Це відео не доступне.
Перепрошуємо.

मुसळधार पावसात कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2024
  • मुसळधार पावसात कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Kokan #KokanVillageTraveling #KokanVillageToPanvelTraveling #TravelingInHeavyMonsoon #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 168

  • @shummiraj
    @shummiraj Рік тому +9

    Your mother is very sweet. God bless her🙏

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x Рік тому +5

    खूप छान विडीओ . गावचं ते निसर्ग रम्य वातावरण तुमच्या विडीओतून आम्हाला पहायला मिळतं. खरचं दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому +4

    आईला सोडुन दूर जाताना खुप वाईट वाटलेलं दिसतं. खुप छान पावसातला व्हिडीओ

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 Рік тому +14

    आई बैठकीला जाते खूप च छान दादा आईला जय सदगुरू 🙏
    तुला ही दादा जय सदगुरू 🙏🙏

  • @kamalpote316
    @kamalpote316 Рік тому +1

    Aajkl evde पावसाचे व्हिडीओ dhkvt आहेत सर्व पण कोणी ईरशावाडी बदल बोलत नाही तिकडे कीती लोक त्रास म्हदे आहेत गाव संपले माणिकपूर म्हदे पण किती प्रॉब्लेम चालू आहे लोक बेघर जालेत पण कोणी बोलत नाही फक्त लोक व्हिडिओ बनवण्यात मस्त आहेत आणि लोक वा वा करायला मस्त आहेत..pls tyncha sathi pan pharthna kra सर्वांनी सर्व व्हिडिओ बनवणाऱ्या भावना बहिणींना विनम्र विनंती आहे😂😂🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +7

    पण भाऊ तुम्ही जे आपल्या आई la प्रेम करताना बघून खूप छान वाट्ते. आज काल एवढे प्रेम आई वर कमी करतात

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +2

    खूप छान व्हिडीओ आणि गावावरून येताना आईच मन भरुन आले होते

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 Рік тому +44

    आई सोडून जातात ना मन भरून आले चेहरा वरून कळत होते

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Рік тому +18

    परतीचा प्रवास सुरू झाला की आम्ही पण भावनाविवश होतो... आम्हाला आमचे स्वतः चे गाव सोडून जातो आहे असे वाटते 🙏🙏🙏

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Рік тому +2

    पंधरा दिवसापूर्वी आम्ही दिवा सावंतवाडी ट्रेन ने गोरेगावला आलो. पन्हाळघर मानगड करून माणगाव स्टेशनवरून पुन्हा सावंतवाडी दिवा ट्रेनने परत.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Рік тому +5

    माझे डोळे भरून आले ❤

  • @yogeshbirari3000
    @yogeshbirari3000 Рік тому +4

    भाऊ का स्वर्ग व आईला सोडुन शहराच्या धकाधकीच्या जिवनात मन गुदमरत मन मारत जगायला जातोय भाई,साॅरी भाऊ मी कुणाही कोकणकरांचे मन नाही दुखवत मजबुरी का नाम प्रिय बापुजी

    • @sandhyapurav2318
      @sandhyapurav2318 Рік тому

      मुलांचा शिक्षणाचा पण प्रश्र्न आहे ना

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 Рік тому +5

    गावावरून मुंबईला निघताना डोळ्यात पाणी नाही आलं तर तो कोकणकर च नाही.. 😢😢 आई ला मुंबईला कधी येणार विचारलं तर आईचा चेहरा बारीक झाला लं खरंच गावच्या मोकळ्या वातावरणात रमलेला जीव मुंबईला महाल जरी बांधला तरी तिथे नाही रमत.. 😅❤️ 👍🏻👍🏻

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Рік тому +6

    गावावरून येताना प्रत्येकाची असेच मन भावूक होते.

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Рік тому +1

    खूपच छान कोकणातील वातावरण.आमबवलीला यातला नक्कीच आवडेल.🎉

  • @babitas6400
    @babitas6400 Рік тому +3

    Aaee aektyach rahnar vaet vatte pan kaamdhandya sathi jave lagte. Pravas khup chhan dakhavla. Pan St buses khupach khatatrya aahet.

  • @mansiiivitale26
    @mansiiivitale26 Рік тому +4

    दादा आम्ही तर नेहमी गावी जाताना एसटी चा प्रवास करतो आणी पावसात खूप वाईट अवस्था असते महामंडळणी काही तरी उपाय केले पाहिजे खूप लेअकेज होतो

  • @rajanitemghare5010
    @rajanitemghare5010 Рік тому +1

    Dada mi तुमचे व्हिडीओ रोज बघते पेण वरून बोलते आहे खूप छान 👌👍🙏

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Рік тому +8

    गजानन महाराज तुम्हाला आनंदात ठेवो सुखि रहा गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे

  • @sunilk_
    @sunilk_ Рік тому

    असाच 5आनंदी रहा आयुष्यभर भावा हाच माझा आशीर्वाद 🚩🚩🙏🙏

  • @vinodchavan1585
    @vinodchavan1585 Рік тому +5

    खूप छान व्हिडिओ आहे....गाव सोडताना तुला❤ आणी घर सोडताना आईला😢,,,

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +18

    तुमच्या मेहनतीसाठी एक लाईक
    ❤ कमी आहे

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Рік тому +1

    माझे डोळे भरून आले .... Nice 👍

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 Рік тому +1

    छान ब्लॉग! छान निसर्ग! आणि हसतमुख चेहरा!

  • @nareshbedekar8383
    @nareshbedekar8383 Рік тому +2

    आई साठी खूप खूप नमस्कार ...

  • @user-dj3tv3is1f
    @user-dj3tv3is1f Рік тому +1

    Kup pawus hai gavala nice vlog dada happy journey

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Рік тому +2

    गावची मजा भारी...

  • @harshadpatil4637
    @harshadpatil4637 Рік тому +1

    दादा मला तूझे गावचे विडिओ खूप आवडतात, खूप भारी वाटत गाव बघायला.🙏

  • @user-in8tb8xi1v
    @user-in8tb8xi1v Рік тому +1

    आपका वीडिओ लय भारी 👌👌💐🙏🙏🙏

  • @raniswakale8613
    @raniswakale8613 Рік тому +1

    Tumche vedio khup mast aasta nice👍👍👍👍👍

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 Рік тому +8

    Satish Da.... The Return Journey always seems to be a very emotional one.... Just before leaving the home for the return journey from your Village ... the variety of food delicousis prepared & served by Aai to You really makes one realise the great affection and care of Mother to her Child... It simply makes me emotional too.... May God Bless Aai a Very Happy & Healthy Life ahead... At last our Best Batsman is back to Pavillion, which is another new sweet home at Panvel .too..❤... Thanks & Regards 🎉

  • @ajitsalunkhe8258
    @ajitsalunkhe8258 Рік тому +1

    Sunil😊

  • @latamore1593
    @latamore1593 Рік тому +1

    Gavche kapde tithech the at ja video mast

  • @sunitagaikwad4081
    @sunitagaikwad4081 Рік тому +3

    Khi pn aso laal pari cha pravas safe n secure ❤

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Рік тому +16

    अतिशय मनाला चटका लावणारा ब्लॉग आई खूप मायाळू,st गळते शिंदे फडणवीस यांची कर्तृत्व खुप महान बसवर जाहिरात करून करोडो रुपये खर्च केला, आणि बस गळक्या ठेवून प्रवाश्यांना वेठीस धरले😢

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 Рік тому

    Chaan video satish dada

  • @nazimnandgaonkar9558
    @nazimnandgaonkar9558 Рік тому

    Awesome video in village

  • @chotamemothetumi
    @chotamemothetumi Рік тому +1

    खूप छान दादा

  • @manishaindulkar7039
    @manishaindulkar7039 Рік тому +3

    सगळ्या गाड्या जातात गाडी जाते सगळ्यात एसटी जातात

  • @mayurbajare6507
    @mayurbajare6507 Рік тому +3

    सतिश सर मी कोकण रेल्वे मध्ये स्टेशन मास्टर आहे राजापूर ला.... माझी एक विनंती आहे की एक vlog तुम्ही कोकण रेल्वे च्या सुंदर प्रवासाबद्दल पण करावा.... धन्यवाद

  • @abhijitjoshi4773
    @abhijitjoshi4773 Рік тому

    खूप छान व्हिडिओ. तुझा नितांत सुंदर गाव बघून खूप छान वाटले.st महा मंडळाने न गळणारी बस दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी जाहिरात केली पाहिजे

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 Рік тому +2

    खुप छान विडीयो जरा तुम्हीच नेहमीच जाणारे जरा msrtc portal वर जाऊन जरा st ची फोटो काढून कम्प्लेंट नोंदवाना जरा.

  • @konkantolondonwithpratham1277
    @konkantolondonwithpratham1277 Рік тому +2

    Vaiet aaasa nahe bolat pan tarihi ek kalaji manun vicharto tumhi pan dongara madhe rahata samja to dongar kosaala tar kay tumchya ekadach govt ne kalaji ghetle ahe

  • @akshaygothe8247
    @akshaygothe8247 Рік тому +3

    दादा एक नंबर व्हिडिओ असतात कोकणातलं गाव एक

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому +2

    Dada tu gsv aila sodun jat hotss pan dole amache bharun ale miss all gavachi majja kaku jani ai nadaai mami gavkari so emotional VIDEO god bless you all FAMILY 🙏😩😔

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому

    Mast mast खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ 👌👌👌👍👍👍🙏🙏🏽

  • @kishorkambli4053
    @kishorkambli4053 Рік тому +3

    तुमच्या दुसऱ्या घरी जो टीव्ही आहे तो गावी आणून लावा आईला तेवढाच विरंगुळा होईल

  • @rameshjagtap3126
    @rameshjagtap3126 Рік тому

    सतीश भाऊ 1number video

  • @Cricket_shorts_INDIA_07
    @Cricket_shorts_INDIA_07 Рік тому +3

    मी मूळची सांगलीची आहे पण मला तुमचं गाव बघून निसर्ग रम्य गाव वाटलं खूप छान

  • @dhar253
    @dhar253 Рік тому

    Heart touching video brother.

  • @jagdishjadhav4735
    @jagdishjadhav4735 Рік тому +1

    आपलं कोंकण खूप छान.माझ्या मावशीकडे मी जाते केळशीला

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Рік тому +2

    HI DADA ANI VAHINI KASE AHAT WOW NICE RAIN TRAVELLING VLOG

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    dada gavatun nigtana aamhi pan khup bhavuuk hoto aai la Miss kartoo thank you dada gavchey videos dhakavley khup enjoy kela aamhi pan thanks aai chaan recipe nehmich astat tumchya gavchey sadey soopi jevan mast shree swami samartha 🙏🙏💐 aai sambhalun raha kaljji ghya

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому

    आई बरोबर एवढे दिवस गावाला होता म्हणुन आईला बर वाटत होत आता आईला उघड वाटणार आईने आपली तब्येत संभाळणे काम करतांना सावकाश करणे आईला जय सदगुरू प्रत्येक कोकणातला मनुष्य मुबंईला येताना गावातले माणस देवाकडे नारळ ठेवून पाठवतात

  • @yogeshbirari3000
    @yogeshbirari3000 Рік тому

    किती मस्त निसर्ग आहे कोकणाचा पाउस आणी हिरवे गार वातावरण आमच्याकडेतर ना पाऊस अजुनही ना हिरवळही.mh 41

  • @lavyanshkitchen5830
    @lavyanshkitchen5830 Рік тому +1

    Gav tumhi sodla pan 😢amhala yet hot man bharun aal. Tumchi aai khup chhan ahe

  • @manvelakarekar
    @manvelakarekar Рік тому +1

    Khup memorable blog satish

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 місяці тому

    Atishay sundar vdo....Mazhe Mr Air-India madhun retire zhaale....19 varsha che astaana join kelela...Mechanical Engineering.....1979 madhe....😊nantar tyaanee Department interviews dile Ani Inflight-services join kela......itkaa pravaas kelaay aamhee ....aamhee dogha Ani aamchya donhee mulee....te flight hun aale ki aamhee asech sagle basun vichaaraaycho naveen anubhav.....different country different anubhav....lahaan astaana mulee bags madhe zaun basaaychya❤ baba nee kaay aanlay baghaaylaa....teech aathvan aalee malaa haa vdo paahaataana👌🙌🙏👍🙂🚩🚩🚩🚩🚩aata suddha pravaas karto aamhee khup 😊

  • @sonalipatil5488
    @sonalipatil5488 Рік тому

    Tumcya videot ek nirmal pana sadhepana asto ❤❤❤

  • @user-nn5cm3wb9r
    @user-nn5cm3wb9r Рік тому

    Very nice chan vatli gav bagun aathvan aali gavchi. Punha banva aaila aante veli cha video

  • @SairaNerlekar-cq1mp
    @SairaNerlekar-cq1mp Рік тому

    Maza rojcha divas ha tumcha video ani chaha 😍ashi divaschi survat halli rojch hote khup chan vatat 🥰ani specially amcha gav,bhasha ani saglach amchya gav sarkhach ahe.ani video pahun divasachi survat mast ch hote mi pan amcha gav khup miss karte pausali specially but tumche video pahun gavi gelya sarkha vatat.. so tysm chan videos sathi...khup prem guhagar varun.. Gbu.. keep shining

  • @patil2125
    @patil2125 Рік тому +3

    सतिश दादा तु कामाला कुठे असतेस

  • @isabelvasant7748
    @isabelvasant7748 Рік тому +2

    I enjoy seeing your Village videos ,as we don't have any native place of our own ,l feel that l am experiencing the scene with u all ,thanks and God bless

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Рік тому +1

    Khup chan dada. Bhari vatat 👌

  • @ganeshdhumal826
    @ganeshdhumal826 Рік тому +1

    Nice video dada

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому +1

    Khupch chan aaila bharun ale hote nightana khrch aai hi aai aste amhi pn khup miss krtoy aaina 👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Рік тому +1

    Aamhi gavi aaloy mumbai la jatana javas vatat nahi man bharun yet

  • @rajendrasurve4480
    @rajendrasurve4480 Рік тому +1

    Jai Sadguru family

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 Рік тому

    व्वा खुप छान झाला प्रवास... विडीओ बघताना अस वाटत होत की मी तुझ्या सोबतच प्रवास करतोय ❤❤❤

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Рік тому +1

    Chan watl video bagun Dada😊😊😊

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Рік тому +1

    Super लई भारी दादा

  • @vidyaiyer6342
    @vidyaiyer6342 Рік тому +1

    gavakadche video ch avadtat bagayla...soo beautiful full of greenery is your gaav...🌹🌹💞

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Рік тому +1

    माणगाव मध्ये आपले स्वागत आहे सतिश दादा

  • @dineshpadye6201
    @dineshpadye6201 Рік тому

    Nice ❤

  • @govindaawchar5735
    @govindaawchar5735 Рік тому

    मि विदर्भ शेगांव येथील आहे आणि मि तुमच्या गावाला आलेला आहे . खुप छान गाव आहे आणी खुप मायाळु मानसे आहेत

  • @Atharv929
    @Atharv929 Рік тому

    I miss you. Aai 👌👌👌👌⛈

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Рік тому +1

    Khup chan Vlog! ❤

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Рік тому +1

    जावा म्हणु नये
    येतरहा अस म्हणाला
    मुलगा जाताना मनगहिवरत

  • @user-dx2zc8pk5b
    @user-dx2zc8pk5b Рік тому

    Dada khup mast gaavi kharach mast majya yete kokan is best

  • @nilambhopi7237
    @nilambhopi7237 Рік тому +1

    Khup sundar watawaran gavach hirval saglikde 😊

  • @rahulshelke6067
    @rahulshelke6067 Рік тому +1

    Nice

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +1

    Ek no vlog, nice journey, Mast👍👍👌👌

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Рік тому +1

    Hi family mst vlog parvas daggicha jla St mahamdlani jra St bus mdy chgla.sudarna karvi thumcha videoadhumtun. Tyna saga pahila aapn St parvas krycha aata privet bus jala mhnu tycha fayda hoto take care all

  • @dineshpalsamkar6787
    @dineshpalsamkar6787 Рік тому +3

    Dada gavala hotas Teva khup chan video bagayala milat hotya

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +1

    आई ...तुमालां जाताना बघुन..वाईत वांटलं..पण जावा लागते..पण तु खूप येतो जातो गांवी...आई बरोबर राहतो मदद करतो..जे आता चे मुले नाही करतं...आमी पण पवा्स केलां..तुझा बरोबर..मझा आली...☔⛈️🌧️👌👍✌️

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 Рік тому +1

    Khup bharii ahe dada tumhi

  • @siddhirahate4759
    @siddhirahate4759 Рік тому +4

    आई का नाही आली मुंबई ला

  • @pranjaljambhale723
    @pranjaljambhale723 Рік тому +1

    जय सदगुरू 🙏

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Рік тому

    Aata gavache video miss karnar aami. Aai la baghun vait vatal.

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Рік тому

    👌👌

  • @ranjana5463
    @ranjana5463 Рік тому

    Bye bye.sukharup raha.swatachi kalaji guys.vidio khup chan

  • @YogeshPatil-gc7vj
    @YogeshPatil-gc7vj Рік тому +2

    मस्त व्हिडिओ दादा

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 Рік тому +1

    👌👌👌👌👌

  • @Jitu_Ghag_08
    @Jitu_Ghag_08 Рік тому +2

    आमची बाजारपेठ गोरेगाव

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Рік тому +2

    मस्त लयभारी❤दादा❤

  • @kushalkulkarni4066
    @kushalkulkarni4066 Рік тому +3

    First viewer award pahijet😂 mala

  • @pranjaljambhale723
    @pranjaljambhale723 Рік тому

    कोंबड्यांची नावं मस्त ठेवलीत सगुणा नी सुरेश 😜👌

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Рік тому +1

    छान व्हिडीओ 👌👌

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Рік тому +1

    मस्त लही भारी ❤❤भाऊ❤❤😊😊

  • @prathameshpatil2309
    @prathameshpatil2309 Рік тому

    Jai sadguru. From Saudi Arabia 🇸🇦