Tumchya Rajala sath dya (MNS NEW SONG 2017)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024

КОМЕНТАРІ • 892

  • @maheshjawale8598
    @maheshjawale8598 5 років тому +19

    साहेबांसाठी एकच वाक्य बोलेल मी, की जितकं
    हे गाणं जून होत जाईल तितकच राजसाहेब आणि
    साहेबांचा पक्ष मोठा होतजाईल।🚩🙏

  • @sumitp4905
    @sumitp4905 6 років тому +305

    एक नंबर गान आहे.साहेब आमची साथ तुम्हाला मरे पर्यन्त राहील. राज साहेब तुम्ही आहात म्हनुन महाराष्ट्र आहे.आनी मराठी मानूस आहे.✊✊

  • @omkargurav528
    @omkargurav528 7 років тому +358

    आता पर्यंतचे जेवढे पक्षांनी गाणी काढली आहेत त्या सर्वात एक नंबरला असलेले आपल्या महाराष्ट्र नवनिर्माणासाठी काढलेले गाणे
    सलाम तुमच्या रचनेला अवधुत गुप्ते आणि स्वपनिल बांदोडकर
    एकच ध्यास मनसे आमचा श्वास
    साहेब तुम्ही आदेश केला की आजुनही रक्त रेल्वे इंजिना सारखे धावायला सज्ज आहे

    • @shaluasari2638
      @shaluasari2638 7 років тому

      omkar gurav

    • @rajandrerupanawar245
      @rajandrerupanawar245 6 років тому

      1 नबर

    • @archhanachaate
      @archhanachaate 5 років тому

      @Swapnil Palsamkar khup chhan ahe. mansecha vijay aso

    • @madhukarpadvi4312
      @madhukarpadvi4312 5 років тому

      एक साहेब राज साहेब राज साहेब आज तुमची महाराष्ट्राला गरज आहे मनसे पेठ तालुका

    • @sunnywaghofficial4647
      @sunnywaghofficial4647 5 років тому +1

      आदर्श शिंदे पण आहेत

  • @sajanbalekar2030
    @sajanbalekar2030 6 років тому +258

    आम्ही राजसाहेब सारख्या वाघाच्या सोबत आहोत.. जय मनसे

  • @og6611
    @og6611 2 роки тому +82

    I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩

  • @shantanudeshmukh741
    @shantanudeshmukh741 6 років тому +115

    मी महाराष्ट्राचा.....
    महाराष्ट्र माझा.......
    🚩 जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
    🚩 जय भीम 🙏........
    तुमच्या राजाच्या हाती एकदा सत्ता द्या.... 🇮🇳

  • @santoshswami5919
    @santoshswami5919 6 років тому +172

    राज साहेब मी मराठी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे राजसाहेब मला तुमच्यात शिवराय दिसतात
    आपल्या राजाला साथ द्या
    डोळ्यात पाणी आले हे गाणे ऐकले

    • @marotiwaghmare499
      @marotiwaghmare499 6 років тому

      मारोती वाघमारे

    • @marotiwaghmare499
      @marotiwaghmare499 6 років тому +1

      जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

    • @archhanachaate
      @archhanachaate 5 років тому

      barobar bolalat bhau,

    • @vishalgore6750
      @vishalgore6750 5 років тому +5

      तुझ्या बापाला बघ त्याच्यात शिवरायांना नको भडव्या... छत्रपती शंभूराज गनिमांना जावून मिसळले बोलणारा तुझा ठाकरे... जिजाऊंची बदनामीचा mastermind बाब्या पुरंदरेला बाप माणणारा तुझा ठाकरे... तुला याच्याच शिवराय दिसतायत का रे... लाचार कुत्र्या तुमचे राजकारण तुमच्या घरात ठेवा छत्रपतींना मधी नका दलालांनो...😡😡😡😡

    • @anaghatambe2821
      @anaghatambe2821 5 років тому +3

      @@vishalgore6750 barobar bolat tumhi kuthe Shivaji Maharaj and Sambhaji maharaj yachi Kathi barobari hou sakat nahi are ha Raj Thakre Sambhaji Maharajana fitur Bolto yala history mahit nahi je badnami karatat tyana javal basvatat

  • @darshanvarak2110
    @darshanvarak2110 6 років тому +66

    एकदा साथ द्या आपल्या मराठी हृदय सम्राटाला नक्की च आपल्या मुंबई मध्ये एक वेगळं चित्र दिसेल।।।😘💪

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 7 років тому +76

    अवधूत गुप्ते जे गाणं बनवतात,ते सुपरहिट होणारच.आजपर्यंतच्या राजकीय पक्षांच्या प्रचार गीतांच्या गाण्यांपेक्षाही अप्रतिम असे हे गाणं आहे.हे गाणं अवधूत गुप्तेंनी इतक्या कल्पकतेने बनवले आहे.कि ऐकत असताना एक ऊर्जा अंगात संचारते.खरंच खूप अभिमान वाटतो अवधूत गुप्ते यांचा.

  • @vinodpise3619
    @vinodpise3619 6 років тому +463

    एकदा राजाला साथ दया अन बघा मुम्बई फक्त मराठी माणसाचीच 💪💪💞

    • @sonutamedtambe8209
      @sonutamedtambe8209 6 років тому

      hiii

    • @ganeshpardeshi50
      @ganeshpardeshi50 6 років тому +10

      मनसे एक चान्स दया ।। तुमच्या राजाला साथ दया

    • @santoshswami5919
      @santoshswami5919 6 років тому +5

      बरोबर भावा

    • @balugholap5114
      @balugholap5114 6 років тому +3

      बरोबर आहे जय मनसे

    • @ankushthakare5492
      @ankushthakare5492 6 років тому +10

      VINOD PISE
      Aare Mumbai ch Kay purn Maharashtra cha Vikas honar

  • @darshanvarak2110
    @darshanvarak2110 6 років тому +247

    राज ठाकरे साहेब मी आता सतरा वर्षाचा चाच आहे।।।।पण जेव्हा माझं पाहिलं आणि शेवटचं मतदान असेल ते फक्त आपल्या । म न से। ला च असेल।।।

  • @kb.6023
    @kb.6023 2 роки тому +11

    एकचं नंबर गाणं आहे 🔥🔥🤟🤘⚔️⚔️🙏🙏🚩. खुप छान ⚔️🚩
    जय मनसे 🙏🚩

  • @rohidasrandive3182
    @rohidasrandive3182 5 років тому +5

    2019 ला विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे साहेब काय आहेत हे अख्या देशाला कळणार आहे खरा माणूस आहे राज साहेब ठाकरे साहेब सगळी कडे त्यांच्या विचारांचा डंका वाजणार आहे वाघ हा वाघच असतो त्याचं अस्तित्व कुणीही नाकारू शकत नाही आज पण आणी ऊद्यापण सलाम आहे साहेब तूमच्या खरे बोलण्याला आणी कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला

  • @avhinassingh7472
    @avhinassingh7472 2 роки тому +18

    I don't understand marathi language. But I can feel very strong emotion in this song. Literally outstanding.

    • @akshaydhotre8371
      @akshaydhotre8371 2 роки тому

      Dear,
      Please Come to Maharashtra, we will teach you Marathi❤❤

  • @veertechz2154
    @veertechz2154 4 роки тому +2

    आरे सत्तेसाठी सतराशे साठ पण महाराष्ट्राचा एकच वाघ मराठी हृदयसम्राट हिंदू जन नायक मनसे पक्षप्रमुख सरसेनापती श्रीमान राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚩🚩🚩

  • @kavi3559
    @kavi3559 7 років тому +59

    Great Song महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो.

  • @vijaypawar3752
    @vijaypawar3752 6 років тому +27

    येवढ हास्य राज साहेब आणि बाळा नांदगावकर साहेब यांच्या तोंडावर आज बघीतले जय मनसे

  • @chandrakanttarmude1979
    @chandrakanttarmude1979 6 років тому +186

    फक्त मनसे ला मतदान करा ही नम्र विनंती....

  • @yogeshpawar8038
    @yogeshpawar8038 3 роки тому +3

    खरचं मनापासून एकच विनंती करतो फक्त एकदा आपल्या राज साहेबाला साथ द्या🙏🙏🙏🙏 ... फक्त आणि फक्त आंतकरणातून राज साहेब

  • @PBhosle23
    @PBhosle23 5 років тому +27

    2019 सच्चा दूरदृष्टी मुख्यमंत्री राज ठाकरे व्हायलाच पाहिजेत...... महाराष्ट्र जगात पुढे नेऊ या

  • @prasad8160
    @prasad8160 6 років тому +33

    Raj sir... U r the best inspiration for youth🚩🚩🚩🚩

  • @ramdasauti6134
    @ramdasauti6134 5 років тому +8

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ।।
    खूप खूप छान. जय मनसे ।।

  • @nikhilbalighate1114
    @nikhilbalighate1114 3 роки тому +10

    एकदा साथ दया आपल्या राजाला
    जय मनसे

  • @ganeshshinde7311
    @ganeshshinde7311 6 років тому +331

    नाशिक स्वच्छ आहे फक्त राज साहेबां मुळे

    • @pankajlanjewar8957
      @pankajlanjewar8957 6 років тому +14

      मनसे ला पन स्वच्छ केलय लोकांनी थिथून

    • @vishalgore6750
      @vishalgore6750 5 років тому +4

      @@pankajlanjewar8957 लय भारी😂😂🤣🤣

    • @abhas8187
      @abhas8187 5 років тому

      @@pankajlanjewar8957 🤣🤣🤣👍

    • @nitinbowlekar2825
      @nitinbowlekar2825 5 років тому +1

      @@pankajlanjewar8957 te Manas Baap aalela parwa....dattak porana bhetayla pan saala Kandyawar pan bandhi Dattak baapachya Sabhet 🤣🤣🤦‍♂🤦‍♂

    • @prtkvidhate26
      @prtkvidhate26 4 роки тому

      @@pankajlanjewar8957 manse la konch baap kdhu shkt ny ekda mghe gelo mhnj sampli as arth hot nhi

  • @shubhamrathod6859
    @shubhamrathod6859 3 роки тому +2

    राज साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे अंही हिंदुत्व ला पण्य, तुम्ही देशात मोठे होऊ शकतात कारण तुमच्यात प्राबल्य आवाज आहे🚩🚩🚩

  • @kishorpawar162
    @kishorpawar162 7 років тому +184

    wow अवधूत आणि स्वप्नील
    जय महाराष्ट्र राज साहेब
    आता पर्यंतच्या कुठल्याही पक्षाच्या गाण्याहून सर्वात सुंदर आणि अप्रतिम गाण
    आणि ते सुद्धा अवधूतच Great 👌✌👍👍👍👍👍👍👌👌👌👌

    • @ravindragawas4053
      @ravindragawas4053 7 років тому

      Kishor Pawar for

    • @kishorsathe99
      @kishorsathe99 6 років тому

      Kishor Pawar संदिप कोतकर गान

    • @kishorsathe99
      @kishorsathe99 6 років тому

      Purnima भानुदास कोतकरMasal

    • @shekhargaikwadofficialmusi5772
      @shekhargaikwadofficialmusi5772 6 років тому +2

      गाण आदर्श शिंदे आणि स्वप्निल ने गायले खूप छान

    • @papaa.302
      @papaa.302 2 роки тому

      Adarsh Shinde Amit Raj yanch song aahe te

  • @dhanrajmore6181
    @dhanrajmore6181 5 років тому +2

    मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढणार एक लढव्य्या नेता मा.राजसाहेब ठाकरे 👑🙏
    राष्ट्रवादी कांग्रेस कडून तुम्हाला सलाम 🙏

  • @ranheredits7073
    @ranheredits7073 2 роки тому +6

    जय महाराष्ट्र फक्त राजसाहेब ठाकरे ❤️✨🔥🚩👑

  • @Mayur_2006
    @Mayur_2006 2 роки тому +2

    HE AATACH PAKSH SHIVSENA NAHIYE ....😢 MISS YOU...BALASAHEB THAKRE...🧡 KHAR VARSA AANI KHARE KARYAADHYAKSH RAJ SAHEB THAKARE.....

  • @abhimanyupatil445
    @abhimanyupatil445 5 років тому +2

    आपल्या राजसाहेबानाचे विचार ..फक्त शहारापुरतेच मर्यादित राहिले आहेत ..त्यासाठीच सर्व महाराष्ट्र सैनिककानी त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवले पाहिजेत ...पुन्हा एकदा सज्ज होऊ महाराष्ट्र नवनिर्माण साठी ..

  • @prasaddeshmukh2000
    @prasaddeshmukh2000 7 років тому +128

    आपल्या राजाला साथ द्या

  • @sushantvasagdekar9978
    @sushantvasagdekar9978 4 роки тому +2

    फक्त राज साहेब बाकि कोनाला जमनार नाही , एकदा खरच राज साहेब जर PM झाले तर खरच मराठी मानुस मोठया शिखरावर पोहचेल, जय महाराष्ट्र, जय मनसे🚩

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 Рік тому +1

    एखदा राजसाहेबांना संधी देऊन बगा नक्कीच महाराषट्रात नवनिर्मान होईल ,,,दिल से जय मनसे 🚂🚂🚂🚂

  • @ajinkyajadhav3148
    @ajinkyajadhav3148 5 років тому +6

    Please aplya rajsahebana Saath dya2019🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @cartoon_tools267
    @cartoon_tools267 3 роки тому +6

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ❤️

  • @yogeshsawant409
    @yogeshsawant409 5 років тому +17

    आभीमाण.आहे मराठी असलेचा
    जय मनसे अध्यक्ष. राज ठाकरे

  • @pandharinathsalekar4775
    @pandharinathsalekar4775 6 років тому +2

    जेव्हा पण मी हे गाणं ऐकतो... अंगावर शहारे येतात...

  • @aadityakale6754
    @aadityakale6754 2 роки тому +2

    मराठी भाषा माणूस महाराष्ट्र जपायचा असन तर या राजाला साथ द्या

  • @Yogesh-sc2my
    @Yogesh-sc2my 5 років тому +24

    माझी सात आहे......तुम्ही पण सात द्या..... मनसे ला निवडून द्या.....

  • @pravinrane1698
    @pravinrane1698 7 років тому +47

    marathi ani maharashtra vachawnya sathi rajala dili sath 👍👍👍👍👍

  • @r.dpathak1941
    @r.dpathak1941 6 років тому +9

    Having tears in my eyes, I am non- Marathi , but I have born in Mumbai , studied in Mumbai, but my origin is from u.p, but my vote is only for raja thackrey sir

  • @supriyagaikwad2066
    @supriyagaikwad2066 4 роки тому +8

    दुसऱ्यांनी copy करू नये हे गाणं . तुम्हाला शोभत नाही हे
    माजा राजा राजसाहेब

  • @steppingstone4261
    @steppingstone4261 6 років тому +6

    vishaych nahi sath ani hath donihi... manselach... kharach manse❤❤

  • @sagaraher900
    @sagaraher900 6 років тому +4

    आता रडायच नाही लढ़ायच लक्ष्य 2019 ☺️☺️☺️

  • @shinderahul6165
    @shinderahul6165 5 років тому +4

    मि फोजी आहे फक्त राजसाहेब फक्त महाराष्टाला फक्त एकदा साथ द्या रे

  • @onkarkulkarni8339
    @onkarkulkarni8339 5 років тому +1

    आतापर्यंतच्या​ इतिहासातल सर्वात सुंदर गाणं

  • @mamtachaudhari4881
    @mamtachaudhari4881 5 років тому +24

    Goosebumps ...and tears in my eyes.

  • @tuaharahire8562
    @tuaharahire8562 4 роки тому +2

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळवण
    कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक👑🙏

    • @user-ei4dz8sr3q
      @user-ei4dz8sr3q 3 роки тому

      जय मनसे जय राजसाहेब✌️🤘

  • @mr.bhagwatbondre9555
    @mr.bhagwatbondre9555 5 років тому

    बाकीच्यांना खूप साथ दिली तुम्ही राज्य सोडून आणि मातृभाषा सोडून
    आता आपल्या राज्यासाठी आणि मातृभूमी साठी द्या आपल्या राजसाहेबांना
    जय मनसे

  • @akshayhange4025
    @akshayhange4025 6 років тому +5

    Angavr kata allaa.. Great

  • @sushilbramhane442
    @sushilbramhane442 5 років тому +29

    राज साहेब यांना ,२०१९ ला सव्र मराठी जनतेनी साथ द्ायला हवी

  • @user-ef4tb7ee3v
    @user-ef4tb7ee3v 7 років тому +89

    राज साहेब उध्दव साहेब साथ तर तुम्हा दोघांनाच राहील.

  • @yogishbelwalkar3745
    @yogishbelwalkar3745 Рік тому +1

    शेवट पर्यंत राजसहेबांसोबत... जय महाराष्ट्र 🚩

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 5 років тому +3

    माझ्या राजाला साथ द्या माझ्या राजाला साथ dhya

  • @maulitalekar8518
    @maulitalekar8518 4 роки тому +4

    दिलदार व्यकिमहत्व raj saheb🚩🚩

  • @nikhilbalighate1114
    @nikhilbalighate1114 4 роки тому +3

    आपल्या राजाला एकदा लोकांनी साथ द्यायला पाहिजे
    जय मनसे

  • @devidaselhe1340
    @devidaselhe1340 4 роки тому +2

    फक्त आणि फक्त एकदाच राजाला साथ देऊन बघा मुंबईमध्ये फक्त आणि फक्त मराठीच माणूस राहिल जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏

  • @HemantEknathBhadaneofficial
    @HemantEknathBhadaneofficial 6 років тому +28

    आमचा 1च राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज👍🙏💐

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 6 років тому

    जो पर्यंत आहे तो पर्यंत राज साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे..

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q 3 роки тому +1

    Only manse jay maharashtra

  • @scrollit.9608
    @scrollit.9608 2 роки тому +4

    🔥🔥🔥🔥Fakt and Only MNS💕💕💕
    -Raj thakare Saheb Samarthak 🚩🚩🚩🚩

  • @jaideeppatil5715
    @jaideeppatil5715 2 роки тому +2

    मराठी माणसाचा आधार कार्ड only राज साहेब ठाकरे 🔥✌🚩

  • @tanajichandekar5884
    @tanajichandekar5884 6 років тому +63

    मुंबई मनसेच्या द्या बगा विकास कशाला म्हणतात

  • @vaibhavraut1065
    @vaibhavraut1065 5 років тому +7

    aadarniy raj saheb, saheb fakt ekch " Rajsaheb ".

  • @vishalsatpute7580
    @vishalsatpute7580 2 роки тому +3

    आमची आमच्या राज्याला मरेपर्यंत साथ असेल कट्टर __ राजसमर्थ क

  • @nisargchavan9319
    @nisargchavan9319 6 років тому +28

    महाराष्ट्रचा विकास करणार एकच पक्ष मनसे💪💪

    • @user-ei4dz8sr3q
      @user-ei4dz8sr3q 3 роки тому

      बरोबर भाऊ जय मनसे👍

  • @ppc8679
    @ppc8679 6 років тому +40

    एकच साहेब फक्त राज साहेब.

  • @maheshwadkar348
    @maheshwadkar348 7 років тому +36

    The Great Maratha's Great Guide (अवधूत गुप्ते आणि स्वप्निल सर)

  • @Baliraja_official-xz7ov
    @Baliraja_official-xz7ov 3 роки тому +1

    फक्त आणि फक्त
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    Only राजसाहेब ठाकरे कट्टर

  • @habibi731
    @habibi731 2 роки тому +1

    Song 1no ahe nahi mahit nahi pan Raja Manus khup bhari ahe 🥺❤️

  • @Risingrise-vu3zg
    @Risingrise-vu3zg 5 років тому +12

    Chan gana Politics madhe kahi asu pan swatachi party kadun ekta ladayela jigar lagta...

  • @pavansapkale7971
    @pavansapkale7971 4 роки тому +3

    I don't have any word for you Raj Sir........You are Great

  • @PN_8199
    @PN_8199 5 років тому

    मी या वर्षी पहिल्यादा मतदान करेन ते फक्त न फक्त मनसे ला .... मला विश्वास आहे राजसाहेब वर ., बदल नक्की घडेल

  • @Akash_9834
    @Akash_9834 2 роки тому +2

    वेळ आली आहे साहेबाना निवडून आणायचा✌️👑🚩🙏

  • @shreyash0104
    @shreyash0104 5 років тому +1

    आम्ही तयार आहोत. साहेब.
    आत्ता सुट्टी नाही 2019 🚩🚩🚩

  • @satishbelekar4991
    @satishbelekar4991 5 років тому

    जिंकलास मित्रा,,......only raj

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 5 років тому +5

    माझे मत फक्त राज साहेब आणि साहेब

  • @mangeshjadhav1598
    @mangeshjadhav1598 5 років тому

    महाराष्ट्र जिंकल्या शिवाय थांबणार नाय

  • @ravigunjal14
    @ravigunjal14 5 років тому +4

    2:04 आता एकटा पडलाय राजा,आशा चांगुलपणाची कसली सजा...

  • @sagarsarpale867
    @sagarsarpale867 5 років тому +1

    Sahebanchi garaj aahe ya Maharashtrala kalun chukan ya Marathi mansana aata Tari sat dya🙏🙏🙏🙏

  • @ashishd.chindarkar2602
    @ashishd.chindarkar2602 7 років тому +13

    marathi jana no ekda tumchya raja la sath dya

  • @storyonbike
    @storyonbike 6 років тому +39

    next chief minister of Maharashtra....one an only raj Thackeray....jay hind jay Maharashtra....

  • @ashishakkalwar8609
    @ashishakkalwar8609 7 років тому +7

    खुप सुंदर अप्रतिमच

  • @siddharamdhobale4752
    @siddharamdhobale4752 5 років тому

    कुठल्याही पक्षाने कामे केली नाही .मग आत्ता मनसेला संधी . कट्टर मनसे भक्त जय महाराष्ट्र

  • @tejas01govilkar
    @tejas01govilkar 3 роки тому +1

    राज साहेब या पुढे मनसे सरकार येणार कारण तरुण पिढी संपूर्ण मनसे पाठीशि आहे या पुढचं सरकार मनसे चं येणार
    जय मनसे 🚩👑💯

  • @sambhajidepale3417
    @sambhajidepale3417 5 років тому +1

    बहुजन ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेना धाराशिव जिल्हा।मराठी माणसाचा राजा

  • @saurabhkale6551
    @saurabhkale6551 6 років тому +11

    There is needing people of Maharashtra required for.raj saheb ... only . further in cm....all person sapoted Maharashtra.. best aggressive person.. Raj Thackeray..
    Thanks

  • @anilmane3114
    @anilmane3114 5 років тому

    मस्त 👌
    माझी राजसाहेबांना साथ आहेच

  • @arvindkhambe7764
    @arvindkhambe7764 5 років тому

    खरं आहे एकदा राजाला साथ द्या

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 5 років тому +3

    Tumchya Raj sahebanna sath dya 2019 la MNS la matadan dya.(Railway Ingine)la mara Nishana.

  • @dipalishilimkar6914
    @dipalishilimkar6914 6 років тому +6

    आमच्या राजाला साथ दाया जय मनसे

  • @vishalpathade8756
    @vishalpathade8756 4 роки тому +3

    4:15 राज साहेबांचे डोळे नमले त्या ठिकाणी

  • @shubhampatil2766
    @shubhampatil2766 2 роки тому +1

    Saheb shivsenet parat ya saglyana garaj ahe tumchi💯

  • @sudarshanparve7995
    @sudarshanparve7995 5 років тому +6

    राज साहेबांच महाराष्ट्रावर खुप प्रेम आहे

  • @ashokpatekar2063
    @ashokpatekar2063 2 роки тому +1

    Manse raj saheb 2024 la mukhymantri hona Jay manse🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivsaisomethingnew3001
    @shivsaisomethingnew3001 Рік тому +1

    ❤जय महाराष्ट्र एकच निर्णय मनसे ...

  • @samirkadam8704
    @samirkadam8704 4 роки тому +2

    जय मनसे 💪 जय महाराष्ट्र 💪 जय जिजाऊ # जय शिवाजी महाराज

  • @parmeshwarshrawane5849
    @parmeshwarshrawane5849 5 років тому +3

    Raj saheb yu are great
    One man army
    Iam always with mns

  • @akshaymhatre5382
    @akshaymhatre5382 5 років тому +1

    मराठी माणसाला कोण 70% नोकरीं देऊ शकतो तो फक्त राज साहेब ठाकरे

  • @avinashbankar4796
    @avinashbankar4796 5 років тому

    Maharastrala fakt 🐅 chi Garaj aahe te fakt Raj saheeb........
    Rajayala saath daya.....