#srivalli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • संवादाता: स्वप्नील उमप
    विजय खंडारे
    तृप्ती खंडारे
    आचल खंडारे
    #news #vijaykhandare #viral

КОМЕНТАРІ • 710

  • @ravidhotre7569
    @ravidhotre7569 2 роки тому +72

    भावा allu arajun च्या हिंदी व्हर्जन ने तर धमाल केली परंतु तू तर सगळ्यांपेक्षा हटके, मराठीत हे गाण व्हर्जन करून डबल धमाल केली. आमच्या मराठी पुष्पा आणि श्रीवल्ली ला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळायला हवा. 🔥🔥🔥🔥

  • @ankushshinde32
    @ankushshinde32 2 роки тому +157

    अतिशय सुंदर गाणं गायीले आहे.विदर्भाच्या ग्रामीण भागातील कलाकार विजय खंडारे यांच्या कलागुणांना प्रोत्साहन नक्कीच मिळेल.मराठी चित्रपटात लवकरच हा चेहरा दिसेल. खूप अभिनंदन.

  • @bhauraokhandare3121
    @bhauraokhandare3121 2 роки тому +48

    खुप छान , विजय बेटा तू असचं प्रगती करत रहा सारे प्रेक्षक तुझ्या पाठीशी आहेत , तशेंच आमची सुनबाई सुध्दा खुप सुंदर आहे आणि तीची सुध्दा तुला खूप साथ आहे.
    तुम्हा दोघांना खंडारे परिवार अकोला तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन !
    🌷🌼🥀🌺🌹

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 роки тому +49

    कला ही प्रत्येकाच्या मनात असते परंतु ती कृतीत उतरवणे ही त्या कलाकाराची कसर असते आणि ही जाण विजय तुझ्यात आहे तुझे अभिनंदन.

  • @santoshshinde2024
    @santoshshinde2024 2 роки тому +22

    भावा खूपच मोठा अभिनेता होशील फक्त असेच प्रयत्न सुरू ठेव..

  • @akashwiniakashwini8683
    @akashwiniakashwini8683 2 роки тому +45

    अभिनंदन भावा... असाच पुढे जात रहा...💐💐
    पुढच्या वाट चालीस खुप-खुप शुभेच्छा💐💐💐💐

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 роки тому

      ua-cam.com/channels/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w.html

  • @digambarubale5187
    @digambarubale5187 2 роки тому +17

    खुप छान झाल गाण
    आज खर्र्या अर्थाने गणेश भरतपुरे यांचे पान फिटले
    ते सारख म्हणत असतात विदर्भ मागे आहे बुवा
    आता तो पण पुढे येतोय
    तुम्हच्या रुपान
    खुप छान All the best

  • @ashalande9299
    @ashalande9299 2 роки тому +21

    खूप भारी दादा 💐💐💐 तुमची मुलाखत बघून अक्षरशः पाणी आले डोळ्यात, कमाल गाणे आहे मी रोज ऐकते, GBU all team

  • @kunalingle3915
    @kunalingle3915 2 роки тому +1

    विजय हे गाणं मी एका दिवसात दाहा वेळा ऐकली खुब छान आहे मला खुब आवळं तुला खुप खुप शुभेच्छा

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe5194 2 роки тому +17

    निरागस साधे भोळेपणा हाच या गाण्याचा फेमस होण्याचा मूलमंत्र आहे।

  • @jivanwankhade629
    @jivanwankhade629 2 роки тому +2

    अप्रतिम ,,, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @appstutorial5371
    @appstutorial5371 2 роки тому +12

    सर्वे प्रोफेशनल कॅमेरे थंड पडले भाऊ मोबाईल समोर good वर्क पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा नागपूरवरून💐💐

  • @budhay2016
    @budhay2016 2 роки тому +14

    ऐक दम भारी
    विजय
    वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी गुड
    बे टे
    जय भीम जय संविधान
    सुजाता आव्हाड.
    तुला खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा
    तू असच पुढे जा व
    हीच आशा.
    आणि मी तर गान माझ्या फोन मध्ये डाऊन लोड करून घेतल
    आणि दिवसात किती तरी वेळा मी हे गान आई क त असते
    आणि माझे मिस्टर बोल ले
    तू वेडी झाली स
    विजय chya ta गाण्यावर
    श्री वली
    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप भारी
    टू गुड यु
    जय भीम जय संविधान
    आगे ब ढो
    मस्त
    खूप छान....
    आणि मला गान पाठ ही झाल बर .
    Hmm

    • @whistleblower1339
      @whistleblower1339 2 роки тому

      अति उत्साही.... चहा पेक्षा किटली गरम

  • @ashokvaidya9533
    @ashokvaidya9533 2 роки тому +5

    खुप सुंदर गाणं लिहून गायले पण छान आहे पुन्हा पुन्हा ऐकावे .असेच गाण आहे

  • @jitendrachandanshive759
    @jitendrachandanshive759 2 роки тому +19

    खुप छान गाणं आहे. विजय भाऊ अभिनंदन. हार्दिक शुभे्छा

  • @Z.P.BHAU.2500
    @Z.P.BHAU.2500 2 роки тому +3

    विजय आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन... आणि तुम्हां सर्वांचे कौतुक करतो, माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 लय भारी विडीओ बनवला, आणि आवाज पण लय भारी आहे, मज्जा आली मराठीत श्रीवल्ली विडीओ पाहून, असेच नव नवीन करत रहा.

  • @nandadeeponlytu9401
    @nandadeeponlytu9401 2 роки тому +10

    एकदम मस्त भाऊ खूप खूप मोठा होशील भाऊ देव तुझ्या सोबत आहे लवकरच विडिओ पाठव आम्ही वाट पाहत आहो God bless you all family team members👍👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @urmilaingale1691
    @urmilaingale1691 2 роки тому +1

    Khup chhan , Weldon !
    Excellent my dear bro.

  • @gajendrakhotre8430
    @gajendrakhotre8430 2 роки тому +2

    मराठी मध्ये विजयभाऊंनीअतिशयसुंदर गित तयार केले,मी "पुष्पा" हा चित्रपट पाहिला नाही,पण 'श्रीवल्ली' हे मराठी गित (ऑडीओ आणि व्हिडीओ) खुप आवडले.आमच्या विदर्भातील या कलाकाराला पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा⚘⚘⚘(गजेंद्र खोटरे,उगवा ता.जि.अकोला महाराष्ट्र)

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 2 роки тому +5

    खूपच अप्रतिम अभिनय केला. गाणं पण खूप आवडलं.... पुढील वाटचालीस शुभेच्छा...भाऊ

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 роки тому +1

    खूपच सूंदर भावा. अभिमान आहे तूझा.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshmore5617
    @umeshmore5617 2 роки тому +6

    🌹👌Very Nice Vijay. अप्रतिम. दखल घ्यावी लागलीच. असाच यशस्वी होत राहणार. 💓🌹👍

  • @meditationandrelaxationmus6439
    @meditationandrelaxationmus6439 2 роки тому +1

    वाह रे पठ्या. मस्त म्हणजे एकदम मस्तच 👌❤️

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade5293 2 роки тому

    खुप सुंदर गाणं लिहीलं भाऊ तुम्ही खुप अभिनंदन तुमचं खुप प्रगती होवो तुमची

  • @rajeshpawar9151
    @rajeshpawar9151 2 роки тому +2

    खुप भारी गान गाहिल भावा लाख लाख शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी ❤🎊🎉👍

  • @santoshbansode2074
    @santoshbansode2074 Рік тому +1

    Khup sunder geet aahe super duper hit songs

  • @poonamsingla1413
    @poonamsingla1413 2 роки тому +36

    खूप छान दादा वाहिनी अभिनंदन ❤️💐😍😍

  • @baliramfarm1532
    @baliramfarm1532 2 роки тому +4

    क्या बात... हे यश तुमच्या साधे-भोळेपनाचे आहे.
    खुप छान, तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो, हिच शुभेच्छा...

  • @govindchate1388
    @govindchate1388 2 роки тому

    विजय खंडारे तू खूप छान गायलास
    पुढील वाटचालीसाठी 🎉💐💐

  • @nikhilghom4374
    @nikhilghom4374 2 роки тому +3

    Vijay, Achal ani trupti Tai aapan khup great ahet...really proud ki mazya vidarbhachi mul itak changal Kam karat ahet

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 2 роки тому

    विजय खंदारे यांनी मराठीत गाणं गाऊन एक वेगळाच इतिहास रचला आहे हे खुपच अभिमानास्पद आहे त्यांनी मराठी माणुस काय करु शकतो हे दाखवुन दिलय त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा अप्रतिम भावा.

  • @panalalkale7307
    @panalalkale7307 2 роки тому +1

    अतिशय सुंदर अभिनय विदर्भ पुष्पा श्रीवल्ली

  • @akashbhojne9559
    @akashbhojne9559 2 роки тому +4

    मला तुमच गाण खुपच आवडल भाऊ. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा विर्दभाची शान सतिश खंडारे 👍😊✌️

  • @ganeshhagwane4262
    @ganeshhagwane4262 2 роки тому +18

    शेवटी आज झालीच #विजय_भाऊ आणि वहिनी सोबत भेट... #लोकसत्ता_प्रेस Amt.
    तो अविस्मरणीय क्षण होता माझ्या साठी...
    खूपच साधी राहणीमान आणि स्वभाव...
    दादा नेहमी अशाच राहशील....
    पुढच्या व्हिडिओ साठी बेस्ट ऑफ लक...
    😊😊😇😉
    जय महाराष्ट्र

  • @payalborkar1548
    @payalborkar1548 2 роки тому +1

    खूप भारी व्हिडिओ असतात तुमचे आणि गाणं पण खूप छान तयार केलं

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 роки тому +3

    जबरदस्त मित्रा अभिनंदन खुप मोठा हो शुभेच्छा 🌹👍👑

  • @rekhasable7901
    @rekhasable7901 2 роки тому

    👌👍
    Good afternoon
    आज ग्रामीण भागातील असे सुंदर गाणे तयार करू शकतात असेही लोक आहेत अभिनंदन विजय साबळे परिवारातर्फे 👌👍

  • @kalapanawakhare8926
    @kalapanawakhare8926 2 роки тому

    खूपच छान गान आहे एकच नंबर अक्टिंग खूपच भारी

  • @Lyricsn6wv
    @Lyricsn6wv 2 роки тому +19

    जबरदस्त आवाज आहे भाऊ...तुम्हाला आमचा support राहील...सगळेच विडिओ छान आहेत.आणि गाणं अप्रतिम आहे👌👍

    • @kirankumbhare7147
      @kirankumbhare7147 2 роки тому

      खुप चांगला आवाज आहे भाऊ तुमचा
      तुमचे सगळेच विडीओ छान आहेत
      मी नेहमीच तुमचे विडीओ बघतो

    • @pravinhampe4758
      @pravinhampe4758 2 роки тому

      👌मस्त,आवडलं भावा

  • @omwarkad518
    @omwarkad518 2 роки тому

    एकदम मस्त भाऊ असेच प्रयत्न करीत जा नक्की तुला यश मिळेल तेलगु गाणे पेक्षा एकदम झकास.

  • @nileshdeote2301
    @nileshdeote2301 2 роки тому

    विजय भाऊ तुम्हाला या गाण्याला खूप खूप शुभेच्छा आणि मला असे वाटते की या गाण्याला ५ मिलियन लाइक यावे

  • @mahimatandekar4938
    @mahimatandekar4938 2 роки тому +6

    Khupch Sundar song aahe ,my favorite song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kailaskasrung3890
    @kailaskasrung3890 2 роки тому

    खूप छान गाणं लिहिलंय अती सुंदर

  • @ankithemke8750
    @ankithemke8750 2 роки тому +1

    खूपच मस्त, आवाज आक्टिंग डिरेक्शन खूपच छान....
    ऑल द बेस्ट फॉर फूचर प्लान👍👍👍

  • @brainout1354
    @brainout1354 2 роки тому

    विजय भाऊ अतिशय सुंदर मला खूप खुप आवडलं मला गाणं

  • @yogeshchalakh7293
    @yogeshchalakh7293 2 роки тому +13

    अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा,आणि आपण कितीही समोर गेला प्रगती झाली तरी आपली सुरवातीची स्थिती कधीच विसरू नका,बेस्ट ऑफ लक

    • @surendrakharat2421
      @surendrakharat2421 2 роки тому

      खूपच छान आवाज....खूप छान गाणं....पुढील उज्वल भवितव्यासाठी खूप सा-या शुभेच्छा...
      अभिनंदन तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं....
      असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा ....पण पाय जमीनीवर टिकवून ठेव .

  • @santoshnandewar1593
    @santoshnandewar1593 2 роки тому

    खंडारे भाऊ खूपच छान गाणं नक्की तुम्ही विदर्भाचे हिरो हाल

  • @rahulsir44
    @rahulsir44 2 роки тому +2

    खूपच सुंदर गाणे म्हटलं भावा ..

  • @शब्दांकूरउमंगचा

    अतिशय सुंदर गायन भाई व कलाकार पुढील काळात भरभरून शुभेच्छा!!!

  • @visheshmusicalgroup7423
    @visheshmusicalgroup7423 2 роки тому

    बोहोत सुंदर गीत प्रस्तुत किया है।

  • @devasrisath5852
    @devasrisath5852 2 роки тому +13

    विजय खंडारे भाऊ लय भारी गान

  • @manadeshkhandesh1762
    @manadeshkhandesh1762 2 роки тому +8

    Family contribution is very important my brother very good song 👌👌👌🙏🙏🙏

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 роки тому +5

    Proud of u god bless u 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @dineshgawande8094
    @dineshgawande8094 2 роки тому +1

    खुप छान जय महाराष्ट्र

  • @hytech_buster_979
    @hytech_buster_979 2 роки тому +1

    Khup Sundar aahe song khup chaan 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 2 роки тому

    अतीशय सुंदर गायन आहे , क्या बात है.👌👌 आपण मिथुन चक्रवर्ती सारखे दिसतात , आणी अतीशय सुंदर गीतलेखन आहे ,आपल भविष्य उज्वल आहे.🌹🙏

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba 2 роки тому

    सुंदर अती सुंदर झालय हे गाणे👌👌

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke 2 роки тому +3

    विजयभाऊ मी तुझा खूप मोठा fan आहे..🙏🙏👍👍👍

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому

    खुप छान धन्यवाद 👍👌 झकास एकदम लय भारी

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 2 роки тому +7

    Khup mast mitra .. tu khup successfull hoshil god blessed 👌👆😍

  • @ajitshetty1445
    @ajitshetty1445 2 роки тому +3

    Dear Viju, you have sung this song beautifully with your own lyrics, you have a bright future bro. ajit shetty.

  • @diggajgedam4470
    @diggajgedam4470 2 роки тому +1

    सुपर सॉंग व्हेरी नाईस 💐👌👌

  • @amolgabhane8791
    @amolgabhane8791 2 роки тому

    खूपच सुंदर मित्रा मी सुद्धा अमरावती चा आहो तुझ्या कार्य असंच सुरू ठेव अन तुझे छोटे मोठे विडिओ येतच रहातात

  • @pawalb.m2505
    @pawalb.m2505 2 роки тому

    मी 5 वेळेस पाहिले तरी अजून पाहावाच वाटत आहे
    भाऊ खुप छान

  • @prashant73051
    @prashant73051 2 роки тому

    Khup chhan trupti tu khup chhan sapot karte asich sapoted rha best luck....

  • @bajiraochavan7813
    @bajiraochavan7813 2 роки тому +1

    100% तुम्ही चित्रपटात जाणारच आमच्या शुभेच्छा आशीर्वाद

  • @samraatpahurkar8538
    @samraatpahurkar8538 2 роки тому +2

    Kup Sundar .....🎉🎊💗💕👍👌👌👌👌💯💯

  • @nehabam4222
    @nehabam4222 2 роки тому +2

    Khupach sundar aawaj aahe. Khup sundar aawaj. Apratim . Lyrics also too good

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 2 роки тому

    विदर्भातील लोकांना मेट्रो सिटी मधील लोक मागासलेले समजतात. पण असे मस्त कलाकार विदर्भात आहेत याचा खुप गर्व आहें mala👌👌👌👌👌👍👍👍👍🥰🥰

  • @harshawardhanwankhade5536
    @harshawardhanwankhade5536 2 роки тому +2

    Khup mast dada aankhi God bless you 👍👍👍

  • @rahulbhosalerahul4342
    @rahulbhosalerahul4342 2 роки тому

    मला खुप छान खुप सुंदर विडीयो आवडला👍👏

  • @shivshankarsawarkar7717
    @shivshankarsawarkar7717 2 роки тому +1

    खुब सुंदर भाऊ.....MH 40 Bhau

  • @manojsatpaise7814
    @manojsatpaise7814 2 роки тому +18

    Congratulations Vijay Bhau 💐💐💐

  • @anildhande4883
    @anildhande4883 2 роки тому +4

    नक्कीच , भाऊ ला एक संधी ,
    मराठी चित्रपट सृष्टी मध्ये मिळायला हवी....

  • @ganeshakhade8384
    @ganeshakhade8384 2 роки тому

    खुप खुप छान गाण आपण गायलात... मराठी पाऊल पडते पुढे....

  • @samadhanthakur847
    @samadhanthakur847 2 роки тому

    प्रतिकूल परिस्थितीत मात करून तू हा एवढा छान मराठी भाषेत अनुवाद केला आहे सलाम मित्रा तुझ्या इच्छा शक्तीला जय शिवराय 👌👍🌹💐

  • @vrbrothers5799
    @vrbrothers5799 2 роки тому +1

    #srivalli। श्रीवल्ली मराठी सॉंग। Srivalli Marathi Song।-Pre wedding
    ua-cam.com/video/b-1n-TwZB40/v-deo.html

  • @shivrajwaghamare4109
    @shivrajwaghamare4109 2 роки тому +11

    🙏🙏🎉 Congratulations 🎉🙏🙏
    Vijaybhau 🎉Vahini

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 2 роки тому

    दादा खुप छान, अप्रतिम आपण असच उत्कृष्ट सादरीकरण करत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लोकप्रीय व्हाव ही सदिच्छा......

  • @omprakashvilayatkar9783
    @omprakashvilayatkar9783 2 роки тому

    खूप छान विजू , जबरदस्त ,👌👌👌

  • @poojaware4241
    @poojaware4241 2 роки тому +14

    Super Marathi Dubbed 🥰🎉🙏

  • @priya.k5632
    @priya.k5632 2 роки тому +22

    Congratulations Vijay dada & Vahini 🎉🎉🎉🎆🎆

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 роки тому

    तृप्ती तुझ खरच खूपच कौतुक !आणि अभिनंदन .

  • @swatikadam9151
    @swatikadam9151 2 роки тому +1

    खुप छान ‌गायल गान एकतच रहाव वाटत खुप छान👌👌👌👌😍😍

  • @jayantwankhede8170
    @jayantwankhede8170 2 роки тому

    विजय तुझे खूप खूप अभिनंदन तु खुप छान गाणं गायलं आणि दिग्दर्शन पण खूप छान केलं तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! खूप मोठा हो. 👍👍

  • @दुनियादारी-म1र

    खूप सूंदर कलेला खरा न्याय मिळाला दादा

  • @santoshkhadke4835
    @santoshkhadke4835 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन भावा तुमच्या सर्व टीम ला खूप मोठा कलाकार होशील भावा तू खूप छान song आहे आणि एक म्हणजे मोबाईल च्या कॅमेरात शूट केलं तू सॅल्यूट आहे भावा तुला खूप छान .. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @urmilaanthony8970
    @urmilaanthony8970 2 роки тому +4

    Both are very cute and natural God bless you .

  • @sandipbhayade6368
    @sandipbhayade6368 2 роки тому +5

    खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हा दोघांना 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @nitak79
    @nitak79 2 роки тому +1

    Hya video mdhe sairat chi feel yete khup chann song aahe shouting tar akch number . God bless you bhava tula.. tu hiro honar 💯🙌🏻

  • @motherteresaschoolanjansin1996
    @motherteresaschoolanjansin1996 2 роки тому

    वाह!वाह!क्या बात है। आम्हाला अभिमान आहे तुझा.कारण तु आमच्या जिल्हातला. 👌👌👍👍💐💐🌷🌷⚘⚘

  • @shivjeetvlogs4146
    @shivjeetvlogs4146 2 роки тому

    अतिसुंदर, खूप छान जोडी....

  • @wasimshaikh7815
    @wasimshaikh7815 2 роки тому +1

    सुपर हिट है नबर 1.

  • @atharvdhongade3238
    @atharvdhongade3238 2 роки тому

    भावा, खूपच छान.गाणे ऐकताना मी भावनाविवश झालो.विजयराव, तुम्हाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,God Bless You.
    भालचंद्र धोंगडे, कोल्हापूर .

  • @pratikpradhan2609
    @pratikpradhan2609 2 роки тому +2

    Jai maharashtra...very nice... to both of u...keep it up...

  • @pushpashivshad7487
    @pushpashivshad7487 2 роки тому

    विजय हिंदी गाना तुम्ही बघितलंच नाही पण तुझं मराठी गाणं मी ऐकलं मला खूप आवडलं खूपच छान खूपच 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @aniljadhav8817
    @aniljadhav8817 2 роки тому

    👍👍👌👌 खुप सुंदर साँग आहे👍👍

  • @umeshyadgire1695
    @umeshyadgire1695 2 роки тому +9

    भाऊ तुम्ही एक्टंर आणी डायरेक्टर दोन्ही पण बनु शकता अभिनदंन💐💐

  • @chintamangojare5096
    @chintamangojare5096 2 роки тому +3

    🙏Very nice song Vijay bhau🙏

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 2 роки тому

    खुप सुदर गीत भाऊ आणि वहिनी खुप खुप शुभेच्छा जय भिम😊😊