आजी कडुन काहीच चुकु नाही शकत. मला खुप छान वाटतायेत आजी बरोबर चे. आनी i must say aaji Supperp 😘I wish to meet her on day. Bappa bless her with long life and lots of happiness ♥️Love you Aaji
मस्तच ❤️ आजी चा बटवा असतो ना तो जादुगराच्या पेटी पेक्षा किती तरी पटीने दुप्पट असतो...आणि त्यातून खूप मौल्यवान जादुई क्षण बाहेर पडत असतात...त्यातलाच आजचा पापलेट च बेत... तुला बोललो तस work from home karun khup कंटाळलो आहे... ऑफिस मध्ये 9 तास काम करायचो work from home madhye 15 तास अडकलो जातो... आणि झोपल्यावर पण फोन वाजतो का हीच भीती वाटते... पण आजी chya व्हिडिओ ने तरतरी आणली
Your family is so adorable i felt so dam nostalgic been in canada.... ajji is super cute... i loved the receipe and your anchoring too😃keep going✌🏻misss malvan and malvani food😀✨
आजी फार छान आहेत...छान विडिओ आहे...ur videos are real stress busters...we really enjoy them..keep showing kokan and ur people....u have got good personality and sense of humour....finally like the way ur friends popsup @12.02 😂😂..…
आजी खरचं खूप गोड आहे...प्रत्येक घरात अशी एक आजी असावी...घराचं सोनं होऊन जाईल...आजी तुम्हाला माझा मनापासून नमस्कार...😊👌💐
Thank u
Ho kharach, ashi ek aaji Gharat asavi
I
ताई या आज्जीचा आदर्श ठेऊन, तुम्ही ही काही वर्षांनी एक आदर्श आज्जी बना.
किती cute आहेत आज्जी😘😘.... कोरो रोग आलाय 😄😄.....खरंच अनिकेत तुम्ही खूप लकी आहात....
Hahaha thank u
Mast.....
.
@@goshtakokanatli mi pan Harkul cho asay
आजी गोड असा.. माशाचो वास हायसार इलो.. कावळे पोटात ओरडतत.. मस्त
Hahaha mast huta mahit ha
वा...मस्तच...पापलेट ...पाहून तोंडाला पाणी सुटल...खुप छान बनवल आहे आजींनी...चूलीवर केलेल्या जेवनाची चवच खूप भन्नाट असते...👍👍👍
आजी कडुन काहीच चुकु नाही शकत. मला खुप छान वाटतायेत आजी बरोबर चे. आनी i must say aaji Supperp 😘I wish to meet her on day. Bappa bless her with long life and lots of happiness ♥️Love you Aaji
मस्तच ❤️ आजी चा बटवा असतो ना तो जादुगराच्या पेटी पेक्षा किती तरी पटीने दुप्पट असतो...आणि त्यातून खूप मौल्यवान जादुई क्षण बाहेर पडत असतात...त्यातलाच आजचा पापलेट च बेत... तुला बोललो तस work from home karun khup कंटाळलो आहे... ऑफिस मध्ये 9 तास काम करायचो work from home madhye 15 तास अडकलो जातो... आणि झोपल्यावर पण फोन वाजतो का हीच भीती वाटते... पण आजी chya व्हिडिओ ने तरतरी आणली
दिला तर सगळ्यांना नाय तर कोणालाच नाय एक नंबर डायलॉग आजी😘😘😅😅😅😅😅🤣🤣😂🤣🤣😂😂😂🤣🤣😂
Hahaha thank u
माश्यात आजी च्या हाताची चव उतरली.. प्रेमळ आहे... नशीबवान आहे भाऊ तु...
Thank u
शेवटचा भाग एकदम वाईट. एकटाच खातोस मेल्या...god bless you
कोकणातली माणसं खरंच खूप साधी भोळी आणि प्रेमळ असतात ते आज आजींनी दाखवून दिलं💕💕💕 lots of love 🧿
आजी साक्षात अन्नपूर्णा आहेत.त्यांच्यासाठी लिहावे तेव्हढेच कमी आहे.त्यांचा मनमिळावू स्वभाव आहे पाँपलेट फ्राय चटनी जेवण छान बणवले आहे.व्हिडीओ रेसिपी खूप सुंदर
Thank u
आजी पण छान आणि आजी बनवलेली मच्छी रेसिपी छान आहे मालवणी बोली छान मला कोकण खूप आवडते
Thank u
दादा तुझी आजी खरंच खुप गोड आहे.आणि तुमची मालवणी भाषा पण ऐकायला छान वाटते. 😊
Thank u
आजी ह्या वयात, मस्त स्वंयपाक करते. आवाज खणखणीत...
उत्तम व्यवहार सर्वांबरोबर, भेदभाव नाही.
आजी खूप गोड आहे आणि आजीचा आवाज पण.आजीच्या हातची मच्छी खायला मिळाली तर खूप मज्जा येईल🤤🤤
आजी खूप गोड आहे, मी पापलेट चटणी बनवलेली खूप छान झालेली,आईला thank-you सांगा,आणि पारंपरिक रेसिपी पण दाखवा,
आजी खूप छान तुमि केलेली रेसिपीज मी करून बगतो खूपच छान असतात
Thank u
Waa bahut badhia. Ekdam zakaas.
मासे बनवायची पद्धत मस्त मस्त
Nice to see ur grandmother in this video I love her lot give my love to her n ur family n God bless urll
Thank u
अनिकेत लय भारी.
मी डाॅ.मुग्धा समेळ
तुझो गाव खयचो. मी पण माहेर ची
मालवणी हाय. एकदा आजी क भेटू येणार.
नक्की कळव.
आजी बोलते छान... Love you aaji❤
Thank u
किती साधे पण . खूप खूप सुंदर...
Ek number video aaji lay bhari
Thank u
Your family is so adorable i felt so dam nostalgic been in canada.... ajji is super cute... i loved the receipe and your anchoring too😃keep going✌🏻misss malvan and malvani food😀✨
Thank you
I feel you girl! Being out of the country and seeing something like this really makes us miss India.
आजीने पापलेट फ्राय खुप छान बनवले आहेत.मस्तच.आजीला🙏🙏👌👌
Thank u
मस्तच पापलेट फ्राय. आजी खुपच छान बनवले पापलेट फ्राय. आम्ही पण येणार आहोत खायला 💕💕💕💕💕💕💕💕
Thank u
🙏
🙏
Hawri
Love aaji and her recipe.. Look yuummy... खूप छान आहे आजी
अशी आजी असण्यासाठी भाग्य असावे लागते..मी माझ्या आजीला मीस करतेय.....खूप खूप छान परिवार आहे...सर्व मनिच्छा पूर्ण होवो.
आजी खूप गोड आजीला माझा नमस्कार खूप सुंदर केलं पापलेट 👍👍🙏
Thank u
You are so lucky, you have such a great aaji May God bless your family
Thank u
You are my favorite UA-camr 😊
Hey thank u so much
अनिकेत आजीला माझा 🙏 खूप मस्त पापलेट फ्राय केलेत. आणी चटणी पण छान होती. तूम्ही सर्व बरे आहात ना काळजी घ्या. आई घरी आली बघून आनंद झाला.
आजी ही आजीच असते नंः1आजी ती काही बोल्ले तर काही वाईट वाटून घ्यायचे नाही, खूप गोड आहे आजी मला खुप आवडते आजी 😘😘🌹🌹🍫🍫
Aaji 1No bhari bolte 😘😘🙏
Thank u
Aaji Bhari bolte 👌👌👌
Thank u
Lay bhariii tujhi aajjjii😍😍😍😍♥️♥️♥️
-Sanskruti......
Thank u
masala chan lavlay
farch lovely aaji aahe
@@nilimarane2016
Hoooo
Sanskruti.....
Maka Aavdat,,,woww kiti bhari bhashaaa
Thank u
आजीची रेसिपी एक न आहे.माझ्या तोंडाला पाणी सुटलं.
Maka majhi aaji aatvali
14 Dec 2019 la aamhala sodun geli
90 + wai hota ticha
Sarva mulanche naav visrel pan natvandachi nava kadhich nahi
Awesome mouth watering ur luck guy .ur repro with ur granny is amazing god bless her 👍
Thank u
आजींना आमचा नमस्कार 👌👌😍🙏
Thank u
Tu khup Lucky aahes Aniket Dada tula aaji chya hatchya chavishta recepies khayla miltat.
खूप भारी बनवतात तुम्ही , मसाले भारी बनवतात
Aaji bhava 1 no 👍👍👍👍 😋😋😋😋
Thank u
Instablaster...
Lai bhari Aji
Thank u
Bhari Aniket Dada❤️❤️❤️😍😍🤟🤟❤️❤️❤️
Thank u
आजी कधीच चुकू शकत नाही , तिच्या बोलण्यात प्रेम आणि आशीर्वादच असते
Thank u
Khup ch chan recipe aahe...me hi try kerel... thanku
Khup Sunder video......Aaji ekdum mast aani fish ek no... Khup divsani malvani aikun chan vatle....keep posting new videos
आज्जी खुप गोड आहे 🤗
Thank u
Aaji❤️😍😘👌👌👍
Thank u
Mastch 👌👌
Thank u
आजी १ नंबर हा पापलेट फ्राय , एकदम भारी हा 👌👌👌👌
तु फार भाग्यवान आहेस,की तुला अशी सुगरण आजी भेटलीय, नक्की येणार आस्वाद घ्यायला.
Nakki yeva
😊Dada tuzya vdo chi tar sarvch vaat bght astat aani me pan😊...i love u r vdo's.😍.aani aaji aani aai khupch chhan aahet😍😍
Thank u
Best 👌👌
Thank u
Ya aaji la baghun mala mazha aajichi aathavn aali
Thank u
मस्त खुप छान आहेत विडिओ बघायला तर भारी वाटतात
आजी काय भारी बोलतेय ।
तुला काय बोलायची गरजच नाही
एकदा तिने बघितलं तू कस करतो
बस ।।।। मस्त आजी साहेब ग्रेट आहेत आपण
आजी पाहिजे तर अशी 🌈🥭🥭🥭❤
Thank u
Love u ajji😘😘😘😘
Thank u
Khup chan....keep roll on camera....👍we are waiting see more scenes from malavan ....tarkarli....
आज्जे 😘😍😋
Thank u
मस्त फ्राय केलेत आजींनी 👌👌👌👌👌👌
मस्त आजी आहे..आजींच कशाला कोण मनावर घेईल रे..पाणी आलं तोंडाला भारी फ्राय केलेत आजीने..☺️☺️
मस्त😊गावची आठवण झाली
माझ्या आजी आठवण झाली
Thank u
आजी छान.
Thank u
,आमची आजि भोळी आहे तु तिला नकोना सतवु
Thank u
Thanku 😂😂😂
Va va 😊👼Aniket khup chhan ... Ajjicha vedio asala ki khup bhari vatat .... Khup khup khup chhan .
Thanks 😁😁😌
Thank u
आजी सुंदर पापलेट बनवते,धन्यवाद
Mast 👌👌👌
Thank u
Mastch 👌👌
Thank u
Aai mazyakadun pan tumhala namaskar kharach video khpacha bhari zali
like fakta aaji sathi
Thank u
माझी आजी जाऊन वर्ष दीड वर्ष झाली.एकदम तिची आठवण झाली.या आजीला उदंड आयुष्य लाभो.नातवाला असेच प्रेम मिळो
आजी फार छान आहेत...छान विडिओ आहे...ur videos are real stress busters...we really enjoy them..keep showing kokan and ur people....u have got good personality and sense of humour....finally like the way ur friends popsup @12.02 😂😂..…
MAST
Thank u
Mast 👌👌
Thank u
Nice
#Shreekrupamejvani
Thank u
आजी आई खुप गोड आहेत त्यांच्या रेसिपी पण मस्त एकदम भारी
खूप छान रेसिपी होती
Aani cha natuch it ka goad ahe ....kai bolu.....so nice talking yaar...love from mumbai
Thank u
आजी आणि नातू
अगदी प्रेमळ आणि भारी सुगरण
मी सुद्धा करणार घरी👍
👌👌👌👌👌👌👌👌👌
Superb Ek number
Aajun khup Chhan aahe . Nice video.
अतिशय सुंदर !
आजी तर अती सुंदर !!
Ekdam bhari g ajji ek no
Are farch bhari a ... khup apulki vatty bghun
ek no receipe Aniket.....आणि आजी राॅक्स......
खुप गोड आणि प्रेमळ आजी आहे.. मला खुप आवडली 💞💞
खूप छान माहिती
Jabardast bhava i like it tuzi aaji ti mazi aji
अनिकेत तुझ्या बोलण्यातच गोडी आहे आणि तूझी खूपच छान आहे मच्छी बघून तोडाला पाणी सुटली
आजी खुप छान आहे.आणि मासे पण खूप छान फ्राय केले आजीने
आज्जी खुप छान बनवता तुमी रेसेपी, आमाला खुप आवडतात आणी तुमीपण आवडता आमाला, मस्त
छान आहे recipe masta video hota😊😊
गोड आजी
खूप छान आहे रेसिपी
She is very sweet...
Thank u
Tujhi Aaji khup god ahe dada, ani tumchi malvani bhasha pan God( Machhindra kambli sahebanmule avdate) Latur hoon khup shubhechha ani prem🌹🌹
everything is super