle tai..... Granth.......
Har har mahadev 💐💐💐🙏🙏🙏
शुभ दुपार भारती स्वाती ❤
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
ताई तुम्ही रात्री माझ्या स्वप्नात आला होता❤️
ताई लाईव्ह खूप छान झालं तुमचं कलेक्शन पण खूप छान आहे बटाट्याचे भरीत मला खूप आवडतं
Bharti tai tu wear kekele shrug kutun ghetle black colour che plz link pathav
Shree swami samarth swati taii bharti tai 🎉
Tai apple cider vinegar aani chiya seeds baddal sanga na ks ghyaych aani tumhi kontya company ch gheta apple cider vinegar plz tai udya chya vidio mdhe sanga na ❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ
Very nice
Mi pahila Pushpa 2 Tai mst ahe
साडया खूप छान आहे सगळ्या ना परवडेल आशा🎉🎉🎉🎉
हाय भारती तू सांगीतले त्या पध्दतीने शिरा केला खुप छान झाला होता
Har Har महादेव
pothila lal kapadyatil varan cover shiva
ताई मी आताच भाजलेल्या वांगे याचे भरीत जेवण केले फार छान झाले होते
Saglikade khup thandi aahe tai ❤❤khup chan
Shri swami samarth.
👌👌👌😊
Tai granthachya kapdala gath bandhaychi naste, tyala gundalun thevaych ast fakt.
Hi tai ❤️❤️❤️
Tai Shri Swami Samarth
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खूप छान ताई
साड्या खूप छान होत्या ताई
👌👌
Aatachi live ke no❤❤❤❤
❤🎉👌👌👌👌👌
Hii Tai ...mi vatch bagt hote video chi ..bagitlyashivay karmtach nahi ....❤🎉. Video n bagtach camment karte 😊
❤❤❤❤❤
Hi tai❤
ताई मी पण आज एक साडी ऑडर केली
❤❤
कोणत्याही देवाचे पुस्तक किंवा पोथी गाठ बांधली जात नाही कापडाच्या
Hello tai pahilya ओळी nahi vachaychya 4 adyay vachaychya astata mi pn parayan karte kendrat asch karata sorry mala vatl mahnun bolle 😊
तुम्हा दोघींना साड्या छान दिसतात
Hi पहिली कमे्ट
Hii tai
Amhi Sunday la gelelo ...@baramati
ताई तुम्ही जास्त करुन फोन पे चा क्रिनसाॅट पाठवायला सागत जा
Tai tumhi saree mangalsutra cha collection analay atta dress cha pan collection ana
Tumacha jungal vilat rahnyachi majach vegli aahe
हर हर महादेवं श्री शिवाय नमस्तुभयम❤ओम नम शिवाय माझया मुलाचा वाढ दिवस 27❤12ला आहे ताई भारती ताई स्वाती तुम्ही मीस करा
Ho tai aathavan karun dya
Hii tai me live madhe pn comment keleli nagpur varun aahe mi 27 November la neckless order kele hote ajun nahi aale mi whatsapp la pn msg kelay plz reply
Mala sadya pn avadalet khup order karaichet pn अधीचेच parcel aale nahi tyamule confuse aahe
Yeil tai kalaji karu naka , Kahi veles hote thode late
Tai, 1250 pink green combination wali sadiche payment kele aahe
Tai & didi ny first coment kharch khup chan video te Black jacket baddal khup coment ahet kutun ghetly sanga na
Online Magavale tai ne
हो ताई आम्हाला पण बटाट्याचे भरीत खूप आवडते पण पण आता आम्ही कोल्हापूरला राहतो त्यामुळे खायला मिळत नाही आम्ही मी कर्जतचे आहोत
कोणत कर्जत ताई
Sweete la deta tai jevyla please sanga maja ghri pn dog
Vidio madhe sangu
Hi
Hello
Hi hello कशा आहात
ताई तुप कस बनवायचं सागा ना
Pan swati aas bolatat gurucharitar paryan zalyavarati sava mahina nonveg khat nahi ha niyam tula mit aahe ka please mahit aasel tar sang ki tu nonveg kiti divashane khate te
Ase kahi nahi
Mala ter Asa Kahi mahit nahi
Vlog khup chota ahe aaj
Tai tumhi doghi maja swapna made alya hotya bar ka
गुरुचरित्र पिवळ्या कपड्यात बांधायचा असतो
ताई भारती ताई ची तब्बेट तब्बेट बरोबर वाटात नाही अस वाटात खुप चेहरा ठकलेला वाटतो
ताई कोणाची Anniversary होती ग
Jaubaichi
हाय ताई आताच लाइव पाहत होते स्वातीताईचा आवाज वेगळा येतोय स्मुतनिंगचे किती पैसै घेतात सांगा ना
Ya video mde bharti taine ghatly te
❤❤❤🎉
तसा भात दिवसकार्य करताना ठेवतात म्हणून तसा ठेवत नाहीत मी माहेरुन ब्राह्मण आहे म्हणून ह्या गोष्टी माहिती आहे म्हणून सांगितले, तुम्ही मनापासून करता म्हणून असे वाटते नकळत पण चुक होउ नये.
Thank u tai
Hi.. ताई तुम्ही श्री यंत्र कोणत्या दुकानातून घेतलेला आहे नगर वरून कोणत्या दुकानातून घेतलेला आहे भांड्याच्या दुकानाचे नाव सांगा ना त्या आणि किती रुपयाला घेतला आहे मला घ्यायचा आहे प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज सांगा ना मला घ्यायचा आहे आता गुरुवारी आणायचे हे गुरुवारी प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज सांगा ना गुरुवारी घेऊन जायचं त्याच्यामुळे विचारते
मंदिराच्या आवारात दुकानात मिळतात मी 500रुपयाला घेतले किंवा भांडी दुकानात पण मिळेल
@anuradhakulkarni7912 ok thanks
Rasne shop madhun
Tumchya gavala bibtya nahi ka .aamchya gavala tar aata angnat yayla laglet.
Nahi yet tai
Aatacha live baghun ikade aale.pan tumhi mazya comment la rpy detch nahi ive madhe.agdi pahilya live pasun
Sorry tai msg khoop asatat
बर्थडे कोणाचा होता
Jaubaicha
ग्रंथ ठेवलेलं लाल कापडं कमी पडत आहे ताई कापड मोठ घ्या
Hi tai ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
❤❤
Hi tai
Hi
Hii tai
❤❤
❤❤