💪 कसलेही पाटबळ नसताना छत्रपतींनी आयुष्याची पहिली लढाई कशी जिंकली | Namdevrao Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • Buy Must Read book
    Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
    Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

КОМЕНТАРІ • 123

  • @omkarjawale116
    @omkarjawale116 5 років тому +30

    साहेब आमच्या इचलकरंजी ला पण या शून्यातुन विश्व निर्माण करणारे भरपूर मराठी लोक आहेत
    अगदी कापड उद्योगात काम करत पुढे अत्याधूनक कारखाने उभा करणारे व्यवसाईक खूप आहेत

  • @jyotiramfartade
    @jyotiramfartade 5 років тому +10

    अखंड ऊर्जेचा स्रोत... प्रेरणास्रोत...🙏🏼🙏🏼🚩हर हर महादेव 🙏🚩जय माँ भवानी
    #जय_शिवराय...🙏🏼🚩
    🚩ज्योतिरामसिंह फरतडे 🚩

    • @nileshshingade3576
      @nileshshingade3576 Місяць тому

      आम्हा मराठ्यांना मावळ्यांना शिवाजी महाराज ची शिकवण पराक्रम धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन मैदान गजवणे लढवय्ये पना जिगरबाज दीलदरी प्रामाणिक इमानदार ईश्वर निश्ट काहीं साधन सामुग्री सुविधा सामग्री पाठबळ घराणे पैसा मनुष्य बल आमका तमक्या नसताना सुद्धा मी इके हाती या कट कारस्थान नी कपटी विषारी झहीर ली मनुवादी भट भडवे पशु तुल्य भिकरचोट प्राणी शी लढत आहे आम्ही सामान्य माणूस जनता काहीं साधन सामुग्री सुविधा सामग्री पाठबळ घराणे पैसा आमका तमक्या नाही आणि विषारी झहीर ली मनुवादी भडवे दल ले हिजरी भट भिकरचोट डंख मारत आहे विष कळवत आहे फुत्कार अत आहे सत्ता खुर्ची पैसा क्या जोरावर आम्हा सामान्य माणूस जनता वर छाल कपाट कट कारस्थान निच हलकट पणं करीत आहे किती भिकरचोट आहेतः है मनुवादी भट भडवे

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 5 років тому +15

    व्वा जाधव राजे क्या बात है
    अभिनंदन , भाषण खुपच आवडले .

  • @sanketgharge6714
    @sanketgharge6714 4 роки тому +1

    अतिशय सुंदर असे भाषन 👌👏👌

  • @udaynaik4085
    @udaynaik4085 Рік тому

    मस्तच 👌👌👌👍

  • @chahare_onlineschool
    @chahare_onlineschool Рік тому

    ❤ excellent sir ji

  • @arfanminglishenglishforall1937
    @arfanminglishenglishforall1937 5 років тому +23

    सर, मी कोट्यधीश होणारच. आणि त्यानंतरच तुम्हाला भेटायला येणार.

  • @sandipbangar4658
    @sandipbangar4658 5 років тому +5

    नमस्कार जाधव सर
    राजकारणात मला काही रस नाही।
    पण मराठी माणसाला उद्योजक बनवण्याचे मोठ काम तुम्ही करत आहात ।याबद्दल तुम्हाला धन्यवाद ।
    माझी इच्छा अशी आहे की, आपण उद्योगांची शहरी आणि ग्रामीण असे दोन भागात वर्गीकरण करा। आणि एक एक व्यवसाय चे संपूर्ण माहिती, भांडवल, मार्केटींग,अशी सर्व माहिती आपण आॅनलाईन शेअर करा। किंवा वेबसाइटवर उपलब्ध करा।
    असे जर केले तर नवीन मराठी तरुणांना संपूर्ण माहिती कळाली तर आपली कुवत त्याला कळेल। आपल्या कुवतीनुसार नवीन उद्योग उभा करेल।
    12 लाख मराठी तरुणांना उद्योगधंद्यात आणण्यासाठी फायदा होईल।
    धन्यवाद

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 4 роки тому +2

    Great sir

  • @MegaDeepdas
    @MegaDeepdas 5 років тому +8

    जाधव सर ना ऐकले गंमतशीर वाटले,
    मग
    नंतर मी श्री. निनाद बेडेकराना यांना ऐकल थोडा वेळ आणि खूप भारी वाटले😍.

    • @umesh4418
      @umesh4418 4 роки тому +1

      निनाद बेडेकर हे व्यक्ती जर आज अॅक्टिव आसते तर लोक खूप छान इतिहास समजले असतो दुर्दैवाने त्यांचे खूपच कमी व्हिडिओ आहेत 😭😭 रिअली मिस यू बेडेकर सर

    • @sarvameya3127
      @sarvameya3127 5 місяців тому

      ​@@umesh4418 बेडेकर सरांचे व्हिडिओ कमी असेल तरी दर्जेदार आहेत पण याचे हे थापाडे व्हिडिओ काही उपयोगाचे नाहीत

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 5 років тому +2

    Very nice sir thanks

  • @nbkitchen6758
    @nbkitchen6758 5 років тому +3

    छान आहे सर
    आवडलं..

  • @gajanankumare2272
    @gajanankumare2272 3 роки тому

    Tumich pntpradhan aahat aani honarch ❤️🙏👍.

  • @chaitanyajadhav1994
    @chaitanyajadhav1994 5 років тому +5

    मी तुमच पुस्त्तक वाचलो छान आहे सर

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +1

      अजूनही पुस्तके हवी असल्यास कळवा

    • @chaitanyajadhav1994
      @chaitanyajadhav1994 5 років тому +1

      @@NamdevraoJadhav नक्कीच सर

    • @rohitnangarepatil6047
      @rohitnangarepatil6047 4 роки тому

      chaitanya jadhav laturkar konta vachla ....

  • @pancahlshivaji3286
    @pancahlshivaji3286 5 років тому

    छानच आहे सर

  • @yogeshkakamhassana
    @yogeshkakamhassana 4 роки тому

    Chan sir jay jijau Jay shivrai

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  5 років тому +4

    नामदेवराव जाधव यांची लिखित सर्व पुस्तके अगदी घरपोहच मिळवण्यासाठी संपर्क करा-
    9112452899-9850504505

    • @maheshgonnade9915
      @maheshgonnade9915 5 років тому +1

      सर मला शिवाजी महाराज ची पूरण माहिती असावी अशी बुक सागा न. बुक चा नाव सागा न

    • @umesh4418
      @umesh4418 4 роки тому

      Sir mala pustake pahijet pan paise nahit mazyakade

  • @anandkulkarni751
    @anandkulkarni751 5 років тому +2

    Sir तुम्ही राजकारणात येणे खूप आवश्यक आहे.
    आणि काय हरकत आहे तुम्ही राजकारणात आला तर
    आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा.

    • @ankitkosale6169
      @ankitkosale6169 4 роки тому

      खर आहे

    • @umesh4418
      @umesh4418 4 роки тому +1

      १ da येऊन गेले ते तुम्हाला माहीत नाही का . प्रकाश आंबेकरांनी त्यांना टिकू दिले नाही

  • @mukeshmodsing2600
    @mukeshmodsing2600 3 роки тому

    Sir khup chhn perna denare vekhyan sir mi pn dhanda karnyachya parytat ahe chotasa ...aaple. vichar marathi mulanna unch stravr nenar

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 років тому

    जय शिवराय अत्यंत उपयुक्त व्हिडीओ

  • @akshaypatil8363
    @akshaypatil8363 5 років тому +3

    Nice

  • @mukeshmodsing2600
    @mukeshmodsing2600 3 роки тому

    Jay maharashtrat

  • @avadhut.002
    @avadhut.002 3 роки тому

    मरचिडीज किंग.. 😅😅🔥🔥

  • @powerofmaratha3051
    @powerofmaratha3051 4 роки тому

    Speech less 😃😃😆😌
    👍👍👍 Ek no

  • @mallikarjunmangule4628
    @mallikarjunmangule4628 5 років тому +2

    सर खुप छान व्वा

  • @MarathitMahiti
    @MarathitMahiti 5 років тому +10

    Full Video upload Kara

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 3 роки тому

    मी लवकरच एक यशस्वी व्यवसायीक होईन आणी आपला आशिर्वाद घ्यायला येईन.

  • @ap9764
    @ap9764 5 років тому +9

    Limbu kapun direct grenade🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 great Sir!!!

  • @sonushinde8223
    @sonushinde8223 5 років тому

    Khup chan sir

  • @ITwalaGD
    @ITwalaGD 5 років тому

    tumhi great aahat sir, very informational.
    motivational for students.

  • @omkarkatkar6228
    @omkarkatkar6228 5 років тому +1

    एकदम छान

  • @manthandambe2592
    @manthandambe2592 Рік тому +1

    सर सर्वांनी व्यवसाय केल्यानंतर व्यवसाय कसे चालतील. व्यवसाय कोणता पण थंड झाला आहे ऑनलाइन मुळे

  • @arjungaykwad7878
    @arjungaykwad7878 5 років тому +3

    Nice sir

  • @ayurvedaherble2304
    @ayurvedaherble2304 4 роки тому

    Great

  • @patu9680
    @patu9680 5 років тому +15

    सर आपल्या देशात शिक्षण कसे असावे यावर एक व्हिडीओ बनवा

  • @rohitingole2227
    @rohitingole2227 5 років тому +2

    wow👌👌👌❤️❤️you are the inspiration of all marathi youth😘💯🙏🙏

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 3 роки тому

    👌👌

  • @umeshsolse1964
    @umeshsolse1964 5 років тому +2

    very nice sir 👌👌👌

  • @swapnilkadekot6665
    @swapnilkadekot6665 5 років тому +4

    Yes Sir

  • @prathameshsankpal1843
    @prathameshsankpal1843 4 роки тому +1

    🚩🚩🚩

  • @anandabansode5779
    @anandabansode5779 5 років тому +1

    Good

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 5 років тому +1

    Jai shivaji

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 5 років тому +2

    धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

  • @giridharchapde2680
    @giridharchapde2680 5 років тому +1

    🙏

  • @prathmeshchalke951
    @prathmeshchalke951 5 років тому

    👌👌👌👌

  • @birumule6998
    @birumule6998 5 років тому

    Business baddal Changale ahe

  • @swatibiradar4122
    @swatibiradar4122 4 роки тому

    Mala bhashan ewdh awadty ki me pn sodat nhi daroj pahilya shiway zop pn yet nhiye mla
    😍😍😍😍😍😍

  • @wishalsluck
    @wishalsluck 5 років тому +2

    Khupach chaan mahiti👌👌.
    Joke line : vikas abhi sapne me bhi nahi dikh raha hai🤣🤣

  • @rohankundekar33
    @rohankundekar33 5 років тому +6

    सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ तून काहीतरी शिकतो आपण

  • @mahadeopendam6805
    @mahadeopendam6805 5 років тому

    Sir asech videos banvat rah hi vinti ani etihas purn sangal hi vinanti....

  • @abhijitkadu5494
    @abhijitkadu5494 5 років тому +2

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @gajanankumare2272
    @gajanankumare2272 3 роки тому

    Why not shurli.🙏👍❤️.

  • @bhaktipahat3590
    @bhaktipahat3590 5 років тому

    जाधव साहेब नंबत मिळल का

  • @vijaydorikpatil3725
    @vijaydorikpatil3725 5 років тому +4

    Sir, Shivaji Janmala Yava pan mazya Garat DUSRYACHYA GARAT NAHI

  • @bankarravindra6844
    @bankarravindra6844 5 років тому +11

    एस......
    एक आमदार मुख्यमंत्री झाला....
    मधू कोडा...
    त्याला नीट संभाळल नाही...
    साहेब त्याने मोठा घोटाळा केला
    पण एक आमदार मुख्यमंत्री झाला होता......

  • @akshaygarude7015
    @akshaygarude7015 5 років тому

    सर कोणता बिज़नस सांगा ना माला करायचा आहे ।।। छोटा बिसिनेस्स

  • @strikerfourpocket7006
    @strikerfourpocket7006 2 роки тому

    आता एक्झॅक्टीली कळलं.

  • @birumule6998
    @birumule6998 5 років тому

    Sinhagad kay na ladata milala nahi tanaji malusare yani apala jiv dila. Gad ala pn sihn Gela...

  • @nareshbawane4482
    @nareshbawane4482 4 роки тому

    Chanjes hotoy majyat

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi 5 років тому

    👍💐💐💐👌

  • @shubhambhosale8548
    @shubhambhosale8548 5 років тому

    Jar nilkanth rao mela asel tar rajmata jijau yana bolavle kone❓

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 5 років тому +6

    मंद बुध्दी विचार देशात कायदा घटना नियम संविधान बदल झाला पाहिजे की भाऊ
    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाल तोंडुन चर्च बांधले बोरिवली मडपेश्र्वर मुंबई महाराष्ट्र मध्ये जज कायदा नियम ठरवणार का

  • @ratanchavan3378
    @ratanchavan3378 5 років тому +2

    आजचे विश्व हे मोबाईल विश्व आहे आसे वाटत आहे.
    व आशाच विश्वासाठी एक नवीन व्यवसाय सुरु करा "मोबाईल वॉटर प्रूफिंग सर्विस" व मिळवा महिना ३०,००० ते १ लाख.
    युनिक टेक्नोलॉजी, सांगली - रतन चव्हाण - ९५५२५६३३७८

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  5 років тому +1

    www.shivajifoundation.com वर visit करा

  • @सुभेदारशिंदे

    Sir शिवाजी महाराजांच्या कडे किती दिवसाचा गणपती होता

  • @sanjaybhai9516
    @sanjaybhai9516 5 років тому

    आम्ही शेतीतून भरपूर पिकवतो. पण बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे सर.आम्ही आळस करत नाही आजही आम्ही खुप जिद्दीने शेतात राबतो. निसर्गाच्या कहरातुन सुद्धा मार्ग शोधत असतो. पण नुकसान झाले तर पुढील भाडंवल नाही उभारू शकत.

  • @vijaybhaugarudpatil6701
    @vijaybhaugarudpatil6701 3 роки тому

    सर छान बोलता पण बेलसर विसरला सरदार खंडोजी व कावजी बीन मल्हारजी नाईक देशमुख पाटील गरुड यांनी शिवबळास स्वबळावर शिवमीतीला केली पुराव्यावरून
    12 वारसदार विजयभाऊ बेलसर पुरंदर

  • @amitwaghmode2609
    @amitwaghmode2609 5 років тому +1

    Sir Confidence level kammi aahe khup shyness aahe aani mharashtralya bryach mulancha ha problem aahe tumhi hyachyavar video bnva please kiva book liha khup mulana phayda hoile ...thanks khup shiklo tumchaya kaddun 🙏🙏🙏

  • @sachinmestry8130
    @sachinmestry8130 4 роки тому

    कोकणातील लोक भगत गिरि करतात मग,तुरुंगात अटक झालेले सर्व भोंदु बाबा घाटावरचे का आहेत़़..

  • @sunilchaudhari5248
    @sunilchaudhari5248 5 років тому

    Namdeorao Tumi kadhi jinkli ka ladhai te sanga na.

  • @sanatandharma602
    @sanatandharma602 5 років тому

    Gair samaz ahe sire , aata hava kadhich Badal nahi

  • @baloondecorationaurangabad974
    @baloondecorationaurangabad974 4 роки тому

    सर तुम्ही अगोदर बोले एक आमदार cm झाला ,,नंतर बोलें pm झाला

  • @jaihind116
    @jaihind116 5 років тому +2

    Tumhi cm vha sir

  • @pramd3546
    @pramd3546 5 років тому +2

    Sir tumcha knowledge kharach khup chan aahe
    Pan bhasha shaili thodi joker sarkhi vatte
    Je aamhi tumchya baddal aaikun hoto te aasla pakarcha bhashan aaikun seriously nahi vattat
    Thoda kahi change kara karan khupach samjun aani shikun ghenyasarkha aahe hya vedio pan tumchya bhashan padhat mule fail hota sagla

  • @shubhamgaikwadpatil2904
    @shubhamgaikwadpatil2904 5 років тому

    Sir mi tumchya video vrti Blog banvla ahe tumche video khup motivational ahe mi blog chya madatine aple video hoil titke share karen
    हा ब्लॉग तुम्हाला नोकरी सोडायला भाग पाडेल! marathibusinesman.blogspot.com/2019/09/blog-post.html

  • @avinarwade3009
    @avinarwade3009 5 років тому +3

    Feku

  • @maheshpatil563
    @maheshpatil563 5 років тому +4

    Great Sir

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +1

      share kra

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 роки тому

      @@NamdevraoJadhav
      Govind Ganpat Gaikwad Vadu Budruk Yancha Ithass Sanga Detail Mahete Dya Vipassana Practice Prachar Prasar kara 🗣️✍️

  • @Ds-kp4hm
    @Ds-kp4hm 5 років тому +2

    Nice Sir

  • @hareshmhatre6750
    @hareshmhatre6750 5 років тому +2

    jay shivray

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 5 років тому +1

    Nice sir