शास्त्रीय संगीत गिटार वर सादर करणारे कलाकार/ How to play classical music on guitar/ Episode-18

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @umeshtupe7513
    @umeshtupe7513 Рік тому +1

    लहान पणी बरेचदा सुभाष वनगे काकांचे गिटार वादनाचा कार्यक्रम रेडीओवर एकायचो. माझ्या वडिलांचे ओळखीचे असल्यामुळे आणि त्यांचे दूरचे मामेभाऊ असल्यानेआणि तेही रेडीओ त असल्या मुळे विशेष अप्रूप असायचं. आज त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा व ऐकण्याचा योग आला. त्याच्याबद्दल माहिती मिळाली.खूपच छान वाटलं.

  • @shilpakamble2702
    @shilpakamble2702 Рік тому +1

    Vyakta mi avyakta mi Thank u so much. Tumchya mule amhala itkya pratibhashali kalakaranchi pratibha pahaila milate.

  • @mrugankchinchkhede4621
    @mrugankchinchkhede4621 Рік тому +1

    Nice!

  • @MandarShinde-c9u
    @MandarShinde-c9u Рік тому

    ❤❤❤❤

  • @bhaktikamble5311
    @bhaktikamble5311 Рік тому +1

    Sir मंत्रमुग्ध करून टाकलंत.

  • @vishalkamble525
    @vishalkamble525 Рік тому

    सर तुमच्या कले मधून तुमची 50 वर्षांची तपश्चर्या स्पष्टपणे दिसते. तुम्ही सहज जरी तारा छेडल्या तरी त्यातून सुमधूर सूर बाहेर पडतात. तुमची ही कला पाहून मी थक्क झालो. पूर्ण मुलाखती दरम्यान एकदाही तुमची गिटार थांबू नये असंच वाटत होतं. तुमच्या या अजोड कलेला व्यक्त मी अव्यक्त मी चा मनाचा मुजरा 😊

  • @archanapatil7720
    @archanapatil7720 Рік тому

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻आज "व्यक्त मी अव्यक्त मी" या चॅनल मुळे उत्तम कलाकारांची ओळख झाली .तुम्हाला खुप खुप शुभेच्छा सर 🙏🏻💐💐💐