ज्वारीचे नूडल्स रेसिपी हेल्दी फूड jowar noodles recipe rajashri kadam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • ज्वारीचे नूडल्स बनवण्यासाठी एक वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी पाणी उकळून घ्या मीठ घालून त्यात पिठं घालून अर्धा मिनिट झाकून वाफवून घ्या शेव पात्र मध्ये पाडुन ईडलीभाडयामधे दहा१० मिनिटे वाफवून गार नुडल्स वेगळे करून घ्या फोडणीसाठी शिमला मिरची एक कांदा एक परतुन घ्या त्यात आलं लसूण पेस्ट हळद maggiमसाला घालून हालकया खालीवर करून घ्या

КОМЕНТАРІ • 6

  • @arunanannaware
    @arunanannaware 14 днів тому

    ज्वारीच्या शेवया 🍝 खुप छान रेसिपी बनविली आहे ताई 😋 आवडली रेसिपी....

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 15 днів тому

    खूप छान आज न्यूडल्स खालात मस्तच 👌 👌

    • @rajashree830
      @rajashree830  15 днів тому +1

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏♥️♥️

  • @nita_447.
    @nita_447. 15 днів тому

    खूप खूप छान आज न्यूडल्स बनवले

    • @rajashree830
      @rajashree830  15 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏♥️

    • @rajashree830
      @rajashree830  15 днів тому

      चविला पण खूप छान लागते